#extra_stipend_for_apprenticeship

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • • #aadhar_seeding link #...
    For daily Updates of Job and Apprenticeship
    Join with us on
    / shivrajsiriti
    Telegram
    t.me/shivdeep2004
    whatsapp.com/c....
    New candidate registration link maps.dvet.gov....
    link for login maps.dvet.gov.in/
    #extra_stipend_for_apprenticeship#maps_dvet #maps_scheme #apprenticeship
    official website maps.dvet.gov.in
    MAPS GR LINK drive.google.c...
    corrections_in_apprenticeship_maps_form
    #apprenticship_maps_फॉर्म_चुकला_आहे_का? फॉर्म_एडिट_असा_करा! #maps_scheme #maps_form_correction
    Maharashtra Apprenticeship Promotion Scheme (MAPS)
    महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (MAPS)
    शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहीत करण्यासाठी “महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेस कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे शासन निर्णय क्र. आयटीआय-2020/प्र.क्र. 127/व्यशि-3, दि. 03.06.2021 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
    महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 5,000/- यापैकी कमी असलेले विद्यावेतन शिकाऊ उमेदवारांना शासनातर्फे अनुज्ञेय राहील.
    शिकाऊ उमेदवाराच्या मूलभूत प्रशिक्षण कालावधीत सदरील लाभ शिकाऊ उमेदवारांना अनुज्ञेय असणार नाही. तथापि, मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस (Basic Training Provider) रु. २0/- प्रतितास या दराने (केंद्र शासनाकडून मिळणारी प्रतिपूर्ती रु. १५/- प्रतितास वजा करुन) जास्तीत जास्त ५०० तासांकरिता रु. २,५००/- एवढी प्रशिक्षण खर्च प्रतिपूर्ती मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस प्रति प्रशिक्षणार्थी अनुज्ञेय राहील.
    ज्या मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस (Basic Training Provider) केंद्र शासनाकडून प्रशिक्षण खर्च प्रतिपूर्ती मिळणार नाही, अशा संस्थांना रु. २0/- प्रतितास या दराने जास्तीत जास्त ५०० तासांकरिता रु. १०,०००/- एवढी प्रशिक्षण खर्च रक्कम प्रतिपूर्ती मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस प्रति प्रशिक्षणार्थी अनुज्ञेय राहील.
    महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रथमत: प्रतिवर्षी 1,००,००० उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे.
    What is the full form of maps in apprenticeship?
    What is the DBT scheme for apprenticeships?
    What are the 4 types of apprenticeships?
    Who is eligible for naps scheme?
    Btri apprenticeship full form
    MAPS stipend scheme
    apprenticeship act, 1961 stipend 2022
    apprenticeship act, 1961 stipend 2023 pdf download
    ITI apprenticeship age limit
    Apprenticeship
    Btri Apprenticeship registration
    Apprenticeship Portal
    #maps_scheme_comments_answer #maps_scheme_form_alarts
    Maharashtra_Apprenticeship_Promotion_Scheme #maps_scheme_comments_answer #maps_scheme_form_alarts

Komentáře • 715

  • @ankitaade9979
    @ankitaade9979 Před 2 měsíci +35

    सर बारा महिन्याचं स्टेमेंट काढण लघीत अवघड आहे....कारण कोणत्याच महिन्यात फिक्स ताऱखील पगार नाही झाला...वेगवेगळया ताऱखीला झाल आहे...त्याच्यानं अडचण जात आहे...

    • @sumershaikh9323
      @sumershaikh9323 Před 2 měsíci +1

      @@ankitaade9979 are bhau apprenticeship login karun stipend ver click karun tula bhetun jalel

    • @santoshyedave2657
      @santoshyedave2657 Před 2 měsíci

      @@ankitaade9979 tuz bank konta ahe

    • @ankitbhaisare999
      @ankitbhaisare999 Před 2 měsíci +1

      1st payment to last payment chi date bgh and statement kadhtana taak ..houn jail ...

