Dhananjay Munde On Crop Loan | 'जून अखेरपर्यंत पीक कर्जाचे वाटप होणार?; मुंडेंच्या प्रशासनाला सूचना

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #dhananjaymunde #croploan #farmers #zee24taas
    Dhananjay Munde On Crop Loan | 'जून अखेरपर्यंत पीक कर्जाचे वाटप होणार?; मुंडेंच्या प्रशासनाला सूचना
    जून अखेरपर्यंत 75 टक्के पीक कर्जाचे वाटप करा, अशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनाला दिल्यात.
    बी-बियाणे, खते उपलब्धतेबाबत कृषिमंत्र्यांनी ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीत पाऊस, पेरणी, बी-बियाणे आणि पीक कर्जासंदर्भात चर्चा झाली. पीक कर्जासंदर्भात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांनी आढावा घ्यावा, अशाही सूचना मुंडेंनी दिल्यात. चढ्या दरानं विक्री करणा-या दुकानांवर पोलिसांची करडी नजर असणारे. भरारी पथकाद्वारे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं कृषिमंत्र्यांना म्हटलंय.
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 35

  • @SSVMarket
    @SSVMarket Před 2 měsíci +11

    पेरणी पूर्ण झाल्यावर कृषी मंत्र्याला जाग आली वाटतं

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b Před 2 měsíci +5

    अजून पिक विमा वाटप झाला नाही. अजून अवकाळी अनुदान वाटप झालं नाही....

  • @SHINDESARKAR888
    @SHINDESARKAR888 Před 2 měsíci +2

    असा व्यक्ती कृषिमंत्री म्हटल्यावर शेतकऱ्यांचे कल्याण आहे..

  • @GovindTidke-xq8ph
    @GovindTidke-xq8ph Před 2 měsíci +4

    बैंक आपल ऐकते का,गरजू शेतकरी याना पीककजै भेटत नाही

  • @gokulsaste1332
    @gokulsaste1332 Před 2 měsíci +1

    मुंढे साहेब सर्व पेरणी झाल्यावर सुचना द्या कारवाईच्या

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 Před 2 měsíci +1

    पिक कर्ज आदी माफ करा

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b Před 2 měsíci +4

    पेशंट गेल्यानंतर दवाखान्यात येणार का

  • @Sharad13829
    @Sharad13829 Před 2 měsíci +1

    आमच्या गावामध्ये 300 ते 600 रुपयांनी जास्त भावाने बियाणे विकले जात आहे आमच्या इथं शेतकऱ्यांनी बियाणे आणले पेरणी पण झाली आणि कृषिमंत्र्यांच्या पथक केव्हा येणार केव्हा शेतकऱ्यांना न्यायभेटणार

  • @dipakbirari791
    @dipakbirari791 Před 2 měsíci +1

    वन टाईम सेटलमेंट ला पिक कर्ज देत नाही

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 Před 2 měsíci +2

    TV वाल्यांना सांगताय का काय 😂😂😂

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye4853 Před 2 měsíci

    Saheb kont khat ghayla jav tar mhanatat Link ahe

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye4853 Před 2 měsíci

    Shetkaryala jastit jast madat Kara support Kara 🚩 Jay Maharashtra saheb 💪👍🙏👑

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz Před 2 měsíci +1

    Karuna cha sheti vr beej pera😂😂

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 Před 2 měsíci +2

    धडाकेबाज नेता धनु भाऊ मुंडे शेतकरी पुत्र

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye4853 Před 2 měsíci

    Asach Kam chalu Kara kadak yanna pagar kashyachya ahet

  • @dilipkchavan2495
    @dilipkchavan2495 Před 2 měsíci

    Pratyek taluka madhe kapasi 800 rupayachi 3000 Navnath sanket yeah variety bikata hai

  • @MangalPatil-js6oe
    @MangalPatil-js6oe Před 2 měsíci +2

    Punargathan det nahi bank

  • @user-ov8gk3xs3d
    @user-ov8gk3xs3d Před 2 měsíci

    रेनापूर लातुर

  • @user-iz4by3tz6w
    @user-iz4by3tz6w Před 2 měsíci

    साहेब सोयाबीन भाव वाढवा

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye4853 Před 2 měsíci

    Je Kam shetkaryasathi GopinathRao Mundhe saheb karat hote tech tumhi Kara baas 🙏

  • @AnilNikam5488
    @AnilNikam5488 Před 2 měsíci +1

    पिक विमा मिळाला नाही संभाजीनगर कन्नड वाटप करावा

  • @user-ov8gk3xs3d
    @user-ov8gk3xs3d Před 2 měsíci

    काय झाल

  • @Ram_Khade
    @Ram_Khade Před 2 měsíci +1

    देत नाही

  • @vjj799
    @vjj799 Před 2 měsíci

    प्रत्येक भरारी पथकाने किमान एक लाख रूपये तरी आणावेत ,असेतर आदेश नाहीतना,आताच लोकसभेत खूप.खर्च झाला आहे.

  • @janta1291
    @janta1291 Před 2 měsíci

    Pahle juna pikk karj maf kra....

  • @2727gn
    @2727gn Před 2 měsíci

    Tham dhanya aata tujhi aai jhavtil lok ....aata tujhi bari ...aali re aali..

  • @SSVMarket
    @SSVMarket Před 2 měsíci +3

    पेरणी पूर्ण झाल्यावर कृषी मंत्र्याला जाग आली वाटतं