Video není dostupné.
Omlouváme se.

चिंब पावसानं रान | CHIMB PAWSAN RAAN | SUPERHIT LYRICAL VIDEO | LATA MANGESHKAR, SURESH WADKAR

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2019
  • T-Series Marathi Presents Superhit Lyrical Video चिंब पावसानं रान (Chimb Pavsan Raan) by Lata Mangeshkar, Suresh Wadkar
    Song Details:
    Song: Chimb Pavsan Raan
    Singer: Lata Mangeshkar, Suresh Wadkar
    Music: Hirdaynath Mangeshkar
    Lyrics: N. D . Mahanor
    Music Label: T-Series
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    SUBSCRIBE US Here: bit.ly/T-Series...
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesmarathi

Komentáře • 1,7K

  • @gauriprakashgpk8697
    @gauriprakashgpk8697 Před 3 lety +188

    गीतकार ना.धों.महानोर
    संगीतकार पं.ह्रदयनाथ मंगेशकर
    गायक सुरेशजी आणी गायिका लतादीदी यांच्यासाठी एक लाईक

    • @kasonadrien1585
      @kasonadrien1585 Před 3 lety +3

      i realize it is kinda off topic but do anyone know a good site to stream newly released tv shows online?

    • @ketkikurkure8624
      @ketkikurkure8624 Před 2 lety +1

      @@kasonadrien1585 yyyyyyyyy

    • @satishsartape3738
      @satishsartape3738 Před 2 lety

      @@kasonadrien1585 ò²el

  • @IGTATEK
    @IGTATEK Před 3 lety +107

    तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
    पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी। वाह काय मस्त वाटत

  • @sureshyelkar95
    @sureshyelkar95 Před 2 lety +59

    गर्वच नाही तर माज आहे मला मी मराठी असल्याचा.... मी मराठी माझी मायबोली मराठी

  • @sunitadukare9380
    @sunitadukare9380 Před 3 lety +18

    झाकू कशी पाटीवरली चांदणं गोंदण बाई.. चांदणं गोंदनी.....काय शब्द रचना केली राव 2021 मध्ये कोण कोण आयकत आहे

  • @vidnyedhmhatre858
    @vidnyedhmhatre858 Před 3 lety +60

    लतादीदी आणि सुरेश वाडकर यांचा गोड आवाज म्हणजे दुग्धशर्करा योग मनाला विसर न पडू देणारी अजरामर गीते

  • @shreyapatil2567
    @shreyapatil2567 Před 2 lety +28

    वय विसरायला लावणारे हृदयस्पर्शी गीत आहे हे. स्थळ, काळ आणि वेळ विसरून गायला लावणारे अप्रतिम गीत.अजरामर करून ठेवले आहे.आमचा मराठी बाणा नहीं किसिने जाना.

    • @anilbhagat41
      @anilbhagat41 Před rokem

      अप्रतीम गाने खेड्याच धुंद पावसाच वातावरन चिंब भिजलेल रान तरुन पनात बर वाटते

    • @meghnagaikwad7253
      @meghnagaikwad7253 Před 24 dny +1

      Khar ahe ❤❤

  • @sureshthosar1435
    @sureshthosar1435 Před 5 měsíci +31

    गर्वच नाही तर माज आहे मला मी मराठी असल्याचा,मी मराठी माझी समृद्ध माय मराठी. श्रेष्ठ भाषा माझी मराठी मायबोली.🌾🌿🌺🍁🌹👍🙏🙏🙏🙏🙏

    • @Sandeep-nv7pc
      @Sandeep-nv7pc Před 2 měsíci

      धंदा व्यावसायात दाखवा शेट हा माज🤦‍♂️😅

  • @vipulchavan3518
    @vipulchavan3518 Před 4 lety +23

    लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या सुरेख आवाजाचा मेळ म्हणजे जणू पर्वणीच. सुरेख गीत

  • @sudarshansuryatal446
    @sudarshansuryatal446 Před 2 lety +28

    ऑफिसला निघालो असता या गाण्याचे स्वर माझ्या कानावरती पडली, सहजच नजर गेली तर ती या गाण्याचा आस्वाद घेत होती, ते खूप जुनी दिवस होते आणि याच दरम्यान त्या जुन्या आठवणी माझ्या जागृत झाल्या, म्हणून मला हे गाणं खूप आवडतं ....!

