Kathamala Part 07| कथामाला भाग ०७| Adv.Shankar Maharaj Shewale.

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 03. 2023
  • छत्रपती शंभू राजे ऐतिहासिक प्रसंग आणि भारत देश यावर शंकर महाराज शेवाळे यांचे चिंतन. हे पहा 💯
    • छत्रपती शंभू राजे...
    ज्ञानियांचा शिरोमणी,ज्ञानेश्वर माऊली -तुम्हाला जाणून घ्यायचे आहे मग हे पहा 💯{#कथामाला प्रारंभा 02}
    • ज्ञानियांचा शिरोम...
    Eating, Shopping, Sleeping & Fighting या मध्ये गुंतलेले आहात? मग हे पहा 💯... {कथामाला प्रारंभा 01}
    • Eating, Shopping,...
    ⚔ * सारासार विचार - Adv. Shankar Maharaj Shewale २०२२* ⛳
    #शंकर महाराज शेवाळे वैचारिक कथा.
    🙏🏻 “Like Share and Subscribe our Channel !" 🙏🏻
    • Video
    ‼‼‼‼‼‼‼‼
    "राम कृष्ण हरी "
    ➖➖➖➖➖➖➖
    "जरुरी नही कि विपत्ति का सामना, दुश्मन के सम्मुख से ही करने मे, वीरता हो। वीरता तो विजय मे है। सर्वप्रथम राष्ट्र, फिर गुरु, फिर माता-पिता, फिर परमेश्वर।अतः पहले खुद को नही राष्ट्र को देखना चाहिए।"
    • Video
    आपल्या महाराष्ट्राचे भूषन, प्रसिद्ध , धर्माचार्य हरि भक्त पारायण शंकर महाराज शेवाळे (Official youtube channel) समाजात सकारातमक्ता वाढवण्यासाठी व वैचारीक दृष्ट्या समाज बळकट करण्यासाठी विचारांच्या ज्ञान गंगेतून, वाणीच्या स्वरुपात एक आगळी वेगळी संकल्पना आपल्या महाराष्ट्राच्या व देशाच्या माय बाप जनतेच्या सेवेस, Philosophy of life:, किर्तन, भजन, कथा व अनेक आगळ्या वेगळ्या संकल्पनेच्या स्वरूपात येणार आहे. तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा
    • Video
    "सरासार विचार- Adv. SHANKAR MAHARAJ SHEWALE"
    #सरासार विचार #shankar maharaj #kirtankar #शंकरमहाराज
    #jaishivaji #radheshyam #shreekrishna #radheradhe #kanha #lordshiva #bhagvadgita #ganpati #harinamsankirtanayahiakijai #bankebihari
    #painting #art #artist #potrait #man #face #handwork #sketch #sketching #indianart #indianartist #watercolourist #nishikantpalande #missiongoldwatercolor #oldman #maharashtra #varkari #highperrealism #realistic #watercolorplanet
    #lordvithal #worldwide #vithalrakhumai #vithuraya #k #tukaram #ganpati #maibolitv #kirtan #marathisanskrutiमाउली
  • Zábava

Komentáře • 24

  • @nandkumarwadshingkar1071

    रामकृंंन हरी आपण आपल्या राम कथा प्रवचनातुनू T V श्रोत्य्ना अमृतात नाहुन तकल्रे सर्व्सामान्याना महीत नसनार्या गोष्टी सहज पणे रोज सकाळी कथन करतात तुमचे आभार या पूर्वी तुमचे का र्या क्रम पाहिलेत पण आभिप्र्या देऊ श कलो नही त्या साठी क्षमस्व शुभम भ्वतू

  • @mangalbhujbal2700
    @mangalbhujbal2700 Před rokem +1

    Khup chan maharaj apale kirtan aso kiva katha khup chan asatat ikat rahave vatate asich seva aplyakadun ghado hich swami samarth charani prathana

  • @varshahiremath9999
    @varshahiremath9999 Před 9 měsíci

    Ram krishna hari maharaj. Khup sundar.apratim pravachan karata tumhi.

