पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय ! बद्धकोष्ठता 6 कारणे व 4 उपाय । कब्ज इलाज constipation remedy

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • पेट सफा तो रोग दफा अशी एक म्हण आहे. कडक संडासला होणे, कुंथावे लागणे, सकाळी तासन तास टॉयलेट मध्ये बसावे लागणे, एकदाच पूर्ण पोट साफ न होणे, खाल्ल्यावर पुन्हा जावे लागणे, हे सर्व त्रास बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन/ constipation दर्शवतात. अनेक रुग्ण नेहमी विचारतात सर दो मिनिट मे पेट साफ होगा ऐसा कुछ बताये किंवा कब्ज कॉन्स्टिपेशन साठी घरगुती उपाय सांगा. कब्ज का इलाज क्या है/ kabaj ka ilaj kya he ?
    खरंतर काही नियम पाळले, आयुर्वेद जीवनशैली समजून घेऊन तिचे पालन केले, तर constipation, कब्ज, मलबद्धता, बद्धकोष्ठ हे शब्द सुद्धा ऐकायला मिळणार नाहीत. असे म्हणतात की आंतो को साफ रखने से सारे रोग साफ हो जाते है. To clear stomach waste is very important.
    पोट साफ नसल्यास IBS/ ग्रहणी Colitis/प्रवाहिका, PFD, piles/ मूळव्याध fistula, fissure, acidity, bloating, gases, headache असे अनेक आजार अथवा लक्षणे दिसतात. तेव्हा या रोजच्या प्रॉब्लेम साठी आयुर्वेदाची मदत घेऊयात
    या व्हिडिओमध्ये रोज एकदाच पोट का साफ होत नाही? अर्थात बद्धकोष्ठता का होते? याची 6 कारणे व 4 घरगुती उपाय दिले आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहून नीट समजून घ्यावा जेणेकरून कॉन्स्टिपेशन चा त्रास बरा करण्यासाठी मदत होऊ शकेल.
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज
    RO filter limitations/ disadvantages
    • RO filter/ फिल्टरचे पा...
    benefits of ghee दूध तूप घेण्याचे 21 आश्चर्यकारक फायदे
    • Benefits of ghee/ दूध ...
    पित्त उपाय
    • पित्त वाढवणारी 9 कारणे...
    ताक पिण्याचे फायदे
    • हे आजार ताकाला घाबरतात...
    पोट साफ होण्यासाठी 3 नियम
    • पोट साफ व्हायलाच हवे। ...
    चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी
    • वांग/Pigmentation घालव...
    वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: • वांग/Pigmentation/Mela...
    केसांच्या वाढीसाठी
    • होय! केसांसाठी आंब्याच...
    केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: • केसांचे प्रश्न-हमखास य...
    Dr. Tushar Kokate
    Mob. 9960209459
    #कब्ज
    #constipation
    #पोट_साफ
    पेट साफ उपाय
    आतों की सफाई
    kabaj ka ilaj
    कडक संडास
    hard stool
    बद्धकोष्ठता
    ghee for constipation
    ताक और पेट साफ
    कब्ज का इलाज
    पोट साफ उपाय
    Disclaimer / अस्विकरण
    या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
    आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
    डॉ तुषार कोकाटे.

Komentáře • 391

  • @shrimantmagar8730
    @shrimantmagar8730 Před 22 hodinami +1

    फारच छान माहिती मिळाली.

  • @shriramvadgaonkar
    @shriramvadgaonkar Před 4 dny +1

    आतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 3 dny

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @pramilanikumb4077
    @pramilanikumb4077 Před 2 měsíci +13

    खुप ऊपयुक्त माहीती सांगीतली धन्यवाद डाॅक्टर

  • @mangalasapre8353
    @mangalasapre8353 Před 4 měsíci +6

    तुम्ही खूप छान समजावून सांगता धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci +1

      आपण मनापासून दिलेल्या या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @sindhusapkal2124
    @sindhusapkal2124 Před 2 měsíci +6

    Khup chan, mahiti sir dhanywad

  • @aartijadhav9769
    @aartijadhav9769 Před 22 dny +3

    फारच छान माहिती दिली आहे

  • @shrirambudhwat3487
    @shrirambudhwat3487 Před 29 dny +2

    फारच छान माहिती दिली आहे.
    Very good information.

