इथे घडलेला शिवरायांचा विलक्षण प्रसंग विसरणे अशक्य आहे.

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • शिवरायांचा थेट शिवकाळात नेणारा इतिहास
    शिवरायांचा एक डोळे पाणावणारा प्रसंग इथे घडला होता.
    जिजाऊंच्या वाड्यातील शिवरायांचे दगडी आसन आजही आहे.*
    इथल्या इतिहासाने मन व डोळे भरून येतील!*इथे घडलेला शिवरायांचा विलक्षण प्रसंग विसरणे अशक्य आहे.
    शिवरायांनी जिजाऊंसाठी एक स्वतंत्र वाडा बांधला होता. या वाड्यात आहे शिवरायांचे बैठकीचे दगडी आसन!
    पुढील काळात औरंगजेबाचा एक लेखक-अधिकारी जिजाऊंच्या या वाड्यात काही दिवस राहिला होता. याच लेखकाने स्वतः शिवरायांचे ते आसन पाहून केलेल्या वर्णनामुळे शिवरायांच्या एका विलक्षण प्रसंगाची आणि त्याबरोबरच एका अद्वितीय अलौकिक गुणाची प्रत्यक्ष साक्ष मिळते.
    कुठे आणि कसा आहे हा जिजाऊंचा वाडा? शिवरायांचे ते पृथ्वीमोलाचे आसन कुठे आहे? कोणता मन भारावणारा आणि डोळे पाणावणारा प्रसंग इथे घडला होता?
    हा भारावून टाकून थेट शिवकाळात नेणारा इतिहास नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी सादर झाला आहे. जरूर पहा आणि शेअरही करा.
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #JijauWada #ShivrayBaithak #UnknownHistory

Komentáře • 100

  • @deepakwarad2363
    @deepakwarad2363 Před rokem +26

    इतिहास प्रेमी लोकांसाठी तुमचे चॅनेल एक पर्वणीच आहे. सखोल अभ्यास आणि योग्य संदर्भासह तुम्ही जो इतिहास आमच्यासाठी उलगडून ठेवताय त्याला सध्या तोड नाही.

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 Před rokem +3

    धन्य धन्य ते शिवराय ! किती मायेने संवाद साधत असतील राजे ,सर्वसामान्य रयतेशी . उगीच का संपूर्ण महाराष्र्टातील रयत त्यांच्यावर प्रेम करत होती .अतिशय आपुलकीने जोडले होते महाराजांनी जनतेला .
    खरेच धन्य ते शिवराय !
    एवढी रोमहर्षक माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद !

  • @arvindsable6854
    @arvindsable6854 Před rokem +4

    खूप सुंदर माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सत्ता भोगणाऱ्या लोकांकडे यातील एक तरी गुण असायला हवा होता. पुन्हा एकदा धन्यवाद छत्रपती ची बसण्याची जागा दाखवल्या बद्दल.

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Před rokem +4

    धन्य वाटले...त्या परम पवित्र स्थलाचे दर्शन जाहले.आपणास धन्यवाद!🙏

  • @ashokmehendale794
    @ashokmehendale794 Před rokem +4

    अत्यंत महत्वाची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे, छत्रपती शिवरायांना त्रिवार वंदन ही माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार. तसेच ही अत्यंत महत्वाची नोंद करणाऱ्या काफीखान यांचेही ऋण व्यक्त करतो.

