स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण १ ते २१ अध्याय सर्व अडचणी दूर हो ऊन मनोकामना पुर्ण होतील स्वामी समर्थ

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • श्री स्वामी समर्थ 🙏
    स्वामी महाराजांना आवडणारी रोजची नित्यसेवा स्वामी चरित्र सारामृत १ ते ३ अध्याय बघण्यासाठी येथे क्लिक करा
    • स्वामी महाराजांना आवडण... ​​​​​
    देवघराला किती पायऱ्या असाव्यात प्रत्येक पायरीवर कोणते देव ठेवावेत
    • देवघराला किती पायऱ्या ... ​​​​​​​
    देवघर कोणत्या दिशेस असावे
    • देवघर 8 दिशांपैकी कोणत... ​​​​​​​
    देवता विसर्जन विधी संपूर्ण संकल्पा सहित
    • देवता विसर्जन विधी संप... ​​​​​​​
    सर्व मनोकामना पूर्ण होतील करा ही प्रार्थना
    • सर्व दारिद्र्य, दुखः अ... ​​​​​​​
    #Swamicharitr​​​​​​#SamarthSevekari​​​​​​#swamiSamarth​​​​​​#CZcams​​​​​​
    If you liked the video please do subscribe my channel ☺️
    Thanks For Watching 😊

Komentáře • 187

  • @shubhangiwaghadhare2517
    @shubhangiwaghadhare2517 Před měsícem +4

    ❤❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤

  • @anitasaitawadekar951
    @anitasaitawadekar951 Před 17 dny +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद आभारी आहे कोटी कोटी प्रणाम सर्वांना सुखात आनंदात ठेवा सर्वांचे आरोग्य चांगले ठेवा असे माझ्या मनाच्या अंधत्व दूर करा श्री स्वामी चरणी प्रार्थना करतो

  • @yashghule7819
    @yashghule7819 Před 4 dny

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी महाराज माजी बायको माझ्या घरी परत येउदे ही माझी इच्छा आहे ही माझी प्रार्थना आहे माजा संसार परत सुखाचा होउदे जय श्री स्वामी समर्थ

  • @rasikapednekar6121
    @rasikapednekar6121 Před 2 lety +17

    इच्छा पुर्ण होईल विश्वास ठेवा स्वामीवर

  • @vijayabenjoshi2778
    @vijayabenjoshi2778 Před 20 hodinami

    Jay Shri Swami samartha 🌹🙏🙏🌹

  • @vijayapagar394
    @vijayapagar394 Před 12 dny

    Shri Swami. Samrth

  • @vaibhavikakade5519
    @vaibhavikakade5519 Před měsícem +1

    Shree Swami Samarth Maharaj ki Jai shree Swami Samarth

  • @mothabhaupansare7364
    @mothabhaupansare7364 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी

  • @Bhumikale-qt7jm
    @Bhumikale-qt7jm Před 2 měsíci +2

    Shree swami samarth🙏🙏

  • @sunilasawant2273
    @sunilasawant2273 Před 4 měsíci +2

    माझी ईच्छा पुर्ण झाली आहे मला स्वामींचा अनुभव आला आहे

  • @sarojakore
    @sarojakore Před 5 měsíci +1

    ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

  • @r_hgaming929
    @r_hgaming929 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @vijayapagar394
    @vijayapagar394 Před rokem +2

    स्वामी समर्थ महाराज की जय

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 Před 5 měsíci +1

    💐🙏🕉 श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🕉🙏💐

  • @vijayabenjoshi2778
    @vijayabenjoshi2778 Před 20 dny

    Very good 👍 Jay Shri Swami samartha Mauli 🌹🙏🙏🌹

  • @MenaKhandagale
    @MenaKhandagale Před měsícem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मावलीतुमचेलक्ष असुदयहीस्वामीचरनीप्राथनाश्रीस्वामीआई ❤

  • @vijayabenjoshi2778
    @vijayabenjoshi2778 Před měsícem +2

    Shri Swami samartha Jay Jay Swami samartha 🌹🙏🙏🌹 Jay Shri Swami samartha Mauli suprasanna 🌹🙏🙏🌹

  • @gauridodi2659
    @gauridodi2659 Před 5 měsíci +1

    Shri swami samarth🙏 jai🙏 jai swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sulakshanapabalkar7254
    @sulakshanapabalkar7254 Před 2 měsíci

    जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user-xr3qx9tp8e
    @user-xr3qx9tp8e Před rokem +1

    शुभांगी शेळके श्री स्वामी समर्थ महाराज

  • @tanvijadhav4203
    @tanvijadhav4203 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ🙇🌍

  • @user-yp8oy2yx5b
    @user-yp8oy2yx5b Před 4 měsíci +1

    खूप छान वाचते ताई स्वामींचे आशीर्वाद कायम असो तुमच्यावर

  • @niveditamophirkar.880
    @niveditamophirkar.880 Před měsícem

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @user-nm9fc6wl6n
    @user-nm9fc6wl6n Před 4 měsíci

    जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो धन्यवाद देवा

  • @vijayabenjoshi2778
    @vijayabenjoshi2778 Před měsícem

    Jay Shri Swami samartha Mauli suprasanna 🌹🙏🙏🌹 very good

  • @sakshisawant7026
    @sakshisawant7026 Před 29 dny

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @vrushalishingne6192
    @vrushalishingne6192 Před měsícem +1

    Khup Chan

  • @vijayabenjoshi2778
    @vijayabenjoshi2778 Před 21 dnem

    Khoop chan 👍 Jay Shri Swami samartha Mauli suprasanna 🌹🙏🙏🌹🙏

  • @vijayapagar394
    @vijayapagar394 Před měsícem +1

    ताई. वाचन‌छान

  • @sulakshanapabalkar7254
    @sulakshanapabalkar7254 Před 4 měsíci

    स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤

  • @archanakadam2027
    @archanakadam2027 Před rokem +1

    Shree Swami Samarth

  • @sunilpanchal6812
    @sunilpanchal6812 Před rokem +1

    ।। श्री स्वामी समर्थ।।

  • @mandakinipatil4262
    @mandakinipatil4262 Před 2 lety +1

    Shree swami smrth jy jy swami smrth 🙏🙏🙏

  • @amolkolkand897
    @amolkolkand897 Před 5 měsíci

    श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺

  • @user-tt8tg6yv4i
    @user-tt8tg6yv4i Před 5 měsíci

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🙏⛳

  • @KavitaEkhande-pk1kr
    @KavitaEkhande-pk1kr Před 9 měsíci +1

    Shri swami samarth🙏🙏🙏🙏😊😊😊

  • @sadyahande9117
    @sadyahande9117 Před rokem +6

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दररोज एक पारायण झाले पाहिजे अशा पद्धतीने स्वामींची सेवा केली पाहिजे अनुभव येतोच

  • @bharatjagtap4523
    @bharatjagtap4523 Před 2 měsíci +1

    Shree Swami samartha 😢mazi ichha tumchya charni aahe majj dina vari krupa kara ❤ jay shree Swami samartha ❤❤❤❤

  • @Swarali368
    @Swarali368 Před rokem +1

    Guru dew satty🌹🌹🌹🌹🌷🙏🙏

  • @sulakshanapabalkar7254

    Shri Swami Samarth Jay Jay Jay Swami Samarth

  • @newsonparijewellery367
    @newsonparijewellery367 Před 6 měsíci

    !!श्री स्वामी समर्थ!!

  • @AshwiniNagargoje-co7mc
    @AshwiniNagargoje-co7mc Před 21 dnem

    ताई धन्यवाद स्वामी कायम पाठीशी उभे राहतील 🙏🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @maheshsutar4141
    @maheshsutar4141 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @deepalishinde8511
    @deepalishinde8511 Před 5 měsíci

    Shri Swami Samarth

  • @drawing_613
    @drawing_613 Před 3 měsíci

    🎉 Shree Swami Samarth 🎉🎉

  • @krupasindhuswamiseva8
    @krupasindhuswamiseva8 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज नमो नमः

  • @user-kk5yk9ew6y
    @user-kk5yk9ew6y Před 2 měsíci

    Shri Swami Samar

  • @VijayaKokate-jd9sh
    @VijayaKokate-jd9sh Před 8 měsíci

    श्रीस्वामी समर्थ💐💐

  • @archanashingne1491
    @archanashingne1491 Před rokem

    जय जय स्वामी समर्थ

  • @avinashdange8193
    @avinashdange8193 Před rokem +1

    🌹🌹ll *श्री स्वामी समर्थ* ll🌹🌹
    आपले वाचनीय सदर हे फार गुंतागुंतीचे वाटते, वाचनात सातत्य नाही. प्रयत्न छान आहे.

