आईच्या बर्थडेला गिफ्टच गिफ्ट 🎁 आज बर्थडेला सर्व रडले 😔 Rohan's Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail. com
    ►►►Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    Palghar To Airport
    रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
    • रंजिताला एयरपोर्ट वर द...
    ►Pondichery Series
    Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
    • एयरपोर्ट वर बँकेने दिल...
    Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
    • पोंडीचेरीला जाऊन झालो ...
    Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
    • पोंडीचेरीची क्रेझी रिक...
    Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
    • पोंडीचेरीला लेडीज गँगच...
    Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
    • एयरपोर्ट वर दुर्गाला प...
    Anniversary Special Video:
    11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
    • 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
    ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
    • ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
    खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
    • खोल समुद्रात केली पापल...
    ►Chinchani Series
    1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
    • आम्ही सहकुटुंब चाललो र...
    2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
    • चिंचणी बीच च्या रिसॉर्...
    3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
    • नवलेशच्या घरी जाऊन दिल...
    ►Jawhar Series
    1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
    • 5 लाख सबस्क्राइबर झाले...
    2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
    • जव्हारच्या थंडगार रिसॉ...
    3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
    • आमचा नवीन फॅमिली मेंबर...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    ►Rohan's Vlog
    बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
    • बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
    कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
    • कल्याणी प्रेग्नेंट आहे...
    आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
    • आई बोटीतून पडता पडता व...
    ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
    • ताडीचे आप्पे खानेका,डा...
    आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
    • स्विमिंग पूल मध्ये फाट...
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita CZcams Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita CZcams Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #aaibirthday #birthday #birthdayvlog #birthdayparty #birthdaycelebration
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Komentáře • 972

  • @reshma5796
    @reshma5796 Před rokem +25

    तुडुंब भरलेल्या पात्राला पार करण्यासाठी जशी होडी लागते.
    तशीच आई घरात असली की
    घरातल्या प्रत्येक गोष्टीत गोडी लागते.
    घराची आधारस्तंभ, घराची अन्नपूर्णा अशी आमच्या गोडुल्या आईस वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 😘😘😘😘😘🎂🎂🎂💐💐💐

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem

      मन: पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sanyojitakarbhari
    @sanyojitakarbhari Před rokem +33

    जन्मापासून जर प्रत्येक माणसाच्या जवळची व्यक्ती कोणी असेल तर ती म्हणजे आई. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असं म्हणतात ते उगीच नाही. अशाच महत्त्वाच्या व्यक्तीसाठी अर्थात आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🙏💐🎂💓
    जय सदगुरु 🙏🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem +1

      जय सद्गुरु 🙏Thank you 🥰🥰

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 Před rokem +29

    आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤ खुप उदंड आयुष्य लाभो रंजिता ताई ने आई बद्दल जे गाणं गायलं त्यामुळे डोळ्यात पाणी आले दादा तुमच्या सारखे मुलं प्रत्येक आईला मिळो

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem

      ❤❤

    • @janetcorda48
      @janetcorda48 Před 10 měsíci

      Hi Ranjeta your very lucky to have such nice mother-in-law she is really so loving and caring about you and your family stay blessed you. All

  • @mrSubodhDabholkarVlogs
    @mrSubodhDabholkarVlogs Před rokem +1

    🥺 मॅडमचा गाणं आईचे ते पानवलेले डोळे ,मॅडमचे पानवलेले डोळे माझ्यासोबत डोळ्यातून अश्रू चे धारा व्हावे पण ते मी दाखवू शकत नाही पण शब्दात व्यर्थ करतोय खूप छान आई बद्दल कितीही आपण बोलो ते कमीच खूप काय बोलायचं पण माझ्याकडे शब्द नाहीयेत फक्त इतकाच बोलतो जगातील सर्व आई आपल्या आईसारखी नेहमी हसत खेळत राहो देवाचरणी प्रार्थना 🙏🏻
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉🥳

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Před rokem +36

    ताई & आई तुम्हाला दोघींना रडताना पाहून माझ्या पण डोळ्यात पाणी आले, खूप छान झाला आजचा ब्लॉग दादा, आई love you😘😘, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई 🎂🎂

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 Před rokem +8

    आई व रंजिता मधील नात वेगळेच आहे , मला माझ्या सासूबाईन ची आठवण आली , हृदय भरून आले व डोळे पाणावले . आई तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉

  • @ashwini..
    @ashwini.. Před rokem +7

    खूपच छान वाढदिवस साजरा केला ❤❤😊😊सगळे छान बोलले 😊ही ताई स्वतः पण रडते न आम्हाला पण रडवते, 😅❤❤बिचाऱ्या त्या ओवी ला पण रडवल❤❤❤😊😊ताई न आई जोडी मस्त आहे ह्याची😊 दोघी बाहेर जरी फिरायला गेल्या की आई एकदम बिंदास्त असतात कारण त्यांना माहितेय ताई त्यांना काही त्रास होऊन नाही देत😊❤ये ताई परत रडू नकोस ह 😅❤❤❤खूप खूप सार प्रेम तुम्हाला😊❤❤❤❤😂