    • @chetannikam2668
      @chetannikam2668 Před měsícem

      सर रेल्वे ॲपेंतीस वालण्या पण भेटणार आहे का

    • @tileshwarkolhe5986
      @tileshwarkolhe5986 Před 4 dny +1

      Bank konti aahe

  • @marotipandit2947
    @marotipandit2947 Před 2 měsíci +5

    thanks sir khup vyavastith pane purn mahiti dilat

  • @ankeshjadhav9759
    @ankeshjadhav9759 Před 29 dny +2

    नमस्कार सर
    सर एक अडचण येत आहे
    जेव्हा आपण आधार कार्ड नंबर टाकून आणि OTP टाकून verification करतो तेव्हा
    Claim module वर क्लिक केलं तर परत आधार कार्ड टाकायचं page open होत आहे आणि
    तिकडे लिहून येत आहे
    Alert
    Aadhaar authentication is required before claiming
    म्हणजे याचा अर्थ काय आहे सर????

  • @pankajpasare
    @pankajpasare Před 2 měsíci +3

    सर फॉर्म भरताना अप्रेंटिस पिरेड वेगळा दाखवतो आणि कॉन्ट्रॅक्ट वर वेगळा आहे तर काय करायचे
    फॉर्म भरताना 24/09/2022 to 23/09/2023 आहे
    कॉन्ट्रॅक्ट वर 25/09/2022 to 24/09/2023 आहे तर काय करावे

  • @sagarpadare4412
    @sagarpadare4412 Před 2 měsíci +2

    सर ऐका ना मला प्लीज रिप्लाय करा ना, मी माझ्या बँक मध्ये तीन ते चार वेळा जाऊन आलो, परंतु ते बोलतात आपल्या इथे आधार सीडिंग होत नाही हेच लिंकिंग म्हणजेच आधार सीडींग होय, मी त्यांना व्हिडिओ सुद्धा दाखवले आणि सांगितलं सुद्धा आधार सीडिंग म्हणजे ई-केवायसी व्हायचे फिंगरप्रिंट द्वारे करतात, पण ते बोलतात हे आपल्या इथे काय होत नाही आपल्या बँकेमध्ये माझी बँक को-ऑपरेटिव्ह आहे ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड सर आता या कंडिशन मध्ये मी काय करू कारण की तिथे स्टेटस नाही दाखवत आहे मी चेक केला बँक सीडींग चा.
    प्लीज सर आता माझा प्रॉब्लेम कसा व्यवस्थित होईल मला सांगा ना😓😓

  • @kamleshpacharne7395
    @kamleshpacharne7395 Před 2 měsíci +3

    सर माझ्याकडून पाहिले Apprantice registration करण्या ऐवजी Establishment वर registration झाले आहे तर याच्यावर काय करावे लागेल प्लीज सागा sir

  • @akshayharad3975
    @akshayharad3975 Před 2 měsíci +3

    नमस्कार सर, माझ्या बॅचमधील काही मुलांचे आधार कार्ड हे दुसऱ्या बँकेशी लिंक आणि ज्या बँक अकाऊंट मध्ये स्टायपेंड येत होते तर या बँकेशी आधार लिंक करावयाचे असल्यास पहिल्या म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक शी आधार डिलिंक करता येत नाही जेणेकरून स्टायपेंड वाल्या बँकेशी लिंक करता येईल
    तर मला आणि आमच्या बॅचमधील मुलांना मानधन मिळणार की नाही?

  • @chakradharthakreofficial1186
    @chakradharthakreofficial1186 Před 2 měsíci +2

    सर contract तारीख वेगळी दाखवत आहे. Contract 10/11/2022-09/11/2023. आहे पण तिथं 1 तारीख मागे आहे सर काय करायचं तुम्ही काही मदत करा आणि आम्हाला suggest करा थोड फॉर्म भरून पण द्या तरी चालेल तुमची फॉर्म फीस देणार सर

  • @chakradharthakreofficial1186
    @chakradharthakreofficial1186 Před 2 měsíci +13