  • @LeelabaiShinde-ej1hw
    @LeelabaiShinde-ej1hw Před měsícem

    ऊगनेशा हरहर महादेव महाकाल महाकाली महालक्ष्मी सरस्वती पार्वती दुर्गा तुळजाभवानी जोगेश्वरी भैरवनाथ शीव शिव शिव शबो बाबा रामदेव बाबा जय हो कोटी कोटी प्रणाम नमस्कार केला आहे पाठीशी उभे राहिले आहे स्वामी समर्थ महाराज की जय हो तुम्ही वाचनकेले व आम्ही आईकले छोट्या असाल तर आशीर्वाद मोठ्या असाल तर नमस्कार केला धनेवाद

  • @vijayapagar394
    @vijayapagar394 Před 5 měsíci

    धन्यवाद ताई

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před 2 lety +1

    जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @nehaparatkar8842
    @nehaparatkar8842 Před rokem

    Shree Swami smarth

  • @chandrakantjadhav855
    @chandrakantjadhav855 Před 24 dny

    1:00:07 1:00:07 1:00:07 1:00:07

  • @rupalikhurd2227
    @rupalikhurd2227 Před 2 lety +14

    4था अध्याय 19साव्या ओवी पर्यंत वाचलेल आहे नंतर5व्या अध्याय च्या 21साव्या ओवीपासुन सुरूवात केली आहे मधल्या ओळी चूक गाळल्याग गेल्या आहेत.

  • @user-cy4wj9fm5k
    @user-cy4wj9fm5k Před 8 měsíci

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    ताई आज 21 पारायण झाली तुमचा हा व्हीडिओ लावून तुमच्या बरोबर वाचन केले सम्पूर्ण वाचन तुमच्या मुळे छान झाले नाहीतर 1 टी वाचताना नुसती झोप येत होती मग हा मार्ग काढला तुमच्या बरोबर वाचन करण्याचा
    काय चांगली सेवा घडली असेल ती श्री स्वामी समर्थ महाराजांनच्या चरणी अर्पण
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @KrishnaHalse-vs6eh
    @KrishnaHalse-vs6eh Před 5 měsíci

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @smitashirodkar1357
    @smitashirodkar1357 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ. माझी तुम्हाला विनंती आहे की हा विडिओ काढू नका आमच्या सारख्या लोकाना कधी कधी वाचायला होत नाही तर मी हे ऐकते। ह्या निमित्ताने स्वामींची पोथी वाचली आणि ऐकली जाते. असेच तुमच्या सारख्या च्या चॅनेल वर मी वाचायची आणि कधीतरी ऐकायची. आज स्वामी सेवेकरयाने विडिओ काढून टाकला. मी परदेशात राहते माझ्या कडे पोथी नाही.
    कृपया माझ्यासाठी विडिओ काढू नका.please

  • @arunasworld2967
    @arunasworld2967 Před 2 měsíci +1

    चौथ्या अध्याय त्या मध्ये लगेचच पाचव्या अध्याय ची शेवट असे कोणते अध्याय आहे

  • @ashwinisdhuledhule6309
    @ashwinisdhuledhule6309 Před rokem +2

    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯🙏🙏

  • @chandrakantjadhav855
    @chandrakantjadhav855 Před 24 dny

    1:00:07

  • @vaishalimahadev8923
    @vaishalimahadev8923 Před 2 lety +2

    श्री स्वामी समर्थ या मध्ये पाच वा आध्याय नाही... 😊

  • @rupalipatil1106
    @rupalipatil1106 Před 2 lety +4

    Adhyay 4 aani 5 madhe 2 page vachale nahi tumhi
    Aani baryach thikani kahi shabda sutale ahe tumchya kadun ....Pudhcha video chhan kara tai...👍🏻 shree swami samarth

  • @nehadeshmukh7372
    @nehadeshmukh7372 Před rokem +2

    Shri Swami Samarth 🙏💐
    Tai tumhi 4 ani 5 adhay donhi ardhavat Karun mix kelat. Apurna pothi vachalat. As Karu naka je tumhala follow kartil Tiana chukicha aikniat yet ahe. Sagle adhay purna nit vacha Tai. 🙏

  • @digambarDone-bj9uq
    @digambarDone-bj9uq Před 4 měsíci

    8:28

  • @Gamerdipak1910
    @Gamerdipak1910 Před měsícem

    कोणता वार पाहिजे हे पारायण वाचायला एकाच दिवशी पूर्ण वाचल तर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @samarthsevekari1300
      @samarthsevekari1300  Před měsícem

