450 बोगस दिव्यांग अधिकाऱ्यांची यादी सुपूर्द, मोहीम व कार्यवाही जाणून घ्या | Vastav Katta

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
    @Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
    अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
    Join this channel to get access to perks:
    / @vastavkattathereality...
    For More
    Subscribe You Tube channel
    वास्तव कट्टा
    / mpscstudentsrights
    वास्तव Talks
    / @vastavtalks
    मी अधिकारी
    / @miadhikari8192
    facebook :
    vastav katta
    / vastavkatta
    mpsc students rights
    / mpscstudents. .
    Follow us on Twitter
    वास्तव कट्टा
    Va....
    MSR
    MP....
    Join us onTelegram
    Mpsc Students Rights
    t.me/MPSCStude...
    vastav katta
    t.me/vastavkatta
    मी अधिकारी
    www.youtube.co....
    अप्पा हातनुरे सर
    www.youtube.co....
    नव्या वाटा
    www.youtube.co....
    Daily Video
    www.youtube.co....
    Plan B
    www.youtube.co....
    #mpsc
    mpsc new syllabus
    #upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
    #पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

Komentáře • 184

  • @unnatidoke8163
    @unnatidoke8163 Před 20 hodinami

    आपण हा व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप आभार.

  • @ashokzalake1336
    @ashokzalake1336 Před měsícem +25

    साहेब आपल्या कार्याला सर्वप्रथम माझा सलाम मी ओरिजनल दिव्यांग नागरिक आहे. शासकीय रुग्णालयात किंवा शासकीय कार्यालयात आम्हाला त्रास दिला जातो. आणि इतरांना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाते.

    • @VastavKattaTheRealityPlatform
      @VastavKattaTheRealityPlatform  Před měsícem +1

      कोणी त्रास देत असेल तर आमच्याशी संपर्क साधा

    • @pranavambhore7612
      @pranavambhore7612 Před měsícem +1

      बरोबर आहे सर मी पण ओरिजनल दिव्यांग स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी आहे आम्हाला विनाकारण त्रास दिला जातो

    • @dnyandevraut
      @dnyandevraut Před měsícem

      ​@@pranavambhore7612 या लोकांमुळे आम्हा दिव्यांग लोकांना government job sathi time lagto

    • @milindborde2
      @milindborde2 Před 28 dny

      स्पोर्ट सर्टिफिकेट बद्दल कसे करावे सरजी 🙏🏻🙏🏻​@@VastavKattaTheRealityPlatform

    • @FRESHSTART.1
      @FRESHSTART.1 Před 27 dny

      @@VastavKattaTheRealityPlatform
      D batu university che problem vr ek vedio banawa sir please.
      Last year students che khup nuksaan hot aahe. Election's aaslya mule government vacancy yet aahet. Tay sathi results aani provisional degree certificate che garaj aahe. University la fees pay krun 1mounth zala aahe sir tri aajun certificate aal nahi.
      Sir je result lagle aahet te excel sheet vr lagle aahet taycha ky fayda nahi. all subject clear aasun CGPA aala nahi.
      Ky tr kra sir please
      Please
      Please

  • @utu986
    @utu986 Před měsícem +34

    वेळोवेळोवेळी अशी यादी तयार करून, दिव्यांग,प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, जात etc सगळ्या प्रामाणिक लोकांना न्याय द्यावा

  • @sandeepjadhao1420
    @sandeepjadhao1420 Před měsícem +25

    सर्व विभागात बोगस अपंग सर्टिफिकेट आहे सर.. सर्व विभागाची चौकशी झाली पाहिजे..