    सर apprenteship च वेळी passbook account वेगळं दिलं होत आणि आधार लिंक दुसऱ्या account ल आहे मग काय करायचं सर apprenteship पोर्टल ज्याला आधार लिंक ते अकाउंट आहे पण stipend त्यात नाही आला आहे प्लीज सांगा सर

  • @badrinathghatole4945
    @badrinathghatole4945 Před měsícem

    सर मी आज माझा फॉर्म भरला आहे एकदम बरोबर मोबाईल वरून thanks sir 😊

  • @vrushabhrokade2330
    @vrushabhrokade2330 Před 2 měsíci +2

    Thank you so much sir 😊

  • @ajinkyakumbhar929
    @ajinkyakumbhar929 Před 2 měsíci +2

    सर नवीन रजिस्ट्रेशन केलं आणि पगार किती टाकायचं त्यात. 7700 महापारेशन पगार भेटत होता आणि कॉन्ट्रॅक्ट वर 8050 होता मग किती टाकायचं

  • @lifeviewstatus2412
    @lifeviewstatus2412 Před 2 měsíci +3

    सर माझा stipend Axis Bank मदे जमा झाला आह पण आधार link NPCI हा SBI चा आह तर कसा करायचा कोणता स्टेटमेंट द्याचा

  • @ankitaade9979
    @ankitaade9979 Před 2 měsíci +1

    आता कोणत्या ताऱखीला पगार झाला ते सर्व काढतो म्हटल तर बँकेत जा लागते....आणि बँक हे एक एक पेजचे स्टेमेंट चे पैसे घेत असतात....आणि सर्वांचं अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडिया याचं आहे ही बँक म्हणजे खूप त्रासदायक आहे....

    • @shaileshkoli1440
      @shaileshkoli1440 Před 2 měsíci

      Are Mitra cyber cafe var ja tula te online statement kadhun detil

    • @shaileshkoli1440
      @shaileshkoli1440 Před 2 měsíci

      Fkt banket dilela no. Chalu pahije

  • @avinashdhole4116
    @avinashdhole4116 Před 2 měsíci +5

    Sir railway madhe apprenticeship zaleli ahe tar mi pan karu shakto ka registration. Please sanga karan magchya veles maj establishment namech show karat navat.

  • @sanketkhule137
    @sanketkhule137 Před 2 měsíci

    Jar nit registration zal nahi tr form bhartane invalid credentials as dakhvat aahe jyanch as dakhvat tyani punha registration krun ghya jo pryant registration successfully cha msg yeau pryant....
    Thanx sir....❤

  • @Stranger_DOST2000
    @Stranger_DOST2000 Před 2 měsíci +2

    सर apprenticeship च्या वेळी माझं account change केलेल मग माझं चार month चा stipend दुसऱ्या अकाउंट मध्ये आला आणि आठ महिन्यांचा stipend दुसरे अकाउंट मध्ये आला तर बँक स्टेटमेंट कशी द्यायची.

    • @Roshandeulkar
      @Roshandeulkar Před 2 měsíci

      @@Stranger_DOST2000 same problem brother......solve zala tr sangshil mala

    • @Stranger_DOST2000
      @Stranger_DOST2000 Před 2 měsíci

      @@Roshandeulkar ok

  • @user-ju8xw7dx1r
    @user-ju8xw7dx1r Před 2 měsíci +1

    पहिल्या 2 महिन्याचे चेक मला मिळालेले मी bank of baroda मध्ये जमा केले व बाकीच्या महिन्याचे union bank मध्ये online जमा झाले आहे मग त्या 2 bank चे statement कसे डाकावे

  • @sandeshrathod71
    @sandeshrathod71 Před 2 měsíci +3

    thankyou sir 💖

  • @avengers0811
    @avengers0811 Před 2 měsíci +3

    Stipend 10000 hota pn website la 3 ch digit yetat 10000 hot nahit ky karave

  • @sbstatus7554
    @sbstatus7554 Před měsícem +2

    Sir last la pdf upload केल्यावर alert yet aahe khup veles try kele mi pn alert hech option yet aahe

    • @user-ql5rl6km4l
      @user-ql5rl6km4l Před měsícem

      @@sbstatus7554 same here, kahi solutions bhetl ka?