      @@Gamerdipak1910 Ho roj vachale tri chalte

    • @AshwiniNagargoje-co7mc
      @AshwiniNagargoje-co7mc Před 21 dnem

      कोणताही वार चालतो शक्यतो गुरुवारी करतात 🙏 श्री स्वामी समर्थ की जय 🙏

  • @alkalathi2940
    @alkalathi2940 Před 2 lety

    जय श्री स्वामी समर्थ,🌻🌻

  • @SanjayChirde-9090
    @SanjayChirde-9090 Před 2 lety +31

    असे काहीच होत नसते आतापर्यंत माझे रोज ३ अध्याय असे करत २१ अध्याय पुर्ण झाले आता पुन्हा पहील्या अध्याय पासून सुरू केलें आहे आजूनही माझी ईच्छा पुर्ण नाही झाली श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @rasikapednekar6121
      @rasikapednekar6121 Před 2 lety +7

      रोज हे अध्याय चालू ठेवावे रोजचा गृहपाठ आहे हा श्री स्वामी समर्थ

    • @dharmanath4379
      @dharmanath4379 Před rokem +2

      @@rasikapednekar6121 l̊

    • @nilam944
      @nilam944 Před rokem +3

      Hoil dhir dhara

    • @nilam944
      @nilam944 Před rokem +3

      Majhe jhale

    • @nilam944
      @nilam944 Před rokem +1

      Fakt manapasun kara

  • @manishashende2492
    @manishashende2492 Před rokem +1

    Mla shri swami samarth charitr saramruth book nahi midt aahe. Mi ks kri.😔he book mde liun kele tr jmel ka.plzzz reply.

  • @jaymalapatil6386
    @jaymalapatil6386 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏👍

  • @user-jf9yg5gt9k
    @user-jf9yg5gt9k Před 3 měsíci

    Shri swami samarth 🙏🏻 maza pergnecy test positive yava ashi prathana karte mi plz deva

  • @manishatambade2999
    @manishatambade2999 Před rokem

    श्री स्वामी समर्थ. यामध्ये पाचवा अध्याय नाही

  • @jaymalapatil6386
    @jaymalapatil6386 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏🙏

  • @manishagutal2691
    @manishagutal2691 Před 2 lety +4

    तुम्ही चौथा अध्याय पुर्ण नाही

  • @anitadeshpande2967
    @anitadeshpande2967 Před rokem

    क्षमस्व,परंतू ४थ्या अध्याच्या काही ओळी वाचल्यावर एकदम पाचव्या अध्यायाच्या मधून च वाचन सुरू केले आहे व पाचवा अध्याय समाप्त केलाय,४थ्या अध्यायाची समाप्ति नाहीच,तसेच काही ठिकाणी श्लोकाचे अंक नमुद
    केलेत बर्याच ठिकाणी नाहीत च, श्री स्वामी समर्थ 🌺🙏 केलेत बर्याच ठ

  • @latikamore277
    @latikamore277 Před rokem

    ताई तू म्ही ४था अध्याय १९ओवी वाचून लगेचच ५वा अध्याय मधील २१व्या ओवी चे वाचन केले आहे . तूम्ही वाचन करताना पान नं १२&१३ चीपकले असावे

  • @vishalmore6429
    @vishalmore6429 Před 2 lety +3

    मी नव गुरूवार करत आहे मी पुजा पण करतो पण मला अध्याय वाचता येत नाहीत मी काय केल पाही

  • @baburaokoyale2811
    @baburaokoyale2811 Před 4 měsíci

    अध्याय चौथा आणि आणि पाचवा अध्यय पूर्ण नाही
    श्री स्वामी समर्थ

  • @savitasatbhai1006
    @savitasatbhai1006 Před 5 měsíci

    श्री स्वामी समर्थ.....चौथा अध्याय ला च पाचवा अध्याय समाप्त असे म्हंटले आहे पाचवा अध्याय च नाहीय

  • @vrushalitambe6552
    @vrushalitambe6552 Před 2 lety +3

    5rd adhyay vachala nahi

  • @pinky7431
    @pinky7431 Před 2 lety +2

    3rd adhyay complete nahiy ..sanyasachi story

  • @user-en3xz1kp7b
    @user-en3xz1kp7b Před 5 měsíci

    Tai malahe kalt nahi ki cavtha adhyay suru krta ani sevti Panchoadhyay manta kay mistek ahe

  • @sudhadalvi7339
    @sudhadalvi7339 Před rokem

    Bai 4 thya adhyamdhe 5 va adyay sapla ani dayrek 6 va suru zala as kas वाचले time pass karta उगीच

  • @KajalTodkar-gi9tt
    @KajalTodkar-gi9tt Před rokem

    श्री स्वामी समर्थ. ताई व्हिडिओ खूप छान आहे .पण तुम्ही मधुन मधुन ओळी वाचल्या नाहीत. प्लिज असे नका करू.

