मुंबईचा विनोदी किस्सा|लोक हसून हसून बेजार|रविकिरण महाराज कॉमेडी😃!Ravikiran maharaj dondaicha

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 02. 2024
  • #कैवल्य_साम्राज्य
    #Ravikiran_maharaj
    मुंबईचा विनोदी किस्सा|लोक हसून हसून बेजार|रविकिरण महाराज कॉमेडी😃!Ravikiran maharaj dondaicha#kirtan
    • म्हतारीनी मारा म्हतारा...
    #वारकरी
    • मालेगाव तालुक्यातील वड...
    #वारकरी
    #comedy
    #किर्तन
    #नरेंद्र
    #viral
    #अहिराणीकीर्तन
    आमचे कोणती व्हिडिओ परवानगीशिवाय डाऊनलोड करू नये
    या समूहाचा कोणतेही व्यक्ती वस्तू स्थळ या घटनाशी संबंध नाही. साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा. व्यक्त केलेले वाक्य उच्चार मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. कोणाचेही मन भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. 🙏
    #Ravikiran maharaj dondaicha
    #ravikiran maharaj comedy kirtan
    #ravikiran maharaj bacchav
    #ravikiran maharaj donadaicha
    रविकिरण महाराज कॉमेडी
    रविकिरण महाराज दोंडाईचे कर यांचे नवीन कीर्तन

Komentáře • 55

  • @parmeshwarpatil9241
    @parmeshwarpatil9241 Před 16 dny +2

    मी महाराजांचा खूप मोठा चाहता आहे. खूप छान कीर्तन. धन्यवाद.

  • @SarlaPatil-r7p
    @SarlaPatil-r7p Před 5 hodinami

    जय हरि

  • @laxmankhairnar5876
    @laxmankhairnar5876 Před měsícem +14

    महाराज नाच्याही नाही आणि फेकतही नाही. ते खानदेशी असल्यामुळे ते खानदेशी माणसाला समजेल अशा भाषेत किर्तन करतात, गाढवाला गुळाची चव काय, जय हरी

  • @sharadsawant956
    @sharadsawant956 Před měsícem +3

    छान आहे माऊली

  • @shakuntalabelhekar4136

    Jay shree Krishna, Radhe radhe, Vitthal vitthal 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shakuntalabelhekar4136

    O savre o savare khup sundar aahe bhajan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @sisodiyabapusingpratapsing6203
    @sisodiyabapusingpratapsing6203 Před 4 měsíci +7

    बरोबर आहे माऊली खरंच आई/ वडिलांना मान खाली घालून जगावे लागते

  • @shakuntalabelhekar4136

    Khup chhan mauli,ak no kirtan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @kadudeore9168
    @kadudeore9168 Před měsícem +2

    जय हरी माऊली

  • @surekhasurekha2625
    @surekhasurekha2625 Před 3 dny

    महाराज माझ्या मनातलं सांगितल. कोर्टात पळून गेलेल्या मुलामुलींना त्याच्या वडिलांची साईन शिवाय परवानगी देऊ नये.कोर्ट मॅरेज वाल्यांनी नियम लावले पाहिजे.

  • @rajeshchaudhari6702
    @rajeshchaudhari6702 Před 2 měsíci

    Maharajana Manacha Mujara Jay Hari Mauli

  • @user-ui4pb8rh7u
    @user-ui4pb8rh7u Před 2 měsíci

    Jay hari maharaj

  • @bhausahebpakale7865
    @bhausahebpakale7865 Před měsícem

    मेरे प्यारे राधेश्याम जी 😘

  • @pratibhabhoye-gr3pu
    @pratibhabhoye-gr3pu Před 4 měsíci +4

    मस्त माऊली🙏🙏🙏🙏

  • @user-si2wm3sk6m
    @user-si2wm3sk6m Před 2 měsíci

    Hii

  • @vishwanathghargill3044
    @vishwanathghargill3044 Před 4 měsíci +7

    जय हरी विठ्ठल जय श्रीराम 🙏🏾🌹🌹🙏🏾

  • @user-rh2cv1qi5s
    @user-rh2cv1qi5s Před měsícem

    Hi hari mauli

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 Před 4 měsíci +7

    पोरींच मार्केट महाराज लोकांनीच जास्त वाढवलं.

  • @user-np8jx9el5j
    @user-np8jx9el5j Před měsícem

    👏👏👏👏👏❤️❤️

  • @nimbapatil5174
    @nimbapatil5174 Před 4 měsíci +10

    किरण महाराजांना मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩

  • @user-jc7nv1iy7v
    @user-jc7nv1iy7v Před 4 měsíci +3

    👏👏👏

  • @Shivaurved96
    @Shivaurved96 Před 8 dny +1

    श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव लयच भारी शे महाराज किर्तन

  • @ravindragangurde8990
    @ravindragangurde8990 Před měsícem

    ❤❤❤❤❤

  • @rohinisonawane8527
    @rohinisonawane8527 Před 2 měsíci +1

    तुम्ही शुद्ध मराठी लिहा आधी 😁🤦‍♀️

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 Před 4 měsíci +5

    महाराजांचा नंबर द्या

  • @keshavjagtap1137
    @keshavjagtap1137 Před 3 měsíci

    भलताच सोङस

  • @amitdeshmukh6395
    @amitdeshmukh6395 Před 3 měsíci +1

    Maharaj make up Kami kara.😂

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 Před 4 měsíci +3

    थोड शुध मराठी बोला

  • @Vpakhale
    @Vpakhale Před 4 měsíci +26

    हा नाच्या दिसतो

    • @user-or1xn3cs4w
      @user-or1xn3cs4w Před 3 měsíci +4

      कस काय

    • @vijaybhadane1294
      @vijaybhadane1294 Před 3 měsíci +6

      अरे चांगले बोल थोड ...
      ते वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत आहेत
      तुझी अवकात नाही ये त्यांना बोलायची

    • @ManuTirmali
      @ManuTirmali Před 2 měsíci

      Pal se tu

    • @RS-wo2qb
      @RS-wo2qb Před 2 měsíci

      Swatasarkhe samju nka,

    • @indianrailwayswala9696
      @indianrailwayswala9696 Před 2 měsíci

      भाई तू कसा हिंदू आहे re , बोकड़ कापुन खानरा की कसाई पासुन गौमातेला वाचवनारा??
      भाई चांगल बोलायची औकात नसेल तर वाइट बोलायची हिम्मत pn नको करू,
      यांच्या मूलेच हिन्दुत्व वाचून राहिल आहे,

  • @sandipbhuse4033
    @sandipbhuse4033 Před 4 měsíci +3

    ❤😂😂 2:33

  • @RavshahebPatil
    @RavshahebPatil Před měsícem +1

    का..फेकत.महाराज

    • @laxmankhairnar5876
      @laxmankhairnar5876 Před měsícem +1

      महाराज फेकत नाही, महाराज खांदेश चे असल्याने ते ऐराणीत जास्त समजवतात, गाढवाला गुळाची चव काय

  • @SarlaPatil-r7p
    @SarlaPatil-r7p Před 5 hodinami

    जय हरि

  • @user-by9lf9ix9u
    @user-by9lf9ix9u Před 29 dny +2

    छान आहे माऊली