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před rokem +15

    संगळे खूप छान बोंलले...कौतुक आवडंल...संगळी आई चा बथृडे अश होउ दे..देवा..🙏🙏🙏😘😘

  • @nilampatil9586
    @nilampatil9586 Před rokem +3

    आज रांजिताचे बोलणे ऐकून रडू आले याला म्हणतात नाती जी मनापासून जपलेली प्रेमाने काठो काठ भरलेली दिसतात ह्याला म्हणतात संस्कार खूप छान 😘😘👌👌

  • @amolkapase6105
    @amolkapase6105 Před rokem +23

    खुपच छान साजरा केला वाढदिवस आईना🍩🍫रोहन दादा तुम्ही असेच आनंदित ठेवाल आई ला हा विश्वास आहे आमचा❤❤❤❤❤

  • @meenakshigaikwad1079
    @meenakshigaikwad1079 Před rokem +36

    आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या रोहन सारखा मुलगा प्रत्येक आईला मिळू दे.जय सद्गुरू 🎉❤

  • @pratibhamajik5280
    @pratibhamajik5280 Před rokem +1

    खरंच आई खूप नशीबवान आहेत. रंजिताच गाणं ऐकून आमच्या पण डोळ्यात पाणी आलं. अशी सून सगळ्यांना मिळाली तर वृद्धाश्रम खूप कमी होतील. पुन्हा ऐकदा आईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏👌🥰❤

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Před rokem +8

    खूपच छान वाढदिवस केला आईचा आई ही आई असते आईची तुलना कोणाशी नाही होऊ शकत रोहन दादा आणि प्रतीक दादा सारखी मुल आणि रणजीता आणि कल्याणी सारखी सून असताना कसल टेंशन नाही आई अश्याच नेहमी हसत रहा अशेच तुमचे पुढे १५९ वाढदिवस होऊ हीच प्रार्थना जय सद्गुरु 🙏 आई परत तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप अनंतमय आणि साईमय शुभेच्छा ❤🎂💐

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem

      मन: पूर्वक धन्यवाद 🙏

  • @SachinThakur-zg8iv
    @SachinThakur-zg8iv Před rokem +2

    तुमची सगळ्यांची bonding खुप भारी आहे .Ranjeeta ताईच speech आणि poem एकदम मस्त ..happy birthday aai

  • @pradnyamore699
    @pradnyamore699 Před rokem +10

    खूपच छान.....आईला वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा❤🎉😊

  • @sushmaraktade49
    @sushmaraktade49 Před rokem +2

    वाढदिवसाचा सहकुटुंब सहपरिवारा सोबत चा हा सोहळा बघून डोळ्यात पाणी आले. दादा हि फक्त तुमची आई नाही ही आमची साधी भोळी आई आहे🥰🥰🥰

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Před rokem +92

    सर्व कौतुक बघून डोळे पाणावले😊

    • @nehavyavhare2323
      @nehavyavhare2323 Před rokem +2

      Happy Birthday aai🎉🥳💐🎁🎂

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 Před rokem

      Happy birthday aai

    • @somigolait3269
      @somigolait3269 Před rokem +1

      Happy Birthday ai

    • @user-ku7ge2xt9t
      @user-ku7ge2xt9t Před rokem +4

      आईची.व.रंजीताची.माया.बघून.खुप.रडायला.आले.सुरेखा.ढोकळे.मुंबई. लालबाग.

    • @user-ku7ge2xt9t
      @user-ku7ge2xt9t Před rokem +1

      खुपच.छान.

  • @pimujarts
    @pimujarts Před rokem +2

    🙏🙏जय सद्गुरू आई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची रेसिपी खूप छान असतात. तुम्ही खूप चांगले आहात. आई मी तुमच्यासाठी एक कविता केली आहे. बर्थडे असतो काहींचा बर्थडे असतो काहींचा फक्त एक जूनला असतो बर्थडे आईचा.🙏🙏

  • @bhagyashreejoshi1838
    @bhagyashreejoshi1838 Před rokem +6

    ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशीच मुलांच्या पाठिशी रहा ❤❤❤

  • @mayurivedant
    @mayurivedant Před rokem +2

    खूप छान birthday celebration.... व्हिडीओ बघतांना डोळ्यात पाणी आले...आई तुम्ही सगळ्यांना किती प्रेम देतात ❤

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Před rokem +4

    आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤ आई तुला खूप आयुष्य मिळू दे छान सर्व आईच्या आवडीचे

