मेरु श्री यंत्र व कुबेर मूर्ती पूजेत ठेवण्याची पद्धत.

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • मेरु श्री यंत्र व कुबेर मूर्ती पूजेत ठेवण्याची पद्धत.⭐⭐कृपया शांत मनाने शांतचित्ताने खालील पोस्ट पूर्णपणे वाचावी सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.....⭐⭐
    || श्री यंत्र उर्जीकरण सिद्धी महा यज्ञ सोहळा ||
    लवकरच जाहीर करण्यात येईल परंतु ज्यांना उर्जीकरण सिद्धी महायज्ञामध्ये सिद्ध केलेली श्रीयंत्र दिवाळी पूजेसाठी हवे असतील तर त्यांनी त्याचे त्वरित बुकिंग करणे गरजेचे आहे..... कारण या सर्व वस्तू फारच मर्यादित स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहेत...👇👇👇 त्यांच्या किमती आणि सविस्तर माहिती दिलेली आहे
    (७७१९०८०५५५ व ८९८३००३५९१ या क्रमांकावर ती रविवार सोडून सकाळी ११ ते ६ या वेळेतच संपर्क करावा...
    💚 समजा फोन उचलला गेला नाही तर टेन्शन न घेता प्रयत्न करत रहावे कारण फोन करणारे शेकडो आणि स्वीकारणारे पाच जण आहेत..
    💚 आपण पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट ८९८३००३५९१ या व्हाट्सअप करणे गरजेचे आहे..
    💚 श्री यंत्राचा उर्जीकरण यज्ञविधी 9 तारखेला असल्याने त्यानंतर पुढील पंधरा-वीस दिवसात आपली श्रद्धेय वस्तू आपल्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी आपल्याला डॉकेट नंबर दिला जाईल.. ज्या ठिकाणी पोस्टाने वस्तू जातात त्या ठिकाणी वेळ लागतो अशा वेळेस त्यांनी होता आमच्या नंबर वर संपर्क करावा..
    या लिंक वर क्लिक करून आपण पेमेंट करू शकता
    👉👉👉👉👉
    anandivastu-10@okaxis
    खाली दिलेल्या वस्तूंच्या किमतींमध्ये जीएसटी समाविष्ट आहे
    💥 श्री यंत्र सेट यामध्ये श्रीयंत्र ठेवण्यासाठी स्टॅन्ड दोन हत्ती दोन दीपलक्ष्मी असे साहित्य असेल
    किंमत - लहान ८१९६/- रु.,
    मोठे १०४१६ /- रु.
    💥श्री यंत्र तीन बाय तीन किंमत ३०००/-रु.
    💥श्री यंत्र चार बाय चार ३९२०/- रु.
    💥श्रीयंत्र सहा बाय सहा किंमत १०६४०/- रु.
    💥कुबेर मूर्ती किंमत ८९६०/- रु.
    श्री गुरुजींच्या मार्फत पूजा करून आपणास घरपोच पाठवण्यात येईल परंतु
    💥आपल्याला स्वतःला पूजेला बसायचे असेल तर मात्र त्यासाठी रुपये सोळाशे फक्त १६००/- अतिरिक्त खर्च येईल
    टीप - ज्यांना यज्ञात सहभागी व्हायचे आहे व ज्यांच्याकडे ऑलरेडी यंत्र आहेत अशा मंडळींसाठी श्री यंत्र उर्जीकरण महा यागाचे आयोजन याबाबतची पोस्ट लवकरच टाकण्यात येईल
    या लिंक वर क्लिक करून आपण पेमेंट करू शकता
    👉👉👉👉👉
    anandivastu10-1@okaxis

Komentáře • 175

  • @Ramkrishnabudharam
    @Ramkrishnabudharam Před měsícem

    श्री गुरु। यंत्र पाठवा।गुरु। दक्षिण।देतो।श्री।गुरु।ला। कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो।

  • @nehamore3124
    @nehamore3124 Před rokem +2

    🙏 सर ह्या व्हिडिओ मुळे श्री यंत्र बद्दल असलेल्या माझ्या सगळया शंकांचे निरसन झाले खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sulochanadeshmukh7213
    @sulochanadeshmukh7213 Před rokem +2

    ओम साई राम खूप छान माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @ashashinde9992
    @ashashinde9992 Před rokem +1

    खुपच उपयुक्त माहीत दिलीत सर धन्यवाद ओम साई राम 🙏🙏🙏

  • @nileshgawade6639
    @nileshgawade6639 Před rokem +3

    ओम साईराम सर...