  • @bpcsmkj
    @bpcsmkj Před rokem +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भिम जय महाराष्ट्र

  • @milindbhise7904
    @milindbhise7904 Před rokem +2

    आदरणीय भोसले साहेब सदरची खूप सुंदर माहिती आहे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ही माहिती होती त्यामुळे महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह संबंधाची जागा निश्चित करण्यात आली त्यामागे सुद्धा हीच प्रेरणा असावी ,कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदर सदर पाचाड येथील महामाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांनी अठरापगड जातीतील लोकांसाठी सदरची विहीर पाणी पिण्यासाठी भरण्याची परवानगी लोकांना दिली होती तेथील आजही राहणारे अठरा पगड जातीचे रहिवाशी सांगत आहे त्यामध्ये पूर्वाश्रमीचे महार समाजाचे सध्या तेथे अजूनही वस्ती असलेले गायकवाड नावाचे रहिवासी हीच आठवण काढत असतात हीच बाबासाहेबांच्या अभ्यासात आली तेथील रहिवाशांकडून त्यांना माहीत झाली होती त्यामुळेच महाड मुक्कामी असलेले चवदार तळे येथे पाणी पिण्याच्या सत्याग्रहाची निवड झाले यामध्ये सुरबा नाना टिपणीस व कमलाकर चित्रे यांचा सहभाग या माहितीमुळे होता या सत्याग्रहास आदरणीय जेधे व आदरणीय जवळकर हे तत्कालीन सत्यशोधक समाजाचे नेते यांचा पाठिंबा होता त्यावेळी महाड मुक्कामी आदरणीय भिलारे शेठ यांनी फार मोठी नियोजनाची कामगिरी केली होती गावा गावात त्यांनी सदर सत्याग्रहास पाठिंबा देण्याची चळवळ केली होती त्या मुळेच सदर सत्याग्रहात मराठा बांधवांनी सत्याग्रही मंडपात संबोधन केल्याचे नमूद आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदर राजमाता आई जिजाऊ यांचा वाडा व अठरापगड जाती ना पाणी पिण्यासाठी असलेली विहीर बघितली व रायगडावर समाधीचे दर्शन घेतले त्यादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गडावरील देऊळ बा ट वि ना र असल्याची अफवा पसरवण्यात आली व त्यामुळे काही अवचित घटना घडू नये म्हणून तेथील मराठा समाजाचे कॅप्टन जगताप यांच्या नेतृत्वात सत्यशोधक समाजातील लोकांनी सुद्धा बाबासाहेब यांच्या रायगड भेटीच्या वेळी सहभाग नोंदविला होता आपल्यासारख्या इतिहास संशोधकांनी याचाही इतिहास शोधला पाहिजे ज्या वेळेला एवढ्या अस्पृश्यता काळ नसल्याचे दिसत आहे निव्वळ पेशवाई नंतरच अधिक प्रकर्षाने अस्पृश्यता आलेले दिसत आहे.

  • @AMULTM23
    @AMULTM23 Před rokem +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी

  • @sitaramkhandare5632
    @sitaramkhandare5632 Před 5 měsíci +1

    आभारी आहोत चांगली माहिती देण्यात आली आहे मिजिजाऊ वा डा पाहिला आहे

  • @Virajbhosale75
    @Virajbhosale75 Před rokem +3

    अशा आचरणामुळेच आज 350 वर्षानंतरही महाराज आज सामान्यजनांच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहेत!

  • @shamtalk2u383
    @shamtalk2u383 Před rokem +10

    तुमच्या तोंडून शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास ऐकणे म्हणजे एक सुखद अशी पर्वणी असते...अक्षरशः शहारे येतात..खूप खूप धन्यवाद सर....

    • @kiranchinche8511
      @kiranchinche8511 Před rokem

      खूप ग्रेट इतिहास कार आहेत. मी सर्व व्हिडीओ अनेकदा पाहिले. जे इतिहासाच्या पुस्तकात आजपर्यंत वाचले नाही ते सर अगदी सत्य माहिती प्रस्तुत करून शिवाय दाखल्या सह सिद्ध करून दाखवतात. कोण म्हणतंय छत्रपती राजे आपल्यात नाही?? मला तर आजही भास होतो आपले राजे अगदी कणा कणात आहेत.

