चक्रीभुंगा आणि खोडमाशी प्रभावी नियंत्रणासाठी सोयाबीन पहिली फवारणी | Dnyaneshwar Kharat Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #चक्रीभुंगा #Chakribhunga #girdlebeetal #soybean #dnyaneshwarkharatpatil #stemfly #खोडमाशी
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Komentáře • 100

  • @sandipmadse8226
    @sandipmadse8226 Před 2 měsíci +13

    उत्तम माहिती दिल्याबद्दल आभारी आहो,सर.
    सोयाबीनचे भाव ४००० रुपये प्रतिक्विंटल आहे, आणि आत्तापासूनच एवढा खर्च केला तर शेती परवडणार नाही,सर.

  • @user-hs7jc8gz3j
    @user-hs7jc8gz3j Před 2 měsíci +3

    पाटील दादा तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक वाटसप गृप बनवून शेतकऱ्यांना मदत करावी

  • @pramodshirgire731
    @pramodshirgire731 Před 2 měsíci +5

    पाटील साहेब औषधाचे फोटो व्हिडिओ वरती दाखवलं तर व्हिडिओ अजून जबरदस्त होईल

  • @ranjitdeshmukh209
    @ranjitdeshmukh209 Před 2 měsíci +3

    भाऊ प्रोफेक्स सुपर ऐवजी, शूल (अल्फामेथरीन 10%) + saaf + ई-मेमेक्टिन चालेल का.....

  • @anandingale6066
    @anandingale6066 Před 2 měsíci +2

    sir mag bijprkriya thayometkxam cha kay upyog..

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 Před 2 měsíci

    सर अत्यंत मार्मिक माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ,,,🌹🙏🏼

  • @shivshankardeshmukh5572
    @shivshankardeshmukh5572 Před 2 měsíci

    नमस्कार आदनिय पाटील सर, शेतकरी यांना मार्गदर्शन करताना आपली तळमळ दिसून येते, परंतु या मधे थोडासा बदल करून पहावा ही विनंती तो बदल म्हणजे सेंद्रिय शेती धोरण राबवणे बाबत या मधे शेतकरी यांचा लागवड खर्च कमी करून उत्पादनात वाढ होते शिवाय शेतीची पोत सुधारण्यास मदत होते विषमुक्त शेतीतून भरघोस उत्पादन घेतले जाते शिवाय आरोग्य जपण्यासाठी हे प्रयत्न आज अती आवश्यक झाले आहे, आपन म्हणाल हे इतके सहज शक्य नाही पण प्रयत्ना अंती उत्तर नक्की सापडते शेतकरी यांना मोफत सेंद्रिय शेती प्रशिक्षन देण्याचे मी हे काम रोजच करतो आहे आपल्याला विनंती आहे सेंद्रिय शेतीतून शेतकरी यांचा परीपूर्ण करण्यासाठी आर्थिक समृद्ध करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा मोफत मार्गदर्शन देण्यासाठी मी व माझी प्रशिक्षित टीम सदैव तत्पर तयार आहे, तुझ्यासाठी नियंत्रणाची वाट बघत आहे.संपर्क-अभिजित ग्रीण फाऊंडेशन 9823410047

  • @krushnaJadhao94
    @krushnaJadhao94 Před 2 měsíci

    एक नंबर व्हिडिओ खूप चांगली माहिती आहे कमी खर्चा मध्ये पहिली फवारणी होऊन जाते

  • @rameshwarnichal3271
    @rameshwarnichal3271 Před 2 měsíci

    No1 super अत्यंत महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद

  • @user-wp6bq1py7g
    @user-wp6bq1py7g Před 2 měsíci +1

    धन्यवाद दादा

  • @nwordsmartsolution8947
    @nwordsmartsolution8947 Před měsícem

    Profex super+ SAAF + 19 19 19 + challenger/Biovita X he combination favarle tar chalela ka

  • @aniketbhoyar51
    @aniketbhoyar51 Před 2 měsíci +1

    Kena, kaddu, haral, yasathi best tannashak konte ahe sir

  • @dilipmore5318
    @dilipmore5318 Před 2 měsíci +16

    सर तणनाशकाची फवारणी करताना अलिका कीटकनाशक टाकून फवारणी केल्याने चालते का

    • @NemgiriSeeds
      @NemgiriSeeds Před 2 měsíci +1

      हो सर चालते...

    • @dilipmore5318
      @dilipmore5318 Před 2 měsíci +1

      @@NemgiriSeeds धन्यवाद सर..🙏

    • @marotitupsamindre550
      @marotitupsamindre550 Před 2 měsíci +2

      मी 3 वर्ष झाले दोन्ही वापरतो सोबत.