    • @user-tk1wq6yc4e
      @user-tk1wq6yc4e Před rokem

      नाही खूप आवडतात शेतातल्या शाळेतल्या जुन्या आठवणी सगळे खुळा होता आमच्यातर्फेहर आणि शेत जवळ जवळच होता माझा एक खेळाचा जन्म झालेला आहे खूप छान वाटते हार्दिक हार्दिक येता का आमच्या खेडेगाव तर आहे का धन्यवाद पत्ता क्या दत्तनगर निगडी

  • @sandipkoli2018
    @sandipkoli2018 Před 4 lety +230

    गेले ते दिवस राहिल्या आठवणी ....काय दिवस होते ते पावसाची गाणी चिंब करणारे महानोराचे शब्द...लताजी आणि सुरेश जी चा मधुर आवाज ....😢 खरच खूप अस्वस्थ होत जुन्या आठवणी नी

  • @rameshwarpuri943
    @rameshwarpuri943 Před 3 lety +11

    आयुष्य कसं निघून जात कळत नाही... हे गान ऐकल्यानंतर खूप भावना आणि आठवणी जगणं काय आहे सांगून जातात. २०/०५/२०२१..

  • @shobhaborkar488
    @shobhaborkar488 Před 4 lety +18

    हे पावसाची गाणी पावसाळ्यात ऐकायला खुपचं छान वाटतात मन. अगदी भारावून जाते

  • @aniltirlotkar453
    @aniltirlotkar453 Před 4 lety +62

    सखे लावण्याची खाणी लावण्याची खाणी
    हे ऐकताना अस वाटत की काय अप्रतिम शब्दरचना आहे त्याचबरोबर उत्कृष्ट संगीत
    मन प्रसन्न होते
    खूप सुंदर गाणं

    • @revanjadhav1077
      @revanjadhav1077 Před 3 lety +4

      यातला शृंगार ज्याला समजला तो खरा रसिक ❤️

    • @chinmayee1091
      @chinmayee1091 Před 3 lety

      @@revanjadhav1077 बरोबर बोलले तुम्ही।👍🤘🙏
      ऑल टाइम फेवरेट सॉन्ग।❤️❤️❤️🤗

  • @hiteshmehta3512
    @hiteshmehta3512 Před 2 lety +44

    अप्रतिम रचना आणि तितकेच अप्रतिम गायन, हे गाणे आहे की प्रेम संवाद ??? अजूनही अंगावर शहारे आणणारे गाणे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodsolankar6700
    @pramodsolankar6700 Před 3 lety +19

    मन भरून येत अशी सुंदर गाणी ऐकल्यावर❤️

  • @tanayadeshpande1534
    @tanayadeshpande1534 Před 4 lety +307

    कसली जबरदस्त गाणी आहेत ही, सगळंच अस्मानी शब्द, गायक, वादक, संगीतकार, तोडच नाही.... एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात ही गाणी

    • @pradipjoshi6855
      @pradipjoshi6855 Před 4 lety +16

      औरंगाबाद जिल्ह्याचे भूषण कविवर्य आदरणीय श्री. ना. धो. महानोर सर (दादा) हे या गीताचे गीतकार आहेत.