  • @Kunaldesale33
    @Kunaldesale33 Před 2 měsíci +1

    Thank you सर ❤😊

  • @sammy-vs5gt
    @sammy-vs5gt Před 2 měsíci +1

    सर Bank statement ची pdf कशी बनवायची demo or duplicate Bank statement pdf please send करा सर🙏

  • @mayur91777
    @mayur91777 Před 2 měsíci +2

    bank statement कशी काढायची सर bank of baroda
    आणि मला जे aaprentice पैसे पडतात त्याचे स्क्रीन शॉर्ट pdf चालेल का सर

  • @fd1844
    @fd1844 Před 2 měsíci +2

    Thanku sir

  • @user-on1mw2rm9r
    @user-on1mw2rm9r Před 2 měsíci +1

    Thank you सर

  • @RcTrader100
    @RcTrader100 Před 2 měsíci

    Very Thanks Sir.❤❤❤❤

  • @shrikantpawar7552
    @shrikantpawar7552 Před 2 měsíci +3

    Hello sir firstly thank you so much
    But i have one problem... my apprenticeship march payment is received in june month and April payment is received in August this payment time is mismatch with me and my msedcl all apprenticeship friends ... we all trainee have received 12 payment s showing in statement but in not showing which month of payment...
    Then upload or not this statement please suggest about the sir....

  • @akshaamachhi
    @akshaamachhi Před 2 měsíci +1

    Sir,,
    Mala aadhar verification cha OTP nahi yet milat ,, kay karu😢

  • @preeshabhatt2573
    @preeshabhatt2573 Před 2 měsíci +3

    Sir apprenticeship jhaleya var bhetnar ahe ka ? Please reply

  • @mr._-_deva3744
    @mr._-_deva3744 Před 2 měsíci

    सर मी रेल्वेत apprentice केली आणि तिथं सेंट्रल ची cast ओबीसी लागली माझी खरी cast तर N-TB आहे ते मी आता इथे maps वर कोणती cast टाकू.....🙏

  • @shubhu8590
    @shubhu8590 Před 2 měsíci +3

    Sir capture cha problem yetoy nit takun pan

    • @munawwarali8231
      @munawwarali8231 Před 2 měsíci

      Purn form bharun gya Ani shewat madhe CAPTCHA refresh kra 2-3 weda

    • @shubhu8590
      @shubhu8590 Před 2 měsíci

      @@munawwarali8231 ok thank you

    • @shubhu8590
      @shubhu8590 Před 2 měsíci

      @@munawwarali8231 nahi hot ahe The page you are looking for might have been removed had its name changed or is temporarily unavailable or Something not working Properly.
      As yetay

    • @sonujagale6721
      @sonujagale6721 Před měsícem

      Ho mala same problem yet ahe

    • @pratikbhajanavale
      @pratikbhajanavale Před měsícem

      Sir amchi aprenticeship complete zali ahe tari pn msg alay Ambi form भरला तर चालेल का

  • @ankitaade9979
    @ankitaade9979 Před 2 měsíci

    सर तुम्ही म्हणुन राहिले पूर्ण बारा महिन्याच पगारच स्टेमेंट तयार करून टाका....हे तर खूप मुश्किल आहे......

    • @iamindianfirstlyandlastly143
      @iamindianfirstlyandlastly143 Před 2 měsíci

      मित्रा ज्या महिन्याच्या तारखेला पेमेंट झालं त्या तारखेला पेमेंट रीसिप्त लाव भाऊ प्रत्येक महिन्याच

  • @vinodsudit7105
    @vinodsudit7105 Před 2 měsíci +1

    Tq so much sir❤️🤗

  • @akashgurnule801
    @akashgurnule801 Před 2 měsíci +5

    सर माझं registration होत नाही.. error दाखवत आहे

  • @Akash_Maske_01
    @Akash_Maske_01 Před 26 dny

    Claim Month Should Be between Aprrentice Start Date and Aprrentice End Date ASAB ERROR DAKHAVAT AAHE