  • @Comedycapper
    @Comedycapper Před 7 měsíci

    आई तुम्ही खूप नशीबवान आहात तुमची दोन्ही मुलं खूप छान आहेत आणि सुना पण छान आहेत आणि मेन म्हणजे तुमचा स्वभाव एवढा छान आहे की तुम्ही मुलात आणि सुनात कधीच फरक करत नाही आम्ही नेहमी तुमचे व्हिडिओ बघत असतो त्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी एवढा प्रेमाने वागतात की ते तुमच्या सुना नसून तुमच्या मुली आहेत तुमची फॅमिली पाहून आम्हाला एवढा आनंद होतो की आम्हाला सुद्धा असं वाटते की तुम्हाला भेटायला यावं रंजीता ताईंच्या आणि आई तुमच्या डोळ्यात पाणी पाहून माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं असेच प्रेम मला देतात ❤❤

  • @myuniverse6320
    @myuniverse6320 Před rokem +8

    Ranjita and aai both are lucky to have each other ....and rohan bhai you are lucky to have such a good wife

  • @rupalipadwal7371
    @rupalipadwal7371 Před rokem +1

    ताई तुझ्या गाण्याने खरच आम्हाला ही रडवल तू नशीबवान आहेस तुला एवढं प्रेम करणारी सासू मिळाली आईच्या रुपात❤

  • @bharatinikam3249
    @bharatinikam3249 Před rokem +5

    उदंड आयुष्याचा मोरपंखी शुभेच्छा आई साहेब 🎉🎉🎉❤❤❤

  • @raghunathsanap9092
    @raghunathsanap9092 Před rokem

    कोण म्हणतो मी श्रावण बाळ पहिला नाही.मी पाहिलाय त्याचं नाव आहे रोहन पाटील ! वा ! काय परिवार आहे.रंजिताने तर डोळ्यातून पाणी काढले. खूप लिहावंसं वाटतंय पण तूर्तास इतकंच.परमेश्वर तुमच्या परिवाराला सुखी ठेवो .धन्यवाद !.

  • @MrJaymurali
    @MrJaymurali Před rokem +3

    Rohan hats off you, first time I cried after seeing your lovely family and momm

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 Před rokem +1

    सगळे छान बोलले ranjita च बोलण एकून डोळ्यात पाणी आल छान प्रेम बघून बरे वाटते

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 Před rokem +4

    🙏जय सद्गुरू 🙏वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई 🎂🎂🎂❤️🥰💐🥳🍫रंजिता ताईला आणि आईला रडताना बघून डोळ्यात पाणी आलं 🥺❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @chaitalichidar5020
    @chaitalichidar5020 Před rokem +1

    Aai sathi ajun ky pahije. Ki tyanchi mule suna. Pudhe gelet. Tyanch jivan dhanya zal asel. Happy birthday day lucky khup lucky Aai. Nazar nhi lago konachi.

  • @pranalianerao3893
    @pranalianerao3893 Před rokem +19

    Ranjeeta don't cry. After listening to ur song i also cried. As today is my aai birthday too. Happy birthday aai.

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Před rokem

    आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहन रंजीता कल्याणी प्रतीक कल्याणी प्रतीक तुम्ही खूप छान पद्धतीने आईचा वाढदिवस साजरा केला खूप छान वाटलं आईवर असा प्रेम करणारे फार कमी कुटुंबात राहिली आईला असं भरभरून प्रेम आणि मनापासून प्रेम मिळणारी मुलं फार कमी राहिलीस कारण लग्न झालं की मुलं नेहमी बदलतात आणि आईचा तिरस्कार करायला लागतात मुलं आईच्या चुका काढायला लागतात अशी मुलं बघितलेली आहेत त्यामुळे तुमचं दोघांचं फार कौतुक वाटतं रोहन आणि प्रती प्रतीक तुमचा खूप खूप अभिमान वाटतो की असे मुलंही जगात आहेत इतका आईवर मनापासून प्रेम करणारी देखाव्यासाठी प्रेम करणारी खूप मुलं असतात पण मनापासून प्रेम करणारी तुमच्या सारखीच क्वचित मुलं दिसतात त्यामुळे पुन्हा एकदा आईचा वाढदिवस केल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप छान वाटलं

  • @rajendrabarad5896
    @rajendrabarad5896 Před rokem +6

    Happy Birthday Aeii. God bless her abundantly. Wow awesome celebration of family❤

  • @sukhadaupadhye2628
    @sukhadaupadhye2628 Před rokem

    तुमच्या आईचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे लालबागला तुम्ही आले असताना तुमच्या आईला कोणीतरी सांगितले की रंजीता ची घरी गेल्यावर दृष्ट काढा त्यावर त्यांनी सांगितले की. काही गरज नाही सद्गुरू तिच्या पाठीशी आहेत अशी घरातील मोठी व्यक्ती खंबीर असल्यावर सर्वांचे चांगले होणारच मला त्यावेळी त्यांचा हा स्वभाव खूप आवडला . पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @VarshaBalam
    @VarshaBalam Před rokem +4