    • @sunilghate2858
      @sunilghate2858 Před 4 lety +4

      Nice

    • @kiranrenke6050
      @kiranrenke6050 Před 4 lety +1

      Khup Sundar

    • @divinegracetips9993
      @divinegracetips9993 Před 3 lety +2

      प्रतिक्रिया पण अस्मानी,,

    • @avirbhalme2752
      @avirbhalme2752 Před 3 lety +1

      👍

  • @manishapardeshi7912
    @manishapardeshi7912 Před 3 lety +62

    अप्रतिम शब्द, अतिशय सूंदर संगीत आणि मनमोहक आवाज़.... खूपच सूंदर

  • @aryanjadhav5595
    @aryanjadhav5595 Před 4 lety +188

    पावसाळयात कोण कोण ऐकतय हे गाणं लाइक करा

  • @milinjadhav3897
    @milinjadhav3897 Před 3 lety +44

    जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩...
    १ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏

  • @nileshpatil3282
    @nileshpatil3282 Před 2 lety +49

    जेव्हा मी शाळेत जात होतो, तेव्हा दुपारी रेडिओवर हे गाणे वाजायचे, त्या दिवसात या गाण्याचे महत्त्व कळत नव्हते, पण आता हे ऐकल्यावर भूतकाळात जातो

    • @UjwalPatil123
      @UjwalPatil123 Před 2 měsíci +4

      ह्या गाण्यासोबत लहानपणीच्या खूप जुन्या आठवणी आहेत

  • @vijaykumarpatil7860
    @vijaykumarpatil7860 Před 3 lety +16

    गाण्यात किती सुंदर आणि मखमली शब्द वापरलेत. हीच तर आपल्या मराठीची ताकद आहे.

  • @gopaldodke5520
    @gopaldodke5520 Před 4 lety +61

    माझे बाबा खूप ऐकत होते हे गाणे... त्यांना खूप आवडतं होते हे गाणे....
    पण आज या गाण्यात काय मजा आहे.... ते मी ऐकून बाबा cya choice la Salam करतो... I miss u babaa

  • @lakhankatare9730
    @lakhankatare9730 Před rokem +52

    I love this song ❤️ एखाद्या four wheeler गाडीमधून travelling करताना हे गाणं खूप भारी वाटत

  • @arundahifale1595
    @arundahifale1595 Před rokem +14

    किती सुंदर शब्द रचना आहे...आवाजही तितकाच सुंदर...👌

  • @marotitalikote7785
    @marotitalikote7785 Před 3 lety +23

    बाहेर पाऊस आणि हे गाणं खूप भारी वाटत .काय शब्द रचना आहे आणि काय मधुर आवाज .जोड नाही आपल्या मराठी 🙏🙏

  • @vijendrashirpurkar8255
    @vijendrashirpurkar8255 Před 4 lety +558

    *मराठी गाणी ऐकल्याने जि मनाला प्रसन्नता मिळते ति कदाचित कुठलिच गाणी ऐकल्याने मिळत नसेल असं माझं व्यक्तिगत मत आहे.......!!!!!*
    *शब्दरचना तथा सुरेख आवाज*

  • @timeless8505
    @timeless8505 Před 3 lety +96

    I spend 4 golden years of my life in Pune ,I found good friends family and lot more from Pune ,majha tan Delhi la aahe ,pan majhi aatma Marathi aahe ,I am from delhi now living in Kuwait ,I know little Marathi
    Love pune love Maharashtra
    Jai Hind Jai Maharashtra

  • @sanjaykambale7290
    @sanjaykambale7290 Před 4 lety +15

    खुप छान माझ्या मराठी चा मला अभिमान आहे ही सुंदरता फक्त मराठी तच फुलून येते

    • @ashokghule9291
      @ashokghule9291 Před 2 lety

      माझी मराठी अप्रतिम,,मधुर आवाज, सुंदर वाक्य रचना, अशी गाणी ऐकून मन कस प्रसन्न होत.... 🙏🙏🙏

  • @shirdikesaibaba7357
    @shirdikesaibaba7357 Před měsícem +3

    खुपच सुंदर आणी अविस्मरणीय वर्णन केलेले आहे पावसाचे गावाकडील शेत राना मधील मनाच्या काळजाचा ठाव घेणारे हे गित आहे.... अती सुंदर मराठी निसर्ग गीत......

