मराठमोळं पंगतीचं ताट । Maharashtrian Thali | मुंबईमधली पारंपरिक थाळी । कांदा लसूण नसलेलं चवदार जेवण

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • आपण नेहमी अनेक प्रकारच्या जेवणाचा आनंद घेत असतो. पण यंदाच्या गणेशउत्सवात आस्वाद घ्या नवं कायस्त पंगत, विलेपार्ले येथे छान मराठमोळ्या पंगतीचा. अस्सल पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं ताट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. नक्की भेट द्या.
    .
    पंगतीच्या ताटात असणारे पदार्थ
    .
    पंचामृत, कोशिंबीर, वालाचं बिरडं, ऋषींची भाजी, अळूचं फतफतं, भरली वांगी, बटाट्याची भाजी, वरण भात, मसाले भात, पुऱ्या, पापड, कुरडया, उकडीचा मोदक
    .
    Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
    .
    download link-raboninco.com/XQPM
    .
    .
    #niveditasarafrecipes
    .
    #ganeshchaturthi
    .
    #thali
    .
    #ganeshutsavspecial

Komentáře • 65

  • @Kokanchisavali563
    @Kokanchisavali563 Před 3 měsíci +1

    परंपरागत चालत आलेल्या आपल्या मराठी रेसिपीज आहेत मॅडम हे हींदी भाषीक लोक मराठी रेसिपीज हे घालून ते घालून येड्याचा बाजार करून ठेवतात आपल मराठमोळ सात्विक पौष्टिक जेवण जगात भारी आहे मला अभिमान आहे की मी मराठी घरात जन्माला आलो😊🎉 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा माझ्या कडून तुम्हाला 🎉

  • @user-nu2vq1nc3f
    @user-nu2vq1nc3f Před 2 měsíci

    मी पार्ल्यात नाटक बधायला आली होती तेव्हा ऐथे नॉनव्हेज जेवली होती खुपच छान
    जेवण होत

  • @Shivtejhegade8168
    @Shivtejhegade8168 Před 11 měsíci +1

    निवेदिता ताई मला भावलेली माझी आवडती अभिनेत्री उत्तम अभिनय उत्तम स्वयंपाक सर्व कलागुणांनी परिपूर्ण ताईंची प्रत्येक रेसिपी मला आवडते तुमच्याबद्दल बोलण्यास मला शब्द अपुरे पडत आहेत या जन्मात येऊन महाराष्ट्राचा सार्थ अभिमान असलेले आदरणीय अशोक सराफ व निवेदिता ताई यांना प्रत्यक्षात पाहण्याचं भाग्य लाभले तर खूप आनंद होईल

  • @dhanashrilaxman1136
    @dhanashrilaxman1136 Před 3 měsíci

    Evdha 👌🏻boltay ata craving vhayla laglay😄😄❤❤

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 Před 11 měsíci +2

    Hi. निवेदिता ताई. मी शोभा आ उपाध्ये (पंडित). जैताणे (धुळे). 🙏🙏 तुम्ही पारंपारिक पदार्थ उत्तम प्रकारे शिकवता. मी ते घरी बनवून पाहात असते😋. पण तुमच्या हाताला जी चव असेल ती नक्कीच माझ्या हाताला नसणार. तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे. 👌👌 त्या मुळे पदार्थ अधिक चवीष्ट वाटतो. 👌👌

  • @smrutithakare4015
    @smrutithakare4015 Před 11 měsíci +9

    नमस्ते मॅडम मी स्मृती ठाकरे जळगाव अशोक मामाचा vacuum cleaner हा नाटकाचा प्रयोग पहिला आमच्या संपूर्ण परिवाराने नाटक अतिशय अप्रतिम नाटक संपल्यावर मामाना भेटण्याची संधी मिळाली मामाशी बोलण्याची फोटो काढण्याची संधी मिळाली मामांनी आम्हा दोघ बहिण भावाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात म्हणून मामाचे मनापासून खूप खूप धन्यवाद.❤

  • @applemango6001
    @applemango6001 Před 3 měsíci

    Tai apan tar ekvira devich disat ahe kharach khup chhan

  • @sadhanabokil2345
    @sadhanabokil2345 Před 11 měsíci +1

    निवेदिता ताई,तुमची जी आनंदी वृत्ती असते पदार्थ करताना खरोखर हे घेण्यासारखे आहे

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 Před 11 měsíci

    खुपच छान तुम्हि त्यांचा मान ठेवून त्यांच आमंत्रण स्विकारली यातच कौतुक आहे आणि त्यांचा थाळि पण छान होति👌👌🌷🌷

