नव्या शिवसैनिक प्रियांका चतुर्वेदी यांच्यासोबत दिलखुलास गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 04. 2019
  • For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhatv &
    / abpmajha

Komentáře • 430

  • @shubhamkhot7951
    @shubhamkhot7951 Před 5 lety +54

    Welcome स्वागत एका शिवसैनिकाकडून बाळासाहेबाचा आशिर्वादच म्हणावा लागेल की अशी अभ्यासू,निष्ठावंत,दमदार शिवसैनिक शिवसेनेला मिळाली ज्या शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडतील...जय महाराष्ट्र

  • @happyrajvk
    @happyrajvk Před 5 lety +163

    प्रियांका चतुर्वेदीच्या रूपाने शिवसेनेला राष्ट्रीय स्तरावर हिंदी व इंग्रजी माध्यमांवर बाजू मांडण्यासाठी प्रभावी प्रवक्ता मिळाली आहे. याबदल्यात त्यांना राज्यसभा किंवा एखादं राष्ट्रीय स्तरावर पद मिळू शकतं.

    • @rahulshinde6967
      @rahulshinde6967 Před 5 lety

      पण प्रश्न असा आहे की आता हिला विचारेल कोन?

    • @tejaskulkarni611
      @tejaskulkarni611 Před 5 lety +3

      Rashtriya pad soda.. Marathi bolaylaa shikva tila aadhi. Hech shiv sainik Marathi Marathi ordat phirtaat ervi

    • @tamals22
      @tamals22 Před 5 lety +1

      lekin BJP jaane kaa chance liya thaa usne Smriti Irani ne uskaa patta kaata . Aani Gopal shetty chaa seat Tyaana nakaar dili BJP.But shiv sena ko Other states Target kaarna chaahiye coz Balasaheb kaa awaaz Pura Baki Desk ko jaata hay

    • @shubhamwagh6751
      @shubhamwagh6751 Před 4 lety +1

      Raj VK hushar ahes Mitra Tu👍👍 ..kharach milala tila rajyasabha

    • @happyrajvk
      @happyrajvk Před 3 lety

      @@shubhamwagh6751 🙏🏻😊

  • @Ajinkyea
    @Ajinkyea Před 5 lety +153

    बाई हुशार आहेत..सरळ साधं आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व..पक्षात नवीन असूनसुद्धा मजबुतीने बाजू मांडली..
    सेनेला चांगला नेता मिळालाय😀
    राजकारणात फार पुढे जाणार!

    • @nickpop23
      @nickpop23 Před 5 lety +2

      Ajinkya Ipper Haha! Opportunist baai ahet hya

    • @Ajinkyea
      @Ajinkyea Před 5 lety

      @@nickpop23 काहीही😂

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 Před 4 lety

      आपलं दुर्दैव अश्या विचारांचे लोक आहेत।
      ह्या बाईला कोण seriously घेणार ?

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc Před 4 lety +3

    प्रियांका चतुर्वेदीजी आपने शिवसेनामे आके बडा अच्छा काम किया है , अब आप मुंबई और महाराष्ट्र केलिए काम करे. हम सभी आपके साथ है.

  • @UtkD0307
    @UtkD0307 Před 5 lety +92

    सेना भाजपा ची युति तूटली तर ही बाई बीजेपी वर तूटून पडेल

    • @maheshakarge8014
      @maheshakarge8014 Před 5 lety +4

      येस u r right ,she is very intelegence, जर का सेना भाजप युती तुटली तर प्रियंका जी तुटून पडतील bjp वर

    • @vijaydhongade8443
      @vijaydhongade8443 Před 5 lety +4

      Darar takayala cha aali

    • @sustainable2480
      @sustainable2480 Před rokem

      Yes....ab tut pad Rahi hai

  • @kapk363
    @kapk363 Před 5 lety +104

    I think she will replace SANJAY RAUT as SPOKEPERSON

    • @raahulghanekar9941
      @raahulghanekar9941 Před 5 lety

      ☺️☺️☺️☺️

    • @viki6619
      @viki6619 Před 5 lety +4

      Wait for election results. She may go to BJP. She has used SS as a jumping board. 😀😁

    • @tamals22
      @tamals22 Před 5 lety +1

      may be ..u are right anyways sanjay raut never was TV spokesperson

    • @niteshchhablani9141
      @niteshchhablani9141 Před 5 lety

      Would be Great if She Replaces Raut....