  • @lifeandtriangle6193
    @lifeandtriangle6193 Před 4 lety +118

    काय मस्त गाणं आहे?लहानपणीची आठवण करून दिली.मंगेशकर भांवंडे त्यांच्या अगदी मस्त रूपात.मस्त कॉम्बिनेशन आहे आणि जोडीला सुरेशजी म्हणजे तुपात साखर असेच.
    धन्यवाद !

  • @liladharhetkar1470
    @liladharhetkar1470 Před 3 lety +6

    मराठी गाण्याची जी शब्द रचना असते ते बाकी कोणत्या पण ठिकाणी मिळणार असं वाटत नाही,अप्रतिम गाणं

  • @dajimaharajsalate9482
    @dajimaharajsalate9482 Před 4 lety +240

    माझा मराठाचि बोलू कौतुके ll
    अमृताते ही पैजा जिंके ll
    ऐसी अक्षरे रसिके l मेळवीन ll
    . ज्ञानोबांची मराठी ! ! !
    उत्तम मराठी गीत अविष्कार....

  • @mobmanigroups
    @mobmanigroups Před 4 lety +12

    अति उत्तम मराठी गाणी. ऐकल्यावर मन प्रसन्न होतं.

  • @amolpanjawale1264
    @amolpanjawale1264 Před 3 lety +723

    हे गाणं ऐकून असं वाटतं मुंबई सोडून द्यावी आणि एखाद्या शांत शांत एखाद्या खेड्या मध्ये राहण्यासाठी जावे

    • @rohitchavan9955
      @rohitchavan9955 Před 3 lety +38

      Ho bhau... Ye ki ikde aamchya khedyat 🥰🥰

    • @suyashphanse9192
      @suyashphanse9192 Před 2 lety +20

      Bhav ye ki Ratnagiri la ....

    • @Kish709
      @Kish709 Před 2 lety +19

      Agadi khare as he
      Jivanamadhe shanti pahije.....
      Paisa nahi........

    • @mayurbadshaha2518
      @mayurbadshaha2518 Před 2 lety +12

      अगदी मनातलं बोलला भाऊ

    • @omkarjadhav8044
      @omkarjadhav8044 Před 2 lety +2

      Ho ja ki to nirnay barber asel

  • @sureshpatange6057
    @sureshpatange6057 Před 4 lety +26

    खूप खूप छान अप्रतिम गाणी गायली आहेत जुन्या गाण्यांचे शब्द आवडले आहे अतिसुंदर गाणी मराठी चित्रपट गीत आहे मी मनापासून आभारी राहीन शुभेच्छा देतो आहे

