डोंगरची मैना | Dongrachi Main (1969) - Full Movie | Jayshree Gadkar, Arun Sarnaik, Nilu Phule

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
    चित्रपट : डोंगरची मैना (१९६९)
    कलाकार : जयश्री गडकर, अरुण सरनाईक, निळू फुले
    दिग्दर्शक :अनंत माने
    निर्माता: राम देवताळे
    Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
    vicallertunes....
    Music on Zee Music Company
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Instagram - / zeemusicmarathi

Komentáře • 76

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 Před rokem +8

    माझ्या जन्माच्या अगोदर एक वर्षांपूर्वीचा चित्रपट,52वर्षे झाली... अजूनही अशी विषमता समाजात दिसून येतेय.... आण्णा भाऊंचे कथानक हृदयाला भीडणारं आहे.... 🙏🙏

  • @marotimb4684
    @marotimb4684 Před 5 hodinami +1

    साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे लिखित चित्रपट.🙏💛💛💛 जय लहुजी

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 Před rokem +8

    गेल्या काही चार पाच वर्षांपासून मी काॅमेंट्स मधे मी मागणी केली होती.आज मला बघायला मिळाला.धन्यवाद.

  • @sarthakproduction8680
    @sarthakproduction8680 Před 7 hodinami +1

    टिळा लावतेमी रक्ताचा हा शिनेमा
    पालोड करा ही पणास विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagwanw4529
    @bhagwanw4529 Před rokem +10

    मुख्य कादंबरी माकडीचा माळ आणि चित्रपट यामध्ये खुप तफावत आहे, जो आनंद कादंबरी वाचून मिळतो तो चित्रपट पाहून मिळत नाही. कादंबरी वाचून शहारे येतात तो आनंद अप्रतिम.

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 Před rokem +7

    भटक्या जमाती वरील आण्णभाऊ साठेंच्या माकडीचा माळ या कादंबरीवर आधारित मस्त चित्रपट.भटक्या जमातीचं वास्तव जीवन बघायला मिळते.

  • @vinayaksonawane6602
    @vinayaksonawane6602 Před rokem +3

    ग्रामीण भागावर आधारित सुंदर चित्रपट आहे,
    मी १३/१४ वया चा असताना मी दहिवडी येथे माझ्या काकांनी मला टुरिंग टाकीज मध्ये हा सिनेमा दाखवला होता , सर्व कलाकारांना माझा दंडवत, 🙏🙏🙏

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 Před rokem +11

    या चित्रपटाची सर्व गाणी जबरदस्त हीट आहेत.
    जगदीश खेबूडकर यांच्या गीतांना राम कदमांनी छान चाली , ठसकेबाज संगीत दिलं आहे.

    • @rajras6923
      @rajras6923 Před rokem +1

      😊 जे जे जे जे जे रे खा अन् जे जेंऔँनझ

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 Před rokem +3

    शाहिर अण्णाभाऊ साठे यांचा डोंगरची मैना चित्रपट अतिशय कथामय संघष॔मय चित्रपट आहे..गाणे तर खुप चांगले व वास्तव आहेत...

  • @sanjaytayshete1913
    @sanjaytayshete1913 Před rokem +3

    भटक्या जमातीतील लोकांचे वास्तव्यादी चित्रण.अप्रतीम.

  • @SatishGhorpade-f2n
    @SatishGhorpade-f2n Před 21 dnem

    Wah, faar chaan🙏👌👌👌👌
    Aapka aabhari aahe🙏🙏🙏🙏
    Mana pasun dhanyavaad

  • @anandjadhav8119
    @anandjadhav8119 Před rokem +11

    'टिळा लाविते मी रक्ताचा' हा चित्रपटही अपलोड करावा !!