  • @bapumane9791
    @bapumane9791 Před 2 měsíci +5

    डॉक्टर खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @prakashdumbre5978
    @prakashdumbre5978 Před 3 měsíci +5

    खुप छान माहिती दिली

  • @popatkhamkar8913
    @popatkhamkar8913 Před měsícem +5

    Khop. Changla

  • @ramchandraandharkar2955
    @ramchandraandharkar2955 Před měsícem +2

    Vijaya andharkar.
    Khupch chan mahiti dili aahe sir.khupch upyukt.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @sandipgore-oj4kn
    @sandipgore-oj4kn Před 6 dny +1

    धन्यवाद डॉक्टर
    खूप छान माहिती दिली

  • @dipaklandepatil3382
    @dipaklandepatil3382 Před měsícem +1

    खुपच छान सविस्तरमाहिती दिली सर आपण खुप खुप मनापासून आपले धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे 🔔 बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @pratimagajare5257
    @pratimagajare5257 Před 4 měsíci +3

    खूपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @sairaj9160
    @sairaj9160 Před 6 dny +1

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळे त्रास मला होतात तुम्ही यावर उपाय दिला एरंडेल तेलाचा आणि तुपाचा तो मी ट्राय करते आणि तुम्ही डॉक्टर खूप सुंदर माहिती दिली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 5 dny

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @varsharaut2680
    @varsharaut2680 Před 4 měsíci +2

    खूप छान माहिती दिली प्रत्येक वेळेला तुम्ही खूप छान समजून सांगता🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci +1

      खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा .आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! Do Share & Keep watching!

  • @varshadamandlik7688
    @varshadamandlik7688 Před 4 měsíci +12

    तुम्ही जी माहिती देता उपाय सांगता ते सहज करता येण्याजोगे घरगुती असतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद😊

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @sureshbharati2595
    @sureshbharati2595 Před 2 měsíci +2

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर 🙏🏼🌹

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 2 měsíci +1

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद! असेच नवनवीन आणि शास्त्रीय आयुर्वेदिक व्हिडिओ साठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!

  • @vijaykarmarkar5532
    @vijaykarmarkar5532 Před 2 měsíci +1

    फार सुंदर व छान उपयुक्त नेहमी माहिती असते.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 2 měsíci

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @maheshdalavi612
    @maheshdalavi612 Před 13 dny +1

    खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 13 dny

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před 4 měsíci +2

    खूपच छान उपयुक्त माहिती डॉ साहेब धन्यवाद

  • @manishakarande2759
    @manishakarande2759 Před 2 měsíci +2

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @user-td5le2dn2y
    @user-td5le2dn2y Před měsícem +1

    अति सुंदर धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @vinayaklohar9134
    @vinayaklohar9134 Před měsícem +3

    खूप छान सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @prakashkokare3555
    @prakashkokare3555 Před měsícem +1

    Very good information thanks and very useful also

  • @user-ef9xn3sk7r
    @user-ef9xn3sk7r Před 8 dny +1

    Khup khup chaan sir 🙏🙏 mi udya pasun follow karel ❤

  • @sheshraokharat-qc7tb
    @sheshraokharat-qc7tb Před 2 měsíci +4

    Khup.chhan

  • @PrakashBhagwat-jv1wg
    @PrakashBhagwat-jv1wg Před měsícem +1

    छान माहिती धन्यवाद डॉ साहेब

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे 🔔 बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Před 4 měsíci +1

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत.
    धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @somnathdhole1020
      @somnathdhole1020 Před 2 měsíci

      Dr माझा मुलगा 2.5 वर्षाचा आहे त्याला 4-5 दिवस शौच होत नाही काही उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 2 měsíci

      @somnathdhole1020 पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: czcams.com/play/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT.html

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 Před 4 měsíci +2

    Doctor mahiti khup Chan aahe Ani त्यावरचे उपाय पण खूप छान व सविस्तर सांगितली आहेत माझे पण पोट साफ होत नाही पण आजचा उपाय करून बघते धन्यवाद डॉक्टर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @haribhauharawane1593
    @haribhauharawane1593 Před 4 měsíci +1

    👌 सर खूप चांगली माहिती दिलीत.धन्यवाद.

  • @bharatideshpande8822
    @bharatideshpande8822 Před měsícem +1

    Dhanywad kup chan sagitale👍

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहिती करता चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.

  • @sarlapatil3814
    @sarlapatil3814 Před měsícem +1

    Khup Chan mahiti deeli sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @ramchandraandharkar2955
    @ramchandraandharkar2955 Před 2 měsíci +1

    Khupch chan upyukt mahiti dili.dhanyawad.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 2 měsíci

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ही माहिती इतरांनाही पाठवा. Keep watching!