    • @BossBoss-zv3hk
      @BossBoss-zv3hk Před 5 lety +1

      Ha abtak shivsena ke spokesperson ko log sirf sunte the..Ab dekhne bhi lagenge😊😊

  • @sB-wy4wp
    @sB-wy4wp Před 5 lety +12

    ह्या राजीव खांडकेकर ला पाहिलं काढून टाका त्याला इंटरव्ह्यू घेण्याचा सेन्स नाही बोलायचं सुधारत नाही त्याला त्याच्या जागेवर ज्ञानदा ला घ्या।।।

  • @omlimbule3696
    @omlimbule3696 Před 5 lety +106

    आता शिव सेनेत हिंदी भाषिक लोकांची भरती सुरू

    • @sachiienshedagey5154
      @sachiienshedagey5154 Před 5 lety +16

      संजय निरुपम काय नेपाळी होता काय त्यालाही घेतलं होतं, महाराष्ट्राबाहेर मराठीचा मुद्दा कशाला पाहिजे, यांना घेउन शिवसेनेने एक संदेश दिला आहे

    • @hemanginerkar2698
      @hemanginerkar2698 Před 5 lety

      Kharay hahahaha😁😁😁

    • @hemanginerkar2698
      @hemanginerkar2698 Před 5 lety

      Shivsena nahi shavsena ahe😁😁😁😁

    • @vp6430
      @vp6430 Před 5 lety +14

      शिवसेना देशभर पसरवण्या करता याची गरज आहेच.

    • @ujwalagupte7691
      @ujwalagupte7691 Před 5 lety +3

      Aapan sagle ek ahot apan sagle Hindustani ahot. So please don't say and think like it

  • @arundabholkar4922
    @arundabholkar4922 Před 5 lety +9

    Priyanka Cahaturvedi can intelligently and beautifully represent Shivsena at Mumbai and national level! No other one in Shivsena can speak so well!

  • @kishorguru5542
    @kishorguru5542 Před 5 lety +6

    Welcome Mam..... We Heartly Respect प्रियंका mam 💐💐

  • @sachiienshedagey5154
    @sachiienshedagey5154 Před 5 lety +18

    प्रत्येक नेता जो शिवसेना सोडून गेला तो रसातळाला गेला, उलट शिवसेनेच्या टक्केवारीत वाढ झाली, एका महिलेला राष्ट्रपती करण्यासाठी शिवसेनेने युती धर्म सोडला होता, याची जाणीव असल्यामुळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला

    • @nitinwalavalkar1361
      @nitinwalavalkar1361 Před 5 lety +5

      राजीव खांडेकर आणि त्यांचा कंपनीला चांगले प्रतीउत्तर दिले प्रियांका चतुर्वेदीने प्रियांकाजी जय महाराष्ट्र

  • @MJ-wu2pw
    @MJ-wu2pw Před 5 lety +26

    पोपट पाय पसरून पडलाय, तो चोच वासून पडलाय, काही बोलत नाहीये, काही खात पण नाहीये, हालत नाहीये (पण पोपट मेलाय असं म्हणणार नाही). बाईंनी मोदींबद्दल दिलेलं उत्तर असंच काहीसं होतं😂
    प्रियांकाजी तुम्ही नक्कीच पुढे जाणार

    • @dvits5506
      @dvits5506 Před 5 lety +1

      Mast re bhawa marathi manus kasaa aahe te dhakhavls tu .... khar aahe 1k marathi pudhe chala ki 2sra marathi tyala khali khechto 🙄

    • @sureshsalunkhe4556
      @sureshsalunkhe4556 Před 5 lety +1

      Priyanka chaturvedi a talented personally would have been beneficial for Maharashtra and Nation

  • @gajendrakelkar
    @gajendrakelkar Před 2 lety +1

    एका अमराठी आणि 'भैया' बाईला शिवसेनेत एवढा मोठा मान आणि एवढं मोठं पद बहाल केलय... काय महाराष्ट्रातल्या समस्त मराठी महिलांमधून एकही महिला योग्य वाटली नाही का..?? परप्रांतीयांविरोधात एकेकाळी बाळ ठाकरेनी जोरदार आघाडी उघडली होती त्यांचं काय...?? जर शिवसेनेची एकूणच विचारधारा आणि विचारसरणी आणि मानसिकता, प्राथमिकता संपूर्णपणे बदलली आहे हे सिद्ध होत आहे... ह्या नव्या पार्श्वभूमीवर बाळ ठाकरे ने जे काही आधी केलं होतं ते आताच्या काळात निरर्थक आणि थोतांड होतं हे देखील सिद्ध होत आहे.....!!!! 😀😀😀😀😀

