स्वप्नांच्या गावा । जांभवली गाव | Swapnanchya Gaava | Jambhavali Village
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- #spiritofvillages #swapnanchyagava #newmarathiwebseries
पहिलं गाव, पहिला दिवस, पहिली शिकवणूक...
स्वप्नांच्या गावा । मु. पो. जांभवली | तालुका - मावळ । जिल्हा - पुणे (महाराष्ट्र) | भाग 1 | Swapnanchya Gaava | At Post Waund | Taluka - Mawal | District - Pune| Part 1
Explorer : Sanket Londhe
DOP : Sachin Minanath Salve
Assistant DOP : Ganesh Sasane, Dinesh Rajvanshi, Ramesh Shinde, Navnath Jachak
Soulful Support : Pandurang Jachak
Conceived By : Abhay Mali
सुंदर चित्रीकरण,निवेदकाचे संवाद कौशल्य छान आहे,
आवाज सुश्राव्य आहे
विषय छान आहे
ग्रामीण जीवनाचे चित्रीकरण,
ग्रामीण लोकांचे सहज वापुलकीचे संभाषण सुंदर पुढील भागांसाठी शुभेच्छा
सुंदर संवाद, आवाज, चित्रीकरण, आणि ग्रामीण लोकांचे स्वभाव व आदरातिथ्याची परंपरा....
धन्यवाद!!
धन्यवाद सर..
सर आपणाला विनंती आहे की आमच्या कडे पण येऊ शकता ,खूपच निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव आहे ,जुन्नर तालुक्यातील एक गाव ,
111111111111
Keep Chan Amcha gav
Bhau tuz Kuph Kuph dhanyavad tu Mala mazya ghavat parat jari me lamb aaslo tari lockdown mule tari tuzya ya video mule Mala parat jau shi vattay mazya gavat 🙏🙏tula tuzya pudhil pravasa sathi Kuph Kuph shubhecha mazyakadun ani mazya sarv ghavkaryan kadun 😘💓🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद ऋषिकेश..
Khari manuski Gavat...ekdum best
खरंय!!
तुझा गाव भ्रमंती चा प्रयास खूपच छान आहे, विशेष करून माहिती मांडण्याची शैली, picturisation, dron shots, अप्रतीम. एक नवीन विषय घेऊन, मोठ्या दिमाखात तू एन्ट्री केली आहेस, या तूझ्या प्रयत्नांना खूप खूप शुभेच्छा.
अशा लोकांनी दुर्मिळ वनऔषधी जतन व ओळखणारे लोकांना मानधन मिळावे
सुपर दादा असेच काम करत रहा धन्यवाद
mast....
Nice experience...punha ekda gavchya atvani jagya zalya.....sanket gavat tu itka moklepnane firat astana .pahun lockdown chya kalat pratekala gavatlch ayush changal as nakki vatel....khar tar tumcha episode mhanje ajchya paristhit aslela mokla shwas ahe....sunder...👌👌👌
मनापासून धन्यवाद!!
Aajichi bahin ali ani bahinichech gann suru kell. Khup vishesh watala
मस्त अप्रतिम volg प्रत्येक गावो गावी जाऊन तू तिथल्या समस्यां समजून घेतो आणि मेहनत घेतो एक ना एक दिवस नकी मोठा बनशील
धन्यवाद 😊😊😊
खूप सुंदर चित्रीकरण झाले. गावाकडील संस्कृती चे दर्शन झाले.
एक निवेदन आहे ज्या गावाकडे भेट देशील तिथले जेवणातला विशेष पदार्थ, गावा चा उत्सव, कोणत्या वेळेस भेट देवू शकतो असा काल. या बद्दल जर माहिती मिळाली तर अजून माझ्या सारख्या पर्यटकांना मदत होईल.
आणि जर काही गावाला काही मदत झाली आपल्या कडून तर अजून चागलं.
तुझ्या या उपक्रमाला माझ्याकडून खुप शुभेच्छा.
धन्यवाद... आणि तुम्ही उल्लेख केलेल्या गोष्टींबद्दल माहिती मिळणारच आहे.. आता तर सुरुवात केलीय आपण.. आम्हा सगळ्यांनाच गावांबद्दल विशेष आत्मीयता आहे.. अजून काही सूचना असतील तर त्यांचं नेहमी स्वागतच राहील.. परत एकदा धन्यवाद!!
I am watching this in 2024 but every video is not less than a documentary ❤
Waiting for new video...
बेष्ट.... लय भारी... Sanket
All the best for all upcoming videos...
1 no. Sanket 👌👌👌
गावातल्या गोष्टी दाखवल्या बद्दल धन्यवाद आणि खूप छान विषय घेतल्या बद्दल ❤❤❤
Nice
Excellent sir next part cha wait kartoy
Thank you.. pudhachya ravivari next episode!!
Good going... keep it up Sanket, Abhay n team..... 👍👍
खूप सुंदर व्हिडिओस असतात तुमचे,बघायला, ऐकायला खूपच छान वाटतो,
मस्त दादा ग्रेट 👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 😊
Sweet words 👍
खूप सुंदर चित्रीकरण .आवाज व सुसंवाद साधण्याची कला उत्तम आहे.ग्रामीण जीवन दाखवल्या बद्धल धन्यवाद व पुढील कार्यासाठी शुभेच्छा👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
Khupach sunder Sanket..apratim concept, apratim nivedan, apratim camera work
Thank you!!