  • @sudhirshinde2158
    @sudhirshinde2158 Před 4 měsíci +1

    Khoop sunder mahiti,dilit saheb dhanyawad

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Před rokem +5

    या मातीत अस्तित्व ठेवून गेलेले, लाखोच्या ह्रदयात आजही कोरलेले, माणसातले देवमाणुस म्हणजेच
    "छञपती शिवराय"
    # शिवराय_असे_शक्तिदाता..🚩

  • @sanjeevborse2827
    @sanjeevborse2827 Před rokem +10

    विहीर काठी असा बैसला
    राजांचा राजा शिवराय
    आपल्या रयततेला कधी न
    विसरला
    माझी मुलं माझी माय
    ऐसा राजा पुन्हा पुन्हाच यावा
    पुन्हा जन्मायावा शिवराय
    आज मला आठवती माझे
    माय बाप बहिणी भाऊ
    सवंगडी आणि समाज बंधू आणि भाय
    जय शिवराय जय शिवराय

  • @aocaoc28473
    @aocaoc28473 Před rokem +1

    साष्टांग दंडवत🙏

  • @roshanwaghmare
    @roshanwaghmare Před rokem +1

    Jai Bhawani jai Shivaji🙏🙏

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 Před rokem +1

    भोसले सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम खूप अमुल्य अशी माहिती तुमच्या कडून आम्हाला मिळते व यापुढेही मिळत राहील त्या बददल खूप खूप धन्यवाद 👍👍👍😊

  • @navneetjoshi2293
    @navneetjoshi2293 Před rokem +8

    जय शिवराय
    शिवरायांची महती कितीही वर्णली तरीही कमीच आहे
    🙏🙏🚩🚩

  • @AMULTM23
    @AMULTM23 Před rokem +1

    जय शिवराय

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Před rokem +1

    खूप छान व महत्वाची माहिती. धन्यवाद सर्. फार मनापासून बोलता आपण. साक्षात सर्व पहात आहोत असे वाटते.

  • @user-no9qs6ur3j
    @user-no9qs6ur3j Před měsícem +1

    Great! mindblowing positive!real chatrapati shivaji asan!truth!can be faith!Namaskar!need to take care !very simple stone sitting!no dought!no objectin!no complaint!basolt stone !basolt chatrapati shivaji!surprise thing!

  • @prashantkumbhar195
    @prashantkumbhar195 Před rokem +1

    खूप छान सर जय शिवराय अप्रतिम माहिती

  • @subhashkulkarni4857
    @subhashkulkarni4857 Před rokem +1

    धन्य धन्य.

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 Před rokem +1

    अप्रतिम

  • @arjunnawagire1017
    @arjunnawagire1017 Před rokem +1

    Khup chhan mahiti👍👌

  • @narayandeshmukh7550
    @narayandeshmukh7550 Před rokem +1

    धन्यवाद भाऊसाहेब

  • @ashoktekale7351
    @ashoktekale7351 Před měsícem +2

    🚩🚩🙏🙏🌺🌺

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Před rokem +1

    खूप छान माहिती

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl Před rokem +1

    aplya kadun maharajan baddal khari ani apratim mahiti milalate sir dhanyawad 🙏🙏

  • @kailashagrawal8823
    @kailashagrawal8823 Před rokem +1

    धन्यवाद सर

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li Před 2 měsíci +1

    🚩🙏

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Před rokem +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤

    • @anjani153
      @anjani153 Před rokem +1

      माताजिजाऊंचा वाडा पाहिला पण विहिरींची माहिती आजच कळली

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe Před rokem +3

    सर एक तीर्थस्थान शोधून दिलेत खूप खूप आभारी आहोत

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Před rokem +2

    पाचाड येथील शिवरायांचे आसन खूपच सुंदर आणि रयतेला माया करणारा लहान मुलांना लाड पुरवणारा जाणता राजा शिवछत्रपती म्हणून गाजत राहतील. तसेच एक सांगावे लागेल की पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांचा वाडा प्रचंड प्रमाणात उद्धवस्त झालेला दिसतोय त्यावही योग्य डागडुजी आणि पुनर्बांधणी होण्याची नितांत गरज आहे, करण आपला हा राष्ट्रीय वारसा येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणादायी असेल.