  • @rahulramteke6297
    @rahulramteke6297 Před 3 dny

    प्रत्येक विभागामध्ये चौकशी झाली पाहिजे

  • @santoshsarode9946
    @santoshsarode9946 Před měsícem +30

    खेळाडू ,प्रकल्प ग्रस्त भूकंप ग्रस्त सर्व चेक करा डुप्लिकेट सर्टिफिकेट असण्याची शक्यता आहे

    • @shashikantsonawane9253
      @shashikantsonawane9253 Před měsícem

      अगदी बरोबर अनेक खेळाडू चे बनावट प्रमाणपत्र सादर करून लोक कर्तव्य करत आहेत.. त्यांना कामावरून काढून टाकले पाहिजे..

  • @tejraodeshmukh9959
    @tejraodeshmukh9959 Před 28 dny +9

    बुलढाणा जिल्हा हा बोगस दिव्यांगांचा बालेकिल्ला झालेला आहे. जवळपास साठ टक्के शिक्षकांजवळ दिव्यांगांचे प्रमाणपत्र आहे. आपण चांगला विषय निवडलेला आहे.

    • @shubhamlahane5778
      @shubhamlahane5778 Před 4 dny +1

      या लोकांना सर्टिफिकेट मिळतातच कशे
      कोठून आणतात काढून त्यांच्यावर् कारवाई केली पाहिजे

  • @kishork3040
    @kishork3040 Před měsícem +10

    1 नंबर सर.. असच चालू राहुद्या..
    आणि sports certificate सुद्धा खुप जणांनी गफला करुन मिळवलय..

  • @vkhutwad9191
    @vkhutwad9191 Před 8 dny

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक अधिकारी व कर्मचारी लवकरात लवकर शोधून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. केवळ वेळकाढूपणा करू नये. ख-या दिव्यांगांना नोकरी व पदोन्नतीमध्ये लवकरात लवकर न्याय मिळावा.

  • @rameshwagh6492
    @rameshwagh6492 Před 3 dny

    हा विषय निकली लागे पर्यंत आपण पाठपुरावा करावा ही राजकारणी मंडळी फक्त आणि फक्त आश्वासन देऊन गप्प बसतात कारण याच्यतलाच एखादा. सामील असतो मग ते एकमेकांचे प्रकरण दाबण्यासाठी मदत करतात आणि शेवटी सगळी सारवासारव होते म्हणून सर तुम्हाला जनतेच्या वतीने नम्र आवाहन

  • @GaneshWarghade-qf4pz
    @GaneshWarghade-qf4pz Před měsícem +10

    सर तुमच्या कार्याला सलाम

  • @rukmapatil9981
    @rukmapatil9981 Před 15 dny

    अहो . एसटीमध्ये शुद्धा नोकरीवाले अपंग सर्टिफिकेट घेऊन फुकट प्रवास करताहेत आणि कंडाक्टर ओरिजनल दिव्यांगांना त्रास देतात .

  • @vaibhavtejankar5784
    @vaibhavtejankar5784 Před měsícem +8

    2024 मधील सर्व exams चे खोटे दिव्यांग शोधावे...

    • @MrB7717
      @MrB7717 Před měsícem +1

      He imp ahe karan यामुळे original vidyarthi लागून जातील...किरण निंभोरे सर...

  • @Vivek-w9j
    @Vivek-w9j Před měsícem +14

    Pwd सरालसेवा भरती 2023 बोगस अपंग प्रमाणपत्र द्वारे एकाने junior Engineer civil ची पोस्ट लाटली. Pwd अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग अकोला ऑफिस मध्ये नवीन जॉईन झाला या वर्षी कारवाई करा.

    • @VilasJadhav-lr3xo
      @VilasJadhav-lr3xo Před 29 dny +2

      संबंधित् विभागाला तक्रार अर्ज दाखल करणे.. जर कारवाई झाली नाही तर उच्च अधिकारीला अर्ज दाखल करणे

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 Před 29 dny +4

    सर्व प्रकारच्या म्हणजे ओ.बी सी एस.सी. एस.टी. आरक्षणाचा लाभ घेतलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना त्या आरक्षण मुक्त केले पाहिजे.