    Ranjita tu खुप छान बोलीस .मला पण माझ्या आईची आठवण आली. सेम आईसारखी होती..खूप रडली मी पण.love you ranjita

  • @Manisharamakant-rb3it
    @Manisharamakant-rb3it Před rokem +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई ❤छान आहे विडिओ रंजिता रडली मी खुप रडली

  • @charusheelapujare3672
    @charusheelapujare3672 Před rokem +7

    🎉❤Aai Happy Birthday ❤🎉
    Always fulfill her dreams 😊

  • @rutuja.021
    @rutuja.021 Před rokem +1

    आई आज खूप भारी दिवस आहे तुमचा वाढदिवस साजरा होत आहे. आजपर्यंत अनेक मोलाचे सल्ले,कधी कधी कानमंत्र ही खूप देता.तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात याची खूण म्हणजे सगळ्यांना लावलेल्या शिस्ती आणि संस्कार कारण सुना असे तुम्ही कधी भेदभाव केला नाही.आई तुम्ही एक ग्रेट आई आहात काय विषयच नाही पण सगळ्यात आधी खूप चांगल्या मनाच्या व्यक्ती आहात.सगळ्यांना खाऊ पिऊ घालायला एकाध्याची काळजी घ्यायला कधीच तुम्ही आळस केला नाहीत.तुम्हाला आई खूप निरोगी आयुष्य लाभो❤️ अश्याच नेहमी आनंदी राहा,तुमच्या संस्कृती ची आम्हाला ओळख करून देत चला. आणि main म्हणजे तुमचे संस्कार पण आमच्यावर पडुदेत हीच प्रार्थना..तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आई❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem

      🙏🙏

    • @snehaldevrukhkar7382
      @snehaldevrukhkar7382 Před rokem +1

      आईला वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा आणि नमस्कार वाढदिवसाची सुरूवात शेवट दोन्ही छान आणि बघताना हुंदके देत रडू आले

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před rokem +3

    आईचे गाणे 😢😢 खुप खुप रडू आले 😢😢 नशीबवान आहेस बेटा तू अश्या सासूबाई , आई सारख्याच मिळाल्या तू आहेत तुला. Love you all ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️. God bless you all family'🙏🙏🙏

  • @sangeetavale4606
    @sangeetavale4606 Před rokem

    रंजिता, तु आणि तुझी फॅमिली खुप आवडते, रोज न चुकता विडीयो पहाते, पण मी लाईक करत नाही , पण आज जे काही आई साठी गाणे गायली , आणि तुझ्या भावना व्यक्त केल्या ते पाहून मन भरुन आले, अशीच रहा छान रहा, हे आर्शिवाद , 😘😘😘

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905 Před rokem +2

    आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही आणि तुमचे कुटुंब असेच हसत खेळत आणि आनंदी नेहमीच राहा ❤🎉💐🍮🍰🎂

  • @shakshipared8600
    @shakshipared8600 Před rokem +1

    आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची फॅमिली खूपच छान आहे तुम्हाला सर्वांना भेटण्याची खूप इच्छा आहे तुमच्या घरी आले तर चालेल का कधी येणार ते सुद्धा मी सांगून येणार तुम्ही सांगितल्याशिवाय येणार नाही

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 Před rokem +2

    Very emotional video. Ranjita you made me cry. Rasikaji madam you are lucky to have such agood family. Stay Blessed. ❤❤❤❤❤❤

  • @supriyajagadale4516
    @supriyajagadale4516 Před rokem +1

    खरच कविता ऐकुन डोळ्यात पाणी आले...खूप छान ताई

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Před rokem +3

    आईचे सर्व गिफ्ट भारी होते ❤❤

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Před rokem

    हदयपरशी भावनिक विडियो होता दादा.खूप खूप छान आई हि आई च असते तिची जागा तिची कमी कोणी नाही भरून काढू शकत .पण तू खूप खूप लकी आहेस सासू चया रूपाने तुला आई मिळाली.ताई तुझ्या डोळ्यात पाणी आले आणि इकडे माझे डोळे पाणावले.मला पण माझी आई आठवली जि या जगात नाही.ताई तुझ्या कुटूंबाचा आधार स्तंभ आहे आई.आणि दादा तर आईची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.प्रतिक दादा पण नटखट आहे पण तेवढाच प्रेमळ आहे.love you family 💞❤️❤️👌👌

  • @geetnik7785
    @geetnik7785 Před rokem +8

    आईना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤🎉🎂आजचा vlog बघून डोळे पाणाऊन गेले.. खूप सुंदर होता आजचा vlog.. we always love you patil family❤

