समपातळी नांगरणी | नांगराची सेटिंग कशी करावी | रोटाव्हेटर जमिनीची नांगरणी | ploughing demo in marathi
Vložit
- čas přidán 7. 04. 2020
- समपातळी नांगरणी | नांगराची सेटिंग कशी करावी | रोटाव्हेटर जमिनीची नांगरणी | ploughing demo in marathi
#नांगरणीचेमहत्त्व
#नांगराचीसेटिंग
#समपातळीनांगरणीकशीकरावी
#nangarachisetting
#sampatalinangarani
#ploughingafterrotavetor
#समपातळीनांगरणी,
#नांगराचीसेटिंगकशीकरावी
#रोटाव्हेटरकेलेलीजमीननांगरणी
#ट्रक्टरनांगरणी
#खोडवानांगरणी
#नांगरणीएककला
#नांगरणीच्याटिप्स
#ploughingtips
#ploughingdemoinmarathi
अशाच वेगवेगळ्या अनुभवातून सल्ल्यांसाठी माझा channel
subscribe करा share करा comment करा आणि like करा .
chat.whatsapp.com/IBL1UwNxLCC...
खालील लिंक share करून इतरांना subscribe करायला सांगा
/ meactivefarmer
मी अहमदनगर जिल्ह्यातील तालुका नगर बाबुरडी बेंद येथील सतिश चोभे असुन अतिशय सुंदर माहिती आपन देत आहात, नाराज मुळीच व्हायच नाही. आपल चांगल काम रेटायच असत, जिद्दीच बळ वाढवायचे असत, पुढे अन् पुढे जायच असत. पाय ओढले म्हणून परतायच नसत पुढे अन पुढेच जायच असत. उडणारे पक्षी लाखो असतात, उडणारे पक्षी हजारो असतात, परंतु खरी झेप घेनाराची अवलाद ही गरूडाची असते. 🙏
sf
खुपच छान सुंदर मी पिंपळगाव पिसा येथील आहे, 👍
Instablaster
अहमदनगर श्री गोदा
मी सोमनाथ चोभे . बाबुर्डी बेंद
खूप चांगली माहिती.. शेती बद्दल असे विडिओ पाहून आनंद होतो..शेती करताना काही छोट्या चूक होतात त्या या मुळे सुधारू शकतो..कारण आजकाल शेती क्षेत्रांतही खूप नवीन लोक येत आहे .. त्यांना याचा नक्की खूप फायदा होईल ..
Right me pan yacha varshi seti keli ahe
धन्यवाद भाऊ. माझे तर मत असे आहे की ज्याला मना पासुन शेती करायची आहे त्याने स्वताचे साधने वापरणे योग्य आहे.दुसर्याच्या भरोष्यावर शेतीच काही खरे नाही
नक्की.
Shivaji Nirgude 👌👌👌
Barobar....
Jamin kami asel tyana shaky nahi
बरोबर
अनुभव खुप आहे। त्यामधुन तुम्ही माहीती खुप छान दिली धन्यवाद दादा
मला 14 वर्षाचा अनुभव आहे माझ्या कङे 3630 आहे कोनतही काम सांगा आणि 4चाकी ट्रेलर कुठेही रिवस लावायला सांगा ऊस 34टन वाहतुकीची स्लीप आहे मला पन तुमच्या सारखीच आवङ हे आनंद झाला
दादा शेतीसाठी कोणता tractor चांगला
sang ki dada👏
Tractor कोणताही घ्या.. किमान 35 एचपी ते 45 एचपी च्या रेंज असला तर तुम्हाला कोठेही अडचण येणार नाही.
मी स्वतः Massey Ferguson 35 ट्रैकर वापरतो with 35 एचपी ची double pulty.. आणि 4 फूट रोटावेटर.. 1 नंबर नांगरणी होते.
