तुम्ही कोण आहात तुमची लायकी काय ? | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024

Komentáře • 1,5K

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 Před 7 měsíci +14

    पोलिस खात्याने योग्य कारवाई केली पाहिजे व गृह मंत्रालयाने सुध्दा लक्ष दिले पाहिजे...

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 Před 9 měsíci +28

    पोलीस आयुक्त साहेबांनी नियमानुसार कारवाई करावी. वर्दीची कामगीरी दाखवावी.
    का निव्वळ गरीबाःनाच दमदाटी करतात.
    इथ लावा तुमचा जोर .
    जयश्रीराम .

  • @nitinmahajan1366
    @nitinmahajan1366 Před 9 měsíci +269

    याला जवाबदार गृहमंत्री आहे , हिम्मत होते कशी , ताबडतोब कारवाई झालीच पाहीजे

    • @lp34pune
      @lp34pune Před 9 měsíci +5

      Wait & watch.Naughty PSYCOPATH is a Gone case

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Před 9 měsíci

      काय चुकीचं बोलले...
      का अडवल उद्धवजी ना..
      ते काय दंगा ..करायला गेले होते का..
      काही च बोलत नाहीत म्हणजे खर आहे कमिशनर ची.लायकी तिच आहे

    • @sunilmane8048
      @sunilmane8048 Před 9 měsíci +10

      गृहमंत्री मध्ये दम नाही..

    • @anilkale1575
      @anilkale1575 Před 9 měsíci

      नेपाळी राणेवर कारवाई होते का?

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 9 měsíci +5

      सामान्य जनतेला, हिंदुत्ववाद्यांना त्रास दिला तर कार्यवाही झाली पाहिजे. 👍

  • @hemantraje387
    @hemantraje387 Před 9 měsíci +76

    Nitesh Rane is the only person...who tackles Sanjay Raut very well...😊

    • @dilipbhide7089
      @dilipbhide7089 Před 9 měsíci +1

      तुम्ही vlog चेअखेरीस जी भावना सर्व सामान्य जनतेची अपेक्षित आहे तीच व्यक्त केलीयत.

  • @Khavchat
    @Khavchat Před 9 měsíci +81

    🙏🙏🙏या निमित्ताने शहिद अशोक कामठेंची आठवण झाली. सोलापूरातील एका मस्तवाल आमदाराला फरफटत, गाडीवर फटके मारत जीपमध्ये कोंबले होते. ह्यालाही एखाद दिवशी एखादा डेरिंगबाज भेटावा.

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Před 9 měsíci +5

      Evadhi deraing sadhyachya na polisat ahe ba sattet baslelya rajkarnyanmadhe. Teva he ase chalaychech.

    • @ashokmore8214
      @ashokmore8214 Před 9 měsíci +9

      त्याचे नाव रवी पाटील

    • @Khavchat
      @Khavchat Před 9 měsíci

      @@ashokmore8214 येस्स!! तोच तो!✅

    • @Khavchat
      @Khavchat Před 9 měsíci

      @@milindjoshi7025 खरंय!!✅

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 9 měsíci +4

      फडणवीस असताना शक्यच नाही ,बुळ्चट आहे गृहमंत्री. पालघरला साधूंची हत्या झाली सगळ recorded आहे पण आरोपी फरार आहेत अजून सापडत नाहीयेत. याचा अर्थ कोणीही उठाव याव आणि ठेचून ठार कराव बावळट बसलीच आहेत निष्क्रियपणे.कदाचीत अजितदादा, भुजबळ,हसन मुश्रीफ, मिटकरी अशी तडजोड करायची वेळ भविष्यात आली तर...... आम्ही सगळ्यांशी चांगले.तुम्ही मरा कर्मुसे,केतकी चितळे सारखे..

  • @sunilk4913
    @sunilk4913 Před 9 měsíci +8

    सन्ज्याला त्याचाच कार्यकर्ता एका दिवशी कानाखाली पेटवेल...

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v Před 9 měsíci +438

    संजय राऊत हिंमत असेल तर लोकसभेसाठी अथवा विधानसभेसाठी जनतेतून निवडून येऊन दाखवा

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c Před 9 měsíci +43

      दाखवा नाही दाखव बोल

    • @advbhandekaromprakash2332
      @advbhandekaromprakash2332 Před 9 měsíci +32

      Naughty boy है
      लढेगा नही

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 9 měsíci +3

      घंटा लढवतो.याची लायकी याला स्वत:लाच माहीत आहे.

