SEBC नवी प्रेस नोट आणि पोलीस भरती जिल्हा निवड | माधव पाटणकर सर | राजे अकॅडमी

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • SEBC प्रमाणपत्राबद्दल एक मोठी प्रेस नोट राज्य शासनाने काल जारी केली आणि त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचा पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फॉर्म भरण्यासाठी शासनाने १५ एप्रिल पर्यंतची मुदतवाढ देताना तोपर्यंत प्रमाणपत्र नाही मिळाले तर आपल्याला मिळालेल्या टोकन क्रमांकावरून फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे...मग विद्यार्थ्यांसमोर एक प्रश्न आणखी उभा राहतो तो म्हणजे फॉर्म कुठे भरायचा? तर फॉर्म भरताना कोणत्या गोष्टींचा विचार उमेदवारांनी केला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन राजे अकॅडमी सातारा चे संचालक - श्री. माधव पाटणकर सर यांच्याकडून...
    अधिक माहितीसाठी संपर्क : 9270124054 / 7035144144

Komentáře • 62

  • @ManeAbhi-y1v
    @ManeAbhi-y1v Před 5 měsíci +3

    Ews चालनार नाही मराठा उमेदवाराना........ स्पष्ट सांगीतल आहे की कागदपत्र पडतालनी ला विहीत sebc प्रमाणपत्र सादर करने आवश्यक आहे.

  • @nikhilmandale509
    @nikhilmandale509 Před 5 měsíci +1

    SEBC वाल्या उमेदवारांनी वय वाढीचा मुद्दा जारांगे पाटील यांच्या कानावर घाला तेच काही मदत करू शकतात
    नाही t 10% aarakshan घेऊन काही फायडा होणार नाही age bar walyana

  • @dhirajsalunke352
    @dhirajsalunke352 Před 5 měsíci +4

    Sebc सर्टिफिकेट ऐवजी नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेट वरतीच पार्ट A हा कास्ट सर्टिफिकेट म्हणून तर पार्ट B हा नॉनक्रिमिलेअर म्हणून वापरता येईल अशी माहिती महाइसेवा केंद्र चालक देत आहेत. हे खरं आहे का सांगा

  • @bajrangshinde6075
    @bajrangshinde6075 Před 5 měsíci

    Please reply sir...🙏🏻
    सर मी MHTCET 2024 साठी EWS CATEGORY मधून फॉर्म भरलो आहे फॉर्म भरताना CAST AVAILABLE नव्हती पण ADMISSION च्य्या वेळेस EWS CAST लागणार आहे ...
    SIR आता मला नवीन EWS CAST भेटेल का SEBC च कडवी लागेल
    EWS CENTRAL ADMISSION साठी कडले तर काही PROBLEM येणार का

  • @SamarthMalage-x8e
    @SamarthMalage-x8e Před 5 měsíci

    Nice video

  • @tejanvalanju9230
    @tejanvalanju9230 Před 3 měsíci

    1967 cha purava mhanje nemak kay?? Jar vadilanche LC aapan purava mhanun det asu tar vadilancha janm 1967 chya purvi cha hava ka??

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 3 měsíci

      १९६७ पूर्वीचा दाखला असणे आवश्यक आहे. वडिलांचा नसेल तर आजोबांचा चालू शकतो.

  • @akshaygawande2023
    @akshaygawande2023 Před 5 měsíci +1

    Please reply sir
    Central chya vacancy karita EWS
    Ani state vacancy sathi SEBC ase nighnar ka

    • @ManeAbhi-y1v
      @ManeAbhi-y1v Před 5 měsíci +1

      Ho

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci +1

      SEBC हे राज्याचे आरक्षण आहे. मराठा वर्गाचा समावेश केंद्र सरकारने EWS सूचीमध्ये केला तरच central साठी EWS चा फायदा होऊ शकतो. अन्यथा OPEN वर्गातून संधी आहे.

    • @ManeAbhi-y1v
      @ManeAbhi-y1v Před 5 měsíci +1

      @@rajeacademy-satara1507 बरोबर

    • @akshaygawande2023
      @akshaygawande2023 Před 5 měsíci

      @@rajeacademy-satara1507
      Pn sir November 2022 chya central government chya GR nusar Jo vyakti state madhe reservation ghetoy pn Central Govt madhe SC st OBC madhe nahi Ani EWS che nikash purn karto ti vyakti EWS la patr asanar .
      Tumcha contact number dya tya var GR copy send karto

  • @krushnapawar3136
    @krushnapawar3136 Před 5 měsíci

    मला sebc काढायचं.आहे पण 1967 च पुरावा.काढला पण त्यात वडिलांच नावात्.चुक.आहे तर.काय.करावे सांगू शकता का

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci +1

      याबद्दल तुम्हाला तहसीलदार कार्यालयात व्यवस्थित माहिती देऊ शकतील. नावात चूक असलेली व्यक्ती आणि तुमच्या बाकी कागदपत्रांवर नाव असलेली व्यक्ती एकच आहेत याचे शपथपत्र करता येऊ शकत. परंतु एकदा तहसीलदार कार्यालयात विचारा.

