फक्त 18 हजारात 10 ट्रॅक्टर कांदा मव्हनरी चाळ || कमी खर्चात कांदा चाळ || kami kharchat kanda chal

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कि , कमीत कमी खर्चात ज्या शेतकरी बांधवांना भांडवल नाही त्यांच्यासाठी हि कांदा चाळ उपयुक्त ठरू शकते.कमी खरंच आणि योग्य नियोजन करून 2 ते 3 वर्ष हि कांदा चाळ वापरू शकतो
    ,त्यासाठी हा विडिओ पूर्ण पहा आणि आवडल्या शेटी मळा ह्या चॅनेल ला subscribe जरूर करा धन्यवाद।
    #शेतीमळा
    #Shetimla
    #शेतीसाठीजुगाड
    #कांदाचाळ
    #कांदा
    #कमीखर्चातकांदाचाळ

Komentáře • 10

  • @sunilgavali9965
    @sunilgavali9965 Před 2 lety +3

    छान माहिती दिली

  • @saurabh7620.
    @saurabh7620. Před 2 měsíci

    दादा मला 40 बाय 26 ची चाळ भानदयची आहे तरी मला सांगावे किती खर्च येईल

  • @harshalsawargaonkar1764

    Angel pekhya bamboo tdkal tar ajun kgarch kami hoil. Bki khuoach chan. 👍

  • @satyasatya3154
    @satyasatya3154 Před rokem

    लोखंडी पाईप ऐवजी शेवरीच्या दांड्या चालणार नाहीत का? आडव्या सपोर्टसाठी

  • @pravinnilkhan2007
    @pravinnilkhan2007 Před 2 lety +1

    कांदा किती क्विंटल बसतो, ४० फुटांमध्ये ?

  • @akshayborkar734
    @akshayborkar734 Před 3 lety +2

    रुंदी जास्त नसावी

  • @gokuldhakne1261
    @gokuldhakne1261 Před 2 lety +2

    5 फुटा पेक्षा उचं नको