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 Před 9 měsíci +16

      Exactly

    • @jayhind4126
      @jayhind4126 Před 9 měsíci +6

      कधीपण येनी टाईम

  • @user-yv8fr2im8p
    @user-yv8fr2im8p Před 5 měsíci +3

    पोलिसांनी हात काढला तर राऊत साहेब तुमच काय होईल.
    पोलिस दलामुळे देश, राज्य सुरक्षित आहे.
    हे कोणीही विसरू नये.
    🚩🚩 जय भवानी 🙏 जय शिवराय 🚩🚩

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Před 9 měsíci +250

    IPS, IAS सारख्या कठीण परिक्षा पास करुन जर अशा टिनपाट लोकांच्या धमक्या ऐकाव्या लागत असतील तर काय उपयोग अशा शिक्षणाचा?

    • @deepakdeshpande9149
      @deepakdeshpande9149 Před 9 měsíci +11

      लाचारीमुळे👍

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 Před 9 měsíci +8

      महासंचालक पद सोडुन द्याव

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Před 9 měsíci +3

      पोलिसांत साहेब असले तरीही ऑर्डर यावी लागते.नाहितर काय होतं..............

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 9 měsíci +7

      ह्यांच एवढं वाईट वाटून घेऊ नका, हे संजय राऊत सारख्यांकडून शिव्या खातात, आणि त्याचा सगळा राग सामान्य जनतेवर काढतात.

    • @siddheshwalke1670
      @siddheshwalke1670 Před 9 měsíci +4

      Baykola gold jewellery porala foreign madhe studies farm house and Investment in crores hey sagla single salary mdhe hota nhi. Lachari chalel but paise pahijet 🤐

  • @ganeshdada6137
    @ganeshdada6137 Před 9 měsíci +17

    एखादं शांततेचं नोबेल गृहमंत्र्यांना द्यायला हरकत नाही 😔

  • @nakhandelwal
    @nakhandelwal Před 9 měsíci +38

    संजय राउत पर कड़ी कार्यवाही होनी चाहिए

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 Před 9 měsíci +16

    धमकी देणाराचा उद्येश समजून घ्या. सरकार हे सर्व ऐकून घेईल परंतु ते सोडून देणार नाही. प्रतिक्रियेची गरज नाही. जे करावे ते केले जाईल हे निश्चित !

  • @umeshkulkarni10
    @umeshkulkarni10 Před 9 měsíci +28

    सुशील जी हेच वाक्य सामान्य माणसाने म्हटले असते तर एक तासाच्या आत पोलिस अटक करायला आले असते. पण हे विश्व प्रवक्ते त्यांच्यावर कारवाई कोण करणार. परखड विशलेषण केलेत आपण सुशील जी.

  • @shreejoshi4639
    @shreejoshi4639 Před 9 měsíci +3

    राजकारणी किती माजोरडे पणा करत आहेत! भयानक आहे!
    आणि हे साहेब राज्यसभे सारख्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत... धन्य आहे...जय लोकशाही...

  • @mayapatilpatil7882
    @mayapatilpatil7882 Před 9 měsíci +144

    येत्या निवडणुकीत यांना यांची लायकी दाखवून द्यावी जनतेने

    • @surekharanade270
      @surekharanade270 Před 9 měsíci

      हेच तर आपल्याकडे होत नाही ना ? एकतर अशांना निवडून देणाऱ्या जनतेच्या मुठी दाबलेल्या असतात किंवा ही जनता सारासार विचारशक्ति वापरत नाही । जनता जर विचारी असती तर आज पुढे पुढे करणारे कितीतरी जण कायमचे घरी बसले असते ।

    • @mayapatilpatil7882
      @mayapatilpatil7882 Před 9 měsíci

      @@surekharanade270 right

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 Před 9 měsíci

      Ha ubhach rahat nahi, yala kasa padnar? SS paksh pramukh constitution peksha motha aahe ka SR?