  • @ashishnirwan4479
    @ashishnirwan4479 Před 14 dny

    Sadhya mi working karat aahe mi clem kela aahe..tithe option
    Employment details madhye whether currently employed yes karave ki no ya baddhal mahiti sangave

  • @nitinnagre1234
    @nitinnagre1234 Před 2 měsíci +4

    Sir majhya bank seeding bank of maharastra la ahe ani majh payment apprenship ch SBI mdhe yet hot tr mg ata ks kru mi krn ekdach ek bank acount la seeding hot

    • @shivraj_sir_iti
      @shivraj_sir_iti  Před 2 měsíci

      Bank seeding nusar yenar

    • @smstatuscreation6710
      @smstatuscreation6710 Před 2 měsíci

      Sir Mazi apprantcice railway madhe Punjab la zali stipend Maharashtra Bank la yet hoat mala labh milel ka yacha

  • @prashikm5860
    @prashikm5860 Před 2 měsíci +1

    😢😢😢😢😢😢😢😢🥺🥺Sir रजिस्ट्रेशन झालं पण...
    document upload करायच्या वेळेस ( kindly upload valid file ) असा pop up massage येत आहे. Document 100% बरोबर होते..
    नेट कॅफे वर जाऊन केलं तरी हाच problem होत आहे.
    Please help sir..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shubhu8590
    @shubhu8590 Před 2 měsíci +1

    Sir registration la problem yetoy sarv barobr takun pan

  • @tejashmeshram4670
    @tejashmeshram4670 Před měsícem +1

    Kiti divsat payment midel sir claim kelya nantar

  • @rashmigedam8044
    @rashmigedam8044 Před 2 měsíci +2

    Sir Nats portal vrun registration kel hot engnnring valyan la nhi midanar ka??

  • @user-pd2mb5lm1d
    @user-pd2mb5lm1d Před 2 měsíci +1

    सर कॉन्ट्रॅक्ट सर्टिफिकेट च्या जागी National apprenticeship certificate अपलोड केला आहे तर तो चालेल का ?

  • @khemrajdonadkar8905
    @khemrajdonadkar8905 Před 2 měsíci +1

    Sir Amhala starting che 3 month ch stipend ekdach midala Hota, tr 12 entry nahi ahe aplyakde ,KS kraych mg sir ji

    • @shivraj_sir_iti
      @shivraj_sir_iti  Před 2 měsíci

      Apprenticeship website वरून stipend details download करा

  • @surajpawar7323
    @surajpawar7323 Před 16 dny

    सर बँक सीडिंगला दुसरे AC आहे आत्ता आणि stipend आलेले बँक दुसरी आहे पैसे क्लिम नाही का होणार मग

  • @nishantpadwal3298
    @nishantpadwal3298 Před 2 měsíci +1

    Sir आम्हाला 10,800 stiepnd भेटायचा apprenticeship ला पण तेवढं टाकता येत नाही form मध्ये

  • @avadhutfarakate6385
    @avadhutfarakate6385 Před měsícem +1

    Sir Claim Raised झालेला किती दिवसांनी येतो

  • @ytshubhscreation1048
    @ytshubhscreation1048 Před 2 měsíci +1

    Thank you 🎉

  • @sandeshrathod71
    @sandeshrathod71 Před 2 měsíci +1

    Sir Registration hou nhi lagl error yeu lagl sir ky kru 🤔

  • @yashsuryawanshi8413
    @yashsuryawanshi8413 Před 2 měsíci +1

    Sir website वर atomatic apprenticeship date 1 दिवसांनी चुकीची येत आहे
    Guidance करा sir pls

