पेरु फळबाग अनुदान योजना || 10 लाख रू. अनुदान

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 12. 2021
  • खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
    telegram.me/Tech_With_Rahul
    पोकरा योजनेमधून विविध अनुदान घटकांसाठी कश्या प्रकारे ऑनलाईन अर्ज सादर करायचा याबाबत माहिती करीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
    • पोकरा नवीन पोर्टल रजिस...
    पशुसंवर्धन विभाग शेळीपालन अनुदान योजना, कुक्कूटपालन अनुदान योजना, गाय-म्हैस खरेदी अनुदान योजना ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे, पात्रता, शेवटची तारीख ई. माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
    shivbhumi.com/पशुसंवर्धन-विभा...
    पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना - शेळीपालन, कुक्कूटपान, गाय म्हैस खरेदी कागदपत्रे, पात्रता
    shivbhumi.com/पशुसंवर्धन-विभा...
    • ॲपव्दारे अर्ज असा करा ...
    शेळीपालन अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
    • शेळी/मेंढी पालन योजना ...
    दुधाळ गाय म्हैस अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
    • गाई/म्हशी खरेदी अनुदान...
    कुक्कूटपालन अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
    • कुक्कूटपान अनुदान योजन...
    योजनेसाठी अनुदान किती मिळते याबाबत माहिती करीता खालील लिंक वरती क्लिक करा
    ah.mahabms.com/webui/yojana-d...
    कुक्कूट पालन अनुदान संदर्भातील शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
    ah.mahabms.com/assets/images/...
    ---------------------------------
    विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
    www.shivbhumi.com/
    ---------------------------------
    चॅनल ला फॉलो करा
    1] Facebook
    / fbtechwithrahul
    2] Twitter
    / techwithrahultw
    3] Instagram
    / techwithrahulinsta
    ---------------------------------
    Pocra म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्प या योजनेमधून विविध कृषी घटकांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते त्यापैकी एक म्हणजे फळबाग योजना होय, फळबाग योजनेतील उपघटक पेरु फळबाग लागवडीसाठी पोकरा योजनेमधून किती अनुदान मिळते तसेच पात्रता व निकष कोणते आहेत या बाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
    धन्यवाद... !!!
    जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
    Techwithrahul
    techwithrahul
    TECHWITHRAHUL
    tech with rahul
    Tech With Rahul
    Tech with rahul
    TECH WITH RAHUL
    #फळबाग_अनुदान_योजना
    #FalbagAnudanYojana
  • Věda a technologie

Komentáře • 29

  • @BhagawanThate
    @BhagawanThate Před 4 měsíci +1

    पेरू साठी कितीअनुदान मिळेल 2.5एकर

  • @pnimumbai9857
    @pnimumbai9857 Před 2 lety +2

    सर कमीत कमी किती क्षेत्र लागवड केले पाहिजे

  • @sandipjanjire442
    @sandipjanjire442 Před 2 lety +2

    सर 1 हेक्टर किती अनुदान भेटते ते सांगावे . सर्वसाधारण

  • @bhairappamoradi366
    @bhairappamoradi366 Před 10 měsíci

    सर्व शेतकरी बांधवांना एक सल्ला ह्या योजना 100 शेतकऱ्यांपैकी दोन-तीन शेतकऱ्यना.मिळतात यांचा नाद सोडलेला बरा
    1700+60 कागदपत्रे
    शेती अधिकाऱ्यांची लला चं
    आले तर आले नाही तर नहीं
    मी सर्व फॉर्म भरून पाहिलेत काय येत न्हाई

  • @amitgawali3328
    @amitgawali3328 Před 2 lety

    Solapur sathi ahe Ka? Sir maj 60R yevdi jamin ahe mi karu sakto ka

  • @anildevkar4255
    @anildevkar4255 Před 2 lety

    Adhi online from bhara lagato ka sir.

  • @amjadpathan5379
    @amjadpathan5379 Před 2 lety +1

    10 lakh anudaan kiti hector sathi aahe

  • @bajiraovalvi3498
    @bajiraovalvi3498 Před 2 lety +1

    Kiti anudan midnar Peru fadbag lagvadi sathi

  • @satishsalunkhe80
    @satishsalunkhe80 Před 2 lety

    Sangli jilhyasati milil ka

  • @sharadkasbe5303
    @sharadkasbe5303 Před 2 lety

    hi subcidy 10 lakh kiti acer lagwad karnyasathi aahe

  • @shubhambhande2637
    @shubhambhande2637 Před 2 lety +1

    किती क्षेत्र लागवड करावे लागते

  • @santoshtote9821
    @santoshtote9821 Před 2 lety

    कोरड वाहू जमीनीमध्ये योजना मिळेल का

  • @rajeshjadhao1153
    @rajeshjadhao1153 Před 2 lety

    दादा १ हेक्टर ला किती अनुदान मिळते सांगा

  • @popatkarkhile9253
    @popatkarkhile9253 Před rokem

    पेरू अनूदान एकरी किती असते ती माहिती हवी आहे ,ती माहिती मिळेल का?

  • @anildevkar4255
    @anildevkar4255 Před 2 lety

    From bharava lagto ka

  • @rohitjadhav935
    @rohitjadhav935 Před 2 lety +1

    कीती एकर साठी आहे हे अनुदान

  • @parmeshwarkuber9449
    @parmeshwarkuber9449 Před rokem

    मी आता लावलेले आहे मला या योजनाचा फायदा घेता येईल का

  • @yogipatil9343
    @yogipatil9343 Před 2 lety

    1 एकर ला किती अनुदान मिळते

  • @user-ek3yi1wy1q
    @user-ek3yi1wy1q Před rokem

    1 हेक्टर ला किती आहे सरल सांग ना

  • @user-ed6te8ko1h
    @user-ed6te8ko1h Před 4 měsíci

    मलाआवडतो पओनकरआमलआ आईमनआलई

  • @santoshtote9821
    @santoshtote9821 Před 2 lety

    शेवटी ची तारीख कोणती आहे सर

  • @nivasnagargoje6313
    @nivasnagargoje6313 Před 2 lety

    Etke nahi milat

  • @rajendrashinde2542
    @rajendrashinde2542 Před 2 lety +2

    10लाख अनुदान खरच आहे का?

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  Před 2 lety

      हो, मात्र एकदाच न मिळता तीन वर्षापर्यंन्त तिन टप्यात मिळतील.

    • @Prashanatnikam
      @Prashanatnikam Před 2 lety

      नाही मला 51 गुंठेसाठी 80000 हजार आले

    • @sammedpatilgumat7850
      @sammedpatilgumat7850 Před 2 lety

      @@Prashanatnikam hi

    • @kashinathbagul2814
      @kashinathbagul2814 Před rokem

      भावा ए करी अनुदान किति ते संगाहो

  • @anantkawley2482
    @anantkawley2482 Před 10 měsíci

    माहिती छान दिली आहे. मला संपर्क फोन नंबर मिळेल का ?