Hridayi Vasant Phultana | Ashi Hi Banwa Banwi Song | Superhit Marathi Song | हृदयी वसंत फुलताना

Sdílet
Vložit

Komentáře • 1K

  • @mayur_jaybhay
    @mayur_jaybhay Před 7 měsíci +56

    35 वर्ष झाली तरी आजही ऐकताना गाणं ताजतवानं करतंय..!! खूप खूप आभार या कलाकृतीसाठी..!! अशोक मामा, लक्ष्या, आणि टीमने अजरामर चित्रपट दिला मराठी कलासृष्टीला..!! हॉस्टेलला असताना मित्रांसोबत या चित्रपटाची पारायण केली आहेत..!! ❤❤❤

  • @anandshelage3084
    @anandshelage3084 Před 9 měsíci +138

    मराठी चित्रपट सृष्टीतील माझे आवडते दोन महानायक . लक्ष्मीकांत बेर्डे सर , अशोक सराफ सर. आताचे चित्रपट त्यांच्या चित्रपटांशी तुलना करु शकत नाही. ❤️❤️

    • @vishaladagale2542
      @vishaladagale2542 Před 7 měsíci +2

      1:03 1:09 😅😅😊

    • @amollondhe4252
      @amollondhe4252 Před 3 měsíci +2

      अजिंक्य देव, महेश कोठारे,लक्ष्मीकांत बेर्डे,आणि अशोक सराफ हेच नायक

    • @santoshbhiragi679
      @santoshbhiragi679 Před měsícem

      Maharashtrache mahanayak

  • @mukeshsonawane2257
    @mukeshsonawane2257 Před 9 měsíci +23

    आयुष्यात पुन्हा असे दिवस येतील का
    असा चित्रपट असे कलाकार होणे शक्य नाही
    आपला लक्ष्या 😢
    सचिन सर तर नेहमी भेटतात आणि मी नेहमी त्यांना हेच सांगतो

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 Před 2 lety +962

    रविवार म्हणजे मज्जाच असायची. संध्याकाळी ४ वाजण्याची वाट बघत असायचो. आपला black & white Tv आणि दूरदर्शनच लय भारी होतं.

    • @ravinagargoje7345
      @ravinagargoje7345 Před rokem +25

      Tyat pn chitr var khali hot ase

    • @user-qn3yl6nw1g
      @user-qn3yl6nw1g Před rokem +19

      अगदी बरोबर ती मजाच वेगळी होती

    • @rajeshkamthe8815
      @rajeshkamthe8815 Před rokem +8

      हो💞💞💞💞👌👌👌

    • @harshingale9964
      @harshingale9964 Před rokem +12

      आपल्याकडे सुद्धा तसच होत भाऊ, black and white टीवी आणि एकच चैनल.

    • @pavankanse2332
      @pavankanse2332 Před rokem +13

      खरच त्या काळात मजाच वेगळी होती

  • @pratulpawar6351
    @pratulpawar6351 Před rokem +243

    नवीन गाणं ऐकून डोकं बंद पडल ...जुन ते सोने👌👌

    • @HDSTUDIOSp2
      @HDSTUDIOSp2 Před rokem +1

      kharay

    • @samk3471
      @samk3471 Před rokem +1

      Konta navin gan? Hyacha remake kadhlay ki kay😱

    • @HDSTUDIOSp2
      @HDSTUDIOSp2 Před rokem +1

      गु घान केली आहे तिकडे . तुमच्या रिस्क वर ऐका!!!

    • @samk3471
      @samk3471 Před rokem

      @@HDSTUDIOSp2 kuthe aiku.. kontya mve madhe aahe?

    • @madhurigarad3675
      @madhurigarad3675 Před rokem

      बरोबर डोकं नाही काळजाला ठेच लागली चांगल्या गाण्याला डाग लावला ह्या लोकांनी

  • @Rai_Gamer.
    @Rai_Gamer. Před rokem +60

    हे गाणं आज ही जेव्हा आयकतो तर बालपणाची प्रत्येक क्षणाची खूप आठवण येते अक्षरशः डोळ्यातून अश्रु येतात मित्रांसोबत केल्याली मस्ती , पहील्याली जुनी मराठी चित्रपट ,आता ते दिवस परत कदिच येणार नाहीत पण आपण सर्वजण हे जुनी चित्रपट पाहून आज ही त्या आठवणींना ताजं करू शकतो

