शिवकन्या...नावातच शिवाचा अवतार...तिची आई एक उत्कृष्ट गायिका... वडील एक नंबरचे रिदम किंग... थोडक्यात जातिवंत कलाकार....शिव बाळा तुला तुझ्या पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.....
मागील वर्षी चंदनजी कांबळे यांच्या कार्यक्रमत गायत्री शेलार यांनी गाणे म्हणाले होते त्यात या छोट्या मुलींनी ( आज चंदना नंद मावेना गगनात )फक्त या 1 ओळीचा कोरस खुप सुंदर दिला होता. आणि आज इतके सुंदर गाणे गायिले तिने... तिला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
ऐक ऐक शब्द कानावर पडताच खुप छान वाटत ...
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
खूप छान लेखन #प्रवीण मोरे आणि गायन रेणुका ...
खुपचं सुंदर गायन दिदी असेच खुप यश हिच अंतःकरणा पासुन सदिच्छा क्या बात है चंदन गुरुजी डान्स तर खुप छान झाला
शिवकन्या...नावातच शिवाचा अवतार...तिची आई एक उत्कृष्ट गायिका... वडील एक नंबरचे रिदम किंग... थोडक्यात जातिवंत कलाकार....शिव बाळा तुला तुझ्या पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.....
खरच खूप सुंदर ताई चंदन गुरुजी चा आशीर्वाद आहे तुझ्यावर
डान्स खूप आवडला आनी गाण पण ❤
❤ ताई नाद खुळा❤
वा छान खूप मस्त गातेस बाळा तू आई रेणुका तुला अशीच बुद्धी देवो
खूप छान दीदी. नाचन्याने गाण्याला रंगत आणली
ताई एक नंबर डायल आवाज अति उत्तम
गायन सुंदर पण ढोलकी नाद खुळा ❤
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
शिवकन्या ताई नाद खुला
दिदी खुप सुंदर आवाज व खुप सुंदर गायल आपणास लाख लाख शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन
खुपचं छान बाळा असेच यश घेऊन पुढे जा बाळा तुझं कौतुक तरी किती करु
ऐक ऐक शब्द कानावर पडताच खुप छान वाटत ...
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...❤
खुप सुंदर वादन ढोलकी पट्टू ❤🎉
Bala tuza aavaj lay bhari aahe. Tuza aavaj ektach agavr share yetat yevdA bhari aavaj aahe ❤❤❤❤❤❤🔥🔥🔥🙏🙏
शिवकंन्या असंच यश येऊ दे
❤❤❤❤ बाळा खूप छान
आवाज kadak aahe
जय लहुजी ताई असाच 🎉🎉
मस्त ❤❤❤❤
खूप छान अप्रतिम
आईसाहेब ❤❤
❤❤️❤️👌
Boss❤❤
Nice voice
❤️❤️❤️❤️❤️
Very nice number one ❤
खूप छान
Mastach❤️
Khup chan
खूप छान
नाव काय आहे हिच म्हणजे आनखु विडीओ बघायला
1 nambardidi
Lai bhari
LK
❤❤❤
यशस्वी हो ❤❤
Mast🎉🎉🎉🎉🎉
Hya barkya porane Kay bad khula dans jhala
सलाम तुझ्या आवाजाला खुप छान... ❤❤❤❤
मागील वर्षी चंदनजी कांबळे यांच्या कार्यक्रमत गायत्री शेलार यांनी गाणे म्हणाले होते त्यात या छोट्या मुलींनी ( आज चंदना नंद मावेना गगनात )फक्त या 1 ओळीचा कोरस खुप सुंदर दिला होता. आणि आज इतके सुंदर गाणे गायिले तिने... तिला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
Kup Cahn
❤❤🙏🏻👍👍👌👌
❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌
Jakaaaaaas
🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤
❤❤
🔥🔥🔥🔥🔥😍😍😍😍😍😍😍🖤🖤🖤🖤🖤🖤🖤❣️❣️❣️💔
उडत्या चाळीची.... गाणी खूप झाली....... जरा शास्त्रीय गाणी होऊदयात.... चांदन. भाई...... 🙏🏻🙏🏻🙏🏻
chandan sir cha contact no bhetel ka
काका मला तुमच्यासारखं पैसे किती नंबर
मला तुमच्यासारखं काका चा नंबर
डांस करतात त्यांच नाव काय आहे
महेश भांबेड
सावकार गुरू
आईसाहेब ❤❤
Boss❤❤
chandan sir cha contact no bhetel ka