  • @balvantkadam7884
    @balvantkadam7884 Před rokem +2

    सर,हा प्रसंग ऐकून मी भारावून गेलो,डोळे भरून आले.आपले शतशा आभार.

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y Před rokem +1

  • @sukhdeotandale1778
    @sukhdeotandale1778 Před rokem +2

    आपण करत असलेल्या कार्याला मनापासून धन्यवाद.तुमचे विचार इतिहासाला पुन्हा जिवंत करून आमच्या समोर ठेवतात.हे शब्द सामर्थ्य अद्भुत आहे.
    ___सु.वि.तांदळे.

  • @rajendraganganrde7350
    @rajendraganganrde7350 Před rokem +1

    🚩🚩🚩🚩

  • @rampawar1132
    @rampawar1132 Před rokem +2

    अप्रतिम माहिती सर

  • @nileshbenz1
    @nileshbenz1 Před rokem +2

    खूपच ह्रदय स्पर्शी माहिती, पुराव्याने याला सत्यतेची धार प्राप्त झाली आहे, काही जोड यात घालता येईल ज्याला लेखणी चा पुरावा नसेल पण परिस्थिती जन्य पुरावा असेल. हेच आसन राजमाता जिजाऊ यांच्या स्पर्शाने पण पावन झाले असणार कारण हाच वाडा त्यांच्या वास्तव्याचा. शिवबा राजे त्यांच्या कर्तव्यावर असतं तेव्हा राजमाता च येथे बसत असण्याची शक्यता आहे. महिला रयते सोबत त्या येथूनच आस्थेने संवाद साधत अ साव्या.
    या आसनाला छत पण असावे

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Před rokem +3

    जय शंभुराजे ❤

  • @gopaldhade1211
    @gopaldhade1211 Před rokem +2

    ❤❤❤❤❤❤❤❤ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @chandrakantchaudhari5579

    भोसले सर आपणास प्रथम नमन
    इतकी छान व अपरिचित माहिती आपण पुराव्या सह दिली की आपले आभार मानावे तेवढे कमीच आहे आणि आपण अगदी पोटतिडकीने बोलता हे जाणवते
    खुप खुप धन्यवाद

  • @snehawad3930
    @snehawad3930 Před rokem +2

    माझा राजा ... रयतेचा राजा🙏🙏🚩🚩🚩 खुप सुंदर माहिती .

  • @rahulsonawane3589
    @rahulsonawane3589 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏🙏
    निशब्द झालो
    खुप आभारी आहे

  • @rajendrasinhnaiknimbalkar37

    सर , खूप छान व महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती. धन्यवाद.

  • @truth2357
    @truth2357 Před rokem +3

    In the beginning there was little doubt about support of historical evidence. Now there is no doubt about what all you serve as history. Thanks Sir.

  • @simpleunderline8246
    @simpleunderline8246 Před rokem +2

    तुमचा प्रत्येक भाग पाहिला आहे. .याचे एकत्रीकरण करून पुन्हा इतिहास प्रेमींसाठी उपलब्ध करून द्यावे

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Před rokem +2

    जय शिवराय ❤

  • @SHK-Marathi
    @SHK-Marathi Před rokem +3

    🙏 सर आपले व्हिडिओ मी नेहमीं पाहते ते खूपच अभ्यासपूर्ण असतात आम्हाला ते खूप आवडतात वाड्याचा परिसर पाहून त्याची भव्यता आणि त्या काळातील त्याचे सौंदर्य कसे असेल याची कल्पना येते परंतु सद्यस्थिती पाहून मन खिन्न होते या साठी आपल्याला काही पाठपुरावा करता येईल का ? जेणेकरून त्याचे सुशोभीकरण होऊन तो पुन्हा सुंदर बनेल व जास्तीत जास्त संख्येने पर्यटक येथे भेट देतील जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏 आम्ही खारीचा वाटा उचलायला तयार आहे