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 Před 2 měsíci +1

    खूपच छान सांगितले सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 2 měsíci

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @gajananvispute4292
    @gajananvispute4292 Před měsícem +4

    सर मला हा त्रास नेहमी होतो. तुम्ही सांगितलेली कारणे मला समजले फार योग्य माहिती दिली धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक नवनवीन शास्त्रीय माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.🙏

  • @arunbehale9972
    @arunbehale9972 Před měsícem +5

    Khup chan mahiti dili sir.rojchya adchanimadhun baher padnyasathi upukta aahe.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @ramkrushnaparshuramkar8951

    फारच छान

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 28 dny

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 Před 4 měsíci +1

    खूप छान सांगितले आहे म्हणून 🎉

  • @varshalad-yt4md
    @varshalad-yt4md Před 2 měsíci +1

    खुप छान माहिती

  • @DadasoPandurangDhanavade
    @DadasoPandurangDhanavade Před měsícem +1

    Super Super Super Information.Hon.Dr.Tushar Koate Sir

  • @suvarnashevade7486
    @suvarnashevade7486 Před 4 měsíci +1

    खूप छान माझ्यासाठीच आहे असं वाटलं

  • @user-zw5dc8so3r
    @user-zw5dc8so3r Před 2 měsíci +1

    Khoop chhan mahiti.

  • @anantasathe109
    @anantasathe109 Před 11 dny +1

    Khup chan

  • @ramdasdhomase2262
    @ramdasdhomase2262 Před 4 měsíci +1

    आपण खुप छान माहिती दिली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @user-uk2xh5rq3d
    @user-uk2xh5rq3d Před 4 měsíci +2

    May Almighty God bless you.Sir charbichya gathinvar gharguti upay Sanga.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci +1

      शरीरावरती चरबीच्या गाठी येणे ही आयुर्वेदानुसार मांस धातूची दुष्टी असते. येथे प्रामुख्याने दिवास्वाप म्हणजे जेवण केल्यानंतर दिवसा झोपणे टाळावे. तसेच सकाळी कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरते. या व्यतिरिक्त उदवर्तन म्हणजे अंगाला उटणे लावून आंघोळ करणे हा उपायही अनेक लोकांमध्ये यशस्वीरित्या काम करताना दिसतो. पोटातून घेण्यासाठी सुद्धा अनेक औषधी उपलब्ध आहेत. परंतु त्यासाठी रुग्णाची सविस्तर केस हिस्टरी घेणे गरजेचे ठरते. रात्री झोपताना अर्धा ते एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर अथवा मधासह चाटण केल्यानेही अनेक लोकांमध्ये या चरबीच्या गाठी कमी होताना पाहिले आहे. धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 Před 10 dny +2

    "मर्मा ट्रीटमेंट" संबंधी आपण एक व्हिडिओ जरुर करा. विशेषत: केरळ आयुर्वेदिक मध्ये हो ट्रीटमेंट दिली जाते. खूप कमी लोकांना याची माहिती आहे.
    तरी तसदी घेऊन एक व्हिडिओ जरुर बनवा.

  • @netrapatil4142
    @netrapatil4142 Před měsícem +1

    Sope shabda.pan important mahiti.video khup aavdla.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 Před měsícem +1

    खूप छान

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @user-oc7hd4gw9x
    @user-oc7hd4gw9x Před 23 dny +1

    Best advice

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 22 dny

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @nalinibhavsar9130
    @nalinibhavsar9130 Před 26 dny +1

    Chhan upchar sangitle Samjun sangitle 👌🙏🌷

  • @ashashimpi1673
    @ashashimpi1673 Před 4 měsíci +1

    Chhan mahiti dili sir thanksssss

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Před měsícem +1

    आपण खूप महत्त्वाचे आणि उत्तम मार्गदर्शन केले आहे.आपला व्हिडिओ पाहून आणखी महत्त्वाचे उपाय जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केले आहे.धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      शेजारची घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल!
      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @mangeshmarale5415
      @mangeshmarale5415 Před měsícem

      अपचन थांबवण्यासाठी आयुर्वेदातील औषधी सुचवा

  • @prankstersaras
    @prankstersaras Před 2 měsíci +1

    Thanks for nice guide ❤❤

  • @user-ey8bz6dk7u
    @user-ey8bz6dk7u Před 4 měsíci +2

    खूप छान अतिशय उपयुक्त माहिती दिली आपण, धन्यवाद , आता आपण ऋतूमाना नुसार येणाऱ्या फळांची माहिती आणि कोणी किती घ्यावी या वर मार्गदर्शन करावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @pardeepohekar1920
    @pardeepohekar1920 Před 4 měsíci +1

    Sunder best vedio.