  • @vaibhavbadak3090
    @vaibhavbadak3090 Před 2 měsíci +2

    Sir last date kay ahe form bharnyasathi

  • @gamingwithpranav2749
    @gamingwithpranav2749 Před 26 dny

    Sir mazhi apprenticeship naps portal var chalu ahe mi Maharashtra metro rail corporation Navi Mumbai madhe apprenticeship la ahe sir mala apprenticeship che stipend 8050 rupaye milata pan mala je 1500 mila le pahije te nahi milat sir kay karta yeil mazha ITI THANE Wagle ITI madhe ELECTRONICS MECHANIC trade madhe zhala ahe sir.
    Sir mazhi apprenticeship chalu houn ata 7 mahine zhale pan mala ajunhi 1500 milale nahi mi mzha HR department la vichar la pan te boltat amhala 1500 badal kay mahiti nahi.
    Sir please reply dyaa

  • @maharashtrianbhau7893
    @maharashtrianbhau7893 Před 2 měsíci +2

    Registration kel aahe pn paise kadhi yenar te sanga?

  • @pankajpasare
    @pankajpasare Před 2 měsíci

    मी कंपनीमध्ये अप्रेंटीशिप केले आहे बेसिक पेमेंट वेगळं व कंपनीने वाढवून दिलेल्या पेमेंट वेगळे
    तर कोणते payment टाकायचा

  • @yogeshpatil8744
    @yogeshpatil8744 Před 26 dny

    claim month between apprentice start date and end date... As yety ky krayla lagel sir

  • @24_avantikaingole7
    @24_avantikaingole7 Před měsícem

    Sir aadhar सीडींग हे ज्यांची apprentice chalu आहे त्यानं लागत .
    ज्यांची झाली आहे त्यांना Ekyc लागत हे मी BTRI OFfice ला विचारलं.
    मॅडम म्हणाल्या maps ला Bank speeding नाही लागत म्हणून सांगितलं.

  • @shubhamphatak539
    @shubhamphatak539 Před 2 měsíci +1

    सर मला मॅसेज आला नाही....

  • @आरएमएम
    @आरएमएम Před 2 měsíci +2

    Sir password visrala ahe , forget password kel tri OTP yet nahi
    PlZ reply me

    • @rushikeshchavan5934
      @rushikeshchavan5934 Před 2 měsíci +1

      @@आरएमएम same problem sir forget password hot. Nahi

  • @vishnuharne4565
    @vishnuharne4565 Před 2 měsíci +1

    Sir bank statement 1 year chi kadhali tr fkt 11 month che staifund disty

  • @kirtigaikwad4288
    @kirtigaikwad4288 Před 2 měsíci +3

    Sir ,ha from kdhi bhraycha aprantship purn zalyavar ka

  • @sagarkadam0358
    @sagarkadam0358 Před 2 měsíci +1

    Prescribed stipend per month madhe kiti amount takaychi 4 digit allow kart aahe 10150 aahe

  • @SaurabhNagpure-qp3zg
    @SaurabhNagpure-qp3zg Před 2 měsíci +1

    Sir माझ्या नावात automatically Double Space आला आहे तर ते नाव Edit नाही होत आहे या वर Solution मिळेल का?

  • @jitukhobragade6668
    @jitukhobragade6668 Před měsícem

    सर माझे stipent 1 year ch 8500 ahe आणि
    2 year च 10000 ahe tar कोणत stipent टाकावं लागेल..

  • @rahulpawar1932
    @rahulpawar1932 Před 2 měsíci +3

    Sir mla msg ny aala resubmit cha ky kru

  • @Mrjack45u
    @Mrjack45u Před 2 měsíci +1

    Hii sir apprenticeship contract PDF upload karaychi ahe ki Apprenticeship national certificate

  • @user-ec7ie6ec1p
    @user-ec7ie6ec1p Před 2 měsíci

    Sir ,I have face one problem on the maps -dvet portal. When I did try to fill the form of registration of candidate in the time I have one problem on it which one is when I did put the email id and mobile number on apprenticeship registration number in it. Then first time there have shown the one error
    The error is the email ID is already exit in the system also
    The second error is the phone number is already exit in the system
    When I have trying to 3rd time fill the form of registration candidate on it there was shown another one error which is the candidate apprenticeship registration number is shown already exit in the system
    I have face all the problem during the field in this candidate registration form