दादा नांगर किती इंची वापरता
अचूक आणि परिपूर्ण माहिती🙏🏼
खूपच छान माहिती धन्यवाद दादा
Khoob informative aahe
Khup chan maiti dili thanks🙏🙇
Very helpful 🙏
माहिती👍👍आवडली
माझ्या जवळ new Holland 5500 आहे खूप छान दिली माहिती काका आज तुमच्या मुळे कळले की नांगरट आधी हितुन सुरवात केली तर दुसऱ्या वेळी त्याच्या विरुद्ध ने खूप च मस्त काका
खुपच छांन उपयुक्त माहिती दिली भाऊ
छान,
माहिती दिली
खुप चागंली माहिती दिली दादा 👌👌👌👌👌
नांगरट खुपच तंत्रशुध्द , धन्यवाद .
खुप सुंदर माहिती सांगितली भाऊ... धनयवाद
नबरपाहिजे
Good video bhau and best jankari
ज्ञानात भर पडली पाटील
खूप छान माहिती दिली भाऊ
1 नंबर माहिती दिली आहे तुम्ही..
Thanks..sir
१ नंबर माहिती दिली दादा तुम्ही
masta mahiti patil
खुपच चांगला निर्णय
Dhnyvad bhau
खुप छान माहीती माझ्याकडे न्यूहॅालंड५५००टी टी आणि लेमकेन प्लाऊ आहे असाच काहीसा अनुभव नांगरणी करताना येतो धन्यवाद🙏
छान माहिती दिली दादा
खूप छान माहिती
very nice information for all farmer
छान, प्रेरक..
छान माहिती आहे
धंन्यवाद
छान माहिती दिली आहे
Khup chaan mahiti aahe
छान मार्गदर्शन केले
छान माहिती दिली भाऊ तुम्ही..
छान माहिती मिळाली, धन्यवाद.
नांगर सेट करण्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा.
ओके!
खुप छान अणि भाषा शैली पण खुप आवडली...
Perfect aahe
छान माहीती
एकच नंबर माहीती दिली भाऊ तुम्ही
छान प्रयत्न,काम आणि सांगण्याची पध्दत आवडली
धन्यवाद
मस्त सर
छान माहिती देता भाऊ
Ek no bhau 🙏🙏
Khup chaan mahiti dili sir
छान 🌹🌹👌🏾👌🏾🌹🌹
Chan mahiti dili ..dhanywad
खूप छान माहिती..माझ्याकडे पण न्यू हॉलंड 3510 आहे..
Khup chhan mahiti dili
खूप चांगली माहिती देता सर
खूपच छान सर
छान माहिती,धन्यवाद
खूप छान
Nice info
Mla changli mahiti milali
भारी माहिती दिनी भो....
Brobar, correct.. majhi pn quality same ahe... Majhya nangrachi mandi bend ahe, tr tich bend ks kadhaych ti bend hou nye mhanun ky kraych.. Ani bend asel tr tapasaych ks... Ywvr ek video
खूप माहिती चांगली दीली भाऊ
अभिनंदन भाऊ
खुप छान सर
खुप छान माहीती
Good dada
Far Chan mahiti milali
Mast maharaj
Bhau mahiti changli dili dhanyvad
Khup chhan saheb
मस्त भाऊ
Khupch Bharri nangarni Mitra
भाऊ एकदम बरोबर
Kaali kodak jaminit nagaar kasi seting karavi .super
मस्त काम छान धन्यवाद आमच्याकडे न्यू हॉलंड 3630 आहे कराड गाव आहे.
मस्त नांगरणी आहे
खुपच छान 👌👌👌👌
Mast आनूभव भेटला
Nice bro
Great sir
Thanks
खूप छान दादा
Chhan mahiti sir
खूप छान भाऊ
मस्त माहीती दीली दादा
खुप छान जय शेतकरी राजा
छान मसागत आशीच पध्दत ठिक आहे
खुप चांगली माहिती मिळाली मी अक्षय तृतियेला नविन घेतला अर्जुन ५५५ नांगर सेटिंग ची डिटेल मधी व्हिडीओ बनवा
बेस्ट
Ok masth
छानच
👍👍
Masta
Very Good information thanks
दादा खूपच छान माहिती दिली मला पश्चिम पट्ट्या तील कडक जमीनीत नांगरट व रोटावेटर विषयी सखोल माहिती मिळाली तर बर होईल.
Nice information bro
एकदम मस्त दादा
नाइस sir
सुंदर आहे
1 no bhau
Ek no sir
Chan mahiti dili pahune tumi
No 1 👌