  • @sukhadaapte6671
    @sukhadaapte6671 Před 2 měsíci +1

    छान माहिती

  • @sunilnar1158
    @sunilnar1158 Před 21 dnem +1

    Thanks

  • @pradipaher3311
    @pradipaher3311 Před 4 měsíci +3

    Chhan , thanks

  • @ashwinighugare7303
    @ashwinighugare7303 Před 4 měsíci +1

    Khup Chan mahiti Dr....

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci

      माहिती आवडली असल्यास तसेच महत्त्वाची वाटत असल्यास ती इतरांनाही पाठवावी. खूप खूप धन्यवाद !!

  • @anjaliangad6136
    @anjaliangad6136 Před měsícem +1

    सर खूप छान माहिती सांगितली सर तुम्हाला बोलाचे आहे माझे सांधे दुखतात

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Před 4 měsíci +1

    सर खुप छान माहिती दिली धन्यवाद सर मला रोजचा हा पाॅ्ब्लेम आहे पोट निट साफ होत नाही सारख शौचाला जावे वाटत छान माहिती दिली धन्यवाद सर ❤❤❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @subhashpagar1253
    @subhashpagar1253 Před 3 měsíci +1

    Dr. Nice 👌👌

  • @harshadkudlepatil6875
    @harshadkudlepatil6875 Před 8 dny +1

    छान माहिती dr पण रोज तूप खाना कॉलेस्ट्रॉल वाढणार तर नाही ना ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 8 dny

      czcams.com/video/vS6MSxga2C8/video.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 Před 10 dny +4

    तूप 2 चमचे तूप रात्री घेणे हा उपाय आपण सुचविला. पण याची सवय लागते, एखाद्या दिवशी नाही घेतले तर संडास होत नाही व झाले तर कडक होते. अशी सवय लागू नये म्हणून काय करावे?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 10 dny +1

      दूध व तुपाचा आहारात समावेश असणे ही एक चांगली सवय आहे. त्यामुळे त्याची सवय लागली तरी चालेल. चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, इथे जर ती प्रयत्न न करता लागत असेल तर चांगलेच आहे. जशी जशी आतड्यांची स्निग्धता वाढत जाईल तसे तसे पोट साफ होण्यासाठी तुपावर अवलंबून राहावे लागणार नाही. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @subhashpagar1253
    @subhashpagar1253 Před 4 měsíci +1

    Dr. Nice🎉🎉

  • @SachinWalukar-zl9fl
    @SachinWalukar-zl9fl Před 13 dny +3

    Sir pot गच्च राहत आणि गॅसेस तयार होतात पचन व्यवस्थित नाही होत ट्रीट मेन्ट भरपुर झाली पण काही उपयोग नाही वजन कमी झाले पोटाला जर सूज असेल तर काय करावे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 13 dny

      खूप दिवसांचे अजीर्ण, अपचन यामुळे असे होऊ शकते. यावर काय घरगुती उपाय सांगणाऱ्या व्हिडिओची लिंक खाली देत आहे. शक्य झाल्यास आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, धन्यवाद!
      पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: czcams.com/play/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT.html

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před 28 dny +2

    सुंदर.
    आपण नाडी परिक्षण करून निदान करता ?

  • @ujwalamankar1133
    @ujwalamankar1133 Před 2 měsíci +1

    Nice

  • @anilshevkar4573
    @anilshevkar4573 Před 2 měsíci +1

    सर आपण माहिती उत्तम सांगितली. सांगितल्याप्रमाणे उपाययोजना करून पाहतो. अन्यथा आपणाशी समक्ष भेटतो. आपला पत्ता कळवावा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 2 měsíci

      🙏🏻🙏🏻
      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @sheetaldeshpande7382
    @sheetaldeshpande7382 Před 4 měsíci +1

    Thanku so much . mee vicharalelya pelvic floor weekness baddal pan ullekh kelat. aata tumhi sangitalya pramane upay karen

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci

      नक्कीच ! आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! Do Share & Keep watching!

