वैभवशाली अचलपूरचे प्राचीन दरवाजे (वेशी)। Gates of

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • वैभवशाली अचलपूरचे प्राचीन दरवाजे (वेशी)। Gates of #achalpur
    नमस्कार मित्रांनो ,
    "अनोखा देस" या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो.अमरावती जिल्ह्यातील अचलपूर हे ऐतिहासिकदृष्ट्या प्राचीन शहर आहे. याठिकाणी अनेक प्राचीन वास्तू आहेत. आज आपण या शहरांतील जुन्या वेशी ऊर्फ दरवाजे बघणार आहोत. चला तर मग बघुया......
    मित्रांनो तुमचा एक लाईक म्हणजे आम्हाला आणखी सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करते.जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाइक व शेअर करा.
    ***************************************************
    Thank you so much for watching video
    ***************************************************
    #veshi_achalpur
    #achalpur_gates
    #gates_of_achalpur
    #bhul_bhulaiya_mandir_achalpur
    #Marathi_youtubers
    #anokha_des
    #achalpur
    #achalpur_mandir
    #achalpur_vlog
    #Amravati
    #bhulbhulaiya_mandir
    #Achalpur_fort
    #marathi
    ***************************************************
    आमच्या इतरही व्हिडिओची लिंक खालीलप्रमाणे आहेत:
    अचलपूर येथील भुलभुलैया मंदिर :
    • भारतातील स्थापत्यकलेचे...
    दुर्गा देवी संस्थान पोहा ता. कारंजा लाड जि. वाशिम
    • Durga Devi Sansthan Po...
    श्रीसंत वैराग्य मूर्ती तुकाराम महाराज समाधिस्थळ :
    • श्री संत वैराग्य मूर्त...
    ऐतिहासिक प्राचीन घुडे वाडा , कारंजा लाड
    • ऐतिहासिक प्राचीन घुडे ...
    Grumandir Karanja Lad Part-1 :
    • श्रीदत्तावतार श्रीनृसि...
    Karanja Sohal Wildlife Sanctuary Part-1:
    • Part-2। Karanja-Sohol ...
    Karanja Sohal Wildlife Sanctuary Part-2:
    • Part-2। Karanja-Sohol ...
    Lokmanya Tilak Birthplace and Theba Palace
    • Lokmanya Tilak Birthpl...
    Ratnagiri Marine Museum
    • Ratnagiri Marine Fish ...
    Ganpatipule Mandir and Beach:
    • Ganpatipule Mandir and...
    Shri Parshuram Mandir, Chiplun : • Shri Parshuram Mandir,...
    Koyna Dam , koynanagar : • Shri Parshuram Mandir,...
    Karneshwar Mandir, Sangmeshwar : • Karneshwar Temple Sang...
    Someshwar Mandir and hot water spring : • Natural Hot Water Spri...
    Shri Ram Mandir,Chafal :
    / 7rqo26-u
    Disclaimer:
    ***************************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.

Komentáře • 19

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे. अचलपुर खरंच किती समृद्ध आणि वैभवशाली आहे. ऐतिहासिक वास्तु ने नटलेले आहे.

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      धन्यवाद दादा
      व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हे माहीती पोहोचेल 🙏🙏🙏

  • @sunitalad7743
    @sunitalad7743 Před 2 lety +1

    छान माहिती

  • @rupeshchaware8766
    @rupeshchaware8766 Před 2 lety +4

    खूप सुंदर

  • @snehadesai4857
    @snehadesai4857 Před 2 lety +1

    बाहेरील गडाचा कोट आणि दरवाजा जर इतका भव्य आणि कलाकुसरीच्या आहे तर आतील वसलेले राज्य किती वैभवशाली आणि भव्य असेल ? आपली ही दिव्य भव्य आणि प्राचीन कलाकृती आज देखील तग धरून आहे. हा व्हिडिओ बंविल्याबद्दल कौतुक आणि धन्यवाद.

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      धन्यवाद ताई नक्कीच व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळेल 🙏🙏🙏

  • @nandasherewar9908
    @nandasherewar9908 Před 2 lety +1

    माझं गांव अचलपूर आहे माहिती दिली सर्वांना अचलपूर चे वैभव दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏👍

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      धन्यवाद
      हा व्हिडिओ नक्की शेअर करा

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 Před měsícem +1

    फार सुंदर व.d.o बनविला भाऊ मी अचलपूर सर्मस पुरा रहिवासी सध्या अकोला अचलपूर चा जुन्या वस्तीचा गांधी पुल सरमास्पुरा बाजार चावलमंडी वगैरे चा v.d.o बनवा June वैभव पुन्हा नाही दिसणार.

  • @nirajthere2838
    @nirajthere2838 Před 4 měsíci +1

    52 puryanche gaon Elichpur .Jain rajwati vishayi mahiti ghya, mazya purvajanche Jain Mandir Takkar chaukat aahe.

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 4 měsíci

      Are wa ...nakki mahiti ghenar
      Thank you
      Plz share video

  • @rupeshbhilpawar6469
    @rupeshbhilpawar6469 Před 7 měsíci +1

    अचलपूर जिल्हा झाला पाहिजे

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 Před 2 měsíci +1

    एलिश पूर अचलपूर एलिश नावाचा राजा येथे राज्य करीत होता एकूण कला कुसर महाद्वार आहेत काळ पुढे सरकत आहे तसे ऐतिहासिक स्थळ दुर्लक्षित होत आहे
    राजा कला प्रिय असणं हे देखील त्याच राजा असणं याला अधोरेखित करत असत
    राज्यश्रय कलेला मिळाला पाहिजे
    वास्तू कला आणि राजा यातून या भागातील इतर कला ना जन्म देतो
    साहित्य कवी रंगमचं या त्या मागून चालत असतात
    शेती शिक्षण उद्योग भरभराट होत असते यातून देशाला चंगले नागतिक मिळतात

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 měsíci

      खूप चन माहिती मिळाली दादा
      खरोखर कला साहित्य संस्कृती याचे जातन् करूनच आपण देशाचे भविष्य उज्वल करू शकतो

  • @sunitalad7743
    @sunitalad7743 Před 2 lety +1

    छान माहिती