    • @mayapatilpatil7882
      @mayapatilpatil7882 Před 9 měsíci

      येत्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे येणार नाही त्यामुळे संजय राऊतला खासदारकी मिळणार नाही

  • @devendramittal5773
    @devendramittal5773 Před 2 měsíci +1

    म्हणूनच संविधानात योग्य ती सुधारणा होणे आवश्यक आहे 🙏🏻🚩🕉️

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 Před 9 měsíci +118

    आघाडी काळात गुलाम म्हणून वागवलं आहे तर त्याची गुर्मी,माज येत असेल तर दोष व्यवस्थेचा, अशांना जामिनावर सुटका करणार्या न्यायपालिकेचा.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Před 9 měsíci +9

      बरोबर बोललात तुम्ही.

  • @mohanirajvishnujoshi760
    @mohanirajvishnujoshi760 Před 9 měsíci +2

    संजय राऊतला मानस उपचाराची अत्यंत गरज आहे.

  • @narendramanjrekar2047
    @narendramanjrekar2047 Před 9 měsíci +42

    गृहमंत्री यांनी यांची जबाबदारी घ्यावी व योग्य ती कारवाई करावी नाही तर राजीनामा द्यावा.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Před 9 měsíci +4

    सुशीलजी सुंदर विश्लेषण सर.👍👍

  • @RashiM327
    @RashiM327 Před 9 měsíci +22

    मतदारांनी याची नोंद घ्यावी आणि मतदान करावे.

  • @rahulkadam8906
    @rahulkadam8906 Před 9 měsíci +7

    १००%, व्यवस्थाच शक्तिशाली असायला हवी !

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 Před 9 měsíci +17

    संजय रावूत यांच्या मुसक्या बांधल्या पाहिजेत

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Před 9 měsíci +1

    धमकी द्यायला धमक लागते

  • @sunilchoudhary694
    @sunilchoudhary694 Před 9 měsíci +102

    असल्या नालायक माणसावर कायद्याचा भंग केल्यास कार्यवाही झालीच पाहिजे.

    • @jayhind4126
      @jayhind4126 Před 9 měsíci +2

      टरबूज पण काही कमी नाहीं

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 Před 9 měsíci +3

      @@jayhind4126 काय झालं साहेब ..

    • @jayhind4126
      @jayhind4126 Před 9 měsíci

      @@avinashavachat5596 भक्त किती नालायक आहे ते दाखून देतात

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Před 9 měsíci

      गू खाऊं लवांडे

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Před 9 měsíci +10

    म्हणून तर जेल भोगले त्यांनी संजय राऊत साहेब खासदार आहेत या बोलण्यामुळे त्यांची लायकी काय आहे हे लक्षात येते जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचे आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद मिस्टर कुलकर्णी साहेब आपण अप्रतिम व्हिडिओ आणि तोही शंभर टक्के बरोबर सुद्धा मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस

  • @nileshdhakad
    @nileshdhakad Před 9 měsíci +3

    खूप सुंदर विश्लेषण सर we are fan

  • @vinayakjoshi6896
    @vinayakjoshi6896 Před 9 měsíci +22

    शंभर अपराध मोजण्याची आवशक्ता नाही. ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे.

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 Před 9 měsíci +1

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे सुशिल जी !

  • @milindtamboli6827
    @milindtamboli6827 Před 9 měsíci +28

    गृह मंत्र्यांनी या वर कारवाई केली पाहिजे.
    व पोलिस दलाच्या मागे उभे राहिले पाहीजे.व मनोधैर्य वाढविले पाहीजे.

  • @bramadevk2993
    @bramadevk2993 Před 9 měsíci

    साहेब आपन इकदम मुद्दे सुर बोल्लात आभिनदंन खरोखरच बरोबर च आहे
    धन्यंवाद

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 Před 9 měsíci +147

    मा देवेंद्र फडणवीच ह्यांचा कट्टर समर्थक असूनही मी आता त्यांनी राजीनामा द्यावा ह्या मताचा झालो आहे . कारण सद्गुण विकृतीने आता कळस गाठला आहे .

  • @gajananpande6278
    @gajananpande6278 Před 9 měsíci +32

    How this man can be out of jail ? Is he so powerful?

  • @Ratnagirkar
    @Ratnagirkar Před 9 měsíci +113

    कुत्रे भुंकले म्हणून पोलीस आयुक्त लक्ष का म्हणून देतील?

