Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या अडचणी वाढणार? अटक वॉरंट जारी | Marathi News

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या अडचणी वाढणार? अटक वॉरंट जारी | Marathi News
    रत्नागिरीतल्या खेड एमआयडीसीमध्ये वायू गळती झाल्याने खळबळ उडाली...एमआयडीसीमधील एक्सल इंडस्ट्रीज या कंपनीमधून गॅस गळती झाली...याचा त्रास परिसरातील रहिवाशांना झाला...लहान मुलांसह 40 ते 50 जणांना वायू गळतीमुळे त्रास झाला असून संतप्त ग्रामस्थांनी लोटे एमआयडीसी मधील या कंपनीसमोर आंदोलन केलं...तसंच संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली..
    #manojjarangepatil #marathareservation #politics #news18lokmat #marathinews #marathibatmyanews18 #maharashtranews18 #obcreservation
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Komentáře • 119

  • @GokulNagargoje-wb5io
    @GokulNagargoje-wb5io Před měsícem +5

    कायदा सर्वांना सारखा आहे

  • @Vijay-Vijay-o6n
    @Vijay-Vijay-o6n Před měsícem +28

    6 कोटी लोकांना कस अटक करणार..

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Před měsícem +14

      अबे महाराष्ट्रची लोकसंख्या किती तुम्ही किती ....😂😂

    • @pradipjanjal362
      @pradipjanjal362 Před měsícem

      ​@@kishorbhusari6774 महाराष्ट्र है maratynch सम्राज्य आहे कल का लवद्या 6 कोटि मराठे आहे कधी बी सर्वे करूं पहाय

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 Před měsícem

      ​@@kishorbhusari677414 कोटी मराठे 6 कोटी

    • @yogeshvyavahare2370
      @yogeshvyavahare2370 Před měsícem +1

      किरकोळ

    • @JayvantG
      @JayvantG Před měsícem +1

      पण ही गुन्हेगारीची केस 2013 पासुन चालू आहे😅

  • @sagarchaudhari2676
    @sagarchaudhari2676 Před měsícem +17

    त्यात काय एवढं विशेष कायदा सर्व ना सारखंच

  • @RohitMaratha96
    @RohitMaratha96 Před měsícem +35

    2013 मध्ये झालेले प्रकरण फडणवीसने २०२४ मध्ये उकरून काढले सुड बुद्धीन केलेलं व म्यानेज होत नाही म्हणून केलेले कारस्थान

    • @randheerpawar6962
      @randheerpawar6962 Před měsícem

      😂 येड झव्या हे प्रकरण पूर्ण बघ

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Před měsícem +7

      अरे हा आधीच गळाला लागला आहे शरद पवारच्या...फक्त तुम्हाला कळायला वेळ लागेल ...आता bjp च्या लक्षात आलंय ...

    • @vkt2826
      @vkt2826 Před měsícem +4

      याच्याच साठी शरद एकनाथ शिंदेच्या भेटीला गेला होता

  • @tejpalkakadepatil7594
    @tejpalkakadepatil7594 Před měsícem +3

    हा गुणन्हा टाकणारा भानगुडे पाटील आहे सर्वांनी लक्षात ठेवा 💪🏻

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale5621 Před měsícem +4

    म्हणजे बरेच दिवसापासून ४२० सुरू आहे 😢😢

  • @dippak69
    @dippak69 Před měsícem +5

    जे.सी.पी.ने फुले उधळण करण्यापेक्षा त्यासाठी लागणारा पैसा संबंधित व्यक्तीला देवून प्रश्न मिटू शकतो,जरांगेप्रमाणे इतरांना शिव्याशाप युक्त प्रतिक्रिया देवून काय मिळणार आहे?

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 Před měsícem +9

    चांगले कार्य करत होते पाटील सर्वांना गर्व असेल यांचा

  • @Syd_17igem
    @Syd_17igem Před měsícem +21

    मराठा समाजात महायुती सरकारबद्दल जास्त असंतोष वाढत आहे..

  • @savitamore9029
    @savitamore9029 Před měsícem +10

    करून तर बघा मग कळेल

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před měsícem +5

    Jarage che khup zale 😂😂jail madhe gela pahije 😂😂

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 Před měsícem

      तू देशमुख नाहीस नाव change कर

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Před měsícem +2

    मागच्या काही दिवसांपासून हा जे काही बरळत आहे त्याच्या विरोधात चांगल्या केसेस दाखल करा

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 Před měsícem +5

    महाराष्ट्रामध्ये राजकीय नात्यांची सुरुवात झालीशरद पवार ने या गोष्टीची सुरुवात केलेली आहे

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf Před měsícem +2

    याची गुरमी उतरवायला वेळ लागणार नाही पण सरकार कठोर कारवाई का नाही करत

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Před měsícem +2

    या जरांगेचा माज उतरवलाच पाहिजे

  • @likenews9144
    @likenews9144 Před měsícem +12

    करा एकदाच अटक त्याला लयच माजला जरंग्या

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 Před měsícem

      या अटक करून दाखव

    • @bhagwanshinde3700
      @bhagwanshinde3700 Před měsícem

      का तुझ्या आई वर चढून पाटील ने तुला काढल का😂😂😂

    • @rajendradeshmukh8666
      @rajendradeshmukh8666 Před měsícem

      Honar 😅😅😅​@@vishalchavan6341

    • @user-xi5wv2oy3c
      @user-xi5wv2oy3c Před měsícem +1

      अरे भावा पाटलानी या मराठा समाजानी तुझ काय वाटोळे केले..तुला व बापाला साथ देणार मराठेच थोड खाल्लं मिठाला जाग..

    • @SumeshChoure...123
      @SumeshChoure...123 Před měsícem

      Tyach bapacya jivavar tula mith vikat gheta ala nagitar alni pani Piun zopava lagla asta....😅​@@user-xi5wv2oy3c

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Před měsícem +1

    Patil Maratha aplya sobat ahe❤🚩👑

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Před měsícem +19

    पाटलांना हात लावून तर दाखवा

    • @कोकण-ठ4प
      @कोकण-ठ4प Před měsícem

      त्याच्या बोच्यात 🦶घालणार आता पोलीस 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Před měsícem +4

    सर्वांनी विनंती करा दादांना उपोषण सोडायला सांगा सरकारला काही देणेघेणे नाही त्यांना दादांचा जीव घ्यायचा आहे उपोषण सोडायचं सांगा

    • @कोकण-ठ4प
      @कोकण-ठ4प Před měsícem

      आता मण्याच्या बोचा ठेसून काढणार😂😂😂😂😂

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 Před měsícem +1

    यासाठी पेढे वाटले पाहिजे

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Před měsícem +9

    सर्वांनी अंतरवाली कडे निघाला सरकारचा काहीतरी काळाबाजार दिसतो सर्वांनी सावध व्हा

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Před měsícem

    सरकारचे अभिनंदन

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 Před měsícem +4

    अटक करुन काही तरी काळा बाजार आहे उठ मराठा जागा हो

  • @user-xi5wv2oy3c
    @user-xi5wv2oy3c Před měsícem

    शेवटी सरकार यशस्वी झालंच आंदोलन मोडकळीस आणण्यास..

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Před měsícem

    बरच झाल तसही फार माजला होता

  • @digamberkhursade1567
    @digamberkhursade1567 Před měsícem

    जरांगे भुजबल साहेब ओ बी सी नेते आहेत त्यांचे समोर एक मछर आहेस

  • @user-br5vw9pg8t
    @user-br5vw9pg8t Před měsícem

    जरागे ला धक्का बसणार नाही भाजप ला बसेन

  • @shrinathtrading5457
    @shrinathtrading5457 Před měsícem +1

    इतके दिवस काही सापडत नाही म्हणून आता 13 मधला vishay काढून दादांना अटक करत आहे

  • @gulabraogorde2835
    @gulabraogorde2835 Před měsícem

    या काळात संघर्ष योध्याला अधिक महत्त्व येईल है निश्चित आहे.

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 Před měsícem

    आता सरकारने गुन्हे मागे घेऊ नये

  • @arjuntanawade6786
    @arjuntanawade6786 Před měsícem

    मोठा धोका मराठा समाजासाठी आहे.आंदोलनाला खो घालण्यासाठी हे चालले आहे

  • @AmbadasPawar-zi5hu
    @AmbadasPawar-zi5hu Před měsícem

    वा रे सरकार

  • @dipakbhakare
    @dipakbhakare Před měsícem +1

    इतके दिवस का झोपले होते का आज भारतीय जनता पार्टी येनार नाही महाराष्ट्रात

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 Před měsícem

    sit चौकशीचे काय झाले

  • @mohinichandorkar115
    @mohinichandorkar115 Před měsícem +1

    Jayanrao tumache sarkar asatanna Aarskhanache Kam margi ka lavle nahi

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Před měsícem +1

    मुद्दाम कारस्थान आहे हे सरकारचं

  • @balasahebbhujbal9590
    @balasahebbhujbal9590 Před měsícem

    जयंतराव म्हणजे नककी काय करावे सरकारने मार्गदर्शन मिळावे

  • @PrathapAllenge
    @PrathapAllenge Před měsícem +1

    Chakki. Ghotala. B. J. P

  • @kailasshinde9042
    @kailasshinde9042 Před měsícem

    फक्त अटक करून दाखवा चका जाम आंदोलन करत राहणार आम्ही मराठे दादा साठी

  • @ketanmore7477
    @ketanmore7477 Před měsícem +1

    सूडबूद्धीने केलेला कावा

  • @OmkarDesai-oe5ts
    @OmkarDesai-oe5ts Před měsícem

    जरागे पाटील,सरकार ला भारी पडल्या मुळे आडचण होता आहे

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc Před měsícem

    फडणविसांनी चांगलाच आपला इंगा दाखवून दिला

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 Před měsícem

    काही नाही हे सगळे सरकारी लोक लबाड आहेत पहिलं आरक्षण एक मराठा कोटी मराठा 🐯 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🌹

  • @balajip1604
    @balajip1604 Před měsícem

    देवेंद्र फडणवीस चा जाहीर निषेध.

