वाजव ना तुझी मधुर बासरी | Radha Krishna Song | Sakshi Kokate | Omkar Bhuvad | Sandeep Palekar
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- • Moraya Moraya | मोरया ...
त्रिशा आशिष अवेरे निर्मित
कोकण प्रेमी फोटोग्राफी प्रस्तुत
वाजव ना तुझी मधुर बासरी ....
Vajav Na Tuzi Madhur Basari
दिग्दर्शन,गीतरचना :- ओंकार भुवड(वरवेली गुहागर)
director,lyricist - OMKAR BHUWAD - 9657975808
गायिका :- साक्षी कोकाटे (राजापूर)
singer - SAKSHI KOKATE
संगीतकार :- श्री.संदीप पालेकर
music director - SANDEEP PALEKAR
संगीत संयोजन,ध्वनीमुद्रक :- श्री संदीप पालेकर (देवगड)
music arrenger,sound recordist - SANDEEP PALEKAR
रेकॉर्डिंग:- (स्वराधीश म्यूझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ
डोंबिवली )
swaradhish music recording studio
ढोलकी, तबला, मादल :- राजू धनावडे(रत्नागिरी)
rhydm - RAJU DHANAVADE
ताल वाद्य - संदीप पालेकर
side rhydm - SANDEEP PALEKAR
छायाचित्रण,संकलन:- अविनाश मांजरेकर(संगमेश्वर)
photography,editor - AVINASH MANJAREKAR
:- निर्माती :-
कु.त्रिशा आशिष अवेरे
:- विशेष आभार :-
आशिष अवेरे, प्रतिक भुवड , सुमित भुवड,
:- विशेष सहकार्य :-
मिलिंद ठीक सर , विशाल हळये , यश सावंत , पंकज आगरे , सचिन आगरे, विघ्नेश अवेरे , महेंद्र अवेरे,
#radhakrishna
#radhakrishnasongs
#sakshikokate
#kokansongshriwardhan
#shaktiturastatus
#sandeeppalekar
#omkarbhuwad
#krishnasong
#gavlanimarathi
आवाज सुद्धा मधुर आहे ........बासरी सारखा❤❤
गाणं ऐकलं की मनाला अतिशय आनंदी वाटतंय... अप्रतिम ❤❤❤
Superrr ❤❤❤
जेवढे सुंदर गाणं तितकंच मधुर संगीत पण आहे या गाण्याचं खूप छान किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही
😂😂........... ❤❤❤😊
😂😂........... ❤❤❤😊
❤❤❤ प्रश्न@@user-fm2mr1nw7w
खूप गोड आवाज....यशस्वी गायिका होणार......
खुपच छान या ताईंनी गान आणि त्याचे बोल गायले आहेत राम कृष्ण हरी माऊली
काय गाणं आहे आणि काय गायलय किती पण वेळा ऐकलं तर कंटाळाच येत नाही अप्रतिम..❤
❤
खूप छान वाटत हे गीत ❤ मी दिवसांत एकदा तरी आयकतो असतो
अश्विनी मामी नमस्कार
अप्रतिम,,, सुंदर आवाज
Rutika😅
साक्षी कोकीलाच आहेस तू लय भारी आवाज आहे तुझा..
अतिशय गोड मनाला मोहून टाकणारा आवाज
नैसर्गिक आवाज आहे. तोच आवाज तुम्हाला पुढे नेईल.
खूप छान आवाज आहे ❤❤❤
💯
बाबांनी शिवाय कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश केला ka?