    • @dilipmore5318
      @dilipmore5318 Před 2 měsíci

      @@marotitupsamindre550 धन्यवाद 🙏

    • @aniketbhoyar51
      @aniketbhoyar51 Před 2 měsíci

      ​@@marotitupsamindre550 tannashak cha effect kmi hoto ka sir

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Před měsícem

    मी रेंज तननाशका सोबत फवारले आणी नंतर 20दिवसांनी पुन्हा रेंज 19.19 TOP UP फवारले तसेच बिजप्रकिया मधे रेंज फिक्सल वापरले

  • @user-ul1kw5ig4p
    @user-ul1kw5ig4p Před měsícem

    Reng he sarwat best aahe

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 Před 2 měsíci

    नमस्कार दादा!तुम्ही सांगितलेल्या(किटकनाशक,बुरशीनाशक आणि विद्राव्य खत) यासोबत तणनाशक फवारणी कली तर चालते का?🙏🙏🙏🙏

  • @virentengse3607
    @virentengse3607 Před 2 měsíci

    1 no. Mahiti

  • @rahulghiwarkar387
    @rahulghiwarkar387 Před 2 měsíci

    माहिती छान आहे दादा मला एक प्रश्न निर्माण झाला आहे की 19-19-19 च्या ऐवजी जर 11-36-24 हे ICL चे विद्राव्य खत घेतले तर चालेल का

  • @deepakwalse4144
    @deepakwalse4144 Před 2 měsíci

    BASF che Librel Tmx2 ya vr ek video banva soyabean sathi kdhi vaprave? kay kam krte

  • @kirandeshmukh4265
    @kirandeshmukh4265 Před měsícem

    वांग्यावरील व्हिडिओ बनवाव सर आळीसाठी

  • @user-rt5mb8qv8n
    @user-rt5mb8qv8n Před 2 měsíci

    धन्यवाद

  • @rajeshbedwal8839
    @rajeshbedwal8839 Před 2 měsíci

    Sir tannashak + aalika kitaknask soyabin aani turimadhe fawarani chalte ka kiti dewasani chalte

  • @sudharshnraut8507
    @sudharshnraut8507 Před 2 měsíci

    छान आहे दादा

  • @rajeshbanait9455
    @rajeshbanait9455 Před 2 měsíci

    Dhanyawad Sir.

  • @legendsourabhya1817
    @legendsourabhya1817 Před měsícem

    दादा आमच्या शेतात सतत पावसा मुळे पहिली फवारणी झाली नाही आता खोड माशी चा प्रभाव दिसून येतो आहे काय करावे आमचे पिक आज 32 दिसाचे आहे कृपया लवकर सांगा

  • @gajendrabhagat7452
    @gajendrabhagat7452 Před 2 měsíci +1

    Alika syngenta video बनवा

  • @gajananbahekar1072
    @gajananbahekar1072 Před měsícem

    नमस्कार पाटील दादा, आपण शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन करतात, त्याबद्दल धन्यवाद, आजची तरुण पिढी बेरोजगार असल्याकारणाने, शेतीकडे वळाले, त्यात शेती न परवडणारी झाली, उत्पन्न कमी खर्च जास्त, त्यातच शेतीमालाचे भाव पडतात, त्यामुळे तरुण पिढी हातबल होते व निराश होते, नाराज होते,
    त्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ बनवा, उत्पन्न खर्च कमी, उत्पन्नात वाढ होईल अशी मार्गदर्शन करा ही विनंती,

  • @ashwinthakare2936
    @ashwinthakare2936 Před 2 měsíci +1

    sirr content caption mdhe det chalaa request...

  • @marotitupsamindre550
    @marotitupsamindre550 Před 2 měsíci +1

    सर पर्फेनोफोस ऐवड कमी दिवसात जमेल का

  • @akashkohale01
    @akashkohale01 Před 2 měsíci +1

    Alika आणि तणनाशक एकत्र फावरल
    तर चालेल का.