  • @savitasatav4384
    @savitasatav4384 Před rokem +2

    आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जंजीर रंजीता ची कविता ऐकून रडायला आले

  • @ashwinipadwal6662
    @ashwinipadwal6662 Před rokem +4

    जय सदगुरू🙏 आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐 आईला नमस्कार खुप रडु आल आज खरचं🥲

  • @ruchii8613
    @ruchii8613 Před rokem +1

    आई जन्मदिवसाच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा आणि नमस्कार नमस्कार तुमचा स्वभाव कौतुक करण्याजोगाच आहे आईला स्वत:ला काहीच नको असते तिला तिची मुल यशस्वी सुखी समाधानी झाली की तिला सगळ मिळाल तिच्या जन्माचे सार्थक झाले जय सद्गुरू 🙏🙏

  • @shitalrajguru9953
    @shitalrajguru9953 Před rokem +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या आईला 🎂🍬🍫🎉🎊🎂❤❤

  • @radhikabidiye9216
    @radhikabidiye9216 Před rokem +1

    ताई तुझं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आल😢😢😢

  • @user-pd8zu5pr4p
    @user-pd8zu5pr4p Před rokem +2

    Happy Birthday Haji 🎂🎂🎂🎂🎂🎂🎉🎉

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar Před rokem

    तुमचे vlogs म्हणजे राजकुमार हिरानीच्या movies सारखे आहेत, जे direct ऋदयाला भिडतात........ जितकी entertaining, enjoyful तितकेच emotional.................................. ❤️❤️
    तिन्ही पिढ्यांचे इतकं natural bonding प्रेरणादायी आहे................crazy foody ranjita या channel मुळे आणि तुमच्या स्वभावामुळे तुम्ही सर्वच subscribers च्या आई बनल्या आहात, केवळ ओवी, रोहन दादा, प्रतीक, नवलेश, सुनील हीच तुमची मुले नाही आहेत तर या व्यतिरिक्त अनेक अनाथ subscribers जे तुम्हाला follow करतात त्यांच्या देखील तुम्ही आई बनल्या आहात, ते अनाथ subscribers सुद्धा तुमच्या मध्ये त्यांची आई शोधतात...................it's really big achievement for you ❤️❤️❤️❤️❤️

  • @veenaghag3020
    @veenaghag3020 Před rokem +2

    आई तुम्हाला वाढदिवसाच्या🎉🎊 खूप शुभेच्छा🎉🎊❤❤❤❤❤

  • @user-yz2pj2le6r
    @user-yz2pj2le6r Před 5 měsíci

    रोहन तुझ्या सारखा मुलगा सगळ्या ना मिळू दे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई❤❤❤❤

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před rokem +2

    आई..मंस्त..बथृडे साजरा केला..बघुन आमालां ऐवडं..बरं वाटलं..मग आई ला कीती बंर वाटलं असेलं...मेढुं वडा माझा पण फेवरेट..ईडली नाही आवडते...गुरूवार आहे..देवा चा दीवस...उध्यां..करा नोनवेज..पाटी्...आई..माझी ताई..🍰🍫🎂🙏💐👏👏❤️💖🥰

  • @jagrutisonwane8829
    @jagrutisonwane8829 Před rokem +1

    आई बाबा आणि मिस्टर भाऊ सारखी प्रेम कुणी ही देवु शकते नाही love you

  • @savitasalunkhe7581
    @savitasalunkhe7581 Před rokem +1

    रजिताआज हा व्हिडिओ पाहून खुप रडू आले खरंच आशी सासू मिळणं नशिबात लागत. आशी सासू मिळणे पण भाग्य लागत.

  • @amitasuhan617
    @amitasuhan617 Před rokem

    चूमेशवरी तू आहेसच इतकी गोड... आज माझ्या कडे शब्द नाही आहेत ... डोळे पाणावले आहेत..आई कोणाचा हि विचार न करता बिनदास्त जगायच .. आणि फॅमिली खूप कौतुक आहे तुमचं, की तुम्ही चुमेशवरी चा वाढदिवस इतका छान साजरा केलात ❤

  • @pratikshapatil7657
    @pratikshapatil7657 Před rokem +1

    आईसाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई सप्तश्रृंगी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना...🍬🍫🎂🥰🎊💐🎉🥳💕 आणी हो...आई बद्दल बोलायचं म्हटल तर मुलं कितीही मोठी होऊ देत म्हणजे वयाने पण आणि कितीही मोठ्या पदावर असू देत...आई साठी ते कायम लहान आणि लाडकेच असणार...आई पेक्षा खरंच देव सुद्धा कमी पडतो...आई ह्या पाटील परिवाराच्या वटवृक्ष आहेत...आणि ह्या वटवृक्षाला वटवृक्षा प्रमाणे दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏😍♥️♥️

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem +1

      मन: पूर्वक धन्यवाद 🙏 असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰

  • @jyotsnaalawane4145
    @jyotsnaalawane4145 Před rokem

    Happy Birthday Aai..ajun ek gosht chan vatli.kalayni sati navlesh dada tayncha jage vrun uthun tila tite basayla bole.karn tya chotya chair vr comfortable nast tila.nice..chan astat tumche video..

