चटकदार पाणीपुरी | १ कप रव्याच्या टोपलीभर कुरकुरीत पाणीपुरी, पाणीपुरीचे पाणी चाट चटणी Panipuri Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    चटकदार पाणीपुरी | १ कप रव्याच्या टोपलीभर कुरकुरीत पाणीपुरी, पाणीपुरीचे पाणी चाट चटणी Panipuri Recipe
    पाणीपुरी रेसिपी | चटपटीत पाणीपुरी रेसिपी | Panipurit Recipe | Chaptapit Panipuri Recipe
    पाणीपुरी म्हंटले कि प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. तशा तर चाट रेसिपीज बऱ्याच आहेत, सामोसा चाट, कचोरी चाट, रगडा चाट, रगडा पॅटिस चाट, दहीवडे, पापडी चाट, आलू चाट, पण पाणीपुरीला एक वेगळेच महत्वपाणीपुरीचे तिखट पाणी, सोबत आंबट गोड चिंच गुळाची चटणी, त्यावर रगडा, बुंदी अहाहा.. उन्हाळ्यात जिभेला चव आणते आणि शिवाय चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी पोटाला थंडावा देते. तसं तर पाणीपुरी खाणे म्हणजे पौष्टिक, पण बऱ्याच वेळा बाहेर पाणीपुरी खायचे तर पाणी खराब असेल तर जरा भीती वाटते.म्हणूनच आज सरिता किचन मध्ये आपण मस्त चटपटीत टम्म फुगणारी पाणीपुरी, सोबत पुदिना चटणी रेसिपि, पाणीपुरीचे तिखट पाणी रेसिपी, रगडा रेसिपी आणि चिंच गुळाची चटणी रेसिपी कशी करायची ते पाहुयात
    साहित्य | Ingredients -
    पाणीपुरीच्या कुरकुरीत पुरी बनवण्यासाठी | For Making Crispy Puchaka / Panipuri
    • जाड रवा १ कप | Semolina 1 Cup
    • मैदा १/४ कप | All Purpose flour / Maida ¼ Cup
    • मीठ २ चिमटी | Salt 2 Pinches
    • पाणी १/२ कप | Water ½ Cup
    How to Make Pani Puri Recipe -
    • In a mixing bowl take semolina, maida & salt, mix well.
    • Add boiling water to the semolina and mix using a spoon or spatula to combine well.
    • After 4-5 mins knead the mixture well for 2-3 mins, cover and keep it aside for 15-20 minutes.
    • After 15-20 minutes, knead the dough for 2 mins and make equal sized small balls. Once you make all the balls dust some flour onto it and keep it covered.
    • Take one ball and roll a small puri, don't apply maida or oil while rolling.
    • One by one roll all the puris, and arrange onto a cotton cloth shown in the video.
    • When all the puris are ready, heat up oil for frying into a kadhai, once oil is piping hot, drop one puri, press the puri using zara, when you see puri popping up drop another puri.
    • When you drop 5-6 puris, turn the gas to low and fry the puris in a golden color from both the sides.
    • Take the puris out of the oil and fry remaining puris using the same process.
    • Allow them to cool down and you can store the puris for 15 -20 days in an airtight container.
    पाणीपुरीचे तिखट पाणी | Pani Puri Tikha Pani Recipe
    • कोथिंबीर २ कप | Fresh Coriander 2 Cups
    • पुदिना पाने १ कप | Mint Leaves 1 cup
