नामदेव शास्त्री विरुद्ध पंकजा मुंडे | भगवान गड | दसरा मेळावा | गोपीनाथ गड | भगवान बाबा | सावरगाव घाट

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • भगवान बाबांनी 1958 मध्ये भगवान गडावर दसरा मेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली. ही परंपरा भिमसिंह महाराज आणि नामदेव शास्त्री यांनी पुढे सुरू ठेवली. 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवान भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाली. पंकजा मुंडे यांनी परळीत गोपीनाथ गडाची उभारणी केली. नामदेव शास्त्री यांनी गडावरील राजकीय भाषणाला बंदी घातली. यातून शास्त्री-मुंडे समर्थकांमध्ये मतभेद झाले. पुढे सावरगाव घाट येथील ग्रामस्थांनी पंकजा मुंडे यांना भगवान बाबांच्या जन्मगावी दसरा मेळावा घेण्यासाठी आवाहन केले. 2017 पासून आजपर्यंत पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगाव घाट येथे होतो. या ठिकाणाला पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गड असे नाव दिले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ केंद्रीय गृहमंत्री अमीट शहा यांच्या हस्ते सावरंगाव घाट येथील दसरा मेळाव्यात फोडला. विशेष म्हणजे 2019 च्या दसरा मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्वच नेत्यांचा निवडणुकीत प्रभाव झाला.
    भगवान बाबा | Bhagwan Baba | भगवान गड | Bhagwangad | नामदेव शास्त्री | Namdev shashri |गोपीनाथ मुंडे | Gopinath Munde | गोपीनाथ गड | Gopinath Gad | पंकजा मुंडे | Pankaja Munde | सावरगाव घाट | Sawargao Ghat | दसरा मेळावा | Dasra melava | धौम्य ऋषी | धौम्य गड | भिमसिंह महाराज | नारायण गड |
    #भगवानबाबा
    #भगवानगड
    #Bhagwangad
    #पाऊलखुणा
    #paulkhuna

Komentáře • 41

  • @user-eh8xl8ou5d
    @user-eh8xl8ou5d Před 5 měsíci

    संत भगवान बाबा की जय

  • @luciferinsaan2449
    @luciferinsaan2449 Před rokem +11

    आगोदर भगवान बाबा आणि भगवान गड मग बाकिचे लोक
    जय भगवान🚩🚩

    • @paulkhuna3177
      @paulkhuna3177  Před rokem

      Right

    • @paulkhuna3177
      @paulkhuna3177  Před rokem +1

      त्यासाठी या अगोदरचा भगवान बाबांचा व्हिडिओ पहा

    • @paulkhuna3177
      @paulkhuna3177  Před rokem +1

      You tube वरून शेअर करा

    • @RokingAB
      @RokingAB Před rokem +1

      नगर जिल्हा आणि बीड जिल्हा सोडला तर भगवान गड कोणाला माहित नव्हता.

    • @luciferinsaan2449
      @luciferinsaan2449 Před rokem +1

      @@RokingAB भगवान बाबा आणि वामनभाऊ दर 3 वर्षाला पूर्ण महाराष्ट्र फिरत होते , भगवान गडाच नामकरण तत्कालीन मुख्यमंत्री नी केल होत, भगवान बाबा लोकांपर्यंत जात होते हे माहीत आहे का तुम्हाला?
      तूम्ही ज्या नेत्यांसाठी भगवान बाबांना नाव ठेवत आहेत ते नेत्यांनी सुद्धा कधी भगवान बाबा नाव ठेवले नाही ओ, का उगच पापाचे भागिदारी होता.

  • @user-mauli7395
    @user-mauli7395 Před rokem +4

    मोचक्या शब्दात टोला लावला आहे

  • @DEVYASH952
    @DEVYASH952 Před 11 měsíci +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे या एका चांगल्या नेत्याने जननेत्या पंकजाताईंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी द्यावी आणि देवेंद्र फडणवीस यांना बाहेर काढावे तर भाजपा बहुमताने विजयी होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोपीनाथ मुंडे साहेब.