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 Před 9 měsíci

      लांडगा,
      दुसऱ्याच्या शिकरीवर जगणारा

    • @pradeepkirloskar2741
      @pradeepkirloskar2741 Před 9 měsíci +14

      ठिक आहे पण ते कुत्रं पिसाळलेले आहे का हे तपासून पाहिले पाहिजे.

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 Před 9 měsíci +1

      😅

  • @ganeshkushare7768
    @ganeshkushare7768 Před 9 měsíci +2

    संजय राऊतांचा तोल ढासळलेला आहे . फारच चिडका आणि विकृत स्वभाव झाला आहे .छान विश्लेषण सुशीलजी !

  • @mahadevchavan2917
    @mahadevchavan2917 Před 9 měsíci +102

    या वाचाळवीर संजय राऊत ला रोखायला राज्याचे गृहमंत्री कमी पडताहेत हे त्रिवार सत्य आहे.

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 Před 9 měsíci +7

      सय्यम ठेवा निवडणुका जवळ .

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 Před 9 měsíci +11

      हातभार मुळा खुपस्विण्याचा विचार करत असतील,नालायकला थोडा अधिक वेळ देऊन.
      जेणे करून पाहिला 100 दिवस जेल मध्ये होता आता किमान 200 दिवस दिवस तरी बाहेर न पडावा हा ही विचार असेल.त्या मागे.

    • @deepakdeshpande9149
      @deepakdeshpande9149 Před 9 měsíci +3

      सुमडीत गेम कराची निन्जा टेक्निक देवभाऊंना माहीत नाही वाटतं🤣

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 9 měsíci +1

      माझपन हेच मत आहे, पण ह्या matter मध्ये आपण फडनवीसांसोबत राहायला हवं. पोलिसांसोबत नाही.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 9 měsíci

      ​@@deepakdeshpande9149एकदा 24 ची निवडणूक होउदे, संजयचा सगळा माज त्याच्या !@$% मधून बाहेर काढतील.

  • @radakrushnanade599
    @radakrushnanade599 Před 9 měsíci

    कुलकर्णी साहेब आपण बोलता ते अगदी बरोबर आहे

  • @maratha465
    @maratha465 Před 9 měsíci +78

    मुंबई मनपाने मोकाट कुत्री पकडायचे ठरवले तर राऊतांची रवानगी श्वानगृहात होईल ! आणि महाराष्ट्राच्या जनतेची सुटका !

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 Před 9 měsíci +5

      अरे लय भारी बोललास ़

    • @vinaydandavate7008
      @vinaydandavate7008 Před 9 měsíci

      आमच्या इथे कुत्रि पकडुन नेली त्यांची नसबंदि केली,रेबिजच इंजिक्शन दिले आणि प्रुफ म्हणुन कानाचा तुकडा कापला

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 9 měsíci

      मुख्य कुत्र्याला पकडलं की बाकीचे सतरंज्या उचले कुत्रेपन गाडीच्या मागे धावत जातील.

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 Před 9 měsíci +1

    योग्य विषयाला निवडले.सामान्य माणसाचे काय होईल

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 Před 9 měsíci +36

    गृहमंत्र्यांनी योग्य ती कारवाई त्वरीत करणे गरजेचे आहे.

  • @anandjadhav9959
    @anandjadhav9959 Před 7 měsíci

    रोख ठोक जवाब !

  • @PrabhatKarambelkar
    @PrabhatKarambelkar Před 9 měsíci +59

    हा पत्रा राऊत 2023 चा शिशुपाल आहे. 100 अपराध झाले की सुदर्शन चक्र त्याचे काम करेल. तोपर्यंत कळ काढायला लागेल.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 9 měsíci +3

      PATRA RAUT....... BEST TOMNA

    • @PrabhatKarambelkar
      @PrabhatKarambelkar Před 9 měsíci

      @@jayalotlekar7046 🙏😊

    • @kuldipsatpute2587
      @kuldipsatpute2587 Před 9 měsíci +1

      खरय

    • @ramchandrachavan9423
      @ramchandrachavan9423 Před 9 měsíci

      पत्रा म्हणा नाही तर कुत्रा..... सकाळी ९वा.भुंकणार हे निश्चित

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 9 měsíci +1

      हा शिशुपाल उबाठा ची वाट लावणार हे मात्र नक्की.