  • @govindbokare1488
    @govindbokare1488 Před 2 měsíci

    वापरु शकता

  • @shivamurtyduradundi3473
    @shivamurtyduradundi3473 Před 2 měsíci

    You missed Alika dose per litre soyabean please provide complete information... please reply

  • @dineshmavaskar676
    @dineshmavaskar676 Před měsícem

    Shaked madhe basagran vapru shkto ka

  • @devajankar9903
    @devajankar9903 Před měsícem

    सर माझ्या सोयाबीन वर खोड आली आहे पण 25दिवसाच आहे रोगावर नियंत्रण मिळल का

  • @vaibhavambare1513
    @vaibhavambare1513 Před 2 měsíci

    Sir नमस्ते सोयाबीन 15 दिवसच आहे alika+ isabin+ साफ फवारणी करावी करू का

  • @vikasdahikar6168
    @vikasdahikar6168 Před 2 měsíci

    11.36.24 सोबत कोणते कीटकनाशक व बुरशीनाशक घेतले पाहिजेत ते सांगा

  • @sagardhaigude7968
    @sagardhaigude7968 Před 2 měsíci

    पहिल्या फवारणीसाठी soloman+11.36.24+saaf+biovita x चालेल का

  • @surajnimkar6168
    @surajnimkar6168 Před měsícem

    सर या फवारणी मध्ये आपणं एखाद टॉनिक वापरू शकतो का?

  • @akashdaware9224
    @akashdaware9224 Před 2 měsíci

    भाऊ सोलोमन औषध पहिल्या फवारणीला जमेल का खोड किडी साठी चांगले आहे का

  • @ganeshzingarevlog
    @ganeshzingarevlog Před 2 měsíci +1

    सोयाबीनला साधारण पहिली कोळपणी किती दिवसांनी करावी

  • @omkarankulge4448
    @omkarankulge4448 Před 2 měsíci

    एसबीन zaml ka favrylaa टॉनिक mde fast pavrni la

  • @patelyunus8202
    @patelyunus8202 Před 2 měsíci

    Alika ne soyabeen varchi ali marat nahi manun alika madhe imamektin mix kele tar chalel ka

  • @sarajeravjawale1354
    @sarajeravjawale1354 Před 2 měsíci

    घरी तयार केलेला लिंबोळी अर्क आणि साफ चालेल का कींवा दस पर्णी अर्क साफ चालेल का

  • @kunalgaykwad5186
    @kunalgaykwad5186 Před 2 měsíci

    Fusiplex+qurin+alika चालेल का sir 🤔🤔🤔🤔

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 Před 2 měsíci +1

    Soyabin peranyache kashala bhau.bhav nahi.

  • @vinodupadhye6225
    @vinodupadhye6225 Před 2 měsíci

    सर सोया वर सुमी मॅक्स चा स्प्रे केला होता तरी आता गवत निघत आहे तर तण नाशक पुन्हा चालते का

  • @nitinwakekar6483
    @nitinwakekar6483 Před 2 měsíci +1

    पाटील साहेब कर्ज माफी झाली नाही वर व्हिडिओ बनवा.

  • @sharadkadam2679
    @sharadkadam2679 Před 2 měsíci

    धन्यवाद पाटील, माहिती अत्यंत उपयुक्त सांगितली, परंतु बोलण्याची गती सावकाश आसावी जेणेकरून माहिती समजण्यास सुलभ होईल. औषधीचे कंटेंट कमेंट बॉक्स मध्ये पाठवली तर बर होईल.

  • @shesharaogarkal1415
    @shesharaogarkal1415 Před 2 měsíci

    ❤ सुपर

  • @samadhanchipade4267
    @samadhanchipade4267 Před 2 měsíci

    सर मि पेरणी मागे मॅक्स मारले. दुसरी फवरणी केले पण मॅक्स चां असर पिकाचे पानावर दिसू लागला बरेच पाने करपल्या सारखेच झाले या वर काय इलाज आहे

  • @amolk3007
    @amolk3007 Před 2 měsíci +1

    सोलर लाईट ट्रॅप लावा ❤ फवारणीचा खर्च 70% कमी होतो ❤❤🙏🏻✌️🚩

  • @digambargaikwad8011
    @digambargaikwad8011 Před 2 měsíci

    फ्युजीफ्लेक्स सोबत अलीका चालेल का

  • @krishnaekhe830
    @krishnaekhe830 Před 2 měsíci

    Shaked + Alika वापरलं तर चालेल का...