  • @madhurideshpande7565
    @madhurideshpande7565 Před rokem +1

    🙏खूपच important माहिती मिळाली.

  • @harshalbadade6259
    @harshalbadade6259 Před rokem +1

    Khup chan Om sai Ram ,

  • @prashantmhetre6894
    @prashantmhetre6894 Před rokem +2

    खुप छान माहिती दिलात सर 👌👌

  • @vidyabaspallitate5311

    🙏🏻🌺 Om Gang Ganapataye Namah 🌺🙏🏻
    🙏🏻🌼 Om Sai Ram Jai Jai Sai Ram 🌼🙏🏻
    🙏🏻👌🏻👏🏻

  • @aaple_gav123
    @aaple_gav123 Před rokem +4

    मी श्री यंत्र मागच्या वर्षी घेतले आहे.तुमच्या कडून सर खूप छान अनुभव आहे.१ वर्ष च्या आत. धन्यवाद सर.🙏🙏

  • @chhayasavakare2173
    @chhayasavakare2173 Před 9 měsíci

    🙏🌹ओम साई राम 🌹🙏

  • @sangitashinde762
    @sangitashinde762 Před rokem +1

    ओम साई राम सर.

  • @sunitavaskar802
    @sunitavaskar802 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली सर 🙏🙏

  • @amruutakavathckar6522
    @amruutakavathckar6522 Před rokem +2

    जय साई राम बाबा🙏
    खुप छान माहिती सांगितली आहे आणि माझ्याकडे श्री मेरू श्रीयंत्र आहे तुमच्याकडून घेतले आहेत आणि खुप छान अनुभव आले आहेत.. कुबेर देव घ्याचे आहे🙏

  • @sujatakhedekar2250
    @sujatakhedekar2250 Před rokem

    खूप छान माहीत दिलीत नमस्कार सर🙏👌👌

  • @pramilamadyalkar7063
    @pramilamadyalkar7063 Před rokem

    Shree yantra la swath kukumarchan karachye .tumi bola ki gurujikadhun kukumarchan karavhye .mi pan shree yantra ghenaar aahe. Chan mahiti dili .om sai ram

  • @kiranwaghmare175
    @kiranwaghmare175 Před rokem +1

    खुप खुप धन्यवाद सर तुम्ही रिस्पॉस दिल्या बद्दल
    मी तुमची खुप आभारी आहे 🙏🙏

  • @Majhe_Swami
    @Majhe_Swami Před rokem

    सर मी आपल्या कडून श्री यंत्र घेतले आहे... छान अनुभव पन आहेत... आम्ही रोज पुजा करतो

  • @vaishalijadhav277
    @vaishalijadhav277 Před rokem

    आपल्याकडून मला श्रीयंत्राबद्दलची छान माहिती मिळाली 🙏🙏

  • @sunitakasture3176
    @sunitakasture3176 Před rokem

    ओम साई राम

  • @shobhabugade3569
    @shobhabugade3569 Před rokem

    🙏🙏🌹जय साई राम🌹🙏🙏

  • @akshat_457
    @akshat_457 Před rokem

    छान माहिती मिळाली

  • @lilazkitchen7770
    @lilazkitchen7770 Před rokem

    Khup chann mahite,

  • @balasahebsansare8527
    @balasahebsansare8527 Před rokem +1

    खूप छान

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Před rokem

    गज.हाथी.ची.किंमत.कशी.आहे..सुंदर.कथन..निरूपन..सुंदर...दिले..धार्मिक.आस्था.चैनेल.सुंदर सुंदर.धन्यवाद..