  • @maheshpatil8530
    @maheshpatil8530 Před rokem +571

    का कुणास ठाऊक. गाणं ऐकताना जुने दिवस आठवतात. काळजात घर केल्यागत.शाळेचे दिवस. लहानपणी चें दिवस. नशीब लागते 90 च्या दशकात जन्माला यायला ✌️✌️🥰

  • @yogeshdoifode7877
    @yogeshdoifode7877 Před rokem +240

    पहिलेचे दिवस खूप छान होते लक्ष्मीकांत बेर्डे सर is best actor miss u सर आता जर असते तर पूर्ण इंडस्ट्री बदली असती 😭😭😭

  • @satya3537
    @satya3537 Před 2 lety +1245

    माझ्या बालपणातील खास आवडते हीरो अणि शनिवार व रविवार या दिवशी सह्याद्री वाहिनी वर ठीक 4 vajata लागणारा हा चित्रपट खून छान दिवस होते

  • @sonalikamble6238
    @sonalikamble6238 Před rokem +90

    ही गाणी कधीच जुनी होणार नाहीत.... किती वेळा जरी ऐकली तरी कंटाळा येत नाही..... त्या वेळच्या प्रसिद्ध जोड्या....❤️❤️❤️❤️

  • @Padhe_chalo
    @Padhe_chalo Před rokem +55

    हे गाणं दहा वेळा ऐकावं लागेल मनातला राग शांत करण्यासाठी😘😘😘😘

    • @sandeshbombatkar5266
      @sandeshbombatkar5266 Před 7 měsíci

      Tension asel tevana 😊

    • @Padhe_chalo
      @Padhe_chalo Před 7 měsíci

      @@sandeshbombatkar5266 अरे भाऊ एकदा new virson ऐक माहित पडेल

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 Před měsícem +1

      ​@@Padhe_chalotakatak 2

  • @tusharbhusara5544
    @tusharbhusara5544 Před rokem +89

    मी तर म्हणेन सगळ्यात भारी नशीब आमचं होत की लहानपणी एवढे मोठे कलाकार आम्हाला हसवायला होते. आजच्या लहान मुलांच्या नशिबी एवढं काही नाही.2022 मद्ये पण हे चित्रपट आम्ही बघतो.. खरच लहानपणाची आठवण येते..

    • @vinodgopal8556
      @vinodgopal8556 Před rokem

      त्त्फ्त्र्त्त्त्त्त्य्त्य्त्त्त्त्त्त्य्य्त्त्त्त्त्त्र्त्य्त्त्त्त्त्

    • @sachinvaydande8345
      @sachinvaydande8345 Před rokem

      Khar ahe Tushar tujh apan kharach nashibvan hoto

    • @bharatimali9247
      @bharatimali9247 Před 5 měsíci +1

      Atta hi aamhi hi movie baghte ani majhya mulana pn dakhavte.mulehi khup aavdine baghtat

  • @himanshitekade6588
    @himanshitekade6588 Před 2 lety +148

    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
    मोहुनिया ऐसी जाऊ नको
    रोखुनिया मजला पाहू नको
    गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली
    अवघी अवनी सजली, धुंद मोहरली
    उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे
    सौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे
    हळवे तरंग बहराचे अंतरी फुलावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    मदभरा प्रीतीचा गंध हा दे ग मधुवंती
    रंग तू सोड रे छंद हा, तू ना मजसाठी
    हा खेळ ऐन ज्वानीचा लाखांत देखणासा
    हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा
    जखमांत मदनबाणांच्या मन दरवळून जावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    Hridayi Vasant Fultana Lyrics in English
    Hridayi vasant fulataana premaas rang yaave
    Premaat rang bharataana duniyes ka daraave
    Mohuniya aisi jaau nako
    Rokhuniya majala paahu nako
    Gaane amol pritiche adharaatuni julaave
    Hridayi vasant fulataana premaas rang yaave
    Paakali paakali umale prit bharaleli
    Avaghi avani sajali, dhund moharali
    Uslun yauvanaache ya nayanaat rang yaave
    Saukhyaat premabandhaachya he antarang nhaave
    Halave tarang baharaache antari fulaave
    Hridayi vasant fulataana premaas rang yaave
    Madabhara priticha gandh ha de ga madhuvanti
    Rang tu sod re chand ha, tu na majasaathhi
    Ha khel ain javaanicha laakhat dekhanasa
    He teer chaar nayanaanche deti amha dilasa
    Jakhamant madanabaanaanchya man daravalun jave
    Hridayi vasant fulataana premas rang yaave

  • @ayushsspecial9588
    @ayushsspecial9588 Před rokem +42

    मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात जास्त वेळा पाहिलेला चित्रपट आहे हा. या चित्रपटातील सर्व कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. या चित्रपटात छोटी भूमिका असलेल्या कलाकारांनी सुद्धा या चित्रपटात आपली छाप पाडली आहे. या चित्रपटातील सर्व गाणी आजही प्रसिद्ध आहेत व नेहमी प्रसिद्ध राहतील.❤️❤️❤️❤️❤️❤️ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर १०० आठवडे चित्रपटगृहात चालला होता.

  • @sagarthakur7666
    @sagarthakur7666 Před rokem +38

    लहानपणी खूप मजा यायची की रविवार काधी येईल. खुप गर्दी असाची पाहायला आपल्या दूरदर्शन वर पण काय गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी 👌👍😙❤

  • @nandkishorjagtap9055
    @nandkishorjagtap9055 Před 3 měsíci +166

    2024 मध्ये हे गाणं कोण ऐकत आहे

  • @raps9858
    @raps9858 Před rokem +53

    नवं ऐकुन राग आला होता तो घालवायला आलोय.... ❤️

    • @madhurigarad3675
      @madhurigarad3675 Před rokem +3

      माझं उत्तर हेच नुस्ता संताप झाला

    • @raps9858
      @raps9858 Před rokem +1

      @@madhurigarad3675 ho na

  • @maheshkale6241
    @maheshkale6241 Před rokem +13

    रविवार ची वाट पाहून असायचो चित्रपट पाहण्या साठी. काय मज्जा होती तेव्हा खरच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @nikhilshelke4995
    @nikhilshelke4995 Před 2 lety +277

    2022 मधे पण हे गाणं कोण कोण ऐकत आहे

  • @rajeshkawade8056
    @rajeshkawade8056 Před rokem +2

    जुने दिवस खूप चांगले होते

  • @RoshanJadhav-or6wg
    @RoshanJadhav-or6wg Před 2 lety +12

    अशे गाणे कधी विसरू शकणार नाही ह्या

  • @RASir-zc1ik
    @RASir-zc1ik Před 7 měsíci +8

    आम्हाला खूप गर्व आहे मराठी असल्याचा 😊

  • @praveendesai6229
    @praveendesai6229 Před rokem +23

    हे गाणी ऐकताना स्वर्गात आल्यासारखं वाटतं
    अप्रतिम बोल
    अप्रतिम चाल
    अप्रतिम संगीत
    अप्रतिम कलाकार
    सर्व काही अप्रतिम

  • @kshitijlandge8891
    @kshitijlandge8891 Před rokem +17

    आजही अजरामर असलेले गीत. आज लक्ष्या आपल्यात नाही, परंतु अशा अजरामर कलाकृतीतून हे कलाकार आपल्यात जिवंत राहतात. अशोक मामा, सचिन जी, लक्ष्या, सिद्धार्थ रे, सुधीर जोशी इ. कलाकार आजही मराठी घरा घरात तितकेच लोकप्रिय आहेत

  • @nileshshinde4183
    @nileshshinde4183 Před rokem +11

    काय दिवस ते रविवारी शनिवार आला की आम्ही टिव्ही पशी बसायचो गावात एकच टिव्ही असायचा खरच ते दिवस येनार नाहीत राहिल्या आठवणी

  • @nileshaher1577
    @nileshaher1577 Před rokem +15

    I miss you laxmikant sir 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @ramnathtikhe4704
    @ramnathtikhe4704 Před rokem +8

    काय तो जमाना होता टेपरेकॉर्डर वर गाणे ऐकायचे असे चित्रपट प्रदर्शित होणार नाही पुन्हा अप्रतिम ❤❤👌👌

  • @vishalkale2502
    @vishalkale2502 Před rokem +9

    आता पहिल्या सारखे दिवस.आणी अभिनेते गाणे 🎤पुन्हा कधीच नाही

  • @akashharne749
    @akashharne749 Před rokem +3

    जुनं ते सोनं.रविवारच्या दिवसाची वाट बघत बसायचो..४ वाजता दुरदश् न वर चित्रपट कधी येईल असे वाटायचे..जुनेच हिरो छान होते..लक्ष्या, अशोक सराफ माझे आवडते हिरो होते ..टु गुड..