  • @mayurshinde9726
    @mayurshinde9726 Před 3 lety +20

    खरंच छान आहेत मराठी गाणी❤❤

  • @carfitaccessories8992
    @carfitaccessories8992 Před 4 lety +14

    किती कौतुक करावे ह्या गाण्याचे, गितकाराचे, गायकांचे आणि संगितकाराचे♥️♥️♥️

  • @chandrakantkhatal9761
    @chandrakantkhatal9761 Před 4 lety +117

    हे गाणे ऐकताना पुन्हा पुन्हा लहानपणी पावसात भिजलो होतो तेव्हा ची आठवण येते

    • @sauravdhoble4690
      @sauravdhoble4690 Před 3 lety +1

      Hon

    • @shivvajipotdaar4673
      @shivvajipotdaar4673 Před 3 lety

      2-3 chhapri Mitra😀gheun jawa mg koknat

    • @rupalisonawane5161
      @rupalisonawane5161 Před 3 lety

      @@sauravdhoble4690 to to travel to to to try t to the TT to try t try tt to try to to tt I try that tttt tttt tetsttt to try t try tt to try to t it dry t to tt to tt to try to ttttt to tt to ttttt to try tt to ttttt the dry tattttttttttt at RY t it t to do to take atttt to t to try tt tr to t to tt tt Ty tatt to tt to t to try tt Ty tttsttt to t to tt tttttotat to the TT tttttt tt ttt ttat to try trtt to tttotyst Ty ast ottts tt to ta to try tt atttttattstrtsttt te saatetstttattttttttt to tst rtytttt ttttyttttetyttyaateo to ettr to tt Ty Ty oattot to try tt Ty ttr at RY tttttstarsttttetettot ye ea are ttttsaast to etsttttttstatta Ty Ty Ty t to t to a Ty ttttttttttteattotasatatttttttttyrtsrassttttt ttttt tttsyaatttttyttet Ty ttttttttttteattotasatatttttttttyrtsrassttttt tatttstasot at ttrtytattaasatttt tstttttstot rttttttat Ty t to t it ready to t to t to ttttttttt Ty Ty tttttttttteotta

    • @vivekbarhe4913
      @vivekbarhe4913 Před 3 lety

      Barobar ahe bhai

  • @aainathkalane5896
    @aainathkalane5896 Před měsícem +1

    अप्रतिम शब्द. सुंदर संगीत आणि मनमोहक आवाज.... खूपच सुंदर

  • @ankushambavkar5942
    @ankushambavkar5942 Před 4 lety +15

    ।। माझी मराठी भाषेची कौतूकी...........💐💐💐💐💐💐💐

  • @avinashjagdale5698
    @avinashjagdale5698 Před 5 lety +449

    रात्रीच्या निवांत क्षणी अशी गाणी ऐकायला वेगळीच मजा असते..

  • @Cricket45-virat
    @Cricket45-virat Před rokem +3

    खरंच हे गाणे हृदयाला स्पर्श करून जाते हृदयाला स्पर्श करते हे गाणं ऐकल्यावर मागील लहानपणाचे बालपणाचे दिवस आठवतात हा पिक्चर हे गाणे प्रदर्शित झाले त्यावेळेस मी लहान होतो पण हे गाणं सारखं सारखं ऐकावसं वाटतं

  • @sandeshdesai1110
    @sandeshdesai1110 Před 3 lety +9

    आम्ही लहानपणी रेडिओवर हे गाणे ऐकत होतो सगळे मिळून घरातील पण मी ते मी खूप लहान होतो. खूप छान वाटते जे रात्री चे गाणे ऐकताना

  • @azadzamir9810
    @azadzamir9810 Před 3 lety +12

    Main hindi sider hu Par Muje ye gaana bahot pasand hai
    Matlab to nahi pata lekin
    Barish ki pahele bundo jaisi khushi hoti hai ye gaana dinkar

  • @neetaerudkar1733
    @neetaerudkar1733 Před 4 lety +8

    खूप छान शब्दात वर्णन केलं आहे.. आताच्या. कोणत्याच गाण्यांना या गाण्याची तोड नाही..... खूप छान आवाज ....

  • @aniljagtap7709
    @aniljagtap7709 Před 3 lety +21

    whole credit goes to ND Mahanor, greatest lyrics ever written.
    Hit Like if you feel it now..

  • @santoshkumarkumbhar676
    @santoshkumarkumbhar676 Před 4 měsíci +1

    काय गाणं लिहलंय.. ना धो महानोर यांनी... Wah

  • @user-ob4dh3qt2u
    @user-ob4dh3qt2u Před 2 měsíci +1

    गाण्यातच पुरा पावसाळा उभा केलात. अहाहा काय तो मदभरा आवाज आणिक सुरांची नशिली जादु...जाग्यावरच पावसात भिजलो मी....❤❤❤❤❤

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 Před 4 lety +44

    ना .धो. महानोरांच्या रान कविता म्हणजे मनालाच रानात घेवून जातात . आनंदाची पर्वणी च असते ।

  • @sanjaymohite6706
    @sanjaymohite6706 Před 2 lety +6

    💐💐 खूप छान ह्रदयस्पर्शी आवाज अभिनंदन 💐💐

  • @dilipkale3600
    @dilipkale3600 Před 4 lety +80

    हे गाणं मी आपली आवडसाठी आकाशवाणी सांगली व कोल्हापूर केंद्रासाठी पाठवत असे.