  • @subhashkhare5353
    @subhashkhare5353 Před 5 lety +42

    प्रामाणिक शिवसैनिकांनी फक्त सतरंज्या उचलायच्या

    • @sachinkorde1
      @sachinkorde1 Před 5 lety +5

      ही बाई जेवढ्या परिणामकारक बोलते तेवढ्या ताकदी चा एक तरी शिवसैनिक डोळ्यासमोर येतो का?

    • @BARYO1
      @BARYO1 Před 5 lety

      REALLY BAROBAR BAWA

    • @sspmstudent9816
      @sspmstudent9816 Před 5 lety

      Adhikarchi bhasha saglech boltaat kartavya Kon karnaar? Pratyekaane aapaaple adhikaar swataah jaanaave ,
      Raamaayan jar vaachl ,tr ek gosht samjte ,ki sampurn ramaynaat adhikaarachi bhasha ekdaach keli geli (kaikai) ani to adhikaarch raamaayan vhaycha mul Karan hotaa ,baaki sarva kartavya bajaawat hote!
      (Sujaan lokanni samjaave)
      Tukaraam ongle yanni swtaache krtavya paar paadle naste ,tr Hindu na badnaam karaycha full proof plan digvijay Khan ne banwlaa hotaach (nond ghyaavi )
      Kartavyaane ghadto maanus jaanun purusharthaa

    • @Ajinkyea
      @Ajinkyea Před 5 lety +1

      त्याचा इथे काय सम्बन्ध?

  • @gangadharhumraskar7541
    @gangadharhumraskar7541 Před 5 lety +4

    I think Shivsena needs intellectual person like her.

  • @UtkD0307
    @UtkD0307 Před 5 lety +74

    राजीव खांडेकर काय फालतू जोके करता
    माहेर वरुन
    चांगला zapla असता प्रियंका ने
    वाचला तुम्ही
    10 वर्ष दिल्लीचे राजकारण पहुंन आलेली बाई आहे हलक्यात घेऊ नाका

  • @ushasuryawanshi3001
    @ushasuryawanshi3001 Před 5 lety +23

    Prinka ji promises.... hum tumhara respect karenge...

  • @ajayingle1818
    @ajayingle1818 Před 5 lety +12

    Priyanka ji you have accepted difficult challenge in future

  • @ganeshs8726
    @ganeshs8726 Před 5 lety +7

    @8:48-9:50 Best part .👌👌👌👌👌 Marathi media 👏👏👏👏👏👏🙏👏

  • @BossBoss-zv3hk
    @BossBoss-zv3hk Před 5 lety +1

    म्हणजे कुणीही कुण्याही पक्षातुन यावे कुण्याही पक्षात जावे।सरळ लोकसभा, राज्य सभेवर जावे।आणि त्या पक्ष्या च्या कार्यकर्त्यांनी मात्र जीवनभर सतरंजी उचलवी।हेच चालू आहे।

  • @rupeshb3022
    @rupeshb3022 Před 5 lety +28

    Idealogy नका विचारू नाहीतर show मधून उठून जाईल..

  • @shaikhlayakaliali2795
    @shaikhlayakaliali2795 Před 5 lety +37

    लेडीस को शर्म नहीं आती जब यह कांग्रेस में थी तो बीजेपी पर उंगली उठ जाती थी वहीं शिवसेना में जाकर उन्हीं लोगों को सपोर्ट कर रही है जो बीजेपी को पहले उंगली उठा दी थी क्या लोग हैं यार गिरगिट की तरह रंग बदल जाते हैं

  • @dhanrajthombre7157
    @dhanrajthombre7157 Před 5 lety +2

    अभिनंदन ताई

  • @kiranpatil575
    @kiranpatil575 Před 5 lety

    शिवसेनेत आपल स्वागत आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @hemrajkapure5443
    @hemrajkapure5443 Před 5 lety +1

    शिवसेना मे आपका स्वागत हे प्रियका

  • @jabra1946
    @jabra1946 Před 5 lety +5

    काय विश्वास ठेवेल जनता या लोकांवर,विश्वासारहता नाही उरलेली आता.
    कालपर्यंत ज्यांच्यावर टिका केली आज त्याच पार्टीत आल्या या बाई.आता कितीही बोला कोनी नाइ ऐकनार तुमच.