  • @pandhri4886
    @pandhri4886 Před 7 dny

    कारवाई का होत नाही किती वर्ष तेच चालू आहे बोगस divyang प्रमाणपत्र पण कधी होणार

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Před měsícem +5

    ह्या विषयात शासन शांत बसत असल्यास असे समजावे शासकीय अधिकारी पण ह्या मधे सामील आसणार

  • @dnyaneshghuge3341
    @dnyaneshghuge3341 Před měsícem +13

    कोल्हापूर जिल्हा मध्ये काही कडे ST certificate आहेत ते ST नसताना 😮

  • @Mikealfa1234
    @Mikealfa1234 Před měsícem +8

    अनाथ मुलानं मध्ये सुद्धा चुकीचे खोटे प्रमाणपत्र आहेत त्यातील काही लोकांचा interview आपण आपल्या चॅनल वर पण टाकला आहे . त्यावर कार्यवाही होने अपेक्षित आहे एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय असा कसा चालेल

  • @vishaljadhav-fc7ru
    @vishaljadhav-fc7ru Před měsícem +6

    Sir, माझे चुलते एका डोळ्यांनी पूर्ण पणे अपंग आहेत. त्यांनी आतापर्यंत 9 वेळा अपंग प्रमाणपत्र काढण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्र शासनाने त्यांची एकदा दखल घेतली नाही. 😢😢😢😢😢

  • @shm8311
    @shm8311 Před měsícem +13

    Buldhana district madhye pn ahet sir class 1 officer Zilha parishad buldhana
    Fake disability certificate.

    • @utu986
      @utu986 Před měsícem

      वास्तव कट्टा ना contact करा

    • @Harshking97
      @Harshking97 Před měsícem

      Nav kay

  • @SPORTS-kn9zq
    @SPORTS-kn9zq Před měsícem +8

    सगळेच mpsc त बोगस आहेत. दिव्यांग प्रमाणपत्र टकेवरी कमी असून जास्त घेतात आणि सरकारी नौकरी चा फायदा घेतात . फक्त 450 नावे घेऊन उपयोग नाही सरसकट दिव्यांगाची मेडिकल टेस्ट mpsc करून घावी.

  • @GaneshKoli-u1t
    @GaneshKoli-u1t Před 13 dny

    बरोबर हाय चकोशी लावा

  • @Hirnawale
    @Hirnawale Před 28 dny +3

    गेली 5 वर्ष 15 तास अभ्यास करत आहे अनेक जन आहेत आणि काही लोकं चुकीचं काम करून वशिला लाऊन नोकरी मिळवत आहेत,तलाठी भरती प्रक्रिया सदोष आहे,,,,पात्र उमेदवारावर अन्याय होत आहे

  • @kailaspawane9044
    @kailaspawane9044 Před 28 dny +2

    अशा अधीकार्यांची अर्धी संपत्ती जप्त व्हायला पाहिजे.

  • @udaykulkarni8989
    @udaykulkarni8989 Před 28 dny

    फारच चांगला विषय आहे. खरोखरच सखोल चौकशी सुरू करा. भारताच्या उन्नतीसाठी हे गरजेचं आहे. अभ्यासूना न्याय मिळवून द्या. धन्यवाद.

  • @irfanshaikh9054
    @irfanshaikh9054 Před 28 dny +3

    आता पर्यन्त झोपले होते वाटत खेड़कर केस नंतर जागे झाले कोनत्या गरीब अभ्यास करणाऱ्या च नुकसान नही झाले पाहिजे

  • @vijayghode106
    @vijayghode106 Před 28 dny +3

    आमच्या गावात 30 वय असणाऱ्या महिलांना निराधार भत्ता चालू आहे.या वर कारवाई करा.यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही...गाव..अंतरवाली टेम्भी ता.घनसावंगी जिल्हा जालना.

