रामजी च्या नंदना | Bhim Vandan Geet | Ramjichya Nandana | Prakashnath Patankar Bhim Song | Lokjatra
Vložit
- čas přidán 4. 08. 2023
- रामजी च्या नंदना | Bhim Vandan Geet | Ramjichya Nandana | Prakashnath Patankar Bhim Song | Lokjatra
Song : Ramjichya Nandana
Singer / Lyrics : Prakashnath Patankar (Nagnath) - 97646 45165
Welcome to LOKJATRA Channel
Subscribe Channel - goo.gl/gkwH7O
Instagram - / lokjatra
Facebook Page - / lokjatra
Post Production - / cuttocutmoments
Special Thanks To
Prakashnath Patankar
Vinod fulmali
Surendra Wakode
#lokjatra #prakashnathpatankar #prakashpatankar #bhimvandan #bhimraoambedkar #bhimgeet #drambedkarsong #bhimsong #jaibhim #qawwali #qawwalibhimsong #prabodhan #lokjatrayoutubechannel
Join this channel to get access to perks:
/ @lokjatra
www.lokjatra@gmail.com - Hudba
प्रकाशदादा फक्त गायकच नाहीत ते सच्चे प्रबोधनकार आहेत ज्यांनी बाबासाहेबांव्यतिरिक्त इतर कुठलेही गाणे गायले नाही. बहुजन इतिहासात तुमची किर्ती अमर राहील.
अप्रीतम आणि वाखानन्या जोगं कवितत्व गायकीला कोन्हीच चॅलेंज करुशकत नाहीं कोनत्याही देवी देव तेच नाव कींवा गाणं कधीच गायलं नाही.ही समाजासाठी अतंत्य स्वाभीमानाची गोष्ट आहे.जयभीम नमो बुध्दाय.
छान❤
आंबेडकरी समाजाचा स्वाभिमानी, निष्ठावंत, खरा गायक फक्त एकच आदरणीय प्रकाशनाथ पाटणकर
जयभीम
❤❤❤❤❤
अप्रतिम, अतुल्य पाटणकर दादा
जयभीम
❤❤❤❤❤
अप्रतिम, अतुल्य पाटणकर दादा
जयभीम
❤❤❤❤❤
वाघ तर वाघच असतो, शेरदील परफार्मिंग....
जबरदस्त दादा....तुम्ही समाजाची आन,बान,शान आहात....
जय भिम पाटणकर साहेब मी गायक विजयानंद साळवे चिंचोली कर
माझे वडील तुमचे बरेच गीत गात होते आणि मी लहानपणी तुमचे गाणे माझ्या वडीलांच्या तोडून ऐकत होतो आणि
गाणी ऐकता ऐकता माझ्या वडीलांच्या मांडीवरच झोपून जात होतो
ते सुर कानात घेऊन मी ही आज एक छोटासा कलावंत झालेला आहे
प्रकाश दादा तुमचे गाणं म्हणजे अंबेकरी चळवळीची उर्जा आहे...
अप्रतिम लिखाण आणि जबरदस्त गायकी... खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🙏🙏
आपला हितचिंतक
गायक-रविंद्र बागुल (कल्याण, टिटवाळा)
ह्या गाण्याला तब्बल 30 वर्ष झाले असतील जेव्हा माझ्या लहानपणी हे गाणं ऐकल गेलेलं ,खूप खूप आभार तुमचे परत गेल्याबद्दल ,मनाचा जय भीम💙❤️
लाजवाब अप्रतिम जय भिम
Sarvat aadhi #lokjatra chancel che aabhar manto dada tumhi pratyek jagi jaun program recording karta mehent karta taya sathi tumhala salam ani dada cha gaynala kahi tod nahi khup chan dada manacha jay bhim 🙏💙
खूप छान गीत सादर केलं पाटणकर साहेब जय भीम 🙏🙏
तबलजी, लाजबाब
Jaybhim. Sar. Khupach. Sundar. Singing🙏🙏
Jay Bhim
जबरदस्त गायन पाटनकर साहेब
अतिशय छान आवाजात गान सादर केल पाटनकर साहेब
नमो बुध्दाय सप्रेम जयभिम
खूप खूप जबरदस्त कार्यक्रम ,प्रबोधन पर कार्यक्रम आहे पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा 🎉
अतिशय सुंदर आवाज बचपन पासून प्रिय। हेच गीते ऐकून भीम बुद्धविचार संस्कार झाले। 👌👍👍👍👍👍
Patnkar Saheb farch chhan
जय भीम 🙏🏼 नमो बुध्दाय 🙏🏼
शेर बुढ़ा भी हो जाए तो वो शेर ही होता है भाई... सच मे पाटणकर सहाब का कोई हात नहीं पकड सकता... हर विषय पर गहन रूप से अध्ययन करते हैं और फिर गाना लिखते हैं... वा क्या बात है आप आंदोलन का अहम हिस्सा है इतिहास आपको याद रखेगा... जय भीम जय संविधान ❤❤❤
ओल्ड is गोल्ड song ❤❤प्रकाश पाटणकर किंग ऑफ भीम गीत कव्वाली ❤❤
💯.. 👍.. 🌹..क्रन्तिकारी 🌹जय 💙💫भीम 🌹💯🌹साहेब 👍💯💯. सर्व 💯. Song. तुमचे 💯. भारी. 👍💯. असतात 🙏💙💯💯
अप्रतिम दादा गीत व गायन संगीत मी - तुमचा वयाच्या चौदा वर्षापासून फॅन आहे . व बड्मामाच्या आवाजाल पन तोड नाही
आदरणीय प्रकाशनाथ पाटनकर साहब का कोई सानी नहीं।
बहुत सुंदर..❤
आमचे गाव बडनेरचे सुपुत्र प्रकाशनाथ नागौराव पाटणकर
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम अतुल्या, पाटणकर दादा
जयभीम
❤❤❤❤❤❤
अप्रतिम गायन आहे साहेब आपले. व्वा क्या बात हैं । ❤❤❤❤❤❤❤
Great Bhim. Gite Singing. Jaybhim. Dada. 🙏🙏🙏
वाह दादा साहेब धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
🐘क्रांतिकारी जय भीम पाटणकर साहेब 🐘
Jai Bhim ....Patankar Saheb Saprem Jaibhim
अप्रतिम गायकी आहे सर तुमची तुम्ही भीम गीत गायनातील कोहिनुर आहे आणि गीत पण कोहिनुर भारताचा कॅसेट मधील आहे त्या मधील सर्व गीत सुपर आहे मला वाटतं 25वर्ष झाले असतील हे गीत रेकॉर्डिंग होऊन मस्त 💐🌷🌹👌🙏🏽जय भीम
Bahut hi. Sundar. Bhim Git. Aahe. Jaybhim 🙏🙏🙏
Sundar.geet.paathankar.sar
Gaynatil kohiNoor maze Adarsh sachha Ambedkari punha hone nahi Jai Bhim
अप्रतिम प्रस्तुती.... सप्रेम जय भीम...❤
Very wonderful program Yavatmal ❤❤
❤❤❤❤❤❤❤सविनय/सप्रेम.........जय भिम.