  • @sanjoybanerjee224
    @sanjoybanerjee224 Před 2 lety +36

    I am bengali. This is one of my fav Marathi song. Both the singers are god.

  • @shaikhmohammedyakub6447
    @shaikhmohammedyakub6447 Před rokem +27

    Masha Allah , what soothing voices of LATA JI and SURESH JI, we are blessed with such profound singers, PROUD to be INDIAN

  • @sunilkangule96
    @sunilkangule96 Před 6 měsíci +3

    खरच पैशान माणसाला मजबूर केले गाव सोडून शहरात येवाव लागत पण गावाकडची आठवण खूप खूप येते😢😢 गावात माणूस खूप सुखी आयुष्य जगत असतो.असे व्हिडिओ पाहिल्यावर डोळ्यात पाणी येते😢😢❤❤

  • @user-eu3oj2ne8l
    @user-eu3oj2ne8l Před měsícem

    अतिशय सुंदर आहे मराठी मायबोली या नावानं चांगभलं भल ❤❤❤❤ शुभ सकाळ मित्रांनो धन्यवाद

  • @shivprasaddalpuse9871
    @shivprasaddalpuse9871 Před 4 lety +15

    खरंच मन प्रसन्न करणार गान आगदी लहानपण आठवते ...
    म्हणूनच गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी

  • @vrushalishinde6483
    @vrushalishinde6483 Před 4 lety +38

    Kay he songs hote🥰 halliche kahitrich punjabi songs astat fkt... Pn he suddha aaj chya lokanna nahi kalnar💓

  • @shivajigodse8151
    @shivajigodse8151 Před 5 lety +108

    मन खरच खुपच अस्वस्थ होते बालपण आठवते ...

  • @VitthalKhot-qh8op
    @VitthalKhot-qh8op Před 2 měsíci +2

    आज तुझी खूप आठवण येत आहे, पण काय करणार दोघांना ही नातं सांभाळता आले नाही, miss you,, nd so sorry,, 😔😔💔💔🚩🚩🏹🏹 8/6/2024, पाऊस ,,😔😔😔😔

  • @sachinshinde4419
    @sachinshinde4419 Před 3 lety +24

    कीती चांगली शब्द रचना आहे
    मनाला शांति वाटते........ 🙏🙏🌹

  • @mohankale2305
    @mohankale2305 Před rokem +4

    ज्याला मनापासून आवडले त्नी लाईक करा बळी राज सुखी तंर शेतकरी सूखी जँय जॅय शिवराय 🌾🌾🚩🚩👌👌

  • @akshaydeshmukh9396
    @akshaydeshmukh9396 Před 4 lety +11

    आज खूप वर्षांनी हे गाणे ऐकले खूप मस्त वाटले असे गाणे निघणे आता तरी शक्य नाही ते पण 2020 नंतर अवगड आहे

  • @ParmeshwarGade-ko9wp
    @ParmeshwarGade-ko9wp Před měsícem +1

    लता दीदी खुप उत्कृष्ट गायीका होउन गेल्या त्यांची जागा या भुतलावर ना कोणी घेउ शकलं खुप मीस करतो आम्ही लता दी तुम्हाला

  • @heeralsharma9765
    @heeralsharma9765 Před 3 měsíci +2

    Evergreen song

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 Před 5 lety +115

    अप्रतिम सुरेश वाडकर आणी लता मंगेशकर मानाचा मुजरा

  • @haridassakhare8204
    @haridassakhare8204 Před 4 lety +8

    किती मधुर गीत आहे!