    • हिरवी मिरची ३-४ | Green Chillies 3-4
    • आले १ इंच | Ginger 1 inch
    • भाजलेल्या जिऱ्याची पूड १/२ चमचा | Roasted cumin pw ½ tsp
    • चिंचेचा कोळ २-३ tbsp | Tamarind pulp 2-3 tbsp
    • गूळ २ tbsp | Jaggery 2 tbsp
    • साधं मीठ चवीनुसार | Salt to taste
    • चाट मसाला १ tbsp | Chat Masala 1 tbsp
    • थंड पाणी ३ कप | Chilled Water 3 cups
    • बर्फाचे तुकडे | ice Cubes
    • बुंदी मूठभर | handful of Salty Bundi
    How to Make Panipuri Tikha pani Recipe -
    • Our Pani Puri ka Tikha pani is ready.
    चिंचेची चटणी रेसिपी | Imli ki Chutney Recipe
    • चिंच १ कप | Tamarind Cup
    • खजूर १०-१२ I Date 10-12
    • बारीक चिरलेला गूळ १ कप | Chopped Jaggery 1 Cup
    • पाणी २ कप | Water 2 Cup
    • साधं मीठ चवीनुसार | Salt to taste
    • काळं मीठ १/२ tsp | Black Salt ½ tsp
    • भाजलेल्या जिऱ्याची पूड १/२ tsp | Roasted Cumin pw ½ tsp
    • मिरची पावडर १ tsp | Red Chilly pw 1 tsp
    • हिंग १/४ tsp | Asafoetida ¼ tsp
    Imly Ki Chutnye Recipe
    पाणीपुरी साठी बटाटा सारण | Aalu masala for panipuri
    • उकडलेला बटाटा ३-४ | Boiled Potatoes 3-4
    • उकडलेला पांढरा वाटाणा १ कप | Boiled White Chana 1 Cup
    • काळं मीठ १/२ tsp | Black Salt ½ tsp
    • मीठ चवीनुसार | Salt to taste
    • चाट मसाला १ tsp | Chat Masala 1 tsp
    • बारीक चिरलेली कोथिंबीर | Chopped Fresh Coriander
    • तिखट पाणी ३-४ tbsp | Tikha Pani 3-4 tbsp
    पाणीपुरी बनवण्यासाठी | For Making Panipuri -
    • पुरी | Puri / Phuchaka
    • आलू मसाला | Alu Masala
    • तिखट पाणी | Tikha pani
    • चिंचेची चटणी | Mithi Chutney
    • बुंदी | Bundi
    • बारीक शेव | Barik Shev
    Other Recipes -
    कोणताही चाट "भन्नाटच" होईल जर अशी चटणी बनवाल। चिंच गूळ आणि हिरवी चटणी। Green n Red Chutney • कोणताही चाट "भन्नाटच" ...
    चाट चटणीचे 2 प्रकार आणि बाजारसारखी ओली भेळ । चिंच खजूर चटणी व हिरवी चाट चटणी 2Types Chat chutney • चाट चटणीचे 2 प्रकार आण...
    चटपटीत मुलायम दहीवडे | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया परफेक्ट मऊसूत दहीवडे Dahivada Recipe • चटपटीत मुलायम दहीवडे |...
    #पाणीपुरीरेसिपी #गाडीसारखीपाणीपुरी #पाणीपुरी #पाणीपुरीचेपाणी #चाटरेसिपी #चाटचटणीरेसिपी #PanipuriRecipe #Panipuri #PanipuriTikhaPani #ChatRecipe #ChatChutney #ImlykiChutneyRecipe
    Panipuri Recipe | Panipuri Recipe Marathi | How to make Panipuri | Panipuri Pani Reicpe | Samosa Chat Recipe | Kachori Chat Recipe | Papadi Chat | Aalu Papadi Chat | Kachori Chat | Chat Chutney Recipe | पाणीपुरी चाट | पाणीपुरी रेसिपी | पाणीपुरीचे तिखट पाणी | पाणीपुरीच्या चटणी | सामोसा चाट | पापडी चाट | कचोरी चाट | रगडा रेसिपी | चाट चटणी रेसिपी |
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Komentáře • 831