  • @amoldangat3711
    @amoldangat3711 Před měsícem +2

    बनावट दिव्यांग प्रमाणपत्र धारकावर कारवाई झालीच पाहिजे

  • @pramodnanjkar5319
    @pramodnanjkar5319 Před měsícem +3

    भूकंपग्रस्त प्रमाणपत्र काढून नोकरीला लागणारे ही भरपूर आहेत

  • @akki.123
    @akki.123 Před měsícem +2

    खरे दिव्यांग हॉटेल मध्ये वेटर कामकरत आहे आणि डुप्लिकेट दिव्यांग सरकारी अधिकारी आहेत।।बॅंकिंग क्षेत्रात पण खूप आहेत।मला पण माहीत आहे खूप

  • @absolute4001
    @absolute4001 Před 15 dny

    Yadi tayar krun kahi nhi hot bhau action pn ghetlya geli pahije

  • @GaneshWarghade-qf4pz
    @GaneshWarghade-qf4pz Před měsícem +5

    सर अनुसूचित जमाती मधून पण खूप बोगस जात पडताळणी केलेले सर्टिफिकेट आहेत

  • @anikethole9143
    @anikethole9143 Před měsícem +2

    प्रत्येक विभागातील फेक दिव्यांग सर्टिफिकेट काढून लागलेल व्यक्तींची तपासणी होऊन त्यांचे खरच सर्टिफिकेट फेक असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचे तात्काळ निलंबन करावे.

  • @jivannimbekar6017
    @jivannimbekar6017 Před měsícem +2

    धन्यवाद सर आपले सदैव ऋणी राहु आम्ही दिव्यांग बांधव

  • @govindprasadrathi4834
    @govindprasadrathi4834 Před měsícem +3

    चौकशी मध्ये पण प्रामाणिकता असली तरच काही बाहेर निघू शकते.नाही तर काही मोठ्या व्यवहाराची देवाणघेवाण होऊन जैसे थे परिस्थिती राहू शकणार नाही कशावरून.

  • @PravinShinde-fl1mv
    @PravinShinde-fl1mv Před 16 dny

    प्रविण शिंदे अंपग

  • @Rajpatilnn
    @Rajpatilnn Před měsícem +1

    खुप धाडसी निर्णय गुरू. असच चालू राहू द्या. काळजी घ्या. ❤

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 Před 28 dny

    Changale kary karit aahat, dhanyawad

  • @shivajiraoarjunikar9450

    छान माहिती धन्यवाद

  • @ashokkokate9473
    @ashokkokate9473 Před měsícem +1

    फक्त एमपीएससी च नाही तर सर्व प्रकारची सरकारी नोकरी मधील यादी तयार करा. महाराष्ट्र शासन नाही तर केंद्र सरकार मधे पण भरती झालेले यांची यादी काढा.

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j Před měsícem +2

    Civil surgeon वर action घ्या..खूप माजले

  • @cbz1975
    @cbz1975 Před měsícem

    Well done सर असेच विद्यार्थ्यांच्या पाठीमागे रहा......❤❤

  • @pravinkavitake7580
    @pravinkavitake7580 Před měsícem +2

    आमच्या शिक्षण विभागात अनेक शिक्षकांनी बोगस अपंग certificate काढली आहेत व नोकरी बळकावली आहे
    सर्व अपंग शिक्षकांची फेर तपासणी मागणी करा,राज्यात सहज चार पाच हजार शिक्षक सापडतील

  • @KailasPoul
    @KailasPoul Před 29 dny +1

    परभणी येथील कृषि विद्यापीठ सहायक प्राध्यापक धिरज कदम यांची निवड पण बेकायदेशीर रित्या झालेली आहे

  • @DipakPathak-z9w
    @DipakPathak-z9w Před 26 dny +1

    Jalgaon Zilla parishad madhe bogas apang karmachari aahet

  • @vaibhavthorat5931
    @vaibhavthorat5931 Před měsícem +4

    Typing duplicate hi check kra.