  • @bhagwanshrikhande7862
    @bhagwanshrikhande7862 Před 9 měsíci

    खासदार आहे म्हणून हिम्मत आहे, जय हिंद

  • @Ojunana
    @Ojunana Před 9 měsíci +164

    साध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत खालून शेवटचा नंबर आलाय. नुसते फुसके बार सोडून निवडणूका जिंकतां येत नाहीत आणि फुकट पडतात म्हणून मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने बघावी कोणाचे काय बिघडते

    • @user-pn1rl2tt9c
      @user-pn1rl2tt9c Před 9 měsíci +5

      झक्कास काॅमेट आहे

    • @ppk67
      @ppk67 Před 9 měsíci

      Aare to Sanjya bhikhari aahe.. Roadvar tudavvnar log tyala election nantar 😂😂😂😂

  • @divakarkulkarni7365
    @divakarkulkarni7365 Před 9 měsíci

    Your right. We Are. With you.jai. Bharat.

  • @KingSwan-
    @KingSwan- Před 9 měsíci +71

    गृहमंत्री मवाळ आहे, दिशा केस मध्ये देश बघतैय दहा महिन्यांपासून SIT चे काय सुरू आहे??

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 Před 9 měsíci +13

      फडणवीस गप्प का बसतात हा जनतेला पडलेला प्रश्न याचा विचार करावा.जनतेला कमजोर गृहमंत्री अपेक्षीत नसतो.

  • @shilpakarnik4089
    @shilpakarnik4089 Před 9 měsíci

    Barobar

  • @aniljoshi5133
    @aniljoshi5133 Před 9 měsíci +48

    हे व्हिडिओ न्यायालयात,राज्यसभेत उपयोगी यावेत.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před 9 měsíci +1

    सुशीलकुमार, शिशुपालाचे शंभर अपराध पुर्ण व्हावे लागतात,नियतीच त्याचा न्याय करते.

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li Před 9 měsíci +79

    फडणवीस साहेब आपण ऐकत आहात ना? साहेब बेशरम पणाची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. संज्या नालायक, नादान प्राणी आहे.

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Před 9 měsíci +2

      महाभारतातील कथा १००भरल्यावर मगच शिशुपालाचा वध झाला.कलीयगात१०००अपराध माफ बहुदा.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 9 měsíci +2

    अपराध जेवढे जास्त होतील तेवढे जास्त चांगले असते

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Před 9 měsíci +22

    दिडदमतीच्या माणसा समोर पोलिस एवढे हतबल ,बुळे कां.या प्रकारामुळे सामान्य नागरिक सुद्धा असेच वागू लागतील.

  • @vijaykumarkulkarni6610
    @vijaykumarkulkarni6610 Před 7 měsíci +1

    कुलकर्णी सर खरच आहे भिंती राहिलेली नाही तुम्ही मांडलेला मुद्दा विचार करावा लागेल 🎉🎉

  • @suhaspawar2135
    @suhaspawar2135 Před 9 měsíci +18

    महाराष्ट्राचं वातावरण गढुळ करुन,पेटवयाच .
    शांत रहा 2-4 महिन्या नंतर हा आत जाईल.
    माझा फडणवीस वरांवर 100% विश्वास आहे.
    वर्षभरात ऐकच शिवसेना राहील.
    अर्थात शिंद्यान ची

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před 9 měsíci

      Ashya veli phakt R R Patil (R R aba) yanchi athwan yete.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Před 9 měsíci +79

    ❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण.❤👌👌👌

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 Před 9 měsíci +6

    तुमचे प्रश्न आणि मुद्दे अगदी बरोबर आहेत. ह्यावर मु.मं. व गृहमंत्र्यांनी विचार केलाच पाहिजे

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 Před 9 měsíci +10

    🕉 सुशिलजी नमस्कार सुंदर विवेचन केले आहे.शंभर अपराध पुर्ण झाले की म्हणजे घडा भरला की शिक्षा मिळतेच हे निश्चित आहे 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 Před 9 měsíci

    तमाशा ए महाराष्ट्र 😢😢😢😢😢

  • @sureshbole6706
    @sureshbole6706 Před 9 měsíci +18

    हा राऊत फारच माजला आहे

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 9 měsíci

    पोलीस महासंचालकांनी कारवाई करायला पाहिजे .