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 Před 4 měsíci +92

    सरिता तू खरच किती छान आहेस सर्व काही सोप करून सांगते ज्यांना येणार नाही ते पण पाणी पुरी करून खातील ❤ ❤❤ आणि धन्यवाद सरिता तू खूप गोड बोलतेस 🥰🥰माझी मुलगी पण तुझ्या सारखीच आहे ❤❤गोड

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci +9

      मनापासून धन्यवाद
      🤗

    • @katkarminu
      @katkarminu Před 4 měsíci +6

      गव्हाची पुरी चांगली लागते का?
      रेसिपि सांगाल का?

    • @swatimore2734
      @swatimore2734 Před 4 měsíci +4

      Maam majhyakde comment cha option cha disat nahi manun mi ethe msg kartey मैदा ऐवजी गहु ch पीठ ghetle tar chalel ka

    • @bebikadam2938
      @bebikadam2938 Před 4 měsíci

      👌👌

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Před 4 měsíci

      @@katkarminu त्यानंतर बसतात

  • @vanitaghaisas9045
    @vanitaghaisas9045 Před 4 měsíci +13

    सरिता तु सांगितल्या प्रमाणे पुर्या केल्या, फारच सुरेख व कुरकुरीत झाल्या,, आजच करुन पाहिल्या, तुझ्या सगळ्याच पाककृती अप्रतिम होतात, मी तुझी फॅन आहे

  • @user-so5dz4rd4o
    @user-so5dz4rd4o Před 4 měsíci +4

    खुपच छान आपल्या सांगण्याच्या पद्धती मुळे खुपच गोड पाककृती तयार होते आणि त्यामुळे ती पाककृती करणं आणि इतरांना खाऊ घालणे हा अत्यंत आनंददायी सुखकर क्षण अनुभवायला मिळतो खुप खुप आभार धन्यवाद

  • @user-fj1tl6id8s
    @user-fj1tl6id8s Před 4 měsíci +42

    मला प्रचंड आवडते पाणापुरी.. आम्ही पु-या विकत आणतो बाकी सर्व घरी करतो.. तुझी करण्याची पध्दत सोपी आहे.. फक्त एक एक पुरी लाटण्यापेक्षा मोठी पोळी लाटून बारीक वाटीने पु-या केल्या तर सोपे होईल असे वाटते..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci +4

      Yes..tehi karun shakto

    • @jyotipalve15
      @jyotipalve15 Před 4 měsíci +3

      Yesssssss

    • @nirmalashetty1133
      @nirmalashetty1133 Před 4 měsíci +1

      Very nice receipe

    • @sushamatambe4836
      @sushamatambe4836 Před 4 měsíci +1

      Sarita taai तुम्हाला पाणी पुरी खाताना पाहून तोंडाला पाणी सुटलं.😋😋😋😋😋

    • @poonammakhija4098
      @poonammakhija4098 Před 3 měsíci

      Barik rawa use kela ter kay hoil?

  • @ManishaThube-mb5vt
    @ManishaThube-mb5vt Před 4 měsíci +10

    खूप छान पाणीपुरी रेसिपी. ज्या लोकांना बाहेरच खाण चालत नाही त्यांच्यासाठी तर एकदम भारी.Thank you so much Sarita 😊🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci +2

      हो ना :) नक्की करुन पहा

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 Před 4 měsíci +10

    आई शपथ सरिता ,तुला कसं ग कळत आमच्या मनातलं आज सकाळ पासून खूप वाटत होत आज पाणीपुरी खावी असं ,रेसिपी खूप छान 🤤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci +1

      मनापासून धन्यवाद आणि आभार ❤️🙏

  • @user-qh2uz3te1k
    @user-qh2uz3te1k Před 4 měsíci +3

    खूप छान सोपी पध्दत करून सांगितलीस ताई ग्रेट आहेस 👍 पाणी पुरी मला एक एक च खायला आवडते 👌👌😋

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 Před 4 měsíci +3

    पाणीपुरी बघून तोंडाला पाणी सुटलं अप्रतिम खूपच सुंदर

  • @pratimam4681
    @pratimam4681 Před 4 měsíci +2

    ताई, तुम्ही प्रत्येक रेसिपी जीव तोडून समजावून सांगता. त्यामुळे प्रत्येक पदार्थ मी करून पहाते आणि मला ते जमतात. खूप छान. धन्यवाद🙏

  • @archanadeshmukh3617
    @archanadeshmukh3617 Před 4 měsíci +4

    सरिता तुझे खूप धन्यवाद आता आम्ही तुझ्यामुळे घरी बनवलेली पाणी पुरी खाऊ शकतो.🙏🏻खूपच सोप्प्या पद्धतीत सांगितली तू रेसिपी

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @jayashreeshahane6267
    @jayashreeshahane6267 Před 3 měsíci +1

    खूप छान पध्धतीने सांगितलय..धन्यवाद...अनेक धन्यवाद...