  • @anilk-z6t
    @anilk-z6t Před měsícem

    शरद पवार देणार आता आरक्षण

  • @veermahi07
    @veermahi07 Před měsícem +1

    Bhavpurn shrdhanjali in advance.

  • @fiercespartan7300
    @fiercespartan7300 Před měsícem

    Are jarange mhanje chesta nahi..... Haat tr lava

  • @user-qg1xy7lt7l
    @user-qg1xy7lt7l Před měsícem

    अटक करुन दाखवा 😂😂

  • @shrinathtrading5457
    @shrinathtrading5457 Před měsícem

    पुण्यातून केले म्हणजेच वीस ची चाल

  • @BankatKatpure
    @BankatKatpure Před měsícem +1

    कर मग कळेल मराठा काय आहे

  • @NavnathKhandode-ox2ie
    @NavnathKhandode-ox2ie Před měsícem

    Tarbujya ghalajial madhe

  • @shekharvane5880
    @shekharvane5880 Před měsícem

    Jarange दादा ची बातमी आली आता फालतू लोक काही कमेंट करतील अश्या लोकांवर लक्ष ठेवा म्हणजे त्यांच्या वरती आपल्याला गुन्हा दाखल करता येईल

  • @baludchavanchavan8140
    @baludchavanchavan8140 Před měsícem

    हात लावून दाखवा पाटलाला हात कलम करण्यात येतील

  • @vishalvarpe1445
    @vishalvarpe1445 Před měsícem

    महाराष्ट्र पेटून उठेल साहेब.

    • @rajendradeshmukh8666
      @rajendradeshmukh8666 Před měsícem +1

      😂😂😂😂

    • @vishalvarpe1445
      @vishalvarpe1445 Před měsícem

      @@rajendradeshmukh8666
      आपल्या समाजातील माणसाविषयी आपण हसणे हे लजास्पद आहे.

  • @janardankakde6389
    @janardankakde6389 Před měsícem

    सरकार काय काय करत आहे पाटिल यांना अटक करण्या साठी. ही. मंडळी यवध्या दिवस झोपली होती का.

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv Před měsícem

    फडणवीस साहेबांचा एकच दणका बसला आहे 🤣

  • @sureshshelake4814
    @sureshshelake4814 Před měsícem

    मनोज जरागे यांना अटक झाली तर आम्ही 6 कोट मराठा रस्त्यावर उतरू

  • @user-lt1qx1sm4w
    @user-lt1qx1sm4w Před měsícem

    मराठा समाजात भाजपा विरोध असंतोष वाढत चालला आहे

  • @user-el4gi6hs1q
    @user-el4gi6hs1q Před měsícem

    🍉 ची नविन चाल

  • @Vilas-yg6ti
    @Vilas-yg6ti Před měsícem

    2013 😂 are

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Před měsícem

    Tarbuj che karname 😂

  • @parmeshwarsalunke5179
    @parmeshwarsalunke5179 Před měsícem +1

    सुडबुद्धी ने केलेली कार्यवाही आहे 🍉 ची सगळं समजतंय

  • @mh22parbhanikr74
    @mh22parbhanikr74 Před měsícem

    अटक करून त दाखवा

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw Před měsícem

    Aat taka.. Natki ahe.. Kaam nahi kahi tyala.. Amaran uposhan mhanto ani parat ultimatum ajun ek sandhi vagere.. Faltu

  • @AshokSakhare-mc3hj
    @AshokSakhare-mc3hj Před měsícem

    1 mit ता चे paise देऊन टाकतील मराठे

  • @PrathapAllenge
    @PrathapAllenge Před měsícem

    Trabuj. Chakki. Ghotala.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před měsícem

    Jarage vakadya cha chatu ahe 😅😅😅

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 Před měsícem

    टरबूज फुटबॉल

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před měsícem

    😂😂😂
    😅😅😅

  • @jaijavanjaikisanjaihind2559

    आता आरक्षण मिळू नाहीतर नाही मिळू पण bjp चा एकही आमदार निवडून आला नाही पाहिजे याची सर्व मराठा बांधवानी आजच शपथ घेऊ.

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Před měsícem +3

    टरबुज करत आहे हे कारस्थान.

  • @manojmete277
    @manojmete277 Před měsícem

    2013 चा विषय आहे मनजे फडणवीस यांची शाळा

  • @मराठाबटालियन8805

    2013 मध्ये झालेले नाट्क 2023 मध्ये केस वा रे फडणवीस

  • @NarayanBadade-ur8qd
    @NarayanBadade-ur8qd Před měsícem

    तुम्ही कितीही कारण स्थान करा पाटलाला हात तर लावा

  • @amollad2752
    @amollad2752 Před měsícem

    महाराष्ट्र पेटून युतील

  • @haribhaukekan6089
    @haribhaukekan6089 Před měsícem +13

    कायदा सर्वांना सारखा आहे

    • @ShreyanshBhad
      @ShreyanshBhad Před měsícem

      मग तुम्हाला कशाला आरक्षण पाहिजे सगळ्यांना द्या कायदा सगळ्यांना सारखा आहे😂😂😂