  • @sandeshdongare8124
    @sandeshdongare8124 Před 4 měsíci +5

    पित्ता मुळे पोट साफ होणार नाही का सर

  • @pravinwamane
    @pravinwamane Před 4 měsíci +4

    नमस्कार सर. माझं वय वर्ष 34. वयाच्या 24 वर्षापर्यंत लहानपनापासून क्रिकेट, खो खो कबड्डी असे खेळ दिवस भर खेळण्यात गेले. 24 वर्षानंतर बैठे काम सुरु झाले शारीरिक हालचाल बंद झाली, खेळ बंद झाले.
    28 व्या वर्षी मूळव्याध चा त्रास सहन न झाल्याने संभाजीनगर ला कमलनयन बजाज ला इंजेकशन घेतले. थोडा फार फरक पडला. परंतु हळू हळू पोट साफ न होण्याची समस्या वाढताच गेली. आता दिवस भरात 5-6 वेळा जावे लागतेय.
    सकाळी 6-8:30 या वेळात 3 वेळा जावे लागते.
    उपचार करणारे फिक्स dr मिळत नाहीये. दिवसभरात 2 च वेळा टॉयलेट जावे लागेल असं फरक कोणी करून देत असेल तर 10 हजार रुपये देण्याची तयारी सुद्धा आहे.

    • @sagarnwagh4315
      @sagarnwagh4315 Před 2 měsíci

      Tumche Symptoms, IBS- Irritable Bowel Syndrome ya aajarachi Distay , me pan face kela ahe same problem, tumhi Bajaj Hospital che Gastroenterology Department che Chief Dr. Gaurav Ratnaparakhi sir yanna consult Kara tumcha problem solved hoil nakki....

    • @pravinwamane
      @pravinwamane Před 2 měsíci +1

      @@sagarnwagh4315 धन्यवाद 🙏🙏

  • @govindabirla9897
    @govindabirla9897 Před 4 dny +1

    Hello sir mala 3 years pasun i.b.s ahe and mala nehmi medicine gyavi lagte sir yacha kahi upay sanga na

  • @bunnyboy6199
    @bunnyboy6199 Před 27 dny

    खूप छान वाटत तुम्ही सांगितलेले उपाय खूप आवडले धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 24 dny

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @sarjeraorandive4900
    @sarjeraorandive4900 Před 4 měsíci +1

    साद्या सरळ भाषेत माहिती दिलीत सर धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @ashokagashe3281
    @ashokagashe3281 Před 18 dny +1

    सर नमस्कार ,लकव्यावर घरगुती उपाय सांगा.

  • @prashantnate2207
    @prashantnate2207 Před 9 dny +1

    साहेब वात कमी करण्यासाठी काही औषधे असतील तर ती कुरिअर द्वारे मिळतील का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 9 dny

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @Rajbhosale-007
    @Rajbhosale-007 Před 26 dny +2

    Aika ki sir chatit pn dhadhad hou shakte yachya sobat

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 26 dny

      आपल्या पचनाचा व हृदय गतीचा नक्कीच संबंध आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ लवकरच आपल्या चैनल वर येईल. खूप खूप धन्यवाद !!!

  • @murlidharbhosale4361
    @murlidharbhosale4361 Před 2 měsíci +1

    Please suggest treatment for IBS on & office due to anxiety with depression

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 2 měsíci

      IBS Colitis ग्रहणी: घरगुती उपाय czcams.com/play/PLWLVUUxp3ijWgZNabv5q1FaNnyeWiqqZE.html

  • @mohantekade1943
    @mohantekade1943 Před 24 dny +1

    वरचेवर माहितीचा सांगावि डाँक्टर साहेब धन्यवाद

  • @ratnakarsuryawanshi8507
    @ratnakarsuryawanshi8507 Před 2 měsíci +2

    नमस्कार डाॅक्टर , मी रोज सकाळी आवळा पावडर एक चमचा गरम पाण्यात घेतो त्यामुळे मला गॅसेस व पित त्रास कमी झाला असुन पोटही साफ होते तरी त्याचा भविष्यात काही त्रास होणार नाही ना? या बाबत सल्ला द्या ही विनंती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 2 měsíci

      याविषयी सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक खाली देत आहे, नक्की पहावा. धन्यवाद!czcams.com/video/vS6MSxga2C8/video.html

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 Před 7 dny +1

    Trifala churn ghetle tar chalte ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 7 dny

      czcams.com/video/nidES9q0zGA/video.html
      सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ नक्की पाहावा धन्यवाद

  • @netrapatil4142
    @netrapatil4142 Před měsícem +1

    Shastrakriya tatadiche upchar yasathi allopathy thik aahe.pan paripurna healthy aayushya sathi a y u r v e d sarvashreshtha.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      👍👍 नक्कीच, आयुर्वेद हे केवळ वैद्यकशास्त्र नसून ते आयुष्याचे शास्त्र आहे, आयुषो वेद: आयुर्वेद:|
      स्वस्थ व्यक्तींच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रुग्णांचे व्याधी बरे करणे हे आयुर्वेदाचे ध्येय आहे!