  • @artikotare8463
    @artikotare8463 Před rokem +2

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आई🎂🎂🍫💐🎊🎉

  • @sujatamahadik7580
    @sujatamahadik7580 Před rokem

    आई तुम्ही खूप नशीबवान आहे तुमची मुल खूप छान आहे तुम्हाला खूप जीव लावतात आणि सुना पण जीव लावतात
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @akshatamhatre6565
    @akshatamhatre6565 Před rokem +1

    Tai tumch prem baghun dolyat Pani aala aasavi tar aashich aai aasavi n jya aaichya poti janmala aalis tya aaila pn ubh rahun Salam aahe Tai tu radu nkos .tai Tuzya donhi pn aai hya maulya aahet kharach tu khup bhagyavan aahes yek bolavas vatel saglya mulinchya ghari ranjita Tai sarkhi sasu mhanje aai aasavich n mulgi pn ranjita Tai sarkhi aasavi " aai tumhala vadhadivsachya hardik subhekcha (tum jio hajaro sal ,sal ke din ho pachas hajar)dada tu pn khup Chan aahes n thanks tumche video bghun khup lokana Sikh pn bhette aasavi tar aashich family.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem +1

      मन: पूर्वक धन्यवाद 🙏 असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 Před rokem

    आईला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा ... आईचा हसतमुख समाधानी चेहरा बघूनच मस्त वाटतं....इतके दिवस मी व्हिडियो बघतेय आईने कधीही कोणत्याच जेवणाला नाव ठेवलेलं नाही..कारण तिनै अत्यंत कठिण काळ पाहिलेला आहे...त्यामुळे ती नेहमी कृतार्थ असते...देवाचे आभार मानत असते...आणि सगळ्यांत महत्वाचं ... हे एकत्र कुटुंब जे दिसतय ना ...त्याचं खरं क्रेडिट आहे ते रंजिता आणि रोहन दादाला...कारण रंजिताने स्वतःच्या हिम्मतीने घराचे दिवस बदललै आहेत...त्याचा ती कधीही गर्व करत नाही...सगळ्यांना सोबत घेऊन चालते..सगळ्यांना त्याचं श्रेय देते....रोहन दादाचा समंजस आणि प्रैमळ स्वभाव घराला जोडून ठेवतो....कल्याणी तर गुणीच आहे...प्रतिक आणि ओवी सारखी मस्तीखोर मुलं तर असायलाच हवी....प्रतिक सुद्धा ओवी वर जिव ओवाळून टाकतो....पण तरीही....रंजिताला खरच सलाम ...❤❤ या हसऱ्या खेळत्या घराचं क्रेडिट जातं रंजिताला...ती कायम अशीच गोड राहो...हिच प्रार्थना....

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem

      मन: पूर्वक धन्यवाद 🙏 असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 Před rokem

    खरंच हे सगळे आईवरचे प्रेम बघुन डोळे भरून आले. खुपच छान व्हिडिओ.

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 Před rokem

    Tai चा birthday छान झाला फेमिली छान आहे Ranjita . गाणं बोलीस रडायला आल सगळ्यांना Ranjita सारखी सून मिळा याला पाहिजे मला माझी सून खूप चांगली आहे. ताई तुम्ही खूप नशीबवान आहे दो न्ही सूना छान. आहेत 🙏🙏

  • @sumitmhatre3999
    @sumitmhatre3999 Před rokem

    Ranjita ताई ला आणि आई ला बघून मला सुध्दा रडू आवरल नाही ,खूप छान नात आहे दोघींचं
    आई पुढचे 100 वर्ष आशाच हसत रहा हीच देवा कडे प्रार्थना
    जय सद्गुरू

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem

      जय सद्गुरु 🙏मन: पूर्वक धन्यवाद 🙏

  • @priyaprkr
    @priyaprkr Před rokem +1

    Aai तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.Ranjeeta तुझं गाणं काळजाला भिडणारं आहे . तुझ्या आई जेवढ्या प्रेमळ आहेत ना , तितकीच तूही आहेस . एक आदर्श आहेस तू सगळ्यासाठी. सदा अशीच रहा हसतमुख ❤👍

