पाचपावली करताना आलं गुरु-शिष्याच कडक वारं अंबाबाईचा आराधखाना (भाग-३ )गुरुवर्य-पुजाताई कसबे

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • पाचपावली करताना आलं गुरु-शिष्याच कडक वारं अंबाबाईचा आराधखाना (भाग-३ )गुरुवर्य-पुजाताई कसबे
    #angatyenenew2024

Komentáře • 22

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z Před 5 měsíci +1

    खुप गोड आवाज आहे दादांचा देवीच्या भक्तिच गान गोडीने म्हटले आहे याला म्हनतात देवीची सेवा करनारा खरा आराधी देवीच्या वर्णनाची गानी भक्ती भावे गोड गल्याणे म्हनतात

  • @ajbrother1319
    @ajbrother1319 Před 5 měsíci +1

    खूप छान कार्यक्रम झाला ताई

  • @user-hf2wi7wr6m
    @user-hf2wi7wr6m Před 5 měsíci +1

    Tai tumche sarva vare khoup chana khelta🥰🙏🏻

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 Před 5 měsíci +1

    Aai Bhavani 🌺🙏

  • @rupture2426
    @rupture2426 Před 5 měsíci +1

    हे वारं मस्त होतं काय खेळात तुम्ही पुजाताई बसून उभे राहून, घुमलात पण छान अती सुंदर

  • @anildikole3524
    @anildikole3524 Před 5 měsíci +2

    जिभेवर कापुर ठेवाव अंगात आल्यावर

  • @pravinmali6122
    @pravinmali6122 Před 5 měsíci

    Tai khup chan

  • @ajbrother1319
    @ajbrother1319 Před 5 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏

  • @manishpagare4180
    @manishpagare4180 Před 5 měsíci

    Mala pan devichi var pahije Tayla mi Kay karu tai

  • @Sonali-Chandanshive.
    @Sonali-Chandanshive. Před 5 měsíci +2

    वार आले असताना सारखे केसांना हात लाऊ नये

    • @aradhinpoojatai
      @aradhinpoojatai  Před 5 měsíci +2

      🤔

    • @Sonali-Chandanshive.
      @Sonali-Chandanshive. Před 5 měsíci

      मनजे जेव्हा तुम्हांला वार आले होत तेव्हा तुमच्या बाजूला बाई होतीना ति लावत होती व ताई😊

    • @aradhinpoojatai
      @aradhinpoojatai  Před 5 měsíci +2

      आई आहे माझी😊

    • @Sonali-Chandanshive.
      @Sonali-Chandanshive. Před 5 měsíci

      @@aradhinpoojatai ok

    • @rohini4542
      @rohini4542 Před 5 měsíci

      ​@@Sonali-Chandanshive.Tumhala var yet ka

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 Před 5 měsíci

    माझे आजी आजोबा असे कार्यक्रम करायचे...😭 त्यांची आठवण आली

  • @user-bu8js3zx4w
    @user-bu8js3zx4w Před 4 měsíci

    बारा बैत्यांच्या अंगात लक्ष्मी...आणि ती जातीय भांगलायला दुसऱ्याच्या वावरात..अस का?...