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 Před 9 měsíci +216

    पुन्हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री पदा वर येते . सत्ता फक्त आमदार वाढवून करणे एवढेच एक उद्दिष्ट आहे का? वाईट वाटते असे लिहायला पण प्रश्न हाच उपस्थित होतो ना ? फडणवीस साहेब सोडा आता चांगुलपणा आणि दाखवा हिसका या असल्या लोकांना आणि आग लावत फिरणाऱ्या पत्रकारांना .

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 Před 9 měsíci +18

      जनतेने ज्या देवेंद्रना सत्ता दिली होती ती त्यांच्या कडून हिसकावून घेतल्याचा बदला देवेंद्रजींनी मोठ्या हुशारीने घेतला हिसकावून घेणार्यांना सत्तेवरून खाली खेचले हक्काची सत्ता मिळवली . पण देवेंद्रजींना आपण सत्तेवर आहोत हे 'दाखवता' येत नाही हे दुर्दैव आहे.

    • @vishwasraoyadav6086
      @vishwasraoyadav6086 Před 9 měsíci +13

      भुंकण्याचे काम कोनाचे असते हे आम जनतेला माहीत आहे. मालकाला सोडून तो सर्व लोकावर भुंकतच असतो. ते त्याचे कामच आहे. नाहीतर मालक त्याला भाकरी देनार नाही.

    • @prachipatil6647
      @prachipatil6647 Před 9 měsíci +1

      कुठ आहे माझा महाराष्ट्र

    • @sandeepkate5305
      @sandeepkate5305 Před 9 měsíci

      तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे, परंतु देवेंद्र असो की मोदीजी, यांना अनेक वर्षे विरोधात बसण्याचा अनुभव आहे,
      यांची एक चूक, यांना लगेच विरोधात बसवतील, यामध्ये तुम्ही सहभागी असाल, त्यावेळी तुम्ही यांच्या पाठीमागे उभे राहणार नाही, म्हणून देवेंद्र किंवा मोदीजी यांच्या विरोधात लगेच कारवाई करू शकत नाही,
      सर्व पत्रकार लिंब्रांडू, जितेंद्र आव्हाड सारखे, लोक, संभाजी ब्रिगेड सारखी संघटना,
      शासकीय यंत्रणा सर्व आज पण शरद पवारांच्या मजीॅनेच चालतात

    • @anandbhave8488
      @anandbhave8488 Před 9 měsíci +6

      यांना खरे म्हणजे आत टायरमध्ये घ्यायला हवे.

  • @nitink1828
    @nitink1828 Před 9 měsíci

    सर जी तुमचा राग सहाजिकच आहे परंतु एकदा जेलमध्ये जाऊन आलेल्या व्यक्तींकडून काय अपेक्षा करणार आहात असाही लायक नाही तसाही लायक नाही दारात बांधा किंवा घरात बांधा भुंकणे हेच त्याचं काम कांही लोक बोलण्यापुर्वी परवानगी घेऊन माफी मागतात त्यापैकी हे एक बस आपली असलेली तळमळ अभिनंदनास पद आहे धन्यवाद 🙏

  • @subhashpandhare2190
    @subhashpandhare2190 Před 9 měsíci +52

    नियमानुसार कारवाई का करीत नाहीत? यांना कोणते कवच कुंडले आहेत?
    बोटचेपे धोरणामुळे शासन कर्त्यांवरील विश्वास कमी निस्चित होतो

  • @mahendrapatil3455
    @mahendrapatil3455 Před 9 měsíci

    विकलेल्या पोलिस ठाण्यात आहे म्हणून धमकी दिली असेल वा शाब्बास संजय राऊत साहेब

  • @ushasoman75
    @ushasoman75 Před 9 měsíci

    बाप रे कठीण आहे. देव सर्वांना सद् बुद्धी देवो. आम्हा सामान्यांना आमटी भात पुरे, श्रीखंड पुरी नको आहे.

  • @neetasr9385
    @neetasr9385 Před 9 měsíci +30

    शेळपट सरकार. त्या रावत्यावर आतातरी अॅक्शन घ्या

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 Před 9 měsíci

    आपल्या मताशी मी सहमत आहे .काही तरी कारवाई व्हावी .