नताशा नमस्कार कॉल अहो 😂
Avinash Sakpal
❤💯👌👌🎼🎼🎼🎼ओंकार,संदिप,संगीतमय मेजवानी🎼🎼🎼🎼👌👌💯❤
❤❤❤❤❤🎼🎼🎼🎼साक्षी,सुमधुर,श्रवणीय,मंत्रमुग्ध आवाज🎼🎼🎼🎼❤❤❤❤❤
ताई खूपच छान आवाज आहे 👌👌👌👌👌🌹🌹🙏
खरच खूपच मधुर बासरी वाजली आहे...... अप्रतिम गीत संगीत आणि तितकाच गोड आवाज....... अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो ❤❤❤❤❤❤❤❤❤
मनापासुन धन्यवाद ❤❤😊
खरंच मंत्रमुग्ध करणारे सूर
Khup ch Sundar ❤😊
एक नंबर आवाज साक्षी ताई लेखणी नाद खुळा खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉❤
कोकणातील आज जी कला आहे ही फक्त तुमच्या सारख्या कलाकारांन मुळेच आहे ❤❤
गाण्याप्रमाणे मनाला मोहून टाकणारा मनमोहक मधुर आवाज आहे गायकाचे मनापासून अभिनंदन 👌🙏
Khup chan ❤
Pramod More solkar vishal solkar 😂😂
❤❤🎼🎼🎼🎼🎼कोकणची रत्नं,वरचा सा🎼🎼🎼🎼❤❤
माझ्या आवडत्या गाणे आहे ❤❤
मी रोज दिवसातून दहा बारा वेळा ऐकतो. 🙏❤️
ताई खूपछान आवाज आहे
वाजव ना तुझी मधुर बासरी , अप्रतिम गीत
सुंदर आवाज ... सुंदर वाक्यरचना.... सुंदर सुर..सुंदर चाल ....❤🙏
Kadak aavaj❤❤❤❤❤
काळजाला भिडले गाणं आणि उत्तम अशी मांडणी केली आहे तसेच हृदयावर घाव करूंन जाते असां मंत्रमुग्ध आवाज ❤❤
धन्यवाद ❤❤
@@omkarbhuvad4620. भाई संदीप पालेकर सरांचा contact number मिळेल का? तुझ्याकडे
❤ खुप सुंदर गाण
अप्रतिम आहे ताई आवाज खूप छान ऐकून बरं वाटलं गवळण ❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान दिवसभरात हेच गवळण ऐकतो
स्वराधीशांच्या सुमधूर
संगीतात मी हरवलो ,
कोकीळेपरी आवाजाने
मी मंत्रमुग्ध झालो !!
❤❤❤❤❤❤
सुंदर चित्रिकरण अविदादा 📹
अप्रतिम सुंदर आवाज❤❤❤
आप्रतीम आवाज........ Khup chan❤❤❤❤
ताई
खुप छान आवाज आणी संगीत आहे, मन मोकळ होत दिवसातून एखादा ऐकलं तरी.....
हे गाणं मी आज 100 वेळा ऐकलं आहे
Khupch chan sakshi tai ❤❤
टीमचे मनःपूर्वक अभिनंदन
Madhur basharine man hiraun taklash kiti ❤ chan
खुप छान ❤❤❤❤
1 number lay bhaari ❤❤❤❤
शब्द रचना पण खूप गोड... आणि मनाला मोहून टाकणारी आहे.... खूपच छान
Khup chaan
Apratim song❤❤❤❤
खुप खुप छान आवाज आहे ❤
वा काय आवाज़ आहे ताई पुन्हा पुन्हा ऐकुन समाधान होत नाही ईतका सुंदर आवाज़ आहे ❤❤ताई ❤❤
खूपचं छान
ऑल द बेस्ट साँग हे गीत कितीही ऐकलं तरी अजून ऐकत रहाव अस वाटतेय❤🎉🎉🎉
Superrrrr ❤tai
खूप मधुर आवाज...अप्रति गायलात ताई....गीत लेखणी उत्कृष्ट ❤
धन्यवाद ❤❤😊
छान आवाज ❤❤गीत रचना अप्रतिम 💐शुभेछा पुढील वाटचालीसाठी
खूप छान गवळण आहे.आवाज पण गोड आहे.गाण्यात प्रेम आहेच पण आवाजाने अजुन फुलुन येत ❤❤
एकच नंबर साक्षी ताई ,,👌👌👌👌👌👌
Khupa nice 😇💫💫🌍🎤