Khupch chhan...gramin bhag khrch khup chhan vatato,tithli lok pn khup manuskichi ani premal astat...khup chhan anubhav aala vidio pahun...agdi prasann,relax ani chhan vatl..sanket bhau tu hi well educated asun tulahi gramin bhag khup aavdto ani tshich manuskihi jptos...tyasathi I proud of you...tuzya pudhil pravasasathi khup sarya shubhechha...👍👍👍👍
धन्यवाद!!
very nice sanket
Thank you.. channel subscribe kara pls
अप्रतिम गायिले गाणे आईने शब्दच नाही बहीण भावाचे गाणे सुंदर
Nakki Aavadel😀🤩👍👌
🙏🙏
Simplicity and Nature at it's best ❤️❤️
My Villej
सुंदर
Concept ekdam mast dada 👌👌
Thank you!!
Nice👏👏👏👍
Wowww 😍🎉... khup mast
Thank you!!
Good one
जय मल्हार सर प्रतेक विडिओ खूप मस्त असतो तुमचा आभारी आहे
धन्यवाद 🙏
खुपच भारी
धन्यवाद 😊
गान आयकुन माझ्या आझी ची आठवण आली छान
दादा खरंच खूप छान वाटलं ... मला माझ्या गावची आठवण आली आणि डोळ्यात अलगद पाणी आलं ,पण ते पाणी आनंदाचं होत, मी माझ्या गाव पासून 450 km लांब राहतो शिक्षण ही बाहेर च झालं आहे . त्यामुळे जास्त गावाला राहायला भेटलं नाही . पण अधून मधून जात असतो गावी .. आज हा video आणि त्या गाणी गाणाऱ्या सखुबाई आणि त्यांचा आवाज आणि ते गाणं येईकून खूप छान वाटलं. अस वाटत होत की गावीच आहे मी .. मस्त video बनवत आहेस. जगाला माहीत नसलेली गाव तू दाखवतोस , त्यांच्या समस्या जाणून घेतोस . मस्त काम करत आहे 👌👌👌👌. मी राहतो कोल्हापूर ला , माझं गाव आहे , ता अकोले ,मु पोस्ट शिळवंडी
धन्यवाद 🙏
Bhawa khup sunder ani puratan mandir la gelas tuz channel atach subscribe kel lovely god bless u
वा खूप छान हृदयस्पर्शी
तुमचे बोल काळजाला हलके करतात
nice dada khuop chan vatl 👍
Khup changla vishay aahe tuzya vlog cha
Mastch bhau khup brr vatla gao bhun
Thank you...
मस्त आहे गाव
Very nice initiative. All d best...jawe sqqpnachya gava
Baryach divsane tuza awaz aikla, bharich 👌👌
😀😀
Mi tumche video sarv video pahile kharch khup sundar ani Chan gav dakhvle ase gav baghyala bhagya lagte pls ankhi video banva all the best 👌🙏👍
Thank you 🙏
Excellent !!
मनापासून धन्यवाद!!
Nice sanket bhau 😘
🙏🙏
लय भारी मित्रा...!!!
🙏🙏
लय भारी भाऊ खुप आवडलं
माझं गांव आहे हे
अजून पुढचा भाग बाकी आहे तुझ्या गावाचा
या रविवारी येईल
Subscribe kar channel
Nice🔥👍
Thank you!!
❤️❤️ खूप सुंदर 👍👍
Waiting new video
दादा खुप छान
लय भारी....
ऐक नंबर 👌👍
धन्यवाद 😊
एकदा शिळीम गावाला पण भेट दया खूप मस्त आहे माझ गाव आहे ते
खुप छान आणि सुंदर आहे
Great
Beautiful village ❤
Nice 👌👌 Dada
Mast Good job
खरच खूप छान वाटले गावची आठवण आली
धन्यवाद!!
Tumcha number send kara
@@amolwaybhat7531 udyachya bhagapasun WhatsApp number taknar ahe..
लय भारी👌👌👌
👌👌👌
🙏🙏❤
Keep it up👍
Bhut achi video aapki
माझं माहेर 😊
😀😀
कोणते गाव
Superb
माझा खुप खुप आवडीचा विषय .......थँक्स आँल टिम ...
आवडीच्या विषयावर करू खूप काही.. धन्यवाद!!
Excellent
Apratim👌👍
खुप छान सर
धन्यवाद
Mast re mitra 👍👍
खुप छान
Nice one!!
Nice...
Very nice 👍❤️
Mast ch.
Thank you 🙏
Ayurvedik baba bharich. Tyenchyabarobar ajun bolayla hav hota
Kahi tantrik karnamule babanshi jast bolu nahi shaklo.. iccha tar hotich, tyanchyashi ajun barech bolayachi..
Khup Nice Sir....😍😘
Thank you!!
very good
धन्यवाद!!
सुंदर....
Dhanyavaad...
खूपच छान 👌👌
Thank you!!
Beautiful
Thank you!!
Very nice 👌👌
Thank you!!
nice video
ता. भोर जी. पुणे वडतुंबी या गावी जावून भेट घ्या...खूप काही बगण्या सारखे आहे त्याला लागूनच रायरेश्वर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शपत घेतली...
नक्की प्रयत्न करेन 🙏
Masat
Mast video mal mazya Gavchi atavan ali
नवीन video कधी येणार
👌
Good job
Thank you!!
Dada ata video yayche band zalet. Video khup changle astat tumche.
दादा खूप छान गाव आहे किती छान हा किती छान हा निसर्ग किती सुंदर ते लोक खूप आवडले दादा हे गाव कुठे आहे दादा
Block locker Ayodhya dada
👍
Sir tumhi parat chalu kara na vlog
good
माला आशा आहे तुम्ही नक्की माझ्या गावाची भेट घ्याल ..
डोंगर दऱ्या मधी बसलेले गाव आहे...
Block ka at Nahit dada