जनावरांच्या अंगावर आली चकाकी, तब्येतीत सुधार आणि दुधात वाढ

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • " संक्रमण काळात vetrimix closeup व विल्यानंतर vetrimix lactation वापरल्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली, गायी वेळेवर माजावर येऊन एकाच वेळी भरविल्यानंतर लागून गेल्या. त्यांची तबियत चांगली बनली व त्यांना दुग्ध व्यवसायामध्ये फायदा झाला.
    रा. मोही तालुका माण जि. सातारा च्या असणाऱ्या श्री. आदेश देवकर यांनी वेट्रिना कंपनीची उत्पादने वापरली व त्यांना आलेला सुंदर अनुभव, पाहूया या व्हिडिओमध्ये"
    कालवडींच्या सवोत्तम वाढीसाठी
    विण्यापूर्वीच्या संक्रमण काळाची परिपूर्ण काळजी घेण्यासाठी - #Vetrimix CloseUp
    विल्यानंतर दुभत्या जनावरांकडून जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी - #Vetrimix Lactation
    अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
    दुग्ध व्यवसाय सोपा व फायदेशीर बनवण्यासाठी व अधिक माहिती / गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच आमच्याशी कनेक्ट व्हा आणि आमच्या वेबसाईट, सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    Website: vetrinahealthc...
    Facebook: / vetrinaanima. .
    Instagram: / vetrinaheal. .

Komentáře • 2