इंडस्ट्रीतील प्रतिस्पर्धींवर पुरुष कलाकार गॉसिप्स करतात? सुबोध भावेंचं खरं उत्तर | Subodh Bhave

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 03. 2024
  • सध्या मराठी सिनेसृष्टीचा मोठा पडदा गाजवायला एक धम्माल चित्रपट येऊ घातला आहे ज्याचं नाव आहे 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर'! अनेक मातब्बर कलाकार या सिनेमात दिसणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला.
    त्यानिमित्ताने गुणी कलाकार,अभिनेता 'सुबोध भावे' याच्याशी मारलेल्या खास गप्पा...
    #subodhbhave #marathimovie #newmovie
    Connect with us on
    Website: kalakrutimedia.com/
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com
  • Zábava

Komentáře • 6