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 Před 5 lety +13

    She was on backfoot when asked about modi because she knew she has just entered shiv sena & talking good about modi will tarnish her image . If modi wins , she will definitely praise him in state elections.

  • @rajenderrp3390
    @rajenderrp3390 Před 5 lety +2

    Good priynka

  • @prashantbarve1930
    @prashantbarve1930 Před 2 lety

    खरे सैनिक बसलेत सतरंज्या उचलत, म्हणे मर्द मावळे. तिकडे ह्या आल्या कधी आणि मोठे पद घेऊन मजेत आयुष्य जगत आहेत.

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 Před 5 lety +4

    ही तर काँग्रेसनेच पाठवलेली गुप्त हेर असावी असेच वाटते. २३/५ नंतर back to pavilion for vidhan sabha !

  • @divyaarao2834
    @divyaarao2834 Před 5 lety +2

    Priyanka Chaturvedi respect you maam

  • @panjabbobade111
    @panjabbobade111 Před rokem

    पक्षाला कुटुंब जर म्हणत असाल तर पक्षात मनाविरुद्ध काहीही घडल्यास तो पक्षबदल करून दुसऱ्या पक्षात जाणे , हे किती संयुक्तीक आहे , यांचा जरा विचार प्रियंकाजीनी करावासा वाटतो. कारण जनतेलाही आपल्याबद्दल खुप अभिमान आहे.

  • @jayziee1
    @jayziee1 Před 5 lety +6

    She is still defending congress in this interview...Being a Shiv senik 😂😂😂

  • @bhagwatgore3360
    @bhagwatgore3360 Před 5 lety +30

    Marathi media is far better than hindi and english media in India. Thanks for such programmes and i will now only watch Marathi news.

    • @satishsingh7806
      @satishsingh7806 Před 5 lety

      Good n keep watching

    • @maratha89
      @maratha89 Před 5 lety

      Gore mahnje tu swatah Marathi ahes na ????

    • @BlokeBritish
      @BlokeBritish Před 2 lety

      better wetter kuch nahi.
      what media does
      depends on their trp and viewership.

  • @BlokeBritish
    @BlokeBritish Před 2 lety

    "Bombay" - i like it
    the name will never fade

  • @user-yu5iz2br4q
    @user-yu5iz2br4q Před 5 lety +3

    Wellcome priyanka ji

  • @actteck5960
    @actteck5960 Před 5 lety +1

    अजून काँग्रेसचीच विचारधारा आहे हिचाकडे

  • @arjunbarkade3852
    @arjunbarkade3852 Před 5 lety +9

    प्रियांका चतुर्वेदी काँग्रेस मध्ये असताना मी ज्याम शिव्या दिल्या होत्या. आता नाही देणार शिव्या. खर बोला.

  • @user-lz9ov2jb9l
    @user-lz9ov2jb9l Před 5 lety

    प्रियांका जी यू आर ग्रेट आप बहोत स्ट्रॉंग है सेना को बहोत अच्छा नेता मिला हैं

  • @rohitmundhe4576
    @rohitmundhe4576 Před 4 lety +2

    शिवसेना वाले हिला पहीले मराठी बोलायला लावा शिवसेनेत महाराष्ट्रात राहून मराठी येऊन हिंदी बोलते ही लय डोक्यात जाते

  • @prapfulpatil9053
    @prapfulpatil9053 Před 5 lety +2

    She is very intelligent and cleaver lady

  • @saurabhpatil549
    @saurabhpatil549 Před 5 lety

    प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत येणं खूपच शॉकिंग होत

  • @gautamgaikwad2604
    @gautamgaikwad2604 Před 5 lety +8

    घर का ना घाट का म्हणतात ते हेच आहे, प्रियांका चतुर्वेदी.

  • @sahadeonadavadekar9990
    @sahadeonadavadekar9990 Před 4 lety +1

    प्रियांका चतुर्वेदी सरळ व साधे आणि चांगली उत्तरे देतातं पण abp माझा वाले गुमरा करत आहेत।।।।😢😊

  • @bhalchandragavas4091
    @bhalchandragavas4091 Před 5 lety +2

    Hats off priyanka mam jay maharashtra

  • @nsgthunder9790
    @nsgthunder9790 Před 4 lety +1

    ह्या देशात विचारधारा नावाचं काय तरी असते हे लोकांना कळलंच नाही. सरळ सरळ सत्तेसाठो सर्व असते. हि चोंबडी काय बोलतेय ते तिलाच समजत नाही.