  • @rameshchavan4955
    @rameshchavan4955 Před rokem

    धन्यवाद

  • @digambarsutah
    @digambarsutah Před rokem +1

    माहितीपूर्ण. मला वाटत खाफीखान पहिल्यांदाच महाराजांबद्दल चांगल लिहितो आहे

  • @ashokmodak6891
    @ashokmodak6891 Před rokem +1

    Babumulya theva puravyanishi sangitala. Dhanyawad.

  • @vaibhav7496
    @vaibhav7496 Před rokem +1

    Sir tumche yogdan, tumhi det asalele mahiti kharach khup maulyavan ahe. Tumcha karyala salam

  • @maheshpendke5789
    @maheshpendke5789 Před rokem +2

    नतमस्तक!

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Před rokem +1

    नतमस्तक,खूप छान 👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Před rokem +1

    Sir खुप सुंदर माहिती देण्यात आलेली आहे

  • @sadanandbodas2447
    @sadanandbodas2447 Před rokem +1

    जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 Před rokem +1

    अप्रतिम माहिती ,सुंदर वर्णन 🙏

  • @shekharpatil5325
    @shekharpatil5325 Před rokem +1

    खूप छान माहिती सांगितली भोसले साहेब

  • @santoshdandekar7628
    @santoshdandekar7628 Před rokem +1

    जय शिवराय! खुप छान माहिती भोसले सर!

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Před rokem +1

    🙏Very imp information... Thank you sir🙏

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 Před rokem +2

    Hi माहिती माहीत नव्हती सर आतापर्यंत.dhanywad

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt Před rokem +1

    खुप सुंदर माहिती धन्यवाद साहेब 👌

  • @suhasvenkateshkottalgi5032

    Great information. Keep it up. Because of you I have learnt many unknown things, Jai Bhavani, Jai Shivaji.

  • @shekharshejwalkar9160
    @shekharshejwalkar9160 Před rokem +1

    फारच छान

  • @ashokshelake8641
    @ashokshelake8641 Před rokem +1

    धन्य धन्य धन्य धन्य

  • @AdarshDighe
    @AdarshDighe Před 9 dny

    😊

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 Před rokem +1

    Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 Před rokem +1

    खूप खूप , धन्यवाद . सर

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před rokem +1

    जय.शिवराय.सर

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Před rokem +1

    छानच हो राजे.❤

  • @unknownguy279
    @unknownguy279 Před rokem +1

    आज 30 April . आणि उद्या 1 May महाराष्ट्र दिन ....शिवरायांच्या आसनाचा मान रहावा या साठी तिथे शिवरायांची मुर्ती बसवण्यात यावी .....आपण सगळे मिळून हा संकल्प करायचा का ....????

  • @myhobbieblog869
    @myhobbieblog869 Před rokem +1

    Khup chhan sir

  • @pradeepshinde1630
    @pradeepshinde1630 Před rokem +1

    You are great

  • @sachinagaskar2093
    @sachinagaskar2093 Před 8 měsíci +1

    Thanks for the information, I went yesterday to see this well and feel blessed. If you had not posted this video, I would not have known. Thanks once again, In the main courtyard there is huge mango tree. I wonder if it is 400 years old. Did this tree see Jijamata and Shivaji Maharaj, I wonder.