  • @madhurigarad3675
    @madhurigarad3675 Před rokem +9

    टका टक ने जुन्या गाण्याची वाट लावली, ते गाणं आणि पुन्हा तो पिक्चर होणे शक्य नाही i ❤️ old song

  • @manalibisukarma1381
    @manalibisukarma1381 Před rokem +101

    Golden area of Marathi Flim industry. Legends Sachin ji, Ashok Saraf ji, Lakshmikant Berde ji and Mahesh Kothare ji. Salute to all.

  • @babygangawane9065
    @babygangawane9065 Před rokem +45

    खूप छान आणि तन मन ह्या गाण्यात भरुन जाते. खरच धन्य ते कलाकार आणि दिग्दर्शक खूप छान अजून ही लहापणिचे दिवस आठवतात.असे कलाकार एकत्र पहायला नशिब लागते. खूप छान.

  • @suvarnakandhre9848
    @suvarnakandhre9848 Před 2 lety +48

    Marathi industry in 90s golden day

  • @wilsonpaul8552
    @wilsonpaul8552 Před 2 lety +11

    Woow....Kharach Ek Jaduch Ahe Hya Ganya Made....Ani Ha Jadu Fakta Amchya Sarkhe 90's Cha Generationach Feel Kru Shakto......
    Ti Sunday Chi Sandhyakal.... Picture Baghta Baghta Hye Realize Hona Ki Chya....Udya Somvar Ahe....Shalet Java Lagel😄😜
    Khup Kahi Kahi Yaad Yeta Nusta He Ek Gana Aikun Yaar

  • @beingshubhampatil
    @beingshubhampatil Před rokem +12

    नवीन व्हर्जन पाहून मनाचा लोप झाल्याला सगळ्यांचे इकडे स्वागत 😍😍😀

  • @dhamnaskarrunali5681
    @dhamnaskarrunali5681 Před rokem +3

    किती गाणी आली आणि गेली पण हे गाणं आजही सगळ्यात जास्त आवडीच आहे आणि कायम राहणार. अप्रतिम नाच. कुठेही अश्लीलता नाही. अगदी मनापासून केलेलं गीत आजही अजरामर कलाकृती बनून आहे.

  • @desiboyashish90
    @desiboyashish90 Před rokem +14

    2023 तरीपण या गाण्याचा मोह सुटत नाही 😍😍😍😍😍

  • @432NAEEM
    @432NAEEM Před 2 lety +29

    Parat nahi honar ashi gane 💯✨👌

    • @satishdhangnawar4128
      @satishdhangnawar4128 Před 2 lety +1

      असली गाणी बनवणारा परत जन्माला येणार नाही

  • @amitbalusonavne9314
    @amitbalusonavne9314 Před měsícem +1

    खरंच रे मित्रांनो अंगावर काटा उभा राहिला हे गाणं आणि ही माणसं आताच्या काळात होऊ शकतं नाही किती वेळा जरी आयकल हे गाणं तरी मण भरतं नाही

  • @ajinkyabhatkar3097
    @ajinkyabhatkar3097 Před 4 měsíci +1

    अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीने पाहिलेला खूप मोठा सुपरस्टार

  • @vitthalbhise6371
    @vitthalbhise6371 Před 2 lety +80

    Always remember marathi actors.... So much love....

  • @sunilmatade1017
    @sunilmatade1017 Před rokem +84

    Old is gold.that period was really amazing,now I am 35 years old but ,now I am listening this lovely song with my soul.

  • @TechFreak51
    @TechFreak51 Před 10 měsíci +2

    EVERGREEN SONG AAHE !!!