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem +1

      मन: पूर्वक धन्यवाद 🙏

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 Před rokem

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🎉🎉🎉🎉❤❤❤रंजिता रडवले ग खुप धीराची आहेस तू एवढ्या लहान वयात खूप खंबीर आहेस तू मला खूप आवडते तू love you dear❤❤❤

  • @swatijadhav9745
    @swatijadhav9745 Před rokem

    खरंच मला आज माझ्या आईची खूप आठवण आली तीला एक वर्ष होऊन गेलं आम्हाला सोडून गेली 😭😭😭😭 पण माझ्या सासूबाई
    पण आई सारख्याच आहेत खूप जीव लावतात आम्हाला

  • @riyamhatre5358
    @riyamhatre5358 Před rokem +1

    Ranjita tai tu plzz radu nkos aaie aahe n tula ❤ tula radtna baghun aamhli 3 ghi bhaine radlo 🥺🥺🥺 aamhla pn aaie asun aaaiecha Prem milu ny dila 🥺🥺🥺🥺 Ashe pn khi jna astat ki aaie la tichya mulan pasun lamb krtat 🥺🥺🥺 sngycha zla tr khup khi ahe pn bolu ny shkat 😭😭😭😭 ya jagat aaie shivay khich ny Ani aaie srkha he kon ny 😭😭 aaie he aaiech ahe tichi jgha konach ghau shakte ny🤞❤️🌹 aaie tumhla punha ekda vadh divsachya khup khup shubekcha 🎂💐✨💞❤️gbu❤ asach ayusha bhar hasat rha❤❤❤❤❤ love you ❤❤❤❤❤❤❤

  • @leenaparulekar8148
    @leenaparulekar8148 Před rokem +2

    Felt vry emotional n tears rolled out frm the eyes after listening to u'al. Touched the heart. Great family, God bless u'al. Once again happy birthday dear Aaie🎉🎉

  • @revatithombre918
    @revatithombre918 Před rokem +1

    मला आई नाही आनी सासूपन नाही आजचा विडीओ बघून मि खूप रडले आईला खूप खूप ❤❤❤

  • @truptisutar2178
    @truptisutar2178 Před rokem +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई ...🎂🎂 तुम्हांला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...😍 तुमच्यासारखी आई सर्वांना मिळो हीच इच्छा ...❤ Love You Aai & Family ❤❤

  • @jacinthafernandes4135
    @jacinthafernandes4135 Před rokem +1

    Happy Birthday Aai 🎂🎉🥳❤️🍫. God bless you abundantly with good health and happiness. Stay happy always

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 Před rokem

    खूपच छान व्हीडीओ 👌👌डोळ्यात पाणी आले,अशी एकमेकांना जपणारी माणस बघून छान वाटले ❤❤आईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎊

  • @amrutavelhal7124
    @amrutavelhal7124 Před rokem +1

    Happy bday aai🎉❤🍫🍕🎂🎉tumhi doghi radlat anand ashru ale te bghun mi pn immotionl zale mazya pn dolyat pani aal

  • @mrunaltandale1670
    @mrunaltandale1670 Před rokem +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाआई....❤️🧿🎂

  • @rasikajoshi2067
    @rasikajoshi2067 Před rokem +1

    Happy Birthday Aai❤️😘😘 Mi aai mde mazya aaila bgte..I lost my mom in last year..sagle mhantat aai lucky ahe pn mla vatt tumhi sagle jan khup lucky aahat aaiche hatt ani eccha puravayla miltat tumhala😍🤗😘😘 Keep loving aai😘
    Raincoat wala prank rahila😂..

  • @ranjanashete5232
    @ranjanashete5232 Před rokem

    जय सद्गुरू तुमच्या सगळ्यांच्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रंजीता रोहन आईसाठी आईसाठी खूप काय करताय खूप छान रंजीत जे काय बोललीस ना मला खूप आवडलं संग जय सद्गुरू

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem

      जय सद्गुरु 🙏मन: पूर्वक धन्यवाद 🙏

  • @prashantkavale9302
    @prashantkavale9302 Před rokem +2

    वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा 🎉🎂🎂🎂🎂आई ❤️😘😘

  • @user-zj4mg3wc6y
    @user-zj4mg3wc6y Před rokem

    Maji aai me khup lahan astana geli pn mla aajparynt Jon kadunach aaicha prem nahi bhetla me khup radte aaichi athvan alyavr pn kay karnar mayene javal ghyayla konich Basra
    Sasu ti fakta sasu aste ti kadhich aaich prem nahi deu sgakt mla
    Pn tai tuja nashib khup changla aahe
    Swami tujya saglya changlya ichha nakki purna Kari🙏🏻

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 Před rokem +2

    Super very nice vlogs dada Happy birthday tai❤🎉. Ranjita LA phaunraduali

  • @asmitajadhav3764
    @asmitajadhav3764 Před rokem

    गुणी मुलं सुस्वभावी सुना आई अभिमान वाटतो तुमचा
    तुमचा आनंद द्विगुणीत होत जावो.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐

  • @varsharane1398
    @varsharane1398 Před rokem

    Ranjita tu kiti sunder bolates Ani vagates. Kharach khup ghenyasarakh aahe tuzyakadun

  • @deepalimane5922
    @deepalimane5922 Před rokem +2

    Speech less,very touching, swami bless you all ❤❤❤❤❤,happy birthday aai

  • @vanashreesurve3644
    @vanashreesurve3644 Před rokem

    आई बद्दल जेवढे बोलाव तेवढे कमीच आहे शेवटी आई ते आईच असते रंजिताचे आईबद्दल जे सांगितले आपसूखच डोळ्यात पाणी आले खरच आई तुम्ही ग्रेट आहात पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा 🎂🙏🙏

  • @aps2106
    @aps2106 Před rokem

    मला ना आईच नाही पण या आईचा चेहरा अगदी माझ्या ममी सारखा,ती पण कुणालाच विन्मुख नाही पाठवायची या आई सारखी....उदंड जग आई कधी तरी नक्कीच भेटू आपण.

  • @PraneethaBOHRRA
    @PraneethaBOHRRA Před rokem

    रंजीता तुझ्या गाण्याने खुप रडायला आल मला खरच खुप खुप खुप छान सुंदर गाण होत मला आज माझ्या आई ची खुप आठवण आली अशि तर रोजच ऐते पण आज तुझ गाण अंयकल्यावर मनुन खुप भरून आलं जस तुझी आई ठेवा घरी गेली आहे तशिच माझी सुद्धा आई देवा घरी गेली आहे आई तु कुठे आहेस ग मला तुझी खुप खुप आठवन येते चुकल तुझ बाळ आई रडत 😭😭 ठाई ठाई ग ऐणा माझे आई ग ऐणा माझे आई ग 😭😭😭आई खरच खुप छान आहेत आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🤗🤗

  • @anurengade8370
    @anurengade8370 Před rokem

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई 🎂🙏
    Ranjita तुझे आईबद्दलचे विचार ऐकूण खूप खूप छान वाटले . माझी आई दोन वर्षांपूर्वीच गेली , खरच आईविना आपल आयुष्य अपूर्ण आहे , तुझे बोलणे ऐकतांना अश्रु अनावर झाले .

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Před rokem

    Hii rohan dada....aajcha video pahun kharach khup radii me pn...ranjita tai ch bolne eikun....pn kharach aai baddal aapan kitihi bolle tari te kamich ahe ...shevati aai ti aai aste....khup chaan vatla aajcha video Ani once again happy birthday aai...

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem

      मन: पूर्वक धन्यवाद 🙏

  • @krupalidhorap8271
    @krupalidhorap8271 Před rokem

    आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर...❤Ani aaichya sglya echha purn hou de

  • @shobhasalvi9555
    @shobhasalvi9555 Před rokem

    Ranjita tu aajchyapidhila ek aadarsh sun jau,vahini,aai,patni ashi sarvagunsampanna ashi khup aadarsh mulgi aahes tula aayushyat khup khup aashirwad miltil tumchi ekatra family'hich khari mothi prperty aaheasech nehmi aanandat raha hich eshwarajawal prarthana

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 Před rokem +1

    dada.kharach video sampuch naye vatat hot.. khup chan celebrate kela birthday..mazyahi dolyat Pani aal.. Happy Birthday Aai ❤❤

  • @neelamjadhav5562
    @neelamjadhav5562 Před rokem +1

    आई तुम्हांला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂तुम्हला उदंड आयुष्य लागो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदे हिच समर्थ चरणी प्रार्थना 🙏 जय सद्गुरु 🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem

      जय सद्गुरु 🙏Thank you 🥰🥰

  • @yashashriingale8865
    @yashashriingale8865 Před rokem

    Aai n sathi khup sarya shubhechha, aai khup ch chan aahet tumchya khup lucky aahat u all, tumcha ani amcha fridge ekdum same aahe dada😊

  • @chaitalihardas3641
    @chaitalihardas3641 Před rokem +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई 🎉💐🙏🎂
    Khup chan short and sweet celebration 🎉🍫
    Karach jevha sasu suna aai ani mulagi pramane rahtat....tevha sarv kahi khup chan aste😊❤... Aai chi kami kadhi janwat nahi... lagna nantar 😊
    Aainche dole panawale ani video baghatana aamcha sudha dolyat pani aal😢
    Khup chan vlog 👌
    Episode chi wat baghtoy aami Ranjita 😊❤😊
    Ovee❤

  • @pratikashapatil2072
    @pratikashapatil2072 Před rokem +1

    खुप छान आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂🎂🎉🥰