सुमधुर आवाज आणि अप्रतिम काव्य- लेखणी... राधा कृष्णा सारखे प्रेम होणे नाही... जय श्री राधे कृष्ण...🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद❤❤😊
खूप म्हणजे खूपच सुंदर आवाज आहे तुझा ताई ❤️ या गाण्यासाठी खूप शुभेच्या 🎉🎉 बाप्पा ब्लेस यू ❤️
🙏राधे राधे🙏 ताई अप्रतिम खूपच सुंदर
Khup chan composition,khup chan lyrics aani khupach chan voice aahe❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद असच प्रेम कायम सोबत राहील हीच अपेक्षा ❤❤
मधुरम... गोड.....❤
किती गोड आवाज आहे ....❤
Khoop chan😋😋
खूप वेळेस ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकत आहे awesome tai
छान छान आहे हे गाणे❤❤❤❤❤❤
Hwhwhh
Hi
Khupach sunder
(Mauli MUSIC vrk)
Mahji mulgi 6year's ahe ti roj ekun ekun path kele ahe,sakshi madam sobat roj mhante ❤❤❤,khup chan apratim ❤❤
मनापासून धन्यवाद असच प्रेम कायम सोबत राहील हीच अपेक्षा ❤❤
एक नंबर
असाच आवाज आणि हेच वादन पाहिजे👍🏻👍🏻🔥🔥🔥 ढोलकी नादच 👍🏻💝 original ekdam class 👍🏻🥰🥰team awesome
❤❤👌०४:०१ चा पाॅझ,लाजवाब👌❤❤
खुप सुंदर गीत आहे, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
JAYSHREE KRISHNA JAYASHREE GANESH PRSANN❤❤
न चुकता रोज ऐकतो मी हे गीत मन प्रसन्न होत
खूप छान खूप खुप शुभेच्या🚩❤️🙏
आवाज तुझा जणु कोकिळाच.....💘
आवाज 1 नंबर आहे ताई
सुंदर गौळण आणि सुंदर आवाज
खूप सुंदर आवाज आहे आणि गीताचे बोल पण खूप छान आहेत❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुपच सुंदर आहे गवळण आणि आवाज ऐकायला🎉🎉❤❤❤
खुप छान बाळा.
मस्त आवाज आहे ताई.👌👌
वा. छान गाणं आहे अ प्रीतम ताई आणि स्वर सुद्धा चांगले आहेत
खूप च सुंदर ❤❤❤❤
Khup masat ❤
Khupach Chan ❤
खूप गोड आवाज.... मस्त चाल ... गोड गाणे... एक नंबर 🎶 संगीत... 10 पैकी 10.... गुण
धन्यवाद ❤❤😊
हे गाणं खूपच छान आहे मी 100 वेळा ऐकलंय ,,आवाज खूपच सुंदर वाद्य अप्रतिम ढोलकी छान ,,संगीत दिग्दर्शक अप्रतिम,,,, पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा,,,,
❤❤❤❤❤😢😢😢😢
Z g😅😅0❤❤4❤❤
❤❤ खुप छान ❤❤
❤❤❤sundar voice
खूप सुंदर ,खूप सुंदर काव्य आणि एकदम गोड आवाज अप्रतिम गायन ❤❤
❤❤
खूप छान 👌👌
खूप मधुर आवाज ..❤
कोकण जिंदाबाद ❤
आवाज खूप छान आणि गाणं ही मनाला भाऊन जात,म्युझिक ही लय भारी
👍
Kadak salut
खूप छान गाणे, संगीत ❤, आवाज अप्रतिम आहे साक्षी यांचा
खुपच छान... अप्रतिम...सारखं सारखं ऐकाव वाटत..
❤❤❤❤
अतिसुंदर गलण
Hayyyy hayyy किती किती सुंदर आवाज..... राम कृष्ण हरी ❤️🥰🥰🥰🥰
Nice awaaz .ek number
8 दिवस पासून लगातार सारखं सारखं हे गाणं ऐकत आहे मी खुप खुप छान गायले आहे ❤❤❤❤
लय भारी आहे गीत❤