  • @rajdande8495
    @rajdande8495 Před 3 měsíci

    खुप छान उन्हाळ्यात मुलांना खायला चटपटीत पाणीपुरी तोंडाला पाणी सुटत करण्याची पद्धत सांगण्याची पद्धत खुप उत्तम धन्यवाद . ताई आपल्या सर्वच रेसिपी चवदार असतात

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Před 4 měsíci +1

    ताई माझी खूप आवडती रेसिपी, month मध्ये मी 4 time करते पाणीपुरी, मी तेलंगणा मध्ये राहते पण ईथे पाणीपुरी चांगली केव्हाच नाही मिळत तर मी घरीच banvte, माझ्या हातची पाणीपुरी माझ्या frend ne खाली की बोलतात, अशी पाणीपुरी तेलंगणा मध्ये नाही भेटत,mi पुरी विकत आणते, पण आता तुमच्या रेसिपी ने नक्कीच ट्राय करणार, खूप छान रेसिपी ताई, बाकी video पण पहायचे आहेत आजच मी गावावरून आली तेलंगणा मध्ये, 1no पाणीपुरी ❤❤❤😋😋😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci +1

      Wow..khup chan...nakki ghari बनुवन पहा thanks a lot.

  • @atharvpatil2271
    @atharvpatil2271 Před 4 měsíci +2

    Khupach sopya pddhatine samjaun sangitli panipurichi recipe. Mi udya nakki karen ❤

  • @kalpanamukewar9436
    @kalpanamukewar9436 Před 4 měsíci +1

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितली त्या बद्दल धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @shraddhakode3051
    @shraddhakode3051 Před 4 měsíci +1

    खूप सोप्या पद्धतीने पाणीपुरी ची पद्धत सांगितली आहे एकदा नक्की करून बघेन.. खूप छान ❤❤

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 Před 4 měsíci +1

    wow किती सोप्प्या पध्दतीने सांगितले पाणीपुरी मला खुप आवडते नक्की बनवणार धन्यवाद ताईं 🙏🙏🙏❤

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Před 4 měsíci +3

    छान आहे रेसिपी ताई

  • @siddhantchipkar
    @siddhantchipkar Před 2 měsíci

    सरिता ताई तुमच्या पाककृती तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि छान छान समजावता मी तुमची खूप मोठी फॅन आहे ❤

  • @vandanadeshmukh8279
    @vandanadeshmukh8279 Před 4 měsíci +2

    My favourite recipe thank you so much dear Sarita tai love you so much 💞❤❤❤❤❤❤

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Před 4 měsíci

    मस्तच पाणीपुरी पाणीपुरीच्या पुऱ्या दाखवल्या बद्दल धन्यवाद सरिता कारण मी विकतच्या पऱ्या आणल्या होत्या त्यांना तेलाचा वास येत होता ह्या पुऱ्या एकदा करुन ठेवल्या की मुलांना हवे तेव्हा देता येते आत्ता ऊन्हाळा असल्याने मुलांना असे चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतात

  • @vidula9010
    @vidula9010 Před 4 měsíci

    पाणीपुरी इतकी चटपटीत दिसतेय ना. आत्ता लगेच करून खावीशी वाटतेय. खूप खूप धन्यवाद सरीता. तुम्हाला सगळ्याच रेसिपी इतक्या सोप्या पद्धतीने कशा सांगता येतात ह्याचं खर नवल आहे...... ❤

  • @sweetygosavi1507
    @sweetygosavi1507 Před 4 měsíci +11

    Dry puri kashi banvaychi te pn sanga म्हणजे instant फ्राय vali puri

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk Před 4 měsíci +1

    खूपच सोप्या पद्धतीने सांगिल्या बद्दल धन्यवाद सरिता 🙏🏻

  • @madhuraghalsasi6558
    @madhuraghalsasi6558 Před 4 měsíci +1

    सरिता खूपच छान दाखवली तू पाणी पुरी, सागळ्याना खूपच आवडणारा पदार्थ आहे, पण लहान मुलांना अशी घरी केलेली पाणी पुरी खायला द्यायला खूप छान आहे ❤

