कोकणातील काळ सोनं | झाडावरील काळीमिरी काढणी | सोलने-सुखवणे प्रक्रिया | Black Pepper Harvesting

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • मंडळी काळीमिरी हे एक मसाल्याचे पीक आहे आणि पीक कोकणात खूप ठिकाणी घेतले जाते. आमच्या गावी काळीमिरी ची लागवड खूप जणांनी केली आहे. जास्तीतजास्त सुपारीच्या बागांमध्ये काळीमिरी ची लागवड केलेली तुम्हाला पाहायला मिळते. काळीमिरी ची काढणी ही वर्षातुन एकदा जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांत काढणीला तयार होते काळीमिरी काढण्यापासून ते सुखविण्या परियन्त सगळी प्रक्रिया तुम्हाला या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवली आहे तर मंडळी व्हिडिओ पाहिलात त्याकरिता धन्यवाद😊🙏
    #black_pepper_harvesting
    #black_pepper
    #cultivation_of_black_pepper
    #black_pepper_drying_process
    #kokan_like
    व्हिडिओ आवडला तर
    LIKE 👍🏻 | COMMENT 📩 | शेअर करा 📲
    आणि चॅनेलवर नवीन असल्यास
    SUBSCRIBE करा आणि⛔- बेल आयकॉन 🛎️ दाबा👆
    पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या आणि सुरक्षित रहा..हसत आनंदात रहा.. खूप प्रेम..❤️

Komentáře • 20

  • @shruts202003
    @shruts202003 Před 7 měsíci +2

    Khup chan mahiti dilis kalimiri kashi banvate

    • @KokanLike
      @KokanLike  Před 7 měsíci

      धन्यवाद 🙏😊

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 Před 7 měsíci +1

    nice video

    • @KokanLike
      @KokanLike  Před 7 měsíci

      धन्यवाद 😊🙏

  • @madhavimistry6147
    @madhavimistry6147 Před 7 měsíci +2

    Khup chaan information

    • @KokanLike
      @KokanLike  Před 7 měsíci

      धन्यवाद 😊🙏

  • @ankitaghadavale4811
    @ankitaghadavale4811 Před 7 měsíci +1

    👌👍

  • @Anonymous-pu5se
    @Anonymous-pu5se Před 7 měsíci +1

    Kali mirichi pane khauchi panansarkhe distat

  • @deepalibobade9431
    @deepalibobade9431 Před 6 měsíci +2

    काळीमिरी सावलीत सुकवायची म्हणजे खूप काळी होतात 😅 संगमेश्वर चिखली

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 Před 7 měsíci +3

    परागभवन कसे होते मिरी चे, माहिती हवी आहे,

    • @KokanLike
      @KokanLike  Před 7 měsíci

      परागभवन कसे होते हे माहिती नाही परंतु काळीमिरी च्या वेळी पासून दुसरे रोप तयार केले जाते

    • @jitendranimkar2582
      @jitendranimkar2582 Před 7 měsíci +1

      @@KokanLike जर शॉवरिंग करून पाणी दिले तर वर्षातून दोन दा उत्पादन मिळते. वसईकर रेश्मा चा vlog बघा

    • @chetanagalawe988
      @chetanagalawe988 Před 7 měsíci +1

      परागीभवन pavsachya panyamule hote.....prayogik tatvavar sprinkler ne dekhil hou shkte

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Před 7 měsíci +2

    खूप छान माहिती भाऊ मला तुमचा फोन नंबर दया ना

    • @KokanLike
      @KokanLike  Před 7 měsíci

      धन्यवाद 😊🙏

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 Před 7 měsíci +1

    कोकमची शेती सुद्धा दाखवा.दर्शकांना.

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 Před 7 měsíci +1

    Kontay भावाने विकनार्

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 Před 7 měsíci +2

    Vikata ka kashi kilo

    • @KokanLike
      @KokanLike  Před 7 měsíci

      शक्य तो नाही विकत