  • @avadheshdwivedi8172
    @avadheshdwivedi8172 Před 5 lety +6

    प्रियंका जी आप को शिवसेना में अगर रहना है तो आक्रामक नेता बनना पड़ेगा नहीं तो शिवसेना में आप कामयाब नहीं हो पाओगी

    • @ayushburad8619
      @ayushburad8619 Před 5 lety

      Avadhesh Dwivedi tere jaise gandu Bihari up K log Chinal shivsena se darte hai, yaha usse koi nahi darta

  • @jayrajkatkar5468
    @jayrajkatkar5468 Před 5 lety +3

    🚩🚩

  • @user-iv9cz7uw5s
    @user-iv9cz7uw5s Před 5 lety +1

    Jay shiv sena

  • @tejaskulkarni611
    @tejaskulkarni611 Před 5 lety +13

    Shiv Sena spokesperson can't speak Marathi!! Stunning...what on Earth is wrong with the Sena??

    • @tejaskulkarni611
      @tejaskulkarni611 Před 5 lety

      @@sspmstudent9816 200 varsha? 1747 madhe konti gulami hoti? Ganit kaccha distay...
      Marathi bolaylaa kahich adchan nahi, pan Chaturvedinsarkhya "Rashtriya" netyanbaddal ingrajitach bolave, saglyana samajte.
      And there's nothing wrong in speaking in English. Today there are more English speakers in India than in the UK. The Constitution of India, the basis on which this country was founded, is written in English. All our laws are written in English. But people like you who cling to a colonial mentality of considering English as Britain's language are unfortunately still living in the past.

    • @tejaskulkarni611
      @tejaskulkarni611 Před 5 lety +1

      @@sspmstudent9816 200 varsha kashi te ganit sangaa ki aadhi... And yeah, India's only truly national language is English. Our Constitution is written in English, our laws are written in English, our higher courts work in English, our military works in English, our major businesses maintain their accounts in English... And most importantly it's the only language spoken all over India. Tar ho, rashrtiya bhasha English ach. Dusri konti? Hindi tar khudd Shiv Senelaach manya nahi

    • @tejaskulkarni611
      @tejaskulkarni611 Před 5 lety

      @@sspmstudent9816 DNA madhe English?? ganitasarkhach jivshastra pan kaccha! 🤣🤣 Arere...Aani ingrajit lihilele sanvidhan manya naslyas deshdrohi vagere tharavle jaal baraka! Sambhalun jara...nahitar tumhala hi Pakistan laa pathvun dyayche. Te jaude, 200 varshanchya gulami cha hisheb dyaa ki? 1747 madhe konti gulami hoti te tari sanga?

    • @tejaskulkarni611
      @tejaskulkarni611 Před 5 lety

      @@sspmstudent9816 aani English bolaylaa tumchya parvaangichi kahich garaj nahi...

    • @sspmstudent9816
      @sspmstudent9816 Před 5 lety

      @@tejaskulkarni611 सह्याद्री चा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरी तून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
      Hey you bro Jay महाराष्ट्र,
      Maharashtra dinaachyaa khup khup shubheccha😜

  • @iamindianindia4711
    @iamindianindia4711 Před 5 lety +1

    Jay ho modi ji

  • @sandhyanimal20
    @sandhyanimal20 Před 5 lety +2

    निष्ठा च नाही यांना त्या ना समजतं असल्या सारखा बोलता. त्या शारीरिक सेने मध्ये आहे पण मनानं त्या काँग्रेस मध्येच आहे . देवा त्या ना चांगली बुद्धी देय

  • @sandeshsawant1201
    @sandeshsawant1201 Před 4 lety +1

    मराठी बातम्यांना मध्ये मराठी तर बोलू शकते ना

  • @swapnilborale6682
    @swapnilborale6682 Před 5 lety +1

    दलबदलू-हे सगळ्याच पार्टीमध्ये आढळतात,ह्यांच्यापासून सावध रहा.

