मुलाखतीसह यादी होणार | भ्रष्टाचारमुक्त मुलाखत राऊंड अपडेट्स
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- #interviewround #shikshkbhartinews #pavitraportal #pavitraportalupdates
Join : Telegram
t.me/shikshkbh...
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
राज्यातील शिक्षक भरतीसाठी सक्रिय लढा💯
Interview Roun Preparation 👇
www.youtube.co...
Dear All❤️
I am, Prof. Balusha Mane, an English Professor, Law & Ph.D. Scholar & President of ShivUnity foundation.
On my CZcams channel, I will give updates regarding recruitment in Maharashtra.
If You like, then Like, Subscribe & Share.
⭕️Any official or urgent communication/help write me on email to balusha.sb@gmail.com
STAY CONNECTED: TWEETER/INSTAGRAM/FACEBOOK/CZcams : balushamane1
#PavitraPortal
#ShikshakBharati
#RahemanPathan
#पवित्रपोर्टल
#शिक्षकभरती
#shikshkbhartilatestnews
#tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
#pavitraportalshikshakbharati
#tait2023 #tait3updates
#PavitraPortal
#ShikshakBharati
#RahemanPathan
#पवित्रपोर्टल
#शिक्षकभरती
#shikshkbhartilatestnews
#tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
#pavitraportalshikshakbharati
#tait2023 #tait3updates
#Pavitraportallogin2024
#pavitraportalnewupdate #pavitraportallatestupdate #pavitraportal #shikshkbharti #latestnews #tait2023 #shikshkbhartilatestnews #tait2023 #pavitraportalnewsbulletinetoday
भ्रष्टाचारमुक्त करायचा असता तर विदाऊट इंटरव्यू ला संस्थाच्या जागा आल्या असता
खर आहे
True...
Right
2nd phase साठी सर्व जागा आल्या पाहिजेत 10%, अपात्र, गैरहजर, मनपा, नप chya पण जागा आल्या पाहिजेत भरपूर जागा खाली आहे फक्त सातत्याने पाठपुरावा अपेक्षित आहे
सर्व समजले किती भ्रष्टाचार मुक्त आहे ते
फक्त प्रचार आहे भ्रष्टाचार मुक्ततेचा
कशासाठी कशासाठी हा प्रचार आहे
मॅडम फक्त आपल्या अभियोग्याता धारकांनी स्वतः पैसे भरण्याची मानसिकता बदलली पाहिजे कारण काही जण स्वतः पैशाची तयारी करुन बसलेत
ज्याचा कडे गुणवत्ता नाही तोच पैसा ची बात करतो
दत्ता भाऊ , पैशे दिल्या गेले आहेत फक्त नाटक व्हायचं बाकी आहे !
हेच बाकी आहे ,
नाहीतर एवढा उशीर कशासाठी ?😊
@@subhashsustarkar4008 बरोबर
मुलाखत, डेमो, शूटिंग मग इतकी वेळखाऊ प्रक्रिया कशाला हवी त्याऐवजी Tait गुणवत्तेवरच निवड करायला काय हरकत आहे.
गरीबाचे राउंड कधीचेच संपले आता हा राउंड पैसे वाल्यांचा आहे . पैसा फेक तमाशा देख.
Khup chhan❤❤❤ तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत मॅडम 🎉🎉
भ्र् टाचार मुक्त हे स्वप्न वाटते.
श.....!!!.... हा कोणताही राऊंड नाहीये.... हा पैश्याचा राऊंड आहे
जाहिराती नंतर नवे नियम हे नियम संस्थेला मान्य होतीलच असे नाही. मग नवीन वाद आणि न्यायालयीन प्रकरण.......
Exactly
Right
@@amarmane4016 barobr
He tr honarch ahe
जे उमेदवार पैसे देतील त्यांच्यावर पण कारवाई झालीच पाहिजे.
आपल्याला सांगून नाही देणार सर लोक पैसे
@@shreebhuskat7773 होय पण ,आपण negative विचार नाहीत करायचे, पैसे देणार्यावरपण कारवाई केली जाईल अशी सुचना तर देऊ शकतात
Ho na
मॅम हे शक्य नाही खरचं..ते पैशे मागतातच.. आमच्या कडे फॉर्म bhryala पैशे nohte..शिक्षक भरतीचