भारतात सगळं काही आहे. परदेशात एकटं राहणं खूप जीवावर येतं. एकटं म्हणजे नवरा बायको मुलं. कोणाकडे जाण येणं नाही, मुलं एकलकोडी, माणूस घाणी होतात. त्यामुळे भारतातच राहावे आणि समाधानात राहावे.
Hi, ma'am मी बोलो होतो की तुम्ही तिकडेच रहा करून पण आज जो तूम्ही सापष्टी करणं दिल्या मूळे समजलं तर मी माझे शब्द माघे घेतो,मला खरच माहित न्हवत की तिकडे एवढ टॅक्स भरावा ,शिवाय खूप प्रॉब्लेम्स पण आहेत, तुमचं भारतात स्वागत आहे
सगळ्या भारतीय लोकानी तात्काळ भारतात परत यावे. भारतात काय नाही??अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा च्या मानाने भारतात खुप स्वस्ताई आहे हे मी माझ्या मुलाकडे गेल्यावर अनुभवले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फलकांचा वेळ जात नाही, आपल्याला गाडी चालवता येत नाही त्यामुळे कुठे जावू शकत नाही. आजुबाजूला कोणत्याही गप्पा मारायला नसतात त्यामुळे वेळ बिलकुल जात नाही. घरी बसुन अक्षरशः कंटाळा येतो. तीसरी गोष्ट म्हणजे हवामान. आपल्याला अशा हाडे गोठवणारी थंडी मानवत नाही. त्यामुळे मला वाटते की भारतीय लोकानी भारतात परत येवून देशाच्या विकासासाठी काम करावे.
@@chaitalijog1589 माझा मुलगा अणि सुन एक महिना सुट्टी घेवून आले आहेत. त्यांच्या बरोबर चर्चा करताना असे जाणवले की भारतातील सध्या भारतातील राजकीय परिस्थिती बाबत ते फारसे खुष नाहीत. मी त्यांना या परिस्थिती मध्ये सुधारणा होईल असे सांगितले तर ते म्हणतात परिस्थिती सुधारली की विचार करू. आता माझा धाकटा मुलगा ही उच्च शिक्षणासाठी साठी बाहेर देशात जातो आहे त्यामूळे आम्ही पति पत्नी एकटे आहोत.
Tai... I agree with u..... And I personally feel that All I'dians who lives abroad.. They should come back and work for our own country. It would be pround even if salary is less..we can explore our country and also we can look after our parents.....
Jara vichar karun bolat ja..... Amhala pahilyapasunch bhartachi athvan yete.... India madhe sudha vikrant na changla job hota ani ithehi changlach job ahe...... Tumchyasarkhe rikamtekdya ani bindok lokanach ase vichar yetat......tyamule ithunpudhe negative comment kartana 10 vela vichar kara.... Get well soon
@@shivanisworldeuropeTumhala kahi manners aahet ka? Rikamtekade bindok mhanata dusaryana. Paishyasathi video banawanaryana khup vel aahe ani te paiishyasathi dusyancha time waste karatat
@Saiprasad-jr2vw ekhadyacha nokari ani kaama baddal as vait boltana manners kuthe jato ??? Ani ho amhi paisya sathi video banavto tyala pn khup kasht lagtat.. ani konala jabardasti nahia jyana vatat asen vel vaya jatoy tyani nahi baghitla video tari chalel… ase negative comments karun vel khup sarthaki lavtay

खूप महत्वाची माहिती. अगदी मन मोकळ्या पणाने दिलेली माहिती होती. 👍👍
परदेशात जाणाऱ्या ना ही उपयुक्त माहिती आहे
माझे बरेच मित्र, नातेवाईक परदेशात आहेत त्याची हिच समस्या आहे...