  • @Er.Sudarshan1998
    @Er.Sudarshan1998 Před měsícem +1

    Thanks

  • @samk5522
    @samk5522 Před měsícem +2

    सर , प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू , जात यांची पण माहिती घेऊन पाठपुरावा करणार की फक्त दिव्याग हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा असल्याने फक्त याचे राजकारण करणार. .

  • @vaibhavlavhale1815
    @vaibhavlavhale1815 Před 27 dny

    सर, तुमच्या कार्याला सलाम❤

  • @prashantj456
    @prashantj456 Před měsícem

    Khup khup thankyou ❤

  • @hareshkokani
    @hareshkokani Před měsícem +1

    Great action...👏

  • @YashManwar-yo5xz
    @YashManwar-yo5xz Před měsícem +5

    Bogas sports certificate baddal Kay? # stop illegal certificate..

  • @rahulwaghmare4466
    @rahulwaghmare4466 Před měsícem +20

    Sir बोगस प्रमाणपत्र भरपूर आहेत पण त्यासोबतच जे दीव्यांग आहेत पण त्यांना writting साठी प्रॉब्लेम नाही असे लोक पण exam मध्ये extra time घेऊन पुढे जात आहेत . आम्ही तो टाईम घेत नाही कारण आम्हाला डॉक्टर परमिशन देत नाही आणि काहिजनाला परमिशन भेटते या वर पण तुम्ही लक्ष द्या

    • @bdr2905
      @bdr2905 Před měsícem

      Divyang certificate bogus ahet kahi Janache pan tayt writer cha pan ghol ahe....job laglele writer gheun gele bharpur jan talathi ani vegveglya exam la

    • @dnyandevraut
      @dnyandevraut Před měsícem

      मी पण left arm left leg weak आहे तरी पण मी लेखनिक घेत नाही

  • @nikhilraut20
    @nikhilraut20 Před měsícem

    Thank you sir...we are in support with you 🙏

  • @yogeshjpawar
    @yogeshjpawar Před měsícem +1

    Great great great sir 🎉❤❤❤❤

  • @anilpawar5507
    @anilpawar5507 Před měsícem +1

    Fakt bogas cha mudha lavun kahi upyog nahi.......exam chya add kashya lavkrat lavkar yetil yakade pan lakshya dya

  • @azadikaamritmahotsav6639

    Thank u sar🎉

  • @ashutoshlngole4438
    @ashutoshlngole4438 Před měsícem +1

    यापूर्वी जी रजिस्टर ऑफिस मध्ये लिपिक sanvrg ची भरती झाली त्यात अनेक जण पैसे देऊन लागले.

  • @anilkarhad
    @anilkarhad Před 16 dny

    👍 एक नंबर सर

  • @vishwasbhise1531
    @vishwasbhise1531 Před měsícem

    सर्व अनुवादित खासगी शिक्षण संस्थेतील दिव्याग कर्म चाऱ्यांची प्रमाणपत्रांची चौकशी करून बोगासंची हकालपट्टी करून शिक्षा करावी.सर्व विभागांची चौकशी करावी.

  • @FRESHSTART.1
    @FRESHSTART.1 Před měsícem +1

    Sir
    Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Maharashtra.
    Ya university madhil students na khup problem face kareve lagt aahet.
    Last year students engineering che exam complete houn 1month zala aahe kahi treads che result lagle kahi che lagle pn mahit. Jya treads che result lagle te Excel sheet madhe lagle aahet. Tayvr university name nahi, stamp nahi te result kutch valid nahit. Main problem ha aahe ki tay result vr CGPA ch aalela nahi. Offline result yayla 1-2 months lagtil . Provisional degree certificate che pn fees bharli aahe pn aajun certificate aalel nahi.
    Jya student che campus placement zal aahe kiwa jayna job milala aahe tayna joining sathi khup problem yet aahet. Government exam form bharnya sathi pn khup problem yet aahet.
    Please sir tumi kahi tr kra ya
    Please
    Please

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 Před 14 dny

    कोणा वर ही कारवाई होणार नाही स्गळेच भाऊ मिळून खाऊ आहेत पुजा खेडकर जास्तीत जास्त बाहेर पडेल

  • @yadavmagar1104
    @yadavmagar1104 Před 29 dny

    Good work

  • @prashantshende2083
    @prashantshende2083 Před měsícem +1

    Sir contact no dya ....shikshak Bharati madhe khup visual impact candidate fraud ahet sir...Gondia ani Bhandara district madhe....