  • @mohandinkarsubhedar2442
    @mohandinkarsubhedar2442 Před 11 měsíci +2

    गणेशोत्सवाच्या मॅम तुम्हाल,सरांना आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छां तसेच पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 💕🙏💐🌹

  • @praneshmokashi_vlogs
    @praneshmokashi_vlogs Před 11 měsíci +3

    Happy Ganesh Chaturthi..
    You are the best actress n very humble person

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 Před 11 měsíci

    🙏🌺🙏तूम्हाला व सर्व कुटुंबीय तसेच टीमला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌺🙏

  • @rupalipachange204
    @rupalipachange204 Před 11 měsíci

    गणेश उत्सवानिमित्त तुमच्या कुटुंबाला खुप खुप शुभेछा आणि खुप छान veg thali आहे आणि खरंच मराठमोळ पंगतीच ताट आहे

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Před 11 měsíci

    अन्नपुर्णेचं समाधान ओसंडून वहातेय ❤

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Před 7 měsíci

    Pranam charansparsh dear niveditatai🙏❤️khup chaan 🙏👍

  • @shubhangisurve4707
    @shubhangisurve4707 Před 8 měsíci

  • @shradhaundale
    @shradhaundale Před 11 měsíci +2

    My gorgeous Ma'am!!! 😍
    Your passion for food just shows up everytime you taste a dish in the thali... How relatable because I'm an absolute foodie too 🙈
    Thank you for sharing this and being the cutestttt!!! ♥️

  • @ujwalajoshi8511
    @ujwalajoshi8511 Před 11 měsíci

    तुमचं बोलन त्या थाली अवड्छ सुंदर आहे

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Před 11 měsíci

    खूप सुंदर 👌

  • @pradeepdas6960
    @pradeepdas6960 Před 11 měsíci

    निवेदिता ताई आपण जे वर्णन करत आहात त्यावरून नक्कीच एकदा तरी भेट द्यायला पाहिजे . ह्यातील सर्वच पदार्थ आवडीचे आहेत. धन्यवाद

  • @HarshadaGiri-pb5ps
    @HarshadaGiri-pb5ps Před 11 měsíci +1

    मी तुमची मोठी फॅन आहे ❤❤😊

  • @user-td3rt7jw4w
    @user-td3rt7jw4w Před 11 měsíci

    Khup Sundar nivedita mam

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 Před 11 měsíci

    गणपती बाप्पा मोरया❤❤तुमच्या परीवाराला हादिॅक शुभेच्छा😊😊😋😋🙏🙏👌🏻👌🏻

  • @Vijayravaliya-ze4rn
    @Vijayravaliya-ze4rn Před 11 měsíci

    Wow....yummmmii😋😋😋 marathi je1.....ek no....

  • @NiveditaSarafRecipes
    @NiveditaSarafRecipes  Před 11 měsíci +2

    🙏

  • @nimishrajadhyaksha2554
    @nimishrajadhyaksha2554 Před 11 měsíci

    Thank you very much for visiting Nav Kayastha Pangat Vile Parle

  • @vaishaliskharage428
    @vaishaliskharage428 Před 11 měsíci +1

    Very nice and testy dish👌🏻👌🏻

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Před 11 měsíci +2

    मोदक त्याबरोबर वालाचं बिरडं आणि तळलेली मिरची असा एकच घास खाऊन चव आवडते का सांगा आमच्या अलिबागला असेच खातो आम्ही

  • @ruchirarecipes
    @ruchirarecipes Před 11 měsíci

    Khup chan ahe menu.. goad distay tuhmi 😊

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 Před 11 měsíci

    खुपच सुंदर महाराष्ट्रीय थाळी ज्यात संपूर्ण जेवण आहे.जरूर गेल पाहिजे आस्वाद घ्यायला

  • @smitasawant7891
    @smitasawant7891 Před 11 měsíci

    हेल्लो , निवेदिता सराफ मॅडम
    मी नेहमी व्हिडिओ बघते ,तुमची स्वयंपाक बनवायची पध्दत आहे ना , जेव्हा तुम्ही व्हेजे मेनु बनवता ते एकदम ब्राह्मण पध्दतीत असतात , मला बघून खुपच आवडतात अस वाटत की तुमच्या घरी कधीतरी जेवायलाच यावं अतिशय सुंदर सुग्रण आहात तुम्ही 👌👍🏻 मी सर्व व्हिडिओ बघते पण आजच कमेंट करावीशी वाटली , आज तुम्ही खुपचछान दिसतायत, छान आहातच आणि तुमचं बोलण पण ऐकायला खुप छान वाटतं मॅडम तुंम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @anushreekalgutkar8702
    @anushreekalgutkar8702 Před 11 měsíci

    मस्त. थाळी बघून जीव तृप्त झाला. विचार करतेय ही थाळी मी संपवू शकेन का? वालाच बिरडं, ऋषीची भाजी, मोदक खुणावत आहेत.