  • @manojkumarjain1323
    @manojkumarjain1323 Před 4 lety

    देशविरोधी कडुन देशप्रेमी पक्षात

  • @prashantshivgan8954
    @prashantshivgan8954 Před 5 lety +3

    Khup chan bolta madam

  • @ashokjalgaonkar2357
    @ashokjalgaonkar2357 Před 5 lety +1

    शेवटी प्रीयंका गांगरली...तीला आता हिंदूंवरील काँग्रेस ची भुमिका (हिंदू विरोधी ) बदलावी लागेल

  • @lelesavita
    @lelesavita Před 5 lety +4

    I doubt how many days she will remain in shivsena..

  • @manojkathwate1263
    @manojkathwate1263 Před 5 lety +3

    Full confused 😂😂

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 Před 5 lety +1

    Nxt cm only raj saheb

  • @mohanrathod4472
    @mohanrathod4472 Před 5 lety +1

    Priyanka ji ek Acchi pravakta sabit ho sakti hai shivsana ko

  • @vikasmuntode7616
    @vikasmuntode7616 Před 5 lety +2

    Dear Priyanka madam ....I m big fan of u ...I never miss any debate when u spoke against Modi government ...but now ur in same alliance which support Modi .....it's too difficult to accept it ....hope so u will return spoon at home ( Congress ).ur so intelligent and hard working leader .....and also ur my inspiration so pls .....think once again ....may God bless u and keep u always happy and healthy.

  • @rameshpatil1001
    @rameshpatil1001 Před 5 lety +3

    विचारलेल्या प्रश्ननाचे ऊत्तर न देता तिसरेच ऊत्तर देत आहे त्याचे कारण या स्त्री जवळ स्पेसीफीक ऊत्तरे नाहीत

  • @ushasuryawanshi3001
    @ushasuryawanshi3001 Před 5 lety +7

    Thank you so much prinkaji for leaving congress party.... Aaj aapki kami chor party lagti.... kue ki aaj choro ka sath koi nahi deta....

  • @yogeshvishnunagre8233
    @yogeshvishnunagre8233 Před 5 lety +7

    तिला काहीच बोलायला येत नाही खांडेकर साहेब तुमच्यासमोर हि तोंडावर पडली

  • @dilipnikam168
    @dilipnikam168 Před 5 lety +7

    Piyaka ji well come to shivsena

  • @sadashivborade7182
    @sadashivborade7182 Před 5 lety +1

    आरे अशी अज्ञान सारखी
    प्रश्न उपस्थित करून काय
    निकष लावले
    पक्ष बदल केला
    जस ?

  • @rajanadar3521
    @rajanadar3521 Před 3 lety

    🙏☺️🇮🇳🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 ADHARNIYA BALASAHEB THAKREY YANCHA VIJAY ASHO 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡 WE SUPPORT PRIYANKA DHI 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kartikthorve8067
    @kartikthorve8067 Před 5 lety

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @manojkumarjain1323
    @manojkumarjain1323 Před 4 lety

    एवढी मोठी बाई अन, मुंबई बोलायला लाज वाटते

  • @amolchavan9782
    @amolchavan9782 Před 5 lety +6

    she has weak defence..

  • @hemanginerkar2698
    @hemanginerkar2698 Před 5 lety +2

    Chaturvedi khupach chatur she.

  • @mangeshsansare310
    @mangeshsansare310 Před 5 lety +1

    Bahut.Satir.Hai.Piryanka.Chalo..Mala.Vee.Pahin.Lee.Hai..

  • @ushasuryawanshi3001
    @ushasuryawanshi3001 Před 5 lety +18

    Abp news ask this question to Rahul Gandhi.... why prinka ji ne congress chodi.... pucho na Rahul Gandhi ko ... itana dam aapme nahi he ki aap Rahul Gandhi ka interview nahi dikha rahe ho....

  • @God24_389
    @God24_389 Před 4 lety

    सोनिया सैनिक!

  • @ashokkumarprashar5488
    @ashokkumarprashar5488 Před 5 lety

    PRIYANKA CHATURVEDI GOOD SPOKEPERSON SHIV SENA GOT LUCKILY, JAI HO.

