अरे कान्हा कृष्ण मुरारी

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • अरे कान्हा कृष्ण मुरारी#मराठी #गवळण #भजन ll Are Kanha #गौळणी
    अरे कान्हा कृष्ण मुरारी #गोळण#आभंग#भावगीत
    अरे कान्हा गौळण लिरीक्स
    अरे कान्हा कृष्ण मुरारी
    नको अडवु तू गिरीधारी
    सांज ढळली मला
    जाऊदे घरी
    उदया भेटूयारे यमुनेच्या तीरी
    डोईवरी घेऊनी गोरक्षाचा माठ
    कृष्णा अडवितो आमुची वाट
    वाटेवरी उभा बाई
    यशोदे चा कान्हा
    रंग उडवुनी करितो धिंगाणा
    तुझ्या रंगाने साडी माझी भिजली न को अडवु तु गिरीधारी. .......
    एका जनार्दनी पूर्ण कृपेने
    वेडे केले मला कृष्णाने
    साऱ्या गोकुळी कुजबुज उठली
    नको अडऊ तू गिरीधारी
    #sm #music # icon #smmusicicon #viral # • Raag Shankara indian c...
    • राग बागेश्री आरोह अवरो...
    • राग भैरव जानकारी बंदीश...
    • राग भीमपलासी जानकारी l...
    youtube.com/@s...

Komentáře • 41