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 Před 2 lety +24

    अप्रतिम कधीच न विसरता येणारा चित्रपट आणि सतत ऐकत राहावंसं गाण

  • @abhijeetkoti8370
    @abhijeetkoti8370 Před 2 lety +30

    मराठी इंडस्ट्रीतील एकमेव अद्वितीय उत्तम अजरामर गाणं आहे आणि पिक्चर सुध्दा छान

    • @radhabaidakhore7981
      @radhabaidakhore7981 Před rokem

      Very nice and very beautiful so beautiful and very very very very very old is gold

  • @ravindrafulmali6512
    @ravindrafulmali6512 Před 2 lety +78

    खरंच खूप छान गाणी आहे
    एकदम मंत्रमुग्ध करणारं ..👌👌☺️☺️😍

  • @prathameshthawari2158
    @prathameshthawari2158 Před 2 lety +52

    मला हे गाण खुप आवडते one of the best song ❤❤❤❤

  • @AvinashUmbare-tc2up
    @AvinashUmbare-tc2up Před 5 měsíci +2

    खरंच एवढ्या सुख सुविधा आहेत आज आपल्या कडे पण कोणी काय म्हणत नाही आताचा काळ खूप मस्त आहे

  • @neeravdesai7510
    @neeravdesai7510 Před rokem +36

    Can't believe Shailendra Singh sang so well in Marathi. 4 male singers and 2 female singers...what a coordination. All legends in one song....

  • @HandsomePolicewala
    @HandsomePolicewala Před rokem +5

    सुरुवातीच्या ५५ सेकंदाच्या संगीता मुळेच हे गाण अजरामर झालय... ☺🙂

    • @aarogyasampada5831
      @aarogyasampada5831 Před rokem +1

      जोड्या खूप परफेक्ट घेतल्या आहेत.सोंग मधल्या.पूर्ण गाने भारी आहे.

  • @kunalrockstar9884
    @kunalrockstar9884 Před 2 lety +29

    मराठीतील एक अप्रतिम चित्रपट मधील एक अप्रतिम सुंदर छान गाणे.

  • @jasssokhi7142
    @jasssokhi7142 Před rokem +16

    I'm From Punjab,Marathi Language Can't Understand,But Song Listing Again & Again.

  • @mayurkate2810
    @mayurkate2810 Před rokem +5

    Kon takatak 2 baghun aale ahe. Old is gold .majya lahanpaniche favourite movie aani gane ahe.
    I LOVE this song ♥️♥️😭🤘👍

  • @sunilchougale2840
    @sunilchougale2840 Před rokem +8

    ही गाणी बघीतल्यानंतर आमचे तारूण्य आठवतंय त्यावेळी चे प्रेम पण समोर येतय सलाम 90 च्या दशकाला 🙏🙏🙏

  • @riteshkadam5258
    @riteshkadam5258 Před rokem +69

    We love them alll...
    We all maharashtrians are proud of them...
    My favourite is Laxmikant and Supriya

  • @amolkhutafale7866
    @amolkhutafale7866 Před 2 lety +12

    Lakshmikant berde sir great actor in marathi industry

  • @harshalrathod5526
    @harshalrathod5526 Před rokem +7

    Remake kachra aaikun kon kon aal ya song cha...old is gold

  • @pratikpatil9294
    @pratikpatil9294 Před rokem +27

    Old is gold ♥️🔥⚡

  • @mohanjadhav2758
    @mohanjadhav2758 Před 2 lety +7

    मनाला मोहून टाकणारे गाणे

  • @gokusan2809
    @gokusan2809 Před 2 lety +73

    My favorite song. What a brilliant song and music. Lots of love from Assam

    • @udaysb8679
      @udaysb8679 Před rokem

      R U Assam marathi kaise jante ho..

    • @gokusan2809
      @gokusan2809 Před rokem

      @@udaysb8679 Mitra mi mumbai madhich rahto. Majha janm bhumi Maharashtra Mumbai aahe. Pan makhe native place Assam Guwahati aahe. Majhe sagde mitra maharashtrian aahe. Aani majha mitra mandalcha nav. Hanuman mitra mandal aahe. Jai Maharashtra

    • @poojasonawane3163
      @poojasonawane3163 Před rokem

      फारच छान 👌 गाणी आहेत या मुवीज चे

  • @mohammedaqeel8219
    @mohammedaqeel8219 Před 2 lety +13

    💖💖💖💖💖💐💐💐💐💐💖💖💖💖💖मनाला मंत्रमुग्ध करणारे गाणे

    • @NHMarathi
      @NHMarathi  Před 2 lety

      Thanks for watching. for more videos please do follow NH Marathi 👉 czcams.com/channels/0_YOGkM_A_muGaur_EXbTw.html

    • @nobiyt9738
      @nobiyt9738 Před 2 lety

      @@NHMarathi 00o00oooooo0l ooo ok ooooo0oopp pool ll0m

  • @MA-dh4wr
    @MA-dh4wr Před rokem +8

    टाइम ट्रॅव्हल पॉसिबल असती तर मी नक्कीच ते दिवस पुन्हा जगलो असतो...गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...बालपणीच्या आठवणी

  • @amolbansode4264
    @amolbansode4264 Před 8 měsíci +2

    Old is gold ❤

  • @user-nb8xu2sb4p
    @user-nb8xu2sb4p Před rokem +2

    फार छान गाणं आहे. असं वाटत ऐकत राहावं हे गाणं..