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Před 9 měsíci +16

    फडणवीस साहेब काय चालले आहे आपल्या राज्यात बघावत नाही हो प्लीज काही करा ही घाण हटवा नाही तर लोक तुम्हाला चुकीचे समजतील 🙏🙏🙏🙏

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Před 9 měsíci +4

      अगदी खरं बोललात हो👌👍 असं बघितलं की फ्रस्ट्रेशन येतं😢

    • @adinathjadhav8233
      @adinathjadhav8233 Před 9 měsíci +1

      @@shitaloak4362 हो ना खूप डोके फिरते

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před 9 měsíci

      Ashya veli phakt R R Patil (R R aba) yanchi athwan yete.

  • @shirishdeshpande6443
    @shirishdeshpande6443 Před 9 měsíci +3

    राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सु मोटो अँक्शन घ्यायलाच हवी. महायुतीची राजकीय अपरिहार्य ता असु शकते.ही सारी मद्य प्यालेली मर्कट आहेत

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 Před 9 měsíci +15

    एवढे नेबळट सरकार कधीच बघितले नाही.

  • @HarahKshirsagar
    @HarahKshirsagar Před 5 měsíci

    You are right sir

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 Před 9 měsíci +142

    Why action cannot be taken against him,who targets everyone including P.M .,chief Minister of Maharashtra and Deputy chief ministers of Maharashtra for defamation?

    • @deepakdeshpande9149
      @deepakdeshpande9149 Před 9 měsíci +6

      They are make govt to exite, and wants to take action against them , so they play victim card , how ruling govt shut the mouths of opposition.
      राजा भिकारी, माझी टोपी घेतली, असा प्रकार👍

    • @KMMIGA74
      @KMMIGA74 Před 9 měsíci

      Toh BJP cha palalela kutra aahey, tyaalaa shabdeek rabies zaalaa aahey ...BJP aajkal kaay karteel ani tyalaa masterstroke mhanatil hyacha nem naahi....Sharad Pawar var tika ani Ajit Pawar la Deputy CM chaa chicken tikka....loka confused kee vote konala dyayachey ....ani kaaryakartey double confused

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 Před 9 měsíci

      कारण एकच.ऊधवगाढव असो वा एकनाथ अनाथ असो.पराजीत नाही झाला तरीही तो पवार आसो
      ह्या सगळेच अजब गजब सरकार.सत्ता आहे फक्त भत्ता खाण्यासाठी व आपली संस्थान जाहगीरी निर्माण करण्यासाठी.

    • @ramkisanbhalsing9255
      @ramkisanbhalsing9255 Před 9 měsíci +3

      Now he needs jail immediately

    • @ramkisanbhalsing9255
      @ramkisanbhalsing9255 Před 9 měsíci

      ​@@KMMIGA74Tu konacha kutra?

  • @padmakarpattalwar7277
    @padmakarpattalwar7277 Před 9 měsíci +1

    घाबरण्याचे कारण नाही. जनता कोणाच्या पाठीशी आहे हे वेळ आली की कळेलच.

  • @hardrock260
    @hardrock260 Před 9 měsíci +5

    उबाठा शिवसेनेच्या अति तल्लख लोकांना, अजून समजत कसं नाही, याचंच आश्चर्य वाटतं. राऊत साहेबांनी परत एकदा कोठडी कायमची बघायला मिळावी,असा निर्धार केला आहे, जणू.

  • @mukundkasture1668
    @mukundkasture1668 Před 9 měsíci

    फारच परखड!

  • @satishchabukswar2634
    @satishchabukswar2634 Před 9 měsíci +68

    जी गोष्ट मुद्दाम केली जाते त्या कडे दुर्लक्ष करणे हे उत्तम.