  • @jyotiwawkar3233
    @jyotiwawkar3233 Před rokem +2

    खूप खूप धन्यवाद सर..माझ्या सर्व शंका तुम्ही दिलेल्या माहितीमुळे दूर झाल्या आहेत..मलाही श्रीयंत्र तुमच्याकडून मागवायचे आहे..कसे मागवावे..

  • @sunitapokale6110
    @sunitapokale6110 Před rokem

    ओम साई राम🙏🙏खूप छान माहिती सांगितली ,मी तर आनंदी वास्तू अगरबत्ती वापरते ,मला कामधेनू ची प्रतिमा पाहिजे तर 9 तारखेला आल्यावर बुकींग केले तर चालेल ना साई राम🙏❤️❤️❤️❤️

  • @pinkygawli5251
    @pinkygawli5251 Před rokem

    ओम साई राम श्री स्वामी समर्थ 🙏🙏 गुरुजी मी तुमच्याकडून श्री यंत्र घेतलेला आहे श्रीयंत्र घ्यायला सात ते आठ वर्षे झालेली आता तुम्ही म्हणालात की खूप जुन्या श्रीयंत्रावर ती ऊर्जा निर्मिती होऊ शकते ते आता कधी आहे तुमच्या पर्यंत कसे पोचवू शकू गुरुजी तुमच्याकडून घेतल्यामुळे तुम्ही त्याच्यावर शास्त्र शास्त्रोक्त पद्धतीने दिलेली आहे आता कसे करता येईल श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pradnyajadhav3889
    @pradnyajadhav3889 Před rokem +35

    मूर्ती पाहिजे होती कुबेराची आणि श्रीयंत्र पाहिजे होतं मला प्राईस काय आहे ते सांगता का सर मला

  • @reshmapatil5007
    @reshmapatil5007 Před rokem +1

    Thanks sir

  • @rupalisarvade3734
    @rupalisarvade3734 Před rokem

    Chan

  • @SwamibhaktManishasDailyvl8221

    नमस्कार सर 🙏🙏

  • @vidhyathorat494
    @vidhyathorat494 Před rokem +1

    खूप छान सर मी आणला आहे तुमच्याकडून

  • @shekharamberkar3523
    @shekharamberkar3523 Před 9 měsíci

    नमस्ते गुरुजी,
    आम्ही आपल्या कडून श्रीयंत्र घेतले होते. देवघर पूर्व भिंतीला होते. तेंव्हा यंत्राचे कोण आमच्या समोर म्हणजे पश्चिम दिशेला होते आणि चपटी बाजू मागे म्हणजे पूर्व दिशेला होती.
    आता घर बदलल्या मुळे देवघर पश्चिम भिंतीला आहे. तेंव्हा श्री यंत्र देवघरात कसे किंवा कोणत्या दीशेला ठेवावे

  • @lalitachaudhari9340
    @lalitachaudhari9340 Před rokem

    Om sai ram Sir khupach Chan mahiti sangitali thanks🙏 mi 5yearsagoshreeysntraghrtaleashetyacheurjikarankaravelagelka

    • @jaishreelokhande7723
      @jaishreelokhande7723 Před rokem

      नमस्कार सर मी तुम्हच्या कडुन श्रीयंत्र दोन घेतलं आहे त्याचा अनुभव छान आला आहे मला कुबेर घेयचे आहे तर कमी रेयठ चे आहे का

  • @tejashreezagade5843
    @tejashreezagade5843 Před rokem

    साई राम सर खुप मोठ टेन्सन दुर केलत पण देवघरात लक्ष्मीजवळ ठेवु की समोर

  • @anitashinde2396
    @anitashinde2396 Před rokem

    खूप छान माहिती दिलात सर🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 Před rokem +1

    Khup chan mhiti sir🙏

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Před rokem

    सादर.प्रणाम.सर.श्री..प्रणाम.गुरुदेव..सुंदर.यंञाची..माहिती..कुबेर.यंञाची.किंमत.किती..आहे...राम कृष्णा कृष्ण हरे चक्र धरा जी हरे कृष्णा..हे.वस्तु.कसे..मागवायचे.दादाजी...