  • @nalandajiwane2396
    @nalandajiwane2396 Před 2 měsíci +1

    धन्यवाद sir

  • @user-qg1os3gm2j
    @user-qg1os3gm2j Před 10 dny +1

    सर मला दररोज 4ते5 वेळेस शौचास जावे लागते .काही खाल्ले किंवा चहा पिल्यावर पण शौचास जावे वाटते. तुम्ही सांगितलेल्या उपचरणव्यातिरिक्त उजून काही उपाय आहे का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 9 dny

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @Police_Aarmy
    @Police_Aarmy Před 3 měsíci +7

    आपण सांगितले त्या उपायाने अन् नियमित योगा केल्याने constipation पासून सुटका मिळेल का....... अपान वायू संतुलित होईल का सर जी.......15 दिवस झाले मी नियमित योगा अन् योग्य आहार घेत आहे.......

  • @PrashantNikam-bd1ys
    @PrashantNikam-bd1ys Před měsícem +1

    🙏

  • @subhashraosuryawanshi8918

    तुमचं संभाषण खुपचं छान कुठे आहेत सतसाहेब

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 15 dny

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशीच शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.
      तसेच ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सला शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!

    • @chandrakantveer6358
      @chandrakantveer6358 Před 12 dny +1

      ​@@drtusharkokateayurvedclinic🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 11 dny

      @chandrakantveer6358 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amt359
    @amt359 Před dnem +1

    तूप दुधात घेतल तर चालेल का सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 5 hodinami

      czcams.com/video/vS6MSxga2C8/video.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @dadaadake1440
    @dadaadake1440 Před 20 dny +1

    👍🙏

  • @nitinchandneri7972
    @nitinchandneri7972 Před měsícem +1

    खूप छान सर मला दोन वर्षांपासून पोटाचा त्रास आहे कोलायटिस आहे खाल्लेले अंगी लागत नाही दोनदा संडासला जावे लागते वजन पण कमी झाले आहे खुप दवाखाने केले पण फरक पडला नाही खुप टेन्शन येते योग्य ते मार्गदर्शन करावे सर .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem +1

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @snehasagvekar7990
    @snehasagvekar7990 Před měsícem +1

    Asthma asel tar Tak pyayl tr chalel ka

  • @whitereddiamond2043
    @whitereddiamond2043 Před měsícem +1

    Aamavatavhe lakshn sangal

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před měsícem

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 Před 4 měsíci +3

    Badhhkoshata aata tr khup tras wadhla aahe.50 plus aahe veg aahe sadh simple jewan.mi one a week golya ghete saph karun ghete.tup khate fruits pani bharpur.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @dineshsakpal1552
    @dineshsakpal1552 Před 4 měsíci +2

    Sir mala pan 4 varshapasun pittacha tras aahe doke khup dukhate chakar sarak vatate dokyacha dr kade gelo tya goyani khup chakar sarak vataycha gadi chalvtana khup bhiti vataychi goyla band kelya ki bare vatayche tari pan ajun trras aahe doke duki v chakar potat gass pan banto upay sanga sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci +1

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

    • @user-ee1ng5fw3p
      @user-ee1ng5fw3p Před 4 měsíci

      सांगा ना सर

  • @rekhaugave3542
    @rekhaugave3542 Před 4 měsíci +2

    Vajn kami kanara upay saga

  • @sanjaykulkarni9875
    @sanjaykulkarni9875 Před 4 měsíci +1

    सर 🙏 नखांवर रेषा दिसतात त्या बाबतीत एक व्हिडिओ करावा

  • @user-oh2iw3vi8w
    @user-oh2iw3vi8w Před 3 měsíci +1

    👌👍🙏

  • @SanjayGanorkar-ns4nh
    @SanjayGanorkar-ns4nh Před 4 měsíci +1

    D r lm Sanjay ganorkar mala potsaf n zhalyamul potdhukhalyamule zhop yet nahi. Kay karve sagna pliz

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před 4 měsíci

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!