  • @deepakkharat1847
    @deepakkharat1847 Před rokem +3

    80,90चा काळ आमचा सुवर्ण काळ या तिघांचे पिक्चर्स खूप बघायचो

  • @officially314
    @officially314 Před rokem +4

    काय गाणं आहे मनाला शांती भेटली 😎👍🏻

  • @abidpatel3677
    @abidpatel3677 Před rokem +5

    Old is gold.i belong to Jalgaon in Maharashtra as a Maharashtrain, I'm a big fan of Sachin pilgaonkar, Ashok Saraf nd lakshimakant barde.

  • @dhanushewale4303
    @dhanushewale4303 Před 2 lety +10

    खूप सुंदर गाण मला खूप आवडत 👍👍👍👍

    • @gemini4626
      @gemini4626 Před 2 lety

      Me toooo

    • @tanajibhandare33
      @tanajibhandare33 Před rokem

      जुनी गाणी ऐकत असताना वेगळाच आनंद वाटतो असे वाटते की पहिले दिवस कधी येतील पहिलेच दिवस चांगले होते

    • @nileshgorule2861
      @nileshgorule2861 Před rokem

      Khar ch ky Apratim abhinay, lyrics ani compose

  • @nandibasavashambhu5982
    @nandibasavashambhu5982 Před rokem +5

    Late Berde ji ko dil se Salam 💐 from karnataka

  • @tanajibhandare33
    @tanajibhandare33 Před rokem +4

    खरोखरच रुदयाला पिळवुन टाकणार गाण आहे

  • @movievani5159
    @movievani5159 Před rokem +1

    काय दिवस होते यार ते❤️❤️❤️❤️

  • @maheshalavekar271
    @maheshalavekar271 Před 2 lety +4

    Very nice old is gold juna kal junya athvani.past madhe gelysakh feeling

  • @parmeswarchandravanci8809
    @parmeswarchandravanci8809 Před 2 lety +35

    हे गाणं कधीही ऐका या गाण्याचे मजाच वेगळी केव्हा ऐका कोणत्याही काळात

  • @heenashaikh1829
    @heenashaikh1829 Před 2 lety +4

    Aamche lahanpani che aathwani. Lakshmikant sir.great .ashok sir.sachin sir..goden Era.

  • @sanatani472
    @sanatani472 Před rokem +1

    काय दिवस होते ते❤❤

  • @shyamshinde8503
    @shyamshinde8503 Před rokem +3

    Old is gold👌

  • @pshinde184
    @pshinde184 Před rokem +75

    Now I m here again to rest my ears after seen latest version of this masterpiece. Feeling better ❤️

    • @Dumbaplays
      @Dumbaplays Před rokem

      Haan bc...mi pn ithe aata aikl tevha bar vatal jara

    • @PR_CREATIVES
      @PR_CREATIVES Před rokem +1

      I also

    • @pralhadshinde5815
      @pralhadshinde5815 Před rokem +1

      होय असे नाही कधी होणार आहे का

    • @gajanansawant440
      @gajanansawant440 Před rokem +1

      Khupach wait awastha keli ahe Navin song madhe

    • @vaibhavdlv
      @vaibhavdlv Před rokem

      Mi pan, navin version ne mendula zinzinya alya.