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar6710 Před 4 měsíci +1

    सरिता आग तोंडाला पाणी सुटलं..... यार्.. प्रत्येक रेसिपी मनापासून करतेस. म्हणूनच त्या बघायला ही तुझ्या पाणीपुरी सारखी कुरकुरीत मज्जा येते.❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci

      मनापासून खूप खूप धन्यवाद 🤗🙏💕

  • @archanamane499
    @archanamane499 Před 4 měsíci +2

    Khup chhan shree swami samarth

  • @modashreemahajan4632
    @modashreemahajan4632 Před 4 měsíci +2

    Perfect🎉

  • @pradnyalokhande408
    @pradnyalokhande408 Před 4 měsíci +1

    मनापासून लाख लाख आशीर्वाद मला घरी केलेले पदार्थ डोळे मिटून खायला आवडतात

  • @user-ry1yv5oe6l
    @user-ry1yv5oe6l Před 4 měsíci +2

    मस्त चवदार. पाणि पुरी

  • @savitakulkarni5667
    @savitakulkarni5667 Před 2 měsíci +1

    सरीता तू खरोखरच सुगरण आहेस. Thank u

  • @shubhangijoshi2598
    @shubhangijoshi2598 Před 4 měsíci +2

    Khup masta lajjatdar panipuri....

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 Před 4 měsíci +3

    So nicely explained. Thank you

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 Před 2 dny

    अप्रतिम ताई 👍👍👌👌

  • @swatisandiplad9449
    @swatisandiplad9449 Před 4 měsíci +3

    Khup chhan, easy recipe

  • @vibhashinde7878
    @vibhashinde7878 Před 4 měsíci +2

    Khup Chhan 👌👌🤗🌹

  • @sarlapotdar8183
    @sarlapotdar8183 Před 4 měsíci +2

    ताई तूम च्या बोलण्यात आपले पणा वाट तो प्रत्येक शब्द प्रेमाने ओथंबलेले असतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci

      मनापासुन धन्यवाद!!
      💜❤️

  • @rajashrijadhav2955
    @rajashrijadhav2955 Před 4 měsíci +1

    खूपच टेस्टी दिसत आहे❤

  • @ashachile1305
    @ashachile1305 Před měsícem

    सरिता ताई किती सोप्प्या पद्धतीने सांगता तुम्ही ❤❤

  • @manishabankar3988
    @manishabankar3988 Před 4 měsíci +2

    Wow khup chan

  • @kkbhagwat205
    @kkbhagwat205 Před 4 měsíci +2

    खूपच छान धन्यवाद

  • @surekharanshoor286
    @surekharanshoor286 Před 3 měsíci +1

    खुप छान पानीपुरी ची रेसेपि दाखवली

  • @meeramarne3720
    @meeramarne3720 Před 4 měsíci +2

    खूप मस्त टेस्टी😋😋👌👌

  • @arunaumbre8247
    @arunaumbre8247 Před 4 měsíci +1

    खूप छान रेसिपी आहे, मला पाणी पुरी खूप खूप आवडते रोज रोज खाल्ली तरी कंटाळा येणार नाही मस्तच

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 Před 4 měsíci +2

    Khup chan nakki karun baghen thanks

  • @vinayagawas336
    @vinayagawas336 Před 4 měsíci +2

    Wow Apratim. 👌👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci

      खूप खूप धन्यवाद ❤️

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Před 4 měsíci +1

    खूप सोप्या पद्धतीने दाखविले....❤❤

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 Před 4 měsíci +1

    Baki receipe mast❤

  • @ankitadarpe3757
    @ankitadarpe3757 Před 4 měsíci +1

    Wow..... Panipuri recipe ek number ❤ try karayla pahijae.