  • @damdarfacts6129
    @damdarfacts6129 Před 2 lety +1

    Mla vel nahiye mi darroj 10 min aayku shakte ka mobile vrr please reply

    • @samarthsevekari1300
      @samarthsevekari1300  Před 2 lety

      Ho chalel na

    • @SanjayChirde-9090
      @SanjayChirde-9090 Před 2 lety

      @@samarthsevekari1300 मराठी मध्ये आमच्या मॅसेज रिप्लाय दया हि हाथ जोडून नम्र विनंती करतो

  • @user-rj2wi7yt8t
    @user-rj2wi7yt8t Před 5 měsíci +1

    ताई पाचवा अध्याय नाहि का यात

  • @deepalishinde8511
    @deepalishinde8511 Před 5 měsíci

    Addhyan madhe ovya gallya gelya aahet sampurn parayan zale nahi namaskar Tai

  • @meenataware8093
    @meenataware8093 Před rokem +1

    पाठ झाल्यावर दिवसभरात 11माळा जप केला तर घालतो का ?

    • @samarthsevekari1300
      @samarthsevekari1300  Před rokem

      चालते ना श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jaywantjadhav2065
    @jaywantjadhav2065 Před měsícem

    मध्येच काही ओव्या वगळल्या आहेत लक्ष द्या

  • @dhanajiraojagtap5794
    @dhanajiraojagtap5794 Před rokem

    Send this pdf..

  • @manasigore9524
    @manasigore9524 Před 5 měsíci

    ण..... नाही न म्हणा

  • @shraddhamore5662
    @shraddhamore5662 Před 2 měsíci

    You skipped 4th to 7th chapter

  • @minalipatil9871
    @minalipatil9871 Před 2 lety +2

    ताई तु पाण नंबर बाराच वाचलस नाही.तु अध्याय सुरू केलास ४था आणि वाचलस १४पानावरच अस केलेस तु .
    असे वाचु नका.शांत वाच घाई किती करतेस .असो.

  • @amitasawant5662
    @amitasawant5662 Před rokem

    पचवा अध्याय नाही आहे

  • @vishalpatil3177
    @vishalpatil3177 Před rokem

    वाचन सर्व चुकीचे आहे चौथा अध्याय चालु होतो आणि पाचवा अध्याय संपतो

  • @minalipatil9871
    @minalipatil9871 Před 2 lety +1

    ताई तु चतुर्थोध्याय वाचतेस .
    पण पंचोमोध्याय गोड हा असा ऊंलेख करतेस.तु परत वाच आणि बघ.
    तु पाचवा अध्याय विसरलिस वाचायला.
    श्री स्वामी समर्थ

    • @samarthsevekari1300
      @samarthsevekari1300  Před 2 lety

      माफ करा झाल असेल कदाचित 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nandinikakade6699
    @nandinikakade6699 Před 2 lety

    Hi tai... 4ani 5 अध्याय kahi tri चुकले आहे

  • @vishalmore6429
    @vishalmore6429 Před 2 lety

    संस्कृत समजत नाही

  • @vishalmore6429
    @vishalmore6429 Před 2 lety

    Plz सागा मला वार्ता जमत नाही ती भाषा

    • @samarthsevekari1300
      @samarthsevekari1300  Před 2 lety

      दिंडोरी प्रणित सेवामार्ग या चॅनेल ला सबस्क्राईब करा त्यावर नियमित स्वामी चरित्र व इतर सेवा येतात लाईव्ह चालू असते कधी कधी स्वामीचरीत्र तेव्हा तुम्ही मोबाईल समोर ठेवून तो व्हिडिओ चालू करा व स्वामी चरित्र पुस्तक घेऊन तुम्ही देवासमोर बसा रोज नियमित ऐकल्याने तुम्हाला वाचता ही येईल श्री स्वामी समर्थ 🙏