  • @kundanmore9524
    @kundanmore9524 Před 5 měsíci

    Sebc age limit kiti aahe police bharti sathi 28/33

  • @vittalbade9401
    @vittalbade9401 Před 5 měsíci

    वय वाढ होणार की नाही सर

  • @vittalbade9401
    @vittalbade9401 Před 5 měsíci

    वय वाढ झाली पाहिजे सर

  • @rahulkolhe6662
    @rahulkolhe6662 Před 5 měsíci

    Sir mi sebc chya pavti varun form bharla aahe tar chalen ka? Pudhe problem nahi na yenar

  • @umeshghadi786
    @umeshghadi786 Před 5 měsíci

    Sir SEBC nighala tar punha NCL sathi 2024-25 income certificate kadhava lagel na ,punha tyasathi 7, 8 divas jatil

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci

      पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रमाणपत्र उपलब्ध नसेल आणि कागदपत्रे मिळण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाची पावती जरी आपल्याकडे असेल तरी त्या पावतीच्या क्रमांकावरून पोलीस भरतीचा फॉर्म भरणे शक्य आहे. त्यामुळे प्रमाणपत्र हातात येण्यासाठी किती वेळ जातो याचा विचार नाही केला तरी चालण्यासारखे आहे.

  • @modernmathematics6070
    @modernmathematics6070 Před 5 měsíci

    Sir mi ews category madhye ahe
    Majyajaval ews 2023-24 che ahe
    Mi 15 april paryannt 23--24 chya ews madhun form bharu shakto ka.
    Kiva navin ews lavave lagnnar
    Plss kalva

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci

      २०२३ - २०२४ च्या EWS चा वापर करून अगदी काल पर्यंत फॉर्म भरता येणे शक्य होते. आज ते शक्य आहे हे एकदा बघावे लागेल. परंतु नव्या आर्थिक वर्षाचे EWS कागदपत्रे तपासणीच्या वेळी लागणार आहेतच. त्यामुळे नवे EWS काढून घेणे योग्य. आणि १५ तारखेच्या आधी आपल्याला नवे EWS नाही मिळाले तरी त्याच्या पावतीच्या क्रमांकावरून आपल्याला फॉर्म भरणे शक्य आहे.

  • @pranaliwankhede1760
    @pranaliwankhede1760 Před 5 měsíci +2

    Sir age vadh hoil ky pls sanga

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci

      वय वाढीबद्दल अजून कोणतीही सूचना शासनाकडून आलेली नाही..

  • @dnyaneshwargaikwad3898
    @dnyaneshwargaikwad3898 Před 5 měsíci +1

    Sir open la ews chalnarch nahi ka form bharnyasarhi

    • @Abhishek-rg2ni
      @Abhishek-rg2ni Před 5 měsíci

      तुझी कास्ट कोणती आहे

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci

      मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता फॉर्म भरण्यासाठी EWS वापरता येणार नाही..

    • @anandikadam2730
      @anandikadam2730 Před 5 měsíci

      ​@@rajeacademy-satara1507sir aamhi form bharla ews madun ata Kay karav .. sorry sir aamchi chuk zali .. plz reply

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci

      @@anandikadam2730 भरलेला फॉर्म कॅन्सल करून पुन्हा नव्याने फॉर्म भरावा.

  • @Mukesh-z4v6g
    @Mukesh-z4v6g Před 5 měsíci

    Sir aplya academy chi fess kiti ahe sgga please mala tumchya academy madhe yaych ahe mi raigadcha ahe

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci +1

      अधिक माहितीसाठी संपर्क - 7035144144 / 9270124054

  • @madhurisontakke3898
    @madhurisontakke3898 Před 5 měsíci

    Please sir reply
    Sir mazya aadhar card vr English navach speling barobar aahe pn Marathi navat AK kana jast ahe tr kahi problem yenar ka

    • @swaraj762
      @swaraj762 Před 5 měsíci

      Adhar card update karun ghya

    • @madhurisontakke3898
      @madhurisontakke3898 Před 5 měsíci

      @@swaraj762 update kelyane borobar ks honar

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci +1

      आधार कार्ड वर बदल करून घेता येतात. त्यामुळे तो बदल करून घ्यावा जेणेकरून बाकी कागदपत्रांवरील तुमचे नाव आणि आधार कार्ड वरील तुमचे नाव यामध्ये कोणताही बदल दिसून येणार नाही.