  • @pratimafulbandhe5368
    @pratimafulbandhe5368 Před rokem

    ओम साई राम🙏🏻
    देवघरात मंगल कलश ठेवण्याबद्दल माहिती सांगा

  • @j.m3245
    @j.m3245 Před 9 měsíci +1

    ह्या काकांची फिसच 10000 हजार सांगितले यांना आपन मोठे करतो आणि है नंतर आपल्याला वेळ डेत नाहीत

  • @pritikharatmol2450
    @pritikharatmol2450 Před 10 měsíci +1

    Sir mala 4 *4 cha yantra hav aahe ani he yantr devgharat thevave ki tijorit he pan sanga please

  • @shourya978
    @shourya978 Před rokem +2

    Om sai ram

  • @SPJori
    @SPJori Před rokem

    मला आजच श्री यंत्र मिळाले, खूप खप आभार, सर माझ्याकडे लक्ष्मी ची मूर्ती आहे ती पण पुजेत ठेवली तर चालेल का

  • @chaitaliparikh5231
    @chaitaliparikh5231 Před 10 měsíci

    Thanku sir mahiti baddal
    Sri yantra apla gharat jo devghar asto tyache varti thevu sakto ka ? Maje kafe jo shri yantra aahe to khup vajandar aahe

  • @dineshbuch3127
    @dineshbuch3127 Před rokem +4

    नमस्कर, श्री यंत्र किँमत काय आहे सर ?

  • @sujatapawar7395
    @sujatapawar7395 Před 5 měsíci

    माझा घर विकायचा आहे व नवी घर विकायत घेणार आहे पण लवकर होत नाही तर मला उपाय सांगा

  • @drtejashreec3315
    @drtejashreec3315 Před rokem

    Deep lakshmi roz lavaychi ka ?

  • @anuradhasalgar1154
    @anuradhasalgar1154 Před rokem

    मी रोज दूध आणि पाणी घालून देवाची पूजा करते आणि हिना अत्तर लावून लाल फुल वाहते
    असं करते ते करू की नको माझ काही नुकसान कधीच झाले नाही उलट भरपूर फायदे झालेत मी अस करते ते करू की नको🙏🏼

    • @anuradhasalgar1154
      @anuradhasalgar1154 Před rokem

      श्रीयंत्र ला अंघोळ रोज घालते देवाला घालतो तस

  • @priyankalad7631
    @priyankalad7631 Před rokem

    नमस्ते सर
    मी सौ.प्रियांका गजानन लाड रत्नागिरी येथे रहाते मला आपणाकडील अनुष्ठान केलेले श्रीयंत्र घ्यायचे आहे तसेच माझी कन्या पुण्यात रहाते तिलाही घ्यायचे आहे .साईज तीन बाय तीन हवी आहे दिवाळी पूर्वी मिळाली पाहिजेत कारण श्रीयंत्र ने पूजा करायची आहे तरी ऑर्डर कशा प्रकारे द्यावयाची ते सविस्तर पणे सांगणे

  • @gaurishinde5459
    @gaurishinde5459 Před rokem

    Thank you so much sir
    Mala shree yantra pahije aahe laxmi puje sathi

  • @aa-gi1ot
    @aa-gi1ot Před rokem +2

    Sir shriyantra ghyaicha aahe price kiti aahe

  • @balishahirugade6587
    @balishahirugade6587 Před rokem

    3/3che Sree yantra ghetale tar gajlakshmi ,stand milel ka

  • @archanasawai302
    @archanasawai302 Před 4 měsíci

    सर किंमत किती आहे सांगा प्लीज मूर्ती,यंत्र ची

  • @anilkumarkulkarni4097

    माझ्या कडे एक श्रीयंत्र आहे , ते कश्यपा वर उभे असे आहे . ते मी नित्य पूजन करीत आहे (किमान 12ते15 वर्ष) ईशान्य दिशेस देव्हारा आहे त्यात एका धातूच्या छोट्या प्लेटमध्ये ठेवले आहे यंत्र तांब्याच्या धातूचे आहे
    सदर यंत्र योग्य पुरोहितकडून पूजन केलेले आहे
    कृपया कश्यपवर असलेने त्याखाली पाणी असले पाहिजे असे सांगितले गेले यास्तव कासवाखाली मी रोज पूजेनंतर पाणी अर्पित करत आहे हे योग्य आहे का ?
    कृपया संदेशाद्वारे कळवणे
    धन्यवाद !