  • @shrinivaskawale5215
    @shrinivaskawale5215 Před 2 měsíci

    तण नाशक औषधे सोबत कीटक अलिका मारले तर चालेल काय

  • @balajisavale6692
    @balajisavale6692 Před 2 měsíci

    या सर्व सोबत तन नाशक औषध जमते का

  • @gopalpusadkar2300
    @gopalpusadkar2300 Před 2 měsíci +1

    Alika marala majur yet nahi सर

  • @bahoddinsayyad5195
    @bahoddinsayyad5195 Před měsícem

    1 mahine paryant Profexsuper maru sakto ka

  • @ganeshzingarevlog
    @ganeshzingarevlog Před 2 měsíci +1

    19 19 साधारण किती दिवसांनी फवारणी करावी❤

  • @user-hj9er2rd3t
    @user-hj9er2rd3t Před 2 měsíci

    1नंबर व्हिडिओ

  • @agricoss268
    @agricoss268 Před 2 měsíci +1

    Khich mrych kam eka fawarni mdhe soyabean yete bhau

  • @krushnakadam1608
    @krushnakadam1608 Před 2 měsíci

    Sir कापसाला पहिली कोणती फावरणी करावं

  • @skumarshewale519
    @skumarshewale519 Před 2 měsíci

    सर हमला@साफ@19:19:19 चालेल का

  • @haridaskailuke9088
    @haridaskailuke9088 Před 2 měsíci

    🎉🎉🎉🎉

  • @sharadshejole7046
    @sharadshejole7046 Před 2 měsíci

    किती दिवसांनी करायची हि फवारणी

  • @vishnukale3283
    @vishnukale3283 Před 2 měsíci

    Please ans

  • @atulchaudhari6544
    @atulchaudhari6544 Před 2 měsíci

    तणनाशकाबरोबर प्रोफेक सुपर मारले तर चालेल काय

  • @virentengse3607
    @virentengse3607 Před 2 měsíci

    Soyabin pivali disat ahe

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. Před 2 měsíci

    इमामेक्टिन बेंझोयट नाहि का जमत 🤤

  • @vishnukale3283
    @vishnukale3283 Před 2 měsíci

    Tannashak madhe insecticide chalel ka
    Nahi

  • @krushnaJadhao94
    @krushnaJadhao94 Před 2 měsíci

    पहिली फवारणी कोणती करावी

  • @rekhadure8745
    @rekhadure8745 Před 2 měsíci

    Tannashak sobt Aalika cahlte ka favarni karayla

  • @tulshidasshelgave5268
    @tulshidasshelgave5268 Před 2 měsíci +1

    12.61.00 वापरल्याने काय होतो

    • @aniketjadhao597
      @aniketjadhao597 Před 2 měsíci +1

      याने जास्त फुटवे लागतात.

  • @user-pc4ks3cv4t
    @user-pc4ks3cv4t Před 2 měsíci

    मागील वर्षी तुमचं एकरी उत्पन्न किती आला 🙏🙏

  • @chandanwankhade6586
    @chandanwankhade6586 Před 2 měsíci

    कमीत कमी कचाचा पवारनी सागा

  • @venkatsuryawanshi9387
    @venkatsuryawanshi9387 Před 2 měsíci

    पहील्या फवारणीसाठी 19.19.19.चांगले का 12.61.00

  • @sanjayghodke9211
    @sanjayghodke9211 Před 2 měsíci

    20 दिवसाचं सोयाबीन आहे पूर्ण पिवळे पडले आहे... काय करावे

    • @user-lg3dq6mo5v
      @user-lg3dq6mo5v Před 2 měsíci

      मीरा ७१ घ्या स्वच्छ पाणी टाका एकरी १ पुडी मारा.

    • @nitinshinde8170
      @nitinshinde8170 Před 2 měsíci

      @@sanjayghodke9211व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे फवारणी करून घ्यावे. फरक पडेल

  • @vishnuthakare6820
    @vishnuthakare6820 Před 2 měsíci +1

    टाकायचं कधी पेरणी पासून 15 दिवसाचे आत की उगवणी पासून 15 दिवसाचे आत

  • @shankarravpatil0907
    @shankarravpatil0907 Před 2 měsíci +1

    191919 किती घ्यायचं प्रमाण सांगितलं नाही

    • @harshdudhe3245
      @harshdudhe3245 Před 2 měsíci

      @@shankarravpatil0907 100 gm प्रती पंप

  • @kalyanrajaput1028
    @kalyanrajaput1028 Před 2 měsíci

    धन्यवाद दादा

  • @santoshyelatwar
    @santoshyelatwar Před 2 měsíci

    Thanks

  • @riteshsakhare4064
    @riteshsakhare4064 Před 2 měsíci +3

    भाऊ तननाशक मध्ये किटकनाश वापरु शकतो का

    • @yogeshm621
      @yogeshm621 Před 2 měsíci

      नाही

    • @adkisanagriiandphotieditin8686
      @adkisanagriiandphotieditin8686 Před 2 měsíci

      Ho

    • @omkarpatil07329
      @omkarpatil07329 Před 2 měsíci

      Tannashak ne kide pan martat ki, tari pan takayche asel tar kahi fayda nahi honar pahile special tannashak adma shaked etc mara mg 8-10 divasani pahili favarni ghya

    • @kiranmahalle5408
      @kiranmahalle5408 Před 2 měsíci

      चालते भाउ मी दरवर्षी मारतो