  • @ketand5930
    @ketand5930 Před 2 měsíci +2

    sir registration hot nhi ahe .. jewha pn apprenticeship reg no takla ki error yet ahe tya sathi kay kraych🎉

  • @vaibhavkhodankar7153
    @vaibhavkhodankar7153 Před 29 dny

    Sir bank statement ch lagel ki aapn bank passbook ch Phil pan scan kel tr chalnar nahi kai

  • @liladharborkar8565
    @liladharborkar8565 Před 2 měsíci +1

    Sir ji Mazi apprenticeship 17/04/2023 to 16/04/2024 ya kalavadhi t zali ahe Ani result lagla ahe ,tr mala apply karayla jamel ka

  • @vipulthakur-js1to
    @vipulthakur-js1to Před měsícem +1

    Sir mala return registration krayla yet nahi email id all redy link Dakhavte? Please help me

  • @ankitaade9979
    @ankitaade9979 Před 2 měsíci +1

    सर आमच टायफंड 10121 आहे तर तित चार आकडेच टाईप होत आहे पाच वा आकडा टाईप नाही होत आहे....

  • @saurabh7508
    @saurabh7508 Před měsícem

    सर माझ registration झाल आहे पण आता लॉग इन करत्या वेळी tya vr Message! Invalid credentials असे येत आहे काय करायचे ते सांगा please

  • @vinayraut8789
    @vinayraut8789 Před 2 měsíci

    Sir statement kasa prakare takacha aahe please ekda purn Video madhe sanga karn tya payment chaya madat ajun hi khup transaction astat

  • @yashsarvankar6250
    @yashsarvankar6250 Před 2 měsíci +1

    Mentioned apprentice registration no does not exist as yet aahe sir ..mi NATS through apprenticeship karat aahe

  • @sagarkokani
    @sagarkokani Před měsícem

    Mentioned apprentice registration no.does not exist सर रजिस्ट्रेशन करताना असं दाखवत आहे सर आता करायचं काय सर

  • @surajw1376
    @surajw1376 Před 2 měsíci

    MAPS चा लाभ घेण्याबाबत -
    सर माझा अप्रेंटिसिप चा स्टायपेंड ॲक्सिस बँक ला आलेला आहे व तो नऊ महिन्याचा आहे आणि बाकी तीन महिन्याचा स्टायपेंड कंपनीने चेकच्या स्वरूपात दिलेला आहे, सर तर मी आता कशा पद्धतीने बँकस्टेटमेंट घ्यायला हवं ?
    सर ज्या बँकेमध्ये माझा स्टायपेंड जमा झाला होता त्या बँकेचा अकाउंट आता क्लोज झालेला आहे आणि ते पुन्हा ओपन होत नाही तर मी MAPS चा लाभ घेण्यासाठी काय करावे ?..... सर प्लीज मदत करा.

  • @RutujaAvhad-r1p
    @RutujaAvhad-r1p Před měsícem

    बँक स्टेट मेन्ट नाहीत कारण माझं प्येमेन्ट कॅश झाले यावर काय ऑप्शन आहे का plz रिप्ले करा काही माहिती भेटेल ka

  • @sakshishinde4414
    @sakshishinde4414 Před měsícem

    Hello sir thank you for information, Me claim raised kela ahe but aata me married ahe aani maza adhar name change ahe tar bank seeding sathi adhar pramane new name change karav lagel tar asa kelyavar , claim adhichya navane raise zala ahe aani bank name lagna nantar cha ahe tar claim process hoil ka, thank you for information.

  • @narayanbontewad2177
    @narayanbontewad2177 Před 2 měsíci +2

    Sir registration kel pn login hot nahi ahe

  • @vipulghadage2059
    @vipulghadage2059 Před 2 měsíci +2

    Sir jyana asa text msg ala nahi tyani suddha resubmission karaych ka?