  • @gsubhash4298
    @gsubhash4298 Před 9 měsíci

    खूप खूप छान अमृतवाणी आहे महाराज

  • @PandurangShinde-fe1iw
    @PandurangShinde-fe1iw Před 11 měsíci +1

    महाराज जगण्यासाठी तुम्हचे प्रवचन खूप उपयोग आहे महाराज खूप छान विचार मनाला शांती मिळते महाराज .. मी दररोज एकदा तरी अयकतो किती काम असो ..राम कृष्ण हरी

  • @anandadhage6854
    @anandadhage6854 Před rokem +1

    जय हरी माऊली नमस्कार

  • @poonamvidhate9989
    @poonamvidhate9989 Před rokem +1

    Nahi kunache kuni khupch sundar gayan n agadi barobar ahe maharaj 🙏🙏

  • @namdevkuthe6880
    @namdevkuthe6880 Před rokem +1

    राम कृष्ण हरि

  • @santoshchavan7151
    @santoshchavan7151 Před 10 měsíci +1

    रामकृष्ण हरी

  • @pratibhabaviskar-ph8vc
    @pratibhabaviskar-ph8vc Před 11 měsíci +1

    Khup Sundar

  • @rajnandinidhage9414
    @rajnandinidhage9414 Před rokem +4

    Ram kirhsna hari mauli🙏महाराज तुमचे चरणाला व वाणीला 🙏या कथेतुन 👌बोध दिलात. तुप सोनं लोखंडाचे उदाहरण 👌 रामायणातील केवटाची सुंदर कथा ऐकवलीत. कान व मन Trupta झाले .यावरून देव bhaktachi bhaktachi

    • @rajnandinidhage9414
      @rajnandinidhage9414 Před rokem +1

      Bhaktachi avastha पाहतो vyavastha नाही. हे समजले.गायक व वादक दादांना🙏पहिला अभंग व नाही कुणाचे कुणी हा अभंग खुप 👌 गायिला.Ram Kirhsna Hari🙏🙏

    • @krushnajadhav1134
      @krushnajadhav1134 Před rokem

      ​@@rajnandinidhage9414 ब

  • @pradipgaikwad7648
    @pradipgaikwad7648 Před rokem +2

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌👌👌

  • @nikhilkhalkar2704
    @nikhilkhalkar2704 Před rokem +2

    Ram Jay shree Ram

  • @swarsiddhi5168
    @swarsiddhi5168 Před rokem +5

    प्राप्त ते पर्याप्त आहे
    देवा अधिक काही द्यावेसे वाटत असेल तुला तर फक्त इतकंच दे
    तुझा कधीच विसर पडू देऊ नकोस
    बेस्ट ऑफ लक महाराज

  • @anujagadekar3399
    @anujagadekar3399 Před rokem +2

    उपयुक्त 🙏🌹

  • @vikramdangade5433
    @vikramdangade5433 Před 11 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली

  • @varshahiremath9999
    @varshahiremath9999 Před 9 měsíci

    Radhe Radhe 🙏

  • @annapurnakitchen3651
    @annapurnakitchen3651 Před rokem +1

    🙏🙏

  • @ulkadeshpande3591
    @ulkadeshpande3591 Před rokem +1

    देशपांडे बाईपानगावआपलाकथाअशाचऐकायलामिळो

  • @aishwaryashirke6828
    @aishwaryashirke6828 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @narayangund2922
    @narayangund2922 Před rokem +1

    महाराज तुमच्याकडून खूप सुंदर प्रवचन ऐकायला मिळतात ऐकून मन प्रसन्न होत 👌👌👌🚩🚩🌹🌹🌹💐

  • @anujagadekar3399
    @anujagadekar3399 Před rokem +2

    जय हो