  • @kavitapachabhai3329
    @kavitapachabhai3329 Před 4 měsíci +1

    खुप छान रेसिपी सांगता ताई पटकन लक्षात येते

  • @prakashjangam5664
    @prakashjangam5664 Před 20 dny

    खुप छान पध्दत आहे

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 Před 4 měsíci +2

    सरीता ताई पाणी पुरीची रेसीपी खुपच छान आवडली तुमही सांगता पण खुप छान समजावुन तुमचे व्हिडीओ मी आवडीने पहाते मस्तच असतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci

      मनापासुन धन्यवाद

  • @ashwinishende2489
    @ashwinishende2489 Před 4 měsíci +1

    अगदी सोप्या पध्छतीने सांगितलं ताई....😊

  • @pratikshanikam1318
    @pratikshanikam1318 Před 4 měsíci +1

    खरच खूप छान रेसिपी सांगितली ताई तुम्ही धन्यवाद 🥰🤗

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @rutujasalunkhe8758
    @rutujasalunkhe8758 Před 4 měsíci +1

    मी तुम्ही सांगितलं होतं तस घवाचि खुरवडी बनवली खूप छान झाली आहे..

  • @muktapatil6778
    @muktapatil6778 Před 4 měsíci +1

    Ekdum mast
    Udyach banvnar mi hygienic panipuri
    Purichi recipe tar khupch chan

  • @namratagalinde8533
    @namratagalinde8533 Před 4 měsíci +1

    सुंदर सरीता शब्दच नाही ❤❤

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 Před 4 měsíci +2

    Ek no.😋😋👍👍

  • @ashwinirane2539
    @ashwinirane2539 Před 4 měsíci +1

    Sarita tujya sarv recipe khup chhan asatat....I love saritas kitchen ...❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci +1

      My pleasure. Thank you so much for the love 😚😌🤗🙂🙏

  • @sagarkumavat3628
    @sagarkumavat3628 Před měsícem +1

    किचन चांगला सुव्यवस्थीत ठेवल

  • @pallavikaulgekar67
    @pallavikaulgekar67 Před 4 měsíci

    खूप खूप धन्यवाद सरिता mam, आजच पाणी पुरी करून बघितली ....खूपच सुंदर आणि भन्नाट रेसिपी....पुऱ्या तर खूपच सुंदर झाल्या

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @ShilpaDhevane
    @ShilpaDhevane Před 4 měsíci +1

    छान 👌👌

  • @aarati8503
    @aarati8503 Před 4 měsíci +1

    Highly requested recipe....
    Thank you 🙏❤

  • @yashwantnaik4373
    @yashwantnaik4373 Před 4 měsíci

    अगं सरिता कसली भारी खातेस तू खाताना मला तोंडाला पाणी आलं आता मी संध्याकाळी बाहेर जाऊन खाणार पाणीपुरी व्हिडिओ चा उपयोग मात्र नंतर करण दोन-चार दिवसांनी पुढच्या आठवड्यात वगैरे पण तू आज माझ्या तोंडाला पाणी सोडलं