  • @somnathbodakhe6129
    @somnathbodakhe6129 Před 5 lety +1

    भाजप VS शिवसेना प्रियका

  • @shoeb24in
    @shoeb24in Před 5 lety

    Priyanka C was a good spokesperson with Congress. Shivsena certainly got a good leader like her. The best thing 9s she is still against BJP's dirty politics n has clarity tht she will work for candidates of SS only n nothing to do with BJP

  • @mizanurrahmanazaharibangla8447

    23 may ki bad Priyanka ji app ko abhi BJP ko support koro gi

  • @ajaywagh776
    @ajaywagh776 Před 5 lety +4

    She was laughable when asked about modi

  • @swatishinde4101
    @swatishinde4101 Před 5 lety

    Very good

  • @yogitaborate1
    @yogitaborate1 Před 5 lety +1

    Hya baii Shiv Sena Chi vaaat laun janar nakkkich..
    Mark my words..
    I am not a politician but ..
    #UddhavThakrey Ji u r a politician na.. She has come in an opposition party with a very dirty agenda. She is praising Rahul Gandhi but criticizing PM Like Modi Ji..
    She's has an agenda. That's it.

  • @Anand-mv6tv
    @Anand-mv6tv Před 5 lety +3

    Ji shivsena Marathi lokansathi banli Hoti....tithe he Aaj hi Chaturvedi Kay kartey....Uttar dya ....

    • @varundalvi177
      @varundalvi177 Před 5 lety

      Tya hishobane tar maharastra madhe marwari ,gujrati other rahilech nahi pahije. Utter de

  • @Sudhirphadke26
    @Sudhirphadke26 Před 5 lety +1

    राज्य सभा साठी

  • @govindgajakosh9927
    @govindgajakosh9927 Před 5 lety +1

    Layer

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 Před 5 lety +4

    प्रियंकाजी आप जैसेको अगर यह तस्सली है तो आम आदमी की हालत क्या होगा।

  • @rajannarvekar6553
    @rajannarvekar6553 Před 3 lety

    इतकं वर्ष काय केलंय या प्रियांकाने.... काही development काही project's..... मला वाटतं काही special नाही....या नंतर 5 वर्षात काही Target plans... म्हणजे development plans..... नुसते गाडी position Govt facilities घेऊन बडबड करणे...हे योग्य नाही 🔥🔥

  • @MohdImran-hi2dh
    @MohdImran-hi2dh Před 5 lety

    Pahli bar maine dekha ki kisi neta ke dal badlne ke bad vi bichar nhi badla.

  • @bhaskarandhale9717
    @bhaskarandhale9717 Před 5 lety

    OK Mam Welcome to Shiv Sena

  • @vijaypawara1088
    @vijaypawara1088 Před 5 lety +1

    Aata shiv sena madhe aahe udya bjp join krnar

  • @ranjitballal712
    @ranjitballal712 Před 5 lety +1

    Priyanka is an intelligent person and also ambitious. II think she is heading for BJP although she will have to allow some time before people stop asking her embarrassing questions of her Congress background.

  • @sanch2741
    @sanch2741 Před 5 lety

    She is answering cleverly. Look at ,how she compared 91 and 84 riots.

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 Před 5 lety

    राजकीय पक्ष समाजसेवा, देशसेवा, राजकारण करत आहेत कि कार्पोरेट कंपनी आहे

  • @chaitanyabhogawade8767
    @chaitanyabhogawade8767 Před 5 lety +1

    sed quite sed

  • @santoshshelar6870
    @santoshshelar6870 Před 5 lety

    Priyanka ji... jay maharastra... jay Shiv sena.

  • @jayziee1
    @jayziee1 Před 5 lety +5

    This could well be a congress stratergy to send her as an under cover agent in to Shivsena to break and weakeen the alliance to the two hinduttva camp.
    Her body language still give the vibe of congress oriented idology .......u gotta look minutelly at her body language and narretive . Something fishy abt her.

    • @maheshdube8647
      @maheshdube8647 Před 5 lety

      Bro..u r CID...I can't believe someone put such kind of comment.

    • @sandeeppawar3764
      @sandeeppawar3764 Před 4 lety

      True there is alliance today between Shivsena n congress 🤣🤣

  • @sanjaythorat3517
    @sanjaythorat3517 Před 5 lety +2

    Kai udya changli offer ali tar shivsena pan sodal

  • @sagarkale8070
    @sagarkale8070 Před 5 lety +1

    Shiv Sena la Aata Marathi neta naiko aahe ... And abp Maza la pan zaista maaz aala ... Hindi la promote karta ...

  • @vijaytalikoti3698
    @vijaytalikoti3698 Před 5 lety

    Priyanka ji best

  • @amolvps3407
    @amolvps3407 Před 5 lety +3

    Worst decision mam ..
    Phir bhi all d best ,
    Don't change your Ideology