  • @amitamrutkar1323
    @amitamrutkar1323 Před měsícem

    जुन ते सोन
    काळाच्या ओघात आपण आपल मराठीपण असल्याचा माज विसरत चाललो
    कारण अशी गाणी आणि कलाकार येनाऱ्या काळात फार अवघड
    मी मराठी

  • @ranjitjadhav2356
    @ranjitjadhav2356 Před 3 lety

    याला तोडच नाहीं....Great song

  • @kkumar6097
    @kkumar6097 Před 4 lety +216

    आताची गाणी म्हणजे गटारगंगा व हे गाणं म्हणजे जणु वाहणारा सुवर्ण झरा.

  • @rakeshsonar4399
    @rakeshsonar4399 Před 4 lety +4

    खरच अशी गोड गाणी ऐकल्यावर मरगळलेल्या मनाला संजीवनीच मिळते...शब्द,संगीत आवाज व सूर यांचा अनोखा मिलाप...

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji Před 3 lety +2

    निसर्ग सौंदर्य खूप छान टिपले आहत

  • @user-jo4dw9ft1w
    @user-jo4dw9ft1w Před 2 měsíci

    अप्रतिम शब्दरचना श्रवणीय संगीत. खूप भुतकाळातील त्या बालपणीच्या , पावसाळ्यातील ते दिवस.... आठवतंय...

  • @dineshshetty7468
    @dineshshetty7468 Před 5 lety +16

    वारंवार ऐकत राहावंसं वाटणारं अप्रतिम व श्रवणीय असे युगुलगीत...

  • @pramodshinde382
    @pramodshinde382 Před 3 lety +19

    Old is gold and song beutiful 😍👌

  • @vaibhavthube5798
    @vaibhavthube5798 Před rokem +2

    नवीनचं लग्न झालेली जोड़ी आणि मस्त ओलाचिंब करणारा पाऊस आणि त्यावरं कड़ी म्हणजे माझ्या शिवाजी राजांचा काळ...
    वाहं 👌👌
    राजांचे काळात जन्म झालेली सगळीचं लोकं खुपच नशिबवान 🙏

  • @meenavhatkar2656
    @meenavhatkar2656 Před 17 dny +1

    मला हे गाणं खूप आवडतं ❤ जून ते सोनं

  • @pradipnarhe4979
    @pradipnarhe4979 Před 3 lety +5

    किती छान वाटतं पावसात भिजायला. खरंच पुन्हा पावसात भिजू वाटतंय ☹️

  • @alpeshlad6062
    @alpeshlad6062 Před 2 lety +4

    माझ्या आवडीचे गाणं... खरच हे गाणं एकल नंतर गावी जावेसे वाटते....