अप्रतिम साहेब
Krantikari Jay Bhim ❤
मनाला स्पर्श करून जाणारी भीम गीत
Bharat mein ek hi yesa neta mahamanav hai jinpar anginat bhim geet likhe gaye hai jaibhim Babasaheb Ambedkar ji apako koti koti wandan karte hai
नागोराव जी का शेर है जयभीम
JAY BHIM 🙏
NAMO BUDDHAY 🙏🙏🙏
Jay bhim namo buddhay baba saheb ambedkar
असा आवाज होने नाही❤❤❤
जय.भिम भाऊसाहेब
स्वाभिमानी गायक पाटणकर सर
Jaibhim
स्तुती करण्यासाठी शब्द अपुरे आहे. इतकं सुंदर, अप्रतिम, लाजवाब, अतुलनीय सादरीकरण आदरणीय प्रकाशनाथजी पाठणकर यांच्या द्वारे सादर केले. ❤❤
जय भीम 🙏🇪🇺🙏 खुप छान गित आहे इंस्टाग्रामला टाका
Jay bhim saheb
Lokjatra channel apaka bahoot bahoot dhanyawad
Namo Buddhay Jai Bhim Jai samvidhan Jai seva🙏🏻
Best presentation .jaybhim.
Jai Bhim 🙏💙
Khup chan
जयभीम दादा
Bhawano jase amahi dr Babasaheb Ambedkar yanchya rupat balasaheb tatha prakash ambedkar tyach pramane amahi dada nagorao patankar yanna pahile nahi pan tyanchya rupane prakashdada patankar pahat aahoat barr nagpurche bhim geet ganare ani geet lihinare mahnje heera prakash dada patankar manacha krantikari jaibhim jaibharat jaisanvidhan namobuddhhay
Khup chan dada❤
Just superb❤❤Jay bhim❤❤❤
जयभीम जयभारत
Jaybhim.dada.
💙💙💙💙💙💙💙💙👌👌👌जय भीम
Bavishkar
Jay bhim 💙
Jay bhim🙏🙏🙏
Very good congratulations
The great song about Babasaheb ❤
जय भीम 🙏🏽
Very nice super 👍
kai awaj ahe patnakar sahebancha.jai bhim💙
Great
Jay bhim
❤❤❤❤❤❤❤❤❤❤a
अप्रतिम गायकी💐💐👍🙏
Kay bhim
❤❤❤❤❤
Aprtim.swar.pathnkar.sar
❤
Giving
Legendary performance 🙏🏻
Dada Kiran taivar yekadi gan tyar kral
प़काशनाथ पाटणकर हे बौद्ध आहेत,ते महान गायक नागोराव पाटणकरांचे सुपुत्र व अप़तीम गायिका किरण पाटणकर हिचे जेष्ठ बंधू आहेत.हां त्यांच्या मुलांनी ब़ाम्हण केली यात त्यांचा काय*अभिमान*आहे हे कळायला मागं नाहीं!
किरण पाटणकर( कव्वाली)चे भाऊ आहे काय तुम्ही
Hoy bhawa nagorao patankar yanche prakash patankar tatha Kiran patankar he bahin bhau aahet bhawa
मी अस ऐकलय की प्रकाश नाथ पाटणकर हे ब्राह्मण समाजाचे आहेत हे खरं आहे का
Khot ahe
😂😂😂😂नाही साहेब चुकीचे ऐकले आहे तुम्ही,प्रकाशनाथ पाटणकर दादा आंबेडकरी चळवळीतील कोहिनूर आहे
जयभीम
❤❤❤❤❤
ते प्रसिद्ध भीम गायक नागोराव पाटणकरयांचे चिरंजीव आहेत
Ho baman ahet tyani bamanachi poragi keli asavi manun te bamnache javai ahet Ani te pahle budhist asavet Ani ...
@@SidharthBudge आपल्याला अभिमान आहे
Jay bhim💙