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार 😊☺️💕🙏

  • @vrundavelankar8427
    @vrundavelankar8427 Před 4 měsíci +1

    Panipuri receipee khup Chan zali yummy 😋😋

  • @snehaghute3797
    @snehaghute3797 Před 4 měsíci +2

    Khupch mast ❤

  • @user-qq2uq7tr9w
    @user-qq2uq7tr9w Před 4 měsíci +1

    Ekadam Bhari

  • @mayayadav4760
    @mayayadav4760 Před 4 měsíci +1

    मी नक्की करून बघणार. I love pani puri ❤❤❤

  • @vp6762
    @vp6762 Před 4 měsíci +1

    Khup chhan receipe

  • @nileshbebichandshirke8624
    @nileshbebichandshirke8624 Před 4 měsíci +1

    Thank you so much Tai

  • @zulekhashaikh5544
    @zulekhashaikh5544 Před 16 dny

    U r superb❤❤❤❤❤❤

  • @rajshreeaher5890
    @rajshreeaher5890 Před 4 měsíci

    पाणीपुरी खूप मस्त झाली आणि माहिती देखील छान मुद्दे सूट दिली आहे

  • @poorvaranade9889
    @poorvaranade9889 Před 4 měsíci +1

    छान माहिती दिलीत 👌👌

  • @sumitkulkarni9780
    @sumitkulkarni9780 Před 4 měsíci

    पाणीपुरी खूपच छान केली आहात एकत्र खायला आवडते डिशमध्ये

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 Před 4 měsíci +1

    मस्त ताई खूप खूप छान ताई धन्यवाद जी 😊❤👌

  • @laxmidhameja5333
    @laxmidhameja5333 Před 4 měsíci +1

    Khupach shaan

  • @shivendrajadhav5936
    @shivendrajadhav5936 Před 26 dny

    Nice recipe 👌🏻👌🏻

  • @rashmikhade3436
    @rashmikhade3436 Před 4 měsíci +1

    ❤❤❤❤❤❤👌👌👌👌🙏🙏🙏 For puri recipe i love pani puri so much

  • @ranjaniramakrishnan7286
    @ranjaniramakrishnan7286 Před 4 měsíci

    Very nicely explained. I can make both the chutneys but never tried puris. I will surely try and tell you again. I am sure it will turn out well.👍👍

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Před 4 měsíci +1

    Khupch chan

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Před 2 měsíci

    खूपच छान सुंदर पाणि पूरी धन्यवाद लगेचच करणार ❤❤

  • @mayurigaikwad4066
    @mayurigaikwad4066 Před 4 měsíci

    मी ajj tray keli ani khup cha zali सगळ्यांना खूप आवडली

  • @tanujamule9798
    @tanujamule9798 Před 4 měsíci +1

    खूपच सुंदर

  • @kanchanwagle3538
    @kanchanwagle3538 Před 4 měsíci +1

    Hi Sarita...mouth watering pani puri...yummy ..thanks

  • @saritakulkarni7313
    @saritakulkarni7313 Před 4 měsíci +1

    अफलातून my most fevroiute. मी सेम असच करते.

  • @Shreo-q2t
    @Shreo-q2t Před 4 měsíci +1

    खुपच छान

  • @savitamane444
    @savitamane444 Před 4 měsíci +1

    मला तुझी रेसिपीज खुप आवडतात

  • @cob74rajdhanawde51
    @cob74rajdhanawde51 Před 4 měsíci +1

    Khup Chan👌👌

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 2 měsíci

    खुप छान आणिचांगल्या प्रकारे शिकवतेस सरिता

  • @shailalande4150
    @shailalande4150 Před 4 měsíci +1

    खूप छान पाणीपुरी रेसिपी ताई नमस्कार धन्यवाद

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 Před 4 měsíci +1

    Khupch Chan 👌👌😋😋🙏

  • @nehalokare1539
    @nehalokare1539 Před 25 dny

    खूप छान👌👌

  • @user-lv8kf6wu9j
    @user-lv8kf6wu9j Před 4 měsíci +1

    Khup sunder Tai God bless you 🎉🎉❤❤

  • @vaishaliparulekar9873
    @vaishaliparulekar9873 Před 4 měsíci

    I like pani puri very much we are preparing mix. At home only only we buying puri market.Now O will try at home. Thank you for your recipe🎉❤😢😊😊

  • @pranalidesai7932
    @pranalidesai7932 Před 4 měsíci +1

    Hi sarita khupch mast panipuri kelis tondala pani sutalay thanks dakhavnya sathi mala tuzyasarkhich bowl made gheun khayla aavadte

  • @isharoy9433
    @isharoy9433 Před 4 měsíci +1

    Hats off to you dear Sarita di❤❤❤❤ i love u so much

  • @anandtalegaonkar5842
    @anandtalegaonkar5842 Před 4 měsíci +1

    मला खूप खूप आवडते लहान पणा पासून,आलोच तुझ्या कडे खायला 🙏🙏थँक्स सरिता 🙏🙏😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 4 měsíci

      Ya ya lavkar lavkar..😄😁😊☺️🙏🤗😀

  • @ashachile1305
    @ashachile1305 Před 4 měsíci

    सरीता ताई तुमची समजावून सांगायचे पद्धत आणि हाव भाव खुप छान खुप खूप प्रेम ❤❤❤❤❤

  • @mrs.gaurilohakare5399
    @mrs.gaurilohakare5399 Před 2 měsíci

    सिंगल टेक मध्ये खायला आवडतं. खुप छान.

  • @piyush_YT_gaming126
    @piyush_YT_gaming126 Před 4 měsíci +1

    अप्रतिम मॅडम 👌👌