  • @mayurkumbhar6190
    @mayurkumbhar6190 Před měsícem

    सर वेबसाईट अपडेट झाली आहे काय समजेना व्हिडिओ बनवा ..🎉

  • @its_dipsss____27
    @its_dipsss____27 Před 2 měsíci +1

    सर माझ अप्रुव लिस्ट मध्ये नाव आहे पण अजून मला ते मानधन नाही मिळालं ते कधी पर्यंत भेटेल 🤔

  • @vishalbagul865
    @vishalbagul865 Před 15 dny

    सर...
    जुना ई-मेल वर लॉगिन नहीं होत...तेला काही पर्याय

  • @omingle8873
    @omingle8873 Před 2 měsíci +1

    Sir password chukla forget password cha mail var otp yet nahi ahe pls sanga sir kahi 🙏🙏🙏😥😒

  • @TMKOC180
    @TMKOC180 Před měsícem

    नमस्ते सर मला फॉर्म भरून सहा दिवस झाले आहेत पण अजून अप्रोवल झाले नाही मग आता पुढे काय करायचे

  • @bhagyeshbhagat1923
    @bhagyeshbhagat1923 Před 16 dny

    Sir... Jr Government job mdhe training period la aahe tr mi hi scheme apply kru shakto ka... Kahi issue nahi na yenar❤❤❤❤❤

  • @ankushtechincalwallha2023
    @ankushtechincalwallha2023 Před 2 měsíci

    Thank you sir done

  • @Shine_Rider8
    @Shine_Rider8 Před 2 měsíci

    Sir login cha password visarlo ahe, forgot hot nahi

  • @Sagarppp-s9s
    @Sagarppp-s9s Před 2 měsíci +1

    Sir maza establishement kadun ani BTRI KADUN mala Aproval midala ahe mi double registertion karu ka plz sanga sir

  • @sunilnadge3663
    @sunilnadge3663 Před měsícem

    Bank statement madhe 1 pan nahi pement disat mahi statement tari pan upload karaych ka nahi

  • @akashkoli7175
    @akashkoli7175 Před 2 měsíci +2

    Sir Mazi Ordnance Factory madhe apprentice chalu ahe ter mi eligible ahe ka....

  • @avinashsuroshi3500
    @avinashsuroshi3500 Před 2 měsíci +1

    BRTI cha nav wrong dakhvat ahe ky karayachay yasathi

  • @ketand5930
    @ketand5930 Před 2 měsíci +1

    sir tumhala mail kela ahe check ra😊

  • @pravinmore2494
    @pravinmore2494 Před 2 měsíci

    Sir mla ata prynt 31500 aale aahet ani ata mla prt msg ala ahe maps cha tr prt form bhrycha ahe ka

  • @onkarchavan2037
    @onkarchavan2037 Před měsícem

    Sir apprenticeship chya payment la account state bank ch aahe aani aadhar Seeding bank of india la aahe kont account details takaychya

  • @Marathikat
    @Marathikat Před 2 měsíci +1

    Fakt 12 month chi peyment statement chi exel sheet banwun upload keli tr chalnar ka sir

  • @akashsolanki6330
    @akashsolanki6330 Před 2 měsíci

    सर...
    माझा कॉन्टॅक्ट फॉर्म मध्ये stipend amount 7000 अस आहे आणि आम्हाला payment bhetla तो 8050 होता महावितरण मध्ये, मग कोणत टाकू सर, statement upload करणार तेव्हां 8050 येईल...

  • @omdudhe2862
    @omdudhe2862 Před 2 měsíci +1

    Sir bank statement 4, 5 page chi aste te purn upload karaychi ka.
    Please replay sir.

  • @ajaygavai7785
    @ajaygavai7785 Před 2 měsíci

    Sir tumhi bolta contact vr je asel te taka....During 1st year traning 7700
    During 2nd year training 8000
    As ahe sir contact mdhe
    Account la 7700 jama hot hote
    Mg kiti takache

  • @prathameshvairagade683
    @prathameshvairagade683 Před 2 měsíci +1

    Sir railway apprentices la nahi milnar ka he scheme