सगळ्या भारतीय लोकानी तात्काळ भारतात परत यावे. भारतात काय नाही??अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा च्या मानाने भारतात खुप स्वस्ताई आहे हे मी माझ्या मुलाकडे गेल्यावर अनुभवले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फलकांचा वेळ जात नाही, आपल्याला गाडी चालवता येत नाही त्यामुळे कुठे जावू शकत नाही. आजुबाजूला कोणत्याही गप्पा मारायला नसतात त्यामुळे वेळ बिलकुल जात नाही. घरी बसुन अक्षरशः कंटाळा येतो. तीसरी गोष्ट म्हणजे हवामान. आपल्याला अशा हाडे गोठवणारी थंडी मानवत नाही. त्यामुळे मला वाटते की भारतीय लोकानी भारतात परत येवून देशाच्या विकासासाठी काम करावे.
अगदीच खरं. मी स्वतः आत्ता अनुभवत आहे. 2 महिन्यातच कंटाळले आणि मरूदे ते पैसे परतीच तिकिट बुक केलं 👍🏻😊 आणि पुन्हा कायम साठी भारतात लवकरच परतत आहे 😊
@@chaitalijog1589 माझा मुलगा अणि सुन एक महिना सुट्टी घेवून आले आहेत. त्यांच्या बरोबर चर्चा करताना असे जाणवले की भारतातील सध्या भारतातील राजकीय परिस्थिती बाबत ते फारसे खुष नाहीत. मी त्यांना या परिस्थिती मध्ये सुधारणा होईल असे सांगितले तर ते म्हणतात परिस्थिती सुधारली की विचार करू. आता माझा धाकटा मुलगा ही उच्च शिक्षणासाठी साठी बाहेर देशात जातो आहे त्यामूळे आम्ही पति पत्नी एकटे आहोत.
Tumhi sangitlele sagle points barobar ahet . Hawaman , aple parents bhartat apan pardeshat .kewilwana prakar ahe .
Tai... I agree with u..... And I personally feel that All I'dians who lives abroad.. They should come back and work for our own country. It would be pround even if salary is less..we can explore our country and also we can look after our parents.....
Nice information Thank you so much
Chhan mahiti
Khup chhan video.. barech bharatiy abroad madhe settled sudhha hot ahet.. tya var dekhil video banva ..😊
Khup mahtavachi mahiti det ahe ❤❤❤❤ thank you 🙏
Thank you 😊
Khare aahe.
16 age nantar mule aaplya parents la sodun separate rahtat he pn khup vichitra aahe tithe
Ho shivani mi USA la rahate mala pan watat ki india la jav😊
Ho mala hi bhartat jave ase vatte
Mazya manat kiti tari vela yet ki bhartat jave .😢
येथे जातीयता खुप आहे
नोकरी गेली असणार शंभर टक्के.बरोबर आहे ना,?, नोकरी गेली कि भारत आठवतो
Jara vichar karun bolat ja..... Amhala pahilyapasunch bhartachi athvan yete.... India madhe sudha vikrant na changla job hota ani ithehi changlach job ahe...... Tumchyasarkhe rikamtekdya ani bindok lokanach ase vichar yetat......tyamule ithunpudhe negative comment kartana 10 vela vichar kara.... Get well soon
@@shivanisworldeuropeTumhala kahi manners aahet ka? Rikamtekade bindok mhanata dusaryana. Paishyasathi video banawanaryana khup vel aahe ani te paiishyasathi dusyancha time waste karatat
@Saiprasad-jr2vw ekhadyacha nokari ani kaama baddal as vait boltana manners kuthe jato ??? Ani ho amhi paisya sathi video banavto tyala pn khup kasht lagtat.. ani konala jabardasti nahia jyana vatat asen vel vaya jatoy tyani nahi baghitla video tari chalel… ase negative comments karun vel khup sarthaki lavtay
@@shivanisworldeurope Ati rude aahat ho tumhi. Foreign la pan paishyasathi jatat aani video sathi kashta pan paishyasathi ghetat
@@shivanisworldeurope Subscribe kara mhanun vinavnya karayachya mag baghu naka mhanun mothepana karayacha
Koun koun aahe please name them?
Specific person baddal nahi .. overall bolat ahe around 7.89 millions nri bhartat partle ahet. 😊
@@shivanisworldeurope can I get reference please?