चांगलं केलं ताई हा कार्यक्रम दाखवले असते कारण यामधून खूप छान संदेश जातो की आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्धाच्या दिवशी आपण अन्नदान केलं आजकालच्या पिढीला हे जाणून देणे आवश्यक आहे
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार केला मी नंदा कमेंट करतं आहे आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा 🎉 अतीशय सुंदर विडियो मस्त खरंच खूप खूप छान झाले आहे ❤ आम्ही पण् ताई असंच खजुराची आणतो बी नाही राहतं तेच्या मध्ये छान लागतं खुप ❤
Kaku jhad kse lavayche yacha detail madhe video bnva na aaji sobat ..karn nursary madhun jhad aantana changl ast ani aapn lavlya nantr tyala have tshe ful yet nahi kevha vadh hot nahi..aajina sangayla lava ks vadhvaych te
समोरच्या होअल मध्ये कोणी पाहुणे वगैरे येतात स्वताच्य घर असल्यावर कोणी पण येत हा भाड्याने असल्यावर पर्याय नसतो कारण जागा कमी असते माझ्या कमेंट बदल वाईट वाटून नये
चांगलं केलं ताई हा कार्यक्रम दाखवले असते कारण यामधून खूप छान संदेश जातो की आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्धाच्या दिवशी आपण अन्नदान केलं आजकालच्या पिढीला हे जाणून देणे आवश्यक आहे
Khup chan jade lavali rutune
Khup mast video,khup chagle sanskar ahet donihi,mulanvar❤❤😊
ऋतू च घर खूप छान आहे झाडें.. तर मस्तच... खूप छान.. 👍👍
खुप छान.........
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार केला मी नंदा कमेंट करतं आहे आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा 🎉 अतीशय सुंदर विडियो मस्त खरंच खूप खूप छान झाले आहे ❤ आम्ही पण् ताई असंच खजुराची आणतो बी नाही राहतं तेच्या मध्ये छान लागतं खुप ❤
Chhan video tai ❤
सुवर्णा खुप छान व्हिडिओ रूतु, पुजा च्या घरी छान नर्सरी तयार केली प्रसन्न वाटले अंशु खुप गोड आहे ❤🎉🎉
ताई आज तुम्ही खिचडी खूप छान बनवली आहे आणि अंशू खूपच गुणी बाळ आहे
Chaan positive rahta tai,🙏
Maher,bhin,mulgi,bhachi sglech jvl jvl amcha sarkh😂😂😂😂
ताई टे रिस वरती थोडं छोटंसं शेड का का म्हणजे पावसाळ्यात कपड्यात ल पाणी पण नितळल आणि वर हवा पण लागलं
Very nice😊
खूप छान व्हिडिओ आहे सुवर्णा ताई खजूर छान दिसत होती❤❤
खुप छान खिचड़ी केली मस्त गुप छान झाड़ लावले ॠतु नी मस्त आशु छान बोलते अचॅना तर खुप मस्त ❤
Thankyou 🥰
खूप छान
Nice.
Chan zad lavlet rutune
suvarna taie mung daal khichdd chan zali me pan ashich kartay
Tai tumche video khup chaan astat mi roj baghte❤❤🎉🎉
छान आहे सुवनाताई विडिओ
अतीशय सुंदर संस्कार आहे ताई तुमच्या दोन्ही मुलांना आगदी वाटुन पाया पडतात हे लाच म्हनता तससकारताईखूपछान🎉❤
Nice video Tai 👌👌👌
कारल्याची भाजी ची रेसिपी दाखवा ताई
Rutune khup chan ghar sajvl must khup chan 👌👌👌👌👌
Thankyou 🥰
ऋतूचा आवाज तिच्यासारखाच किती नाजूक आहे मला ऋतुही फार आवडते.
Thankyou 🥰❤️
@@suvarnalonare❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khichdi recipe takana short madhe nice video.
Seedless astat khajur.
तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात तुम्ही किती नशीबवान आहात एवढे मोठे कुटुंब तुम्हाला भेटले
🤗🥰
👌👍👍👍😘
Nice
Chan aahe blog❤
,👌👌👍🏻🥰
Mast mast mast anshu n Archana disle khup chan vatle
Thankyou 🥰❤️
Tila jira Pani peyla sanga tyane pn lvokr Kami hot weight loss
ताई खिचडी खूप यम्मी दिसत आहे ताई तुम्ही स्वत: ची काळजी घ्या खूप छान vlog 👌👌👌😋😋
Hi taime monika❤
ताई ऋतू च्या घरची सर्व झाडे खूप सुंदर आहेत
Thankyou 🥰
Pizza bes pan कसा करायचा ते पण सांगा... ताई तुम्ही
खुप छान ... ताई आम्हाला पण सपोट करा
Aata na kajur chi kheer chi recipe dhakva kaku mazi aai bnvte khajur kheer
Thik ahe 👍🏻😃
Black tea gula pani ukalne 1cup 2 chemta takene tea ukalayche nahi
ताई माझी फर्स्ट कमेंट🎉🎉🎉
Thankyou 🥰
फोडणीचा लसूण लाल नाही होऊ दिला कच्चा आहे तोवरच पाणी ओतलं
हो चालतो अस पण
व्हिडिओ बघून खूप छान वाटले काकू. नात्यांची जपणूक कशी करायची माहेर आणि सासर कसं सांभाळायचं हे शिकायला मिळते तुमच्याकडून. Thanku 😊❤
🤗
rahul bahirchi aalayli waste clean karunach kaaechi
तुमचे सगळेच नातेवाईक सिन्नर मधेच राहतात का
ताई आम्ही ऊद्या सिंन्नरला येणार आहे तर भेटता येईल का?
Good evening tai😊
मला खूप खूप आनंद तुमचे व्हिडिओ पाहताना होतो प्लीज तुम्ही नाशिकला या
हो येइल नक्की 👍🏻😍
Kaku gnpti bappanbddl jra sanga na tumche sglyankde evdhi mothi bappanchi murti ka ahe.amcha kde fkt gnptit antat plz karn sanga
Ase kahi nahi moti murti ji avdel ti gheto amhi Ani vighanharta asto mhun Ani ek bapp chi shrddha aste
Mavshi kalji ghe.. aaram kar..😊.
अंशु खुप छान आहे ताई माझी पण भाची अशीच आहे मला अंशुला बघीतल की माझ्या भाचीची च आठवण येते
ऋतू किती गोड आहे 😊👍👍😘
😃😍
हाय सुवर्णा खजूर छान आहे त्याला सिडलेस खजूर म्हणतात व्हिडिओ छान आहे❤❤🎉🎉
Thankyou 🥰
Seedless khajur aahe.
DXN tea pine wet losa hote
Kuthe milel
Tai tumche videos me roj baghte mala khup avadtat sakali 10 pasun vat baghat aste tumchya vlog chi
Thankyou 🥰
ताई मुगाची खिचडी खुप छान बनवली पण साली वाली मुगाची डाळ वापरा छान लागते
हो हो🥰thanku
Tai pls maherchya gharachi girnicha video kara tai pls
हो हो 👍🏻😃
Tai mazi fist cament ahe😊
मी नाशिकला आल्यानंतर माझ्याकडे नक्की या ताई स्वागत आहे
Thankyou 🥰
Without seeds miltat khajoor
Ok.
Tumche dogh mule chaan ahe sanskari ahet rispect deun boltat saglyashi
ताई ती खजूर अशी च असते खूप माहग
लोंचाची भरणी कीतीला घेतली
Seedless manatat tyala.khajur
Ok..
Tai khajur chi price sanga na
विचारून सांगते
किवी
हो हो 👍🏻🥰
Video khup Chan zhala Tai
Ani tumhi guruvari kes dhuta ka
हो पहिल्या पासूनच...पण आता नवीन समजल की गुरुवारी केस धुतले ते गुरू ग्रह कमजोर होतो अस...
पण काय खर किती खोटं माहिती नाही ...