  • @user-yh5yw5ou5e
    @user-yh5yw5ou5e Před rokem +4

    2023 मधे पण हे गाण कोण कोण ऐकत आहे ❤

  • @waqaraliansari2705
    @waqaraliansari2705 Před 5 měsíci +2

    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे?
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    मोहुनिया ऐसी जाऊ नको
    रोखुनिया मजला पाहू नको
    मोहुनिया ऐसी जाऊ नको
    रोखुनिया मजला पाहू नको
    गाणे अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    प्रेमात रंग भरताना दुनियेस का डारावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    पाकळी-पाकळी उमले प्रीत भरलेली हाए-हाए
    अवघी अवनी सजली धुंद मोहरली
    पाकळी-पाकळी उमले प्रीत भरलेली हाए-हाए
    अवघी अवनी सजली धुंद मोहरली
    उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे
    सौख्यात प्रेम-बंधाच्या हे अंतरंग न्हावे
    हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    मदभरा प्रीतीचा गंध हा दे गं मधुवंती हाए-हाए
    रंग तू सोड रे छंद हा तु न मजसाठी
    मदभरा प्रीतीचा गंध हा दे गं मधुवंती हाए-हाए
    रंग तू सोड रे छंद हा तु न मजसाठी
    हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा
    हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा
    जखमात मदन बाणांच्या मन दरवळून जावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे?
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
    हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

  • @shwetapatil167
    @shwetapatil167 Před rokem +3

    Mi ya ganyavar 7th madhe dance kela hota group dance hota 1 st price aal hota kharch he gan atishay sundar aahe shaletil aathavni tajya zalyaat 1 no song hrudayi vadant fultana❤❤❤❤

  • @kalyanlakkas724
    @kalyanlakkas724 Před rokem +3

    Very nice song

    • @NHMarathi
      @NHMarathi  Před rokem

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @santoshzarekar7635
    @santoshzarekar7635 Před rokem +3

    अमृतुल्य गीत संगीत आणि प्रिय कलाकार 🇮🇳🚩👌👌

  • @abhiauti8455
    @abhiauti8455 Před 8 dny

    हे गाणं कधीच जुंन होणार नाही😮❤

  • @ajaybhandare2771
    @ajaybhandare2771 Před rokem +2

    शाळेत गदरींग मध्ये ह्याच गाण्यावर डान्स केलता ❤️😍

  • @tejashreekate4938
    @tejashreekate4938 Před 2 lety +9

    जुन्या काळातील आठवणी ❤️❤️

  • @sunsnehafilms1007
    @sunsnehafilms1007 Před 2 lety +10

    Me and my husband enjoying this song alltime

  • @handloomweavingproductofna5866

    Super se upar music 🎵🎶🎶🎵🎵

  • @user-ut3uk4dk1e
    @user-ut3uk4dk1e Před 2 lety +2

    फारच छान गान आहे

  • @rupeshbachhav
    @rupeshbachhav Před rokem +18

    This song is immortal. Ashok Saraf, Laxya, Sachin are emotions.

  • @shauryabarshi2566
    @shauryabarshi2566 Před 2 lety +6

    All marathi film song old is gold 🥇 he sagle gani ayiklyavarti man ekdam tya kalat udun jato ❤️😍🌈

  • @vasantsarokte8236
    @vasantsarokte8236 Před 3 měsíci

    काय ते दिवस होते.... अविस्मरनीय 🌹

  • @Anilsoni0030
    @Anilsoni0030 Před měsícem

    ❤❤❤ पुराने गाने एक नम्बर है आज भी

  • @d.m.5410
    @d.m.5410 Před 2 lety +4

    मराठी चित्रपटाचे ह्रदय आहे हा movie

  • @sameerkawade4673
    @sameerkawade4673 Před 2 lety +8

    Old is gold 👍

  • @satyawankurhade2350
    @satyawankurhade2350 Před měsícem

    ह्या गाण्याला तोड नाही ❤❤❤

  • @chavdarbhojanchannel8098

    ,किती लवकर दिवस निघून जातात तें कळतच नाहि

  • @ashishk3141
    @ashishk3141 Před rokem +4

    Came here to refresh my mind after listening to the new version✌🏻

  • @NaturalBeauty-ms4hc
    @NaturalBeauty-ms4hc Před rokem +3

    सदाबहार मराठी रोमँटिक गीत आजही ऐकत राहवेसे वाटते. शब्द रचना अप्रतिम. 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐

    • @NHMarathi
      @NHMarathi  Před rokem

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @ishwarkedar1616
    @ishwarkedar1616 Před 8 měsíci +1

    खूप छान मला हे गाण खूप खूप आवडते

  • @user-bl5po5fr4i
    @user-bl5po5fr4i Před 3 měsíci +1

    Aj pn khup majet chalta ha song