    • @pradeepmithbavkar2680
      @pradeepmithbavkar2680 Před 9 měsíci

      Aaukt saheb AEK Sanjay Raut galit Gunda KUTRE payksh khachay darega Manus tuchi layki kadto bas saheb sarl kara adal ghadwa janmachi

  • @pramodpanchakshari9976
    @pramodpanchakshari9976 Před 9 měsíci

    एकदम स्पष्ट व परखड बोलले,हीच लोकशाही व बोलण्यासचे स्वातंत्र्य आहे का ? आपण भारतातच राहतो ना हा प्रश्न पडतो

  • @vasantdalvi9295
    @vasantdalvi9295 Před 9 měsíci +13

    या राज्यात कायदा व पोलीसांचा सन्मान
    फक्त सामान्य माणूस राखतात, राजकारणी फक्त संरक्षण साठी मागतात

  • @sachidanandambar6844
    @sachidanandambar6844 Před 7 měsíci

    नमस्कार सर, धन्यवाद

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před 9 měsíci +27

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 Před 7 měsíci

    Very nice information thanks

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 Před 9 měsíci +26

    सत्ता येते जाते पण एका गटाला उचलून धरून चालणार नाही सर्वाना समान न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहीजे पोलीसांनी

  • @dilip.pardeshi9068
    @dilip.pardeshi9068 Před 9 měsíci +1

    Absolutely perfect...
    वाचाळवीराना फारच खुमखुमी आली असेल तर लोकांमधून निवडून येण्याची कसोटी पुरी करा..!

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 Před 9 měsíci +15

    संजय राऊत ला समन्स पाठवून पोलीस ठाण्यात बोलवा मग कळेल ...???

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Před 9 měsíci

    सुशील सर मा पोलिस आयुक्तांनी सोक्षमोक्ष लावायला पाहिजे.

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 Před 9 měsíci +5

    व्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना व व्यवस्थेचा दुरूपयोग करणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवली नाही तर लोकशाहीचे रूपांतर अराजकात व्हायला सुरुवात होईल.अराजकी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे व त्याला जबाबदार दुतोंडी राजकीय पक्ष आहेत.

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Před 8 měsíci

    तुमच्याच मताशी सहमत धन्यवाद

  • @sureshmorbale6810
    @sureshmorbale6810 Před 9 měsíci +14

    शिंदेसो आणि देवेंद्र जी या राउताचा कांही तरी ताबडतोब बंदोबस्त करा.

  • @dinkarkoyande8970
    @dinkarkoyande8970 Před 9 měsíci

    बरोबर् बोलले संज्या वर् कडक कारवाई kelich पाहिजे त्या शिवाय तों सरळ होणार नाही खुफ माजला आहे

  • @santoshchavan9200
    @santoshchavan9200 Před 9 měsíci +6

    नमस्कार श्री सुशीलजी
    सामन्यातील सामान्य कष्टकरी स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील उदभवणारे प्रश्न अत्यंत बेधडकपणे आपण व्यक्त केले तुमचे लाख लाख आभार ! परंतु शासकीय कार्यप्रणाली यावर कारवाई करणे अपेक्षित आहे

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z Před 9 měsíci

    ऊत्तम आहे

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 Před 9 měsíci +8

    खरं तर गृहमंत्री काहीच कारवाई करत नाही म्हणून हे लोक असं आव्हान देत आहे

  • @raghuvirt
    @raghuvirt Před 9 měsíci +1

    हे आता अती झालय. यांना धडा शिकवायलाच हवा.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Před 9 měsíci +25

    विश्वप्रवक्ते या नावाखाली काहीही बरळायची मुभा ज्यांना मिळाली आहे त्यां दोघांना कोणी काही करू शकत नाही.

  • @amitawar9264
    @amitawar9264 Před 7 měsíci

    Support उद्धव ठाकरे साहेब

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 Před 9 měsíci +14

    We are waiting from action from Rashmi madam

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 Před 9 měsíci

    U r right

  • @ashokrawool6169
    @ashokrawool6169 Před 9 měsíci +10

    असल्या टिनपाट माणसाला थर्ड डिग्री लावली पाहिजे

  • @rameshkavalanekar8571
    @rameshkavalanekar8571 Před 9 měsíci

    Excellent Analysis sir😊

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Před 9 měsíci +30

    खमक्या गृहमंत्री असता तर वाचाळांना हे बोलण्याचे धाडस झाले नसते , असो हे असंच चालायचं, कधी कधी वाटतं आपणच गृहमंत्री व्हावे, सुशिलजी या विडिओ बद्दल धन्यवाद 🙏🏻

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před 9 měsíci

      Ashya veli phakt R R Patil (R R aba) yanchi athwan yete.