    • @SWARAANJALI-cw8lu
      @SWARAANJALI-cw8lu Před 4 dny

      वैजयंता नावाने उपलब्ध आहे. CZcams वर.. नक्की पाहा

  • @ramesh123sonawne5
    @ramesh123sonawne5 Před rokem +3

    😂 जुने चित्रपट सुंदर सर्व कलकरंचे अभिनंदन 😊😊

  • @video-rl2eu
    @video-rl2eu Před rokem +4

    डोंगराची मैना चटक तेजधार बीजलि असते 🙏🌹
    तीला स्वताच्या प्रेमात भीकारी बनवायला
    वेळ्यासारख प्रेम करणारा एकच आहे 💫
    ह्रदयात सामावुन रोम रोम छेडुन
    सनसन बीजली सारखा धावत आहे 💫🙏
    फक्त एक नजर प्रेमाने बघायला हवे आहे
    टच करताच बेहोश होऊन जाईल तुमची मैना.......🌹💫😇

    • @sharadvedaphak9615
      @sharadvedaphak9615 Před rokem

      श्री सरजी खुपच अ प्रतीम चित्रपट आहे लोकशाहीर कै आननाभावुंची माकडीचा माळ या कथेवर आधारीत आहे आभारी आहोत या चित्रपठाचाया गाणेंचा झुकबाॅस क्रुपया रीलीज करावा हि नम्र विनंती आहे

  • @eknathhata6723
    @eknathhata6723 Před rokem +4

    You tube mulech aamhala baghayla milala movie thank you

  • @ujwalamulye6075
    @ujwalamulye6075 Před rokem +9

    Thanks a lot for uploading jayshri's films...

  • @suryakantthorat1851
    @suryakantthorat1851 Před rokem +3

    खूप छान चित्रपट आहे जुन्या काळातला राहून गेलेले चित्रपट आत्ता पाहता आला

    • @arunpatil8044
      @arunpatil8044 Před rokem

      जुनेतंओसधोन
      सोनं.

  • @nitagaikawad3675
    @nitagaikawad3675 Před rokem +4

    आपले खूप मनःपूर्वक आभार !! 🙏🙏🙏

  • @milindkulkarni5244
    @milindkulkarni5244 Před rokem +23

    नाव मोठे लक्षण खोटं हा चित्रपट इतकी भारी गाणी असूनही पाहायला मिळत नाही हा चित्रपट लवकरात लवकर डाउनलोड करता आला तर पहा

  • @anandjadhav8119
    @anandjadhav8119 Před rokem +2

    क्या बात हैं !! खूप छान ! आपले मनःपूर्वक आभार !! 👌👌👍👍💐💐💐

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 Před rokem +6

    या चित्रपटाची सर्व व्हिडिओ गाणी प्लीज जुकेबाक्स मधे अपलोड करावीत.
    कृष्णा कल्ले आणि अरूण सरनाईक यांनी गाण्यांची धमाल केली आहे.

  • @rammore3263
    @rammore3263 Před rokem +7

    जुन ते सोन

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 Před rokem +9

    असाच टिळा लाविते मी रक्ताचा हा सिनेमा प्लीज मिळाला तर बघा.

  • @rohitawachite670
    @rohitawachite670 Před 2 měsíci

    लोकशाहीर अन्ना भाऊ साठे यांच्या मा‍कडीचा माळ या कादंबरी वरुण निघालेला आहे चित्रपट डोंगरची मैना. साल 1969

  • @sarthakproduction8680
    @sarthakproduction8680 Před rokem +6

    सर तुमचे खूप खूप आभार
    हा शिनेमा दाखवल्या बद्दल
    खूप दिवसा पासून वाट पाहत होतो
    🙏🙏
    टिळा लावतेमी रक्ताचा
    हा शिनेमा पण आलोड करा 🙏🙏

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 Před rokem +2

    छान, अभिनंदन ! 👍🙏

  • @rajkumargaikwad221
    @rajkumargaikwad221 Před rokem +2

    पाच रंगाची पाच पाखर हा चित्रपट पाहायला मिळाला तर बरे

  • @user-nu6sm4yv9e
    @user-nu6sm4yv9e Před 5 měsíci

    Sarvat best moovhi ase kalakar hon nahit

  • @gundharathane7383
    @gundharathane7383 Před 5 měsíci

    आज माझं वय ६५ मी लहानपणी हा चित्रपट गावातील टुरिंग टॉकीज मध्ये पाहिला होता ति- दर ४० पैसे फक्त

  • @rangraopanchalinge572
    @rangraopanchalinge572 Před rokem +3

    Thanks for this movie uploading please upload old Marathi movie patlachi soon tila lavte no raktacha

  • @marutijadhav2306
    @marutijadhav2306 Před rokem +3

    टिळा लावते मी रकताचा हा चित्रपट डाऊनलोड करणे.