  • @kaminidandekar4478
    @kaminidandekar4478 Před 5 měsíci

    Shree yantrachi Price kay ahe.

  • @roopalishimpi3955
    @roopalishimpi3955 Před rokem +3

    Price??

  • @RahulVRS99008
    @RahulVRS99008 Před rokem

    Sar Aamhala tumchashi bhetun bolaych aahe

  • @pari.dancer.11
    @pari.dancer.11 Před rokem

    Sir 🙏 mazya kde lakshmi kuber ani ganeh yantr tigh ektr ahe mg mi devgharat thewle tr chalel ka sir

  • @asmitaaloni4076
    @asmitaaloni4076 Před rokem

    Dakshin dishela mache khidaki aahe te shudha ki ashudha sanga plz sir

  • @jyothipatil8037
    @jyothipatil8037 Před rokem

    Please 🙏

  • @alearner4799
    @alearner4799 Před rokem

    सर, श्रीयंत्र, कुबेर मूर्ती आणि पारद शिवलिंगाने पूर्ण देव्हारा व्यापला आहे तर अगोदरच्या बाकी मुर्त्यांचे काय करावे. श्री यंत्र ठेवल्यावर महालक्ष्मी आणि इतर मुर्त्या पूजेत ठेवाव्यात का? कृपया मार्गदर्शन करा. 🙏

  • @djgamer6523
    @djgamer6523 Před rokem

    Sir kuber Murti pn tandul madhy thyvaychi ka?

  • @n.swarale4410
    @n.swarale4410 Před rokem +1

    Namaste guruji
    Tumchya kade kuber yantra milel ka

  • @nandakhade8690
    @nandakhade8690 Před rokem

    Sir Aamchyakade Shri Yantra aahe tumachyakadil ter te aankhi siddha karave lagel kay

  • @RahulVRS99008
    @RahulVRS99008 Před rokem

    Swastik kadle tar chalteka shreeyantra khali

  • @mohinidasharathi8140
    @mohinidasharathi8140 Před rokem

    Mala Shree Yantra aani Kuber Murti havi aahe...me punyat rahate tar kase magvayche te sanga pla

  • @j.m3245
    @j.m3245 Před 9 měsíci

    असल काही घ्यायचा नाही नामस्मरण करा सर्व मिळेल

  • @kalpanarathod1862
    @kalpanarathod1862 Před rokem

    Sir mla silver madhe milel ka

  • @sulbhadarade8588
    @sulbhadarade8588 Před rokem

    मी तुमच्याकडून श्री यंत्र घेतलेला आहे कोणत्या दिवशी स्थापन करू

  • @kanchanchougule3170
    @kanchanchougule3170 Před rokem

    Mi ghetlela shree intra la 5kon aheth tr chalel ka sr saga

  • @kulkarniavinash142
    @kulkarniavinash142 Před rokem

    लक्ष्मी कुबेराच्या फोटो ची पूजा कोजागिरी पौर्णिमा आणि दिवाळी मध्ये करू शकतो का आणि किती दिवस पूजेत ठेवावे

  • @user-dv6ig2ub6k
    @user-dv6ig2ub6k Před rokem

    Brass metal shree yantra milel ka tyachi price kaay aahe Sir

  • @rugvedpatil3507
    @rugvedpatil3507 Před rokem +1

    Price kiti ahe shree yantra chi

  • @shankarjujgar6822
    @shankarjujgar6822 Před rokem

    श्री यंत्र एक देवघरात व दुसरे श्री यंत्र कपाटात ठेवता येते का?

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Před rokem

    Phileas shree Yantra asel tar he pan ghetle tar chalte ka .

