उन्हाळयात त्वचेची काळजी कशी घ्याल ? The best Skin Care Tips for SUMMER ! Dr. Ketan Wagh

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • उन्हाळा सुरू होताच हिवाळ्यातील थंडी कमी कमी होत उष्णता वातावरणात हळू हळू वाढायला लागते. ह्याच उष्णतेसोबत जेव्हा दमटपणा एकत्र येतो तेव्हा शरीरातील sebaceous ग्रंथीच्या काम करण्याच्या वेगात वाढ होते.
    ह्या ग्रंथींच्या अतिकार्यान्वित झाल्यामुळे ऑईली स्किन अजून जास्त ऑईली दिसून येते तर ड्राय स्किन खरखरीत.
    उन्हाळयात वाढलेल्या सूर्याच्या प्रखर किरणांमुळे मेलानिनचे, शरीराच्या पेशींमधील एक घटक ज्याने शरीराला रंग प्राप्त होतो, प्रमाण वाढते, जेणेकरून त्वचा काळवंडली जाते.
    उष्णतेमुळे चेहऱ्यावरील अनेक pores ( छिद्रे ) उघडली जातात. जेणेकरून त्यांच्या ठिकाणी घाण अडकली की त्याने पिंपल्स होण्याची शक्यता जास्त असते.
    हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्किन केअर रूटीन चा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करा :
    Here are some practical steps to take care of skin in summer......
    ______________
    Dr. Ketan Wagh, Chalisgaon
    music : www.bensound.com
    ______________
    Know everything about moisturiser
    • Everything about moist...
    The best morning skin care routine
    • The best morning skin ...

Komentáře •