  • @sunilshinde9545
    @sunilshinde9545 Před 5 měsíci

    Sir SEBC aankhi pan chalu zal nahi ews madhun form bharava ka?

    • @ManeAbhi-y1v
      @ManeAbhi-y1v Před 5 měsíci +1

      Ews चालनार नाही मराठा उमेदवाराना........ स्पष्ट सांगीतल आहे की कागदपत्र पडतालनी ला विहीत sebc प्रमाणपत्र सादर करने आवश्यक आहे.

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci +1

      मराठा वर्गातील उमेदवारांनी EWS मधून फॉर्म भरून चालणार नाही. तसं काही करू नका.

  • @anandikadam2730
    @anandikadam2730 Před 5 měsíci

    Sir ews madun form bharla ..pude kay problem yeul

    • @dattabirajdar6039
      @dattabirajdar6039 Před 5 měsíci +1

      Tu documents chya timala baher padhanar

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci

      मराठा वर्गातील विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यासाठी केवळ SEBC चा वापर करावा.

  • @Md.creation2002
    @Md.creation2002 Před 5 měsíci

    जून SEBC चालते का सर

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci

      जुने प्रमाणपत्र जुन्या कायद्याने असल्याने चालणार नाही. नवे काढणे आवश्यक आहे.

  • @sagarshingare2423
    @sagarshingare2423 Před 5 měsíci

    Sir sebc la age limit kiti ahe 28 ki 33

  • @pandurangkale9162
    @pandurangkale9162 Před 5 měsíci

    SEBC कुठल्या प्रवर्गात येतोय इ.म.व. मधी येतं का

    • @Abhishek-rg2ni
      @Abhishek-rg2ni Před 5 měsíci

      अरे अतिशुद्ध गावठी माणसा,sebc हाच एक वेगळा प्रवर्ग आहे केळ्या😂
      तुझी बुद्धी बघून तुला एक सल्ला देतो
      जीव दे तू 😂

    • @user-xv1mo5zf3c
      @user-xv1mo5zf3c Před 5 měsíci +3

      Bhau Bhartich kashala krto

    • @pandurangkale9162
      @pandurangkale9162 Před 5 měsíci

      कशाला करतो हे सांगितलं असतो पण जाऊ दे म्हणून गप बसलो माहित नाही म्हणून माणूस विचारतोय

    • @sachinghorpadevlog
      @sachinghorpadevlog Před 5 měsíci

      Nahi bhava​@@pandurangkale9162

    • @user-xv1mo5zf3c
      @user-xv1mo5zf3c Před 5 měsíci +1

      @@pandurangkale9162 tuji 1st bharti asel tr samju shkto pn jr tu yaa aadi pn marli asel mg barobar bolo

  • @PravinMazire
    @PravinMazire Před 5 měsíci

    Obc Noncrymilier 31 march nntrch chalel ka

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci

      SEBC प्रवर्गाला कागदपत्रे मिळण्यामध्ये अडचणी येत होत्या बाकी कोणत्या प्रवर्गांना नाही. त्यामुळे बाकी प्रवार्गांनी २०२३ - २०२४ आणि २०२४ - २०२५या दोन्ही आर्थिक वर्षांचे क्रीमिलेयर सर्टिफिकेट सोबत असलेले चांगले.

    • @PravinMazire
      @PravinMazire Před 5 měsíci

      Me kunbi maratha ahe mala pn tr atach certificate ala ahe 3 month gele mala certificate kadhyla 22 la ala ani 24 la me apply kely Noncrymilier sathi

  • @rameshbarge3075
    @rameshbarge3075 Před 5 měsíci

    Fee kiti ahe academy chi

    • @rajeacademy-satara1507
      @rajeacademy-satara1507  Před 5 měsíci

      अधिक माहितीसाठी संपर्क - 7035144144 / 9270124054

  • @ManeAbhi-y1v
    @ManeAbhi-y1v Před 5 měsíci +1

    Ews चालनार नाही मराठा उमेदवाराना........ स्पष्ट सांगीतल आहे की कागदपत्र पडतालनी ला विहीत sebc प्रमाणपत्र सादर करने आवश्यक आहे...