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 Před rokem

    दुकानात सर्वप्रथम कुबेर स्थापन करतांना लोकांना दिसेल असे ठेवायचे का?

  • @priyashelke5099
    @priyashelke5099 Před rokem +1

    Plz Sir I won't shree yantr and gaj Laxmi,

  • @swarupamane5227
    @swarupamane5227 Před rokem

    Mala pan murti havi aahe mala way sanga tumchya kadun havi aahe kay karave lagel

  • @ranjanavarhadi1485
    @ranjanavarhadi1485 Před 11 měsíci

    मला श्री यंत्र पाहिजे कुठे आणि किती ru मिळेल 🙏🙏आपला ठाण्यातील पत्ता पाहिजे

  • @jyothipatil8037
    @jyothipatil8037 Před rokem

    3December laa order kele kadiyete sanga please

  • @bharatikanade5196
    @bharatikanade5196 Před rokem

    Om Sairam Sir please price sangal ka 🙏🙏

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 Před rokem

    कुबेर मूर्ती दुकानात ठेवावी का?

  • @jyothipatil8037
    @jyothipatil8037 Před rokem

    Me 3 December laa order kele kadiyete majaa benglore address delelaahe

  • @madhurijadhav9096
    @madhurijadhav9096 Před rokem

    श्रीयंत्र ची मूर्ती पितळेची पाहिजे की स्पटिकाची योग्य उत्तर सांगावे

  • @drprarthanaraghavrajemahad9574

    व्हिडिओ मधील श्री यंत्र किती by कितीचे आहे कोणी सांगू शकेल का

  • @ujwalamagdum3302
    @ujwalamagdum3302 Před rokem

    Sir price kiti shree yantrichi

  • @poojapatil2380
    @poojapatil2380 Před rokem

    Maz devghar uttar purv kopryala ahe tr meru shree yantra kasa thevave me

  • @swapnalibhandare7974
    @swapnalibhandare7974 Před rokem

    गजलक्ष्मी घरी कधी आणावी हे सांगाल का

  • @jadhavyogitas9787
    @jadhavyogitas9787 Před rokem

    Puje nantr kuber kuthe thevaycha

  • @savitasolanki2826
    @savitasolanki2826 Před rokem

    मेरु श्री यंत्र व कुबेराची मुर्ती पाहीजे यांची काय कींमत आहे क्रुपया कळवा धन्यवाद.

  • @Jaiganesha-y9v
    @Jaiganesha-y9v Před rokem

    आम्ही घरी कुमकुमरचान करतो. पण बरेच कुंकू त्यावर अडकून राहते. कसे साफ करावे. आपल्या कडूनच घेतलेले आहे.

  • @vaishalijadhav277
    @vaishalijadhav277 Před rokem

    नमस्कार गुरुजी मला मेरू श्री यंत्र पाहिजे आहे त्यासाठी मी फोन केले पण तुमचे फोन उचलले जात नाही त्यासाठी काय करावे लागेल

  • @mugdhasawant4475
    @mugdhasawant4475 Před rokem

    Sir mala kuber murti ani श्रीयंत्र पाहिजे आहे काय prize ahe sagal ka

  • @rohinibarge523
    @rohinibarge523 Před rokem

    Kontya material madhe ahe shriyantra

  • @pritirandive1592
    @pritirandive1592 Před rokem

    मला मेरु श्री यंत्र हवे आहे, त्या साठी काय करावे लागेल

  • @aarvideshmukh9357
    @aarvideshmukh9357 Před rokem

    Shree yatrachi kimmat kiti aahe mala pahije

  • @jyothipatil8037
    @jyothipatil8037 Před rokem

    Sarang patil address benglore delela ahe

  • @anitachavan1268
    @anitachavan1268 Před rokem

    मला श्री यंत्र ची किंमत सांगा सर आणि मला घ्यायचे असेल तर काय करावे

  • @vidyagadhave6622
    @vidyagadhave6622 Před rokem

    mla hi shree yantr pahije sir please sanga...price...🙏🙏