  • @narayanguthe1013
    @narayanguthe1013 Před rokem +1

    Jai bhgwan baba ki jai bhgwan baba ki jai💐💐💐 bhgwan baba ki jai💐💐💐 bhgwan baba ki jai

  • @rajeshchole1933
    @rajeshchole1933 Před 11 měsíci

    गोपीनाथ मुंडे मुंळे नाही
    तर भगवान बाबा मुळे गोपीनाथ मुंडे मोठे झाले
    गोपीनाथ मुंडेंनी गडाचा असरा घेऊन राजकारण केले

  • @rajeshchole1933
    @rajeshchole1933 Před 11 měsíci

    नालाईक पणाचा कळस गाठला तुम्ही
    महिती नसताना हे बोलत आहेत
    फक्त आणि फक्त जय भगवान बाबा

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq Před rokem +1

    मुंडे साहेब जे जसा मिन मर्यादा पाळत होते तसे ताईला जमलेच नाहीये हेच खरे राजकारन कराचे ही चुक

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq Před rokem +1

    माझ्या कडे उत्तर आहें

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 Před rokem +1

    Pankjatai ek diwas nakkich lokanche mane jikatil. Munde sahebache ganit kadhihi khare tharel evde nkki.

  • @mahalakshamisansthanoffici4540

    मुंडे साहेबामुळे भगवानगड मोठा नाही भगवानगडामुळे साहेब मोठे झाले असे आहे

    • @paulkhuna3177
      @paulkhuna3177  Před rokem +1

      बरं

    • @amolchoure3765
      @amolchoure3765 Před rokem +3

      मानले भाऊ तुला तुझे विचार खूप महान आहेत किती नालायक पणा आहे

    • @mahalakshamisansthanoffici4540
      @mahalakshamisansthanoffici4540 Před rokem

      @@amolchoure3765 तुला तुझ्या आईची शपथ आहे खोटे बोलायच नाही मुंडे साहेब पहिल्यांदा गडावर कधी गेले कोणासोबत गेले ते सांग बाकी चा इतिहास नंतर बघू

    • @RahulD1008
      @RahulD1008 Před rokem

      @@amolchoure3765 भिकारचोट

    • @RokingAB
      @RokingAB Před rokem

      बर ठीक आहे. ते तुज्या पाशीच राहूदे.
      महाराष्ट्रला संताची गडाची कमी नाही

  • @mahalakshamisansthanoffici4540

    भगवान गडावरील पारंपरिक दसरा मेळावा हा 1958 ला नाही 1951 ला सुरुवात झाली पूर्ण माहिती घेतल्याशिवाय माहिती सांगा जाऊ नका ही नम्र विनंती

    • @paulkhuna3177
      @paulkhuna3177  Před rokem +1

      माहिती घेवूनच बनवले आहे, तुम्हीच माहिती घेतली तर बरे होईल

  • @swatitandale6186
    @swatitandale6186 Před rokem +1

    Absultly wrong analysis

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Před rokem +1

    जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब श्री क्षेत्र भगवान गड नामदेव शास्त्री

  • @bharatavhad8088
    @bharatavhad8088 Před rokem +2

    बातम्या एकतर्फी दिल्याने फरक पडत नाही

    • @paulkhuna3177
      @paulkhuna3177  Před rokem +2

      आहे ती वस्तुस्थिती अशी आहे. कोण कसे पहाते हे ज्याच्या त्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे. आम्ही पत्रकार आहोत म्हणून त्रयस्थपणे पाहिले, आपण भक्त असल्याने तुम्हाला वस्तुस्थिती लक्षात घेण्याची गरज वाटत नाही आणि त्यांचे झालेले नुकसान दुर्लक्षित करता

    • @RokingAB
      @RokingAB Před rokem +2

      @@paulkhuna3177 कॉर्नर देऊन बातम्या पेरुन तुम्ही धनूभाऊ राष्ट्रवादी चे पत्रकार दिसताय