  • @uddhavtonde2699
    @uddhavtonde2699 Před měsícem

    Well done
    Keep it up

  • @ashokkokate9473
    @ashokkokate9473 Před měsícem +1

    फक्त अधिकाऱ्यांचीच चौकशी का? सर्व शासकीय नोकरी मधील सर्वांची चौकशी करा

  • @Manoj-17
    @Manoj-17 Před měsícem +2

    Sir असे अधिकारी ची pdf आपल्या वेसाईटवर uplod kara n म्हणजे सर्वांना कळेल कोण कोण चोर आहेत .

  • @mundebs
    @mundebs Před měsícem

    Thanks sir....❤

  • @avinashbendale
    @avinashbendale Před měsícem

    अहमदनगर जिल्ह्यातील सगळे दिऱ्यांग प्रमाणपत्राची चौकशी करायला पाहिजे
    सगळ्यात जास्त बोगस अधिकारी नगरमध्य आहे

  • @fcbayernmunchenbundesliga7638

    ST कॅटेगरी मध्ये तर भरपूर बोगस आहेत. खरा आदिवासी अजून मागास च आहे.😢

  • @w658
    @w658 Před měsícem +1

    Sir 2017 पासून असा प्रकार चालू आहे, 2022 23 पासून अश्या विद्यार्थ्यांवर कारवाई होईल परंतु 2017 पासून डुप्लिकेट सर्टिफिकेट वापरून नोकऱ्या मिळवल्या त्याच काय त्याची पण चौकशी झाली पाहिजे.

  • @ulhaskorranne9586
    @ulhaskorranne9586 Před 28 dny

    Only reasion is of RESERVATION..Hence solution is to abolished Reservation..

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Před 29 dny

    सर्वच दिव्यांगांची चौकशी होणे गरजेचे आहे.

  • @aslamshaikh-hh9eo
    @aslamshaikh-hh9eo Před měsícem

    Thank sir

  • @subhashpatil2325
    @subhashpatil2325 Před 28 dny

    Our Judiciary must keep followup By themselves not nessecery to have F.I.R.

  • @RamprasadGhule
    @RamprasadGhule Před 28 dny

    Great wprk

  • @santoshgarje2315
    @santoshgarje2315 Před měsícem

    सर्व सरकारी अधिकारी यांची परमानपतर तपासणी करण्यात यावे.

  • @ifrakaifkiduniya2596
    @ifrakaifkiduniya2596 Před měsícem

    सरळसेवा मधून अशे हजारो आहे जे बोगस दिव्यांग प्रमाणपञत्र बनवुन नोकरी ला लागले अश्या सगळ्यांची तपासणी झाली पाहीजे

  • @vijayganage5503
    @vijayganage5503 Před měsícem +1

    Sir clerk madhe 2023 chy add madhe VH. Categories madhe 150 Vaccines hotya. Yachi pan tapasni karayala pahije ase patra MPSC kadhav eg. 2022 chya add madhe zalaa tas Tyasadhi kay karav lag??????

  • @roythakur9809
    @roythakur9809 Před 23 dny

    सर.. भाग्यश्री बानईत ही सुद्धा खोटं अपंगा चे सर्टिफिकेट घेऊन 2011 साली ias झाली आहे , नागालँड कॅडर मिळाले आहे तिला..