  • @gajanankamble3761
    @gajanankamble3761 Před měsícem +1

    सुरेशजी आणि लतादीदी साठी एक लाइक

  • @amolubarhande1803
    @amolubarhande1803 Před 9 hodinami

    खुपच रसाळ गाणी मला म्हणायला ऐकायला खुप आवडतात खुपच गोड शब्दरचना अप्रतिम

  • @ratnadeeprrb_smart
    @ratnadeeprrb_smart Před 2 lety +8

    खरंच छान गाणं आहे गोडं मधुर आहे 👌👌👌❤❤❤

  • @dadaraobhalerao6559
    @dadaraobhalerao6559 Před 4 lety +61

    Lockdown mdhe ratri zoptan aaika gani bhari vattat 😊

    • @mohanumhate9719
      @mohanumhate9719 Před 4 lety +2

      पुन्हा असं ऐकायला भेटणार नाही

    • @myn4hx
      @myn4hx Před 3 lety +1

      Ha agdhi barobar😊😊

    • @kishorshinde3517
      @kishorshinde3517 Před 3 lety +1

      @@myn4hx kishor

    • @pradipnarhe4979
      @pradipnarhe4979 Před 3 lety +1

      हो मी पण lockdown मधेच ऐकत आहे खूप भारी वाटतंय

  • @amitamrutkar1323
    @amitamrutkar1323 Před měsícem

    मराठी गाणी अशी एक नशा/ औषध आहे
    हे ऐैकल्यावर बिमार माणुस उठुन बसेल

  • @manojchandrawar8187
    @manojchandrawar8187 Před 2 lety +2

    अप्रतिम शब्द रचना .... हे गीत ऐकला लागेल की गाव कडचे खुप आठवण येते

  • @manojpatil486
    @manojpatil486 Před 2 lety +23

    RIP Lata didi....🌺🌺🌺

  • @phiremath5483
    @phiremath5483 Před 3 lety +8

    Outer rain is starting nd i am fell asleep whith heard this song in my mother thai ,very amazing my child hood is in past now a dayes i am 40 years old ,

  • @chetanawade9113
    @chetanawade9113 Před 4 lety +2

    हे गान खूप सुंदर आहे त्या गाण्याचा ओळी देखील खुप सुंदर आहे ज्यानी गान गायलय त्याचा आवाज तर अप्रतिम आहे पन हे गान ज्याने ऐडीट केलयना त्याने या गाण्याला खरा न्याय दिला आहे वंदन त्या एडीटरला

  • @civilengineeringknowledge4301

    खूपच छान आवाज!! लता ताई आणि सुरेश भाऊ वाडकर.

  • @rushikeshgodase1981
    @rushikeshgodase1981 Před 4 lety +14

    Hats off to Suresh Wadkar ji .

  • @vilasbhole6310
    @vilasbhole6310 Před 3 lety +3

    🙏🙏अतिशय सुंदर आणि सुरेख गाणे. हे गाणे ऐकल्यामुळे मन प्रसन्न होते.🙏🙏

  • @Nikita_n005
    @Nikita_n005 Před 2 lety +1

    लता मंगेशकर यांच्या सारखे खरच कोणी होणार नाही...

  • @kadubajadhav1290
    @kadubajadhav1290 Před 2 lety +1

    लहान पनि आम्हीं हे गित रेडियो वर खुप ऐकत होतो❤️❤️

  • @saurabhgat9189
    @saurabhgat9189 Před 3 lety +3

    खुप छान, जुन्या आठवणी आहे माझ्या...👏🏻

  • @G.K.Pawar009
    @G.K.Pawar009 Před 3 lety +5

    पाऊस पडला की हे गाणं ऐकायला फार आवडते जय जवान जय किसान जय शंभुराजे जय जिजाऊ जय शिवराय

  • @daivatajadhav5948
    @daivatajadhav5948 Před 4 lety +1

    Khup chhan ahe song

  • @aniketpawar9729
    @aniketpawar9729 Před 4 lety +2

    मुंबई ल असून गावचे दिवस आठवले.......दुपारची वेळ काळे आभाळ वारा गवताला झुलवत चालाय आणि पाऊसाचे वातावरण निर्माण झाले आहे ....... एकटा मी आणि ............हे मोकळे निसर्ग..... वातावरण बस....

  • @tulshidashatagale5334
    @tulshidashatagale5334 Před 3 lety +2

    अमर गाणे होती जुनी.नाहीतर अता काय नुसताच बोगस्पणा.जुनी गाणे वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात हे नक्की.

  • @Dhanraj-wx9ji
    @Dhanraj-wx9ji Před 3 lety +42

    Melodious. Jai Maharashtra. Great feeling to be a Mumbaikar

  • @tejasnaukudkar
    @tejasnaukudkar Před 4 měsíci

    शब्दांची मांडणी एकदम बरोबर ती म्हणजे जुनी गाणी 😊💯🫠

  • @anilghate5060
    @anilghate5060 Před 4 lety +2

    अतिशय सुंदर अस गीत आहे. लहानपणीची आठवण येते. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...