  • @sanjaynerlekar8340
    @sanjaynerlekar8340 Před rokem +1

    1 नंबर चित्रपट आहे

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 Před 6 dny

    आता नवरच नाव मी घेऊ कशी छान आहे जयक्षी छान
    अभिनय छान पिचर धन्यवाद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म

  • @nitagaikawad3675
    @nitagaikawad3675 Před rokem +2

    'आवडी' हा चित्रपटही अपलोड करावा !!🙏

  • @deelipdolekar0755
    @deelipdolekar0755 Před rokem +1

    खूप छान आहे चित्रपट

  • @dileepkadam9767
    @dileepkadam9767 Před rokem +4

    Patlaci soon upload kara

    • @HariharMalwade
      @HariharMalwade Před rokem

      Pach rangachi pach pakhare ha chitrpat upload karava tasech dagaa mohityanchi manjula bAilveda hechitrpat lavkar upload karun prekshkana dakhva tarch premshakat godi. Nirman houn chitrpat pahatil nond ghya

  • @swaryatricreation4684

    अप्रतिम चित्रपट!!!!
    थँक्यू उपलब्ध केल्या बद्दल!

  • @haribhaubansode26
    @haribhaubansode26 Před rokem +3

    Songs

  • @samitashah4595
    @samitashah4595 Před rokem +2

    Please upload hech maze Maher film

  • @Junglee64
    @Junglee64 Před rokem +2

    Anant Mane most talented director !

  • @Akshaypatilnashik
    @Akshaypatilnashik Před rokem +3

    kashinath ghanekar yancha EKATI movie upload Kara

  • @sanjaytelake1317
    @sanjaytelake1317 Před rokem

    🎶🎵📺🎥🎬सुपर

  • @Akshaypatilnashik
    @Akshaypatilnashik Před rokem +2

    Kashinath ghanekar yancha EKATI
    Lakshmikant berde yancha Ek Hota Vidushak
    Ani Ashok Saraf yancha ram ram gangaram
    He chitrapat upload Kara

  • @JAYSH333
    @JAYSH333 Před 7 měsíci

    सामना चित्रपट कोठे भेटेल पाहायला

  • @sameerdesai2743
    @sameerdesai2743 Před rokem +2

    Laichan chitrapat

  • @snehadeshamukh1857
    @snehadeshamukh1857 Před rokem +1

    खूप छान..... आपली मराठी

  • @BajiraoPatil-gu9pr
    @BajiraoPatil-gu9pr Před 2 měsíci

    पाहुनी

  • @meeramohite8808
    @meeramohite8808 Před rokem +1

    मनिनि चित्रपट दाखवा

  • @xoxoranboomybelovedxoxo1008

    I also want tila lagte mi rktacha

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 Před rokem

    जुनं ते सोनं

  • @diycreationstar782
    @diycreationstar782 Před rokem +1

    खुप छान 🙏👍

  • @sandeepdamodare7943
    @sandeepdamodare7943 Před rokem

    Ajachya jamanyat na patil rahila na berraad bhog bhogatat app apple ani ky tava 😅

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 Před rokem +3

    थापाड्या चित्रपट डाऊनलोड करा.

    • @madhukargavali4582
      @madhukargavali4582 Před rokem

      थापाड्या

    • @universalboss9216
      @universalboss9216 Před 11 měsíci

      हा चित्रपट डाऊनलोड करा तो चित्रपट डाऊनलोड कार तुझ्या बापाची जहागिरी आहे का? काही कामधंदा कर 😅😂

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Před rokem +1

    भोळी भाबडी चित्रपट अपलोड करा

  • @amitjadhavand8227
    @amitjadhavand8227 Před rokem

    Ya cinematíl bhasha aamchi matrubhasha aahe.aabhijat marathivalyanni asha 250 bhasha thar kelya aahet .hi bhasha punrjivit karanyasathi gramin marathi matrubhasha din sajara karanyachi garaj aahe.

  • @rkeditorofficial7763
    @rkeditorofficial7763 Před 7 měsíci

    खूप छान आहे चित्रपट

  • @lahujishaktisenaadilabad8446

    खूप छान आहे चित्रपट