  • @prabhuchavhan6800
    @prabhuchavhan6800 Před 28 dny

    Mpsc व्यतिरिक्त ईतर प्रमोशन कृषी विभाग कर्मचारीही आहे चौकशी करा नगर जिल्हा

  • @krishnanandanwar1941
    @krishnanandanwar1941 Před měsícem

    These officer's properties should be seized by Govt.

  • @sandipmeshram8345
    @sandipmeshram8345 Před měsícem +1

    माहिती कुठे भरायची

  • @sudhakarsakhare9340
    @sudhakarsakhare9340 Před 27 dny

    बाबांनो ज्यांना माहिती दिली ते कुठे प्रामाणिक आहेत.माहिती सुप्रीम कोर्ट चांदरचुड साहेब ना द्या

  • @vinodzare3520
    @vinodzare3520 Před 28 dny

    तुमचा कडील यादी पाठवा.त्यावर पुरावे देवू

  • @yogeshgawade007
    @yogeshgawade007 Před 28 dny

    सर बोगस sport cirtificate वाले पण आहेत. आमच्या गावात सुद्धा एक जण बोगस sport cirtificate घेवून पास झालाय

  • @vishaljadhav-fc7ru
    @vishaljadhav-fc7ru Před měsícem

    Sir state service मध्ये 2015 ते आतापर्यंत झालेले class 1 & class 2 post ची चौकशी करायला पाहिजे भरपूर सापडतील.

  • @gurudasbramhankar8216
    @gurudasbramhankar8216 Před měsícem

    Sir sports certificate pan duplicate tayar karun khup jan job var lagle ahet

  • @prashantshende2083
    @prashantshende2083 Před měsícem +1

    Shikshak Bharati madhe khup visual impact chi candidate ahet sir....Gondia ani Bhandara madhe khup candidate ahet sir..

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 Před 27 dny

    पुजा खेडकर विषय सं पला समाज माध्यम आणि वृत पत्र यांनी लावून धरला तर काही होण्याची शक्यता आहे

  • @sarthakgursale9830
    @sarthakgursale9830 Před 28 dny

    मंत्रालय, कक्ष अधिकारी दादा kokade, खोटं दिव्यांग प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकरी मिळवली आहे

  • @vijaydeshmukh929
    @vijaydeshmukh929 Před měsícem

    शिक्षक भरती मध्ये खूप सारे आहेत खोटे दिव्यांग वाले ,माझ्या माहिती त आहे माहिती कुठे द्यायची ते सांगा सर

  • @jaykisanpsm5999
    @jaykisanpsm5999 Před 29 dny

    Psi 2016 boges sport certificate aata मुंबई ला आहे

  • @gopalgavit560
    @gopalgavit560 Před měsícem

    नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये अनेक विभागात अनेक बोगस दिव्यांग सर्टिफिकेट काढून शासनाची लुटमार करत आहे. न्यूज मीडिया वाल्यांना विनंती आहे की आपण नंदुरबारला यावं. बोगस प्रमाणपत्र गैरमार्गाने काढणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सेवेतून घरी बसवा.

  • @mahadevtahasildar2467
    @mahadevtahasildar2467 Před 26 dny

    सर्व खाते तपासले पाहिजे बाबा नो उठा लढा सुरू ठेवा.

  • @mahadeometkari9644
    @mahadeometkari9644 Před 29 dny

    साहेब ,
    रेल्वे मधील पण बोगस प्रमाणपत्र पडताळणी करणे गरजेचे आहे जसे दिव्यांग प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र आदी.

  • @kkforkishore6815
    @kkforkishore6815 Před 29 dny

    सर्वांची नावे पदासह जाहीर करा

  • @abhijeetbhangare9641
    @abhijeetbhangare9641 Před měsícem

    Are bapre..
    He फक्तं हिमनगाचे टोक आहे😊

  • @Shashikantchaudhariofficial

    ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लेखनिक घेतले त्यांना पण बाहेर काढा सर