  • @katkar9860
    @katkar9860 Před rokem +1

    ❤❤❤

  • @prasadkharate1744
    @prasadkharate1744 Před rokem +1

    🙏🌹🌹🙏

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 Před rokem +1

    🕉️🙏💐💐💐💐💐🙏🕉️

  • @sunilpujari8891
    @sunilpujari8891 Před rokem +3

    साहेब,पुराभिलेखाच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि तत्कालीन व्यक्ती विषेशांचा घटना घडामोडींचा ज्ञात,अज्ञात इतिहासाचे वास्तव दर्शन करण्याचे एक अवघड आणि आव्हानात्मक कार्य आपण करता आहात त्याला तोड नाही.शासनाचे नसले तरी समाजाचे लक्ष आपणांकडे आहे हे निश्चित.आपणास नम्र विनंती,आपण आपल्या सर्व व्हिडिओ मधील साहित्याची ग्रंथ रचना करावी.अन्यथा मराठ्यांच्या,छत्रपतींच्या वास्तविक इतिहासास पुढची पिढी,(या महाराष्ट्राची,या हिंदूस्थानातील आणि जगाची) मुकल्या शिवाय राहणार नाही.

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 Před 4 měsíci +1

    राजमाता जिजाऊंसोबत दगडी लोढावर बसुन स्वराज्याला पाठिंबा देणार्या कुणी माता बहिण किंवा लहान मुले कुठे अडचणीत नाही ना याची शहानिशा करत असावे आणि कुणाचाही वेळ वाया जावू नये अगदी पाणी भरतभरताही विचारपुस व्हायची असे असावे का?

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 Před rokem +1

    रायगडावरील शिवकाळा नंतर जे काही बांधकाम झालं आहे त्यावर एखादा विडिओ बनवता येईल का?

  • @pratapshinde370
    @pratapshinde370 Před rokem +1

    थोड्याच दिवसांत भेट देवू....😊

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 Před rokem +1

    I visited Pachad, Raigad and ruins of Wada and information borad and Samadhi of Jijabai masaheb. Mr. Pravin Patil can you shed some light on what Ch. Shivaji Maharaj ate daily or about his diet. I am sure it would be as simple as pithal bat or bhakari. Oxienden records bhat and dal with butter(probably Ghee) but that is Brahmani meal, what was normal Marathi meal? It should be objective and as true to the fact or evidences as possible. Is there any documentation what people cooked or ate at the time of Shivaji Maharaj?

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Před rokem +1

    सर जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🚩🚩

  • @s.k9253
    @s.k9253 Před rokem

    छत्रपती श्री शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांची भेट झाली आहे

  • @vijayburhadeshilpkar441
    @vijayburhadeshilpkar441 Před rokem +1

    जय शिवराय, इतक्या सुंदर व ओजस्वी पद्धतीने माडणी करून श्री महाराजांचे दृश्य स प्रमाण उभे केलेत भाऊ आम्ही तुमचे ऋणी आहोत

  • @kiranchinche8511
    @kiranchinche8511 Před rokem +1

    सर मी एक महाराजांचा इतिहास सांगणारे फेसबुक पेज निर्माण करत आहे. या पेजवर आपण दिलेली माहिती मी आपल्याच शब्दात वर्णीत शब्दांकन करून व आपले नाव देऊन प्रस्तुत करण्याची मला अनुमती दयाल का? माझा उद्देश केवळ इतकाच आहे माझ्या राजांची कीर्ती सर्वदूर अशीच ही पृथ्वी आहे तोपर्यंत पसरत रहावी. जय शिवराय. आपण आमचे गुरू आहात आपली आज्ञा शीरसावंद 🌹

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před rokem

      तशी परवानगी देणे शक्य नाही. हे माझे स्वतःचे संशोधन असते.

    • @kiranchinche8511
      @kiranchinche8511 Před rokem

      @@MaratheShahiPravinBhosale ok sir.

  • @gumnamfakir4082
    @gumnamfakir4082 Před rokem +3

    जय शिवराय

  • @milinddesai1851
    @milinddesai1851 Před rokem +1

    धन्यवाद

  • @SameerBhikule
    @SameerBhikule Před rokem +1

    धन्यवाद सर

  • @vikaspawar6694
    @vikaspawar6694 Před rokem +1

    जय शिवराय 🚩