@@suvarnalonare हो ना ताई आम्ही पण आधी गुरुवारी केस धुवत होतो पण आता नाही धुवत म्हणून तुम्हाला विचारलं बाकी काही नाही
अहो सीडलेस खजूर आहे तो
ऋतूचे पप्पा का दिसत नाही
कमेंट मध्ये उत्तर द्या प्लीज प्लीज ताई
हो हो
सीडलेस खजूर असतो बी काढली नाही सीडलेस च असतो.त्याची जात वेगळी असते नेहमीच्या खजूरापेक्षा महाग असतो
हो का. Thankyou 🥰 मला माहित नव्हत
Konta movie tai❤nav sanga na
मंजुमल boyes
ताई तुम्ही खुप ओव्हर अक्टिंग करता
Kaku jhad kse lavayche yacha detail madhe video bnva na aaji sobat ..karn nursary madhun jhad aantana changl ast ani aapn lavlya nantr tyala have tshe ful yet nahi kevha vadh hot nahi..aajina sangayla lava ks vadhvaych te
Ho नक्की शेअर करेल
Tai as pind ghrat teu nahi nag asleli
घरात नाहीये बाहेर आहे..
ताई ऋतूचा म्हणजे पूजा चे घर खूप छान आहे बगीच्या देवाला खूप छान आहे घरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा🎉🎉🎉 असा ऋतूला सांगा
घरात नाहीये ते बाहेर आहे..,😍
Aaich ghar mahnje relief aahe.
Kiti utsahi aahat sagle.
😃
मी पण रोज बघते ताई तुमचे व्हिडीओ खुप छान असतात
ऋतू तुमची मावस बहीण आणी पूजा ची जाऊ का
हो,👍🏻😃
Gulabi sadit gulabi gulabi diste tai Tu
Thankyou 🥰❤️😘
ताई ऋतू च्या घरचे सर्व वर राहतात मग खाली कोण राहते
खाली ऋतूच्या लहण्या सासूबाई राहतात
सीडलेस खजुर आहे ताे बाजारात असा खजुर मिळताे
Ho ka माहित नव्हत मला 😅🙆🏻♀️
ताई pizza 🍕 शिकवा न
हो 😃👍🏻
Seedless khajur te 😂😂
Ok.. thankyou 🥰
Mastjhala kicadi
मिस्टर आनंदी असतात
तुमच्यासारखे निर्मळ स्वभावाची बाई साधी सरळ नाही मी आजपर्यंत पाहिले नाही तुमच्या सारखाच माझा स्वभाव आहे साधा सरळ एकदम
Thankyou 🥰❤️ ताई
समोरच्या होअल मध्ये कोणी पाहुणे वगैरे येतात स्वताच्य घर असल्यावर कोणी पण येत हा भाड्याने असल्यावर पर्याय नसतो कारण जागा कमी असते माझ्या कमेंट बदल वाईट वाटून नये
as parath parath maheri jau nye tumchi bhujai chagli ahe manun nahitr
🙆🏻♀️😅
गेली नाही तर त्यांना अजून राग येतो ताई....आई बोलते मग आमच्याकडे तुझ लक्षच नाही ....😃😃
लाडु लवकर दाखवा सुवर्ण
हो..😃
सिडलेस खजूर आहे ❤❤
हो 😍👍🏻
Shree Swami Samarth Tai
Suvarna Tai - Please share the contact number and details of the person who shared Khajur (Seedless Dates) with you from Mumbai.
सुवर्ण ताई तू गणपती बाप्पांची मूर्ती घरीच बारा महिने ठेवलीत काय कारण आहे सांगा
Ho tai sanga na me 2 varsh zale tumche vlog pahate pn ganapti gharat thevaych karan mahit nahi
Ho हो हो मी परत सांगते..
उद्या
@@suvarnalonare ok
दुःखाच्या ठिकाणी शूट करणं... जरा जास्तच अवघड आहे
हो 😔
पूजा खाण्यावर कंट्रोल नाही करू शकत केवढी जाडी झाली आहें 🤣🤣🤣🤣
तुमच्या घरी नाही येऊन खात ती...😃
खजुर कशे कीलो आहे ते सांगा म्हणजे आम्ही पण मागवु शकतो