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Před 11 měsíci

    आम्ही नाही घालत कुठल्या ही भाजीत कांदा लसूण ,तरीही चविष्ट होतात भाज्या.

  • @aparnamayekar1841
    @aparnamayekar1841 Před 11 měsíci +1

    Thalichi kimmat saga

  • @smrutithakare4015
    @smrutithakare4015 Před 11 měsíci

    मॅडम तुमच्या रेसिपी नेहमी प्रमाणे मस्तच...✌️ Congratulations Dear Mama For best Supporting actor award for Ved Film 🎥🤩🤩🥳🥳❤

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 Před 11 měsíci

    नक्की आस्वाद घेऊ आम्ही

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Před 11 měsíci +1

    अशोकजी कुठे आहेत ?

  • @anjaniraut3406
    @anjaniraut3406 Před 11 měsíci

    नव कायस्थ पंगत मधील थाळीचा आस्वाद घेण्यासाठी त्याचा पत्ता मिळेल काय? कारण गणपतीच्या दिवसात आम्ही कोकणात होतो.

  • @svr463
    @svr463 Před 11 měsíci

    तुमच्या पाककला छानच आहेत.
    तुम्ही ज्या रेस्टॉरंट ला अनलिमिटेड थाळीचा आस्वाद घेत आहात त्या रेस्टॉरंट चा नक्की पत्ता व नाव आमच्याशी शेअर करा .
    धन्यवाद 🙏👌👍

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Před 11 měsíci +1

    पत्ता काय आहे फोन नंबर

  • @rajendrasalunkhe9073
    @rajendrasalunkhe9073 Před 11 měsíci

    आभिमन aahe hotel मालकाचा

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 Před 11 měsíci

    खूप छान तुम्हचया आवडीची थाळी निवेदिता सराफ 😢😂

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Před 11 měsíci

      Thank you

    • @mangalagokhale1239
      @mangalagokhale1239 Před 11 měsíci

      ऋषीच्या भाजीची रेसिपी दाखवलीत..त्यात पाणी अती वापरले,असे वाटले..

  • @raginideodhar1690
    @raginideodhar1690 Před 11 měsíci +1

    Udya milel ka dupari krushinchi bhaji thali

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  Před 11 měsíci

      Ho nakki milel tunhi ja kinva order Kara Nav Kayastha pangat

    • @raginideodhar1690
      @raginideodhar1690 Před 11 měsíci

      @NiveditaSarafRecipes ho mi vdo pahila n lagech call kela 8 pm aaj te bolale udya pasun 3 days milnar. Mi udyach janar aahe . Thank u Nivedita mi ghari nahi banvu shaknar 1 ti aslyane evdhya bhajya ghevun karaychi mhanje 8 diwas khawi lagel. So i m trying best krushinchi bhaji n i saw ur vdo so i m happy . Tomorrow i ll definitely go there . Thanks again🙏

  • @ushadivekar6463
    @ushadivekar6463 Před 11 měsíci

    O

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 Před 11 měsíci

    चमच्याने वरण भात व मोदक खाऊन मराठी जेवणाची रंगत कशी वाढेल ?

  • @jayantipadukone5943
    @jayantipadukone5943 Před 11 měsíci

    तुम्ही सगळ्य काही माहिती दिली पण किंमत नाही सांगितलं 😂

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 Před 11 měsíci +1

    Eki kade kahi videos madhe sangte me dite var aahe ani ekikade varpat aste,fake lady 😂

  • @rhujutamalgaonkar2565
    @rhujutamalgaonkar2565 Před 11 měsíci

    Don’t west the food.

  • @Mirajgaonkar
    @Mirajgaonkar Před 6 měsíci

    Khup Chan hota vlog ❤

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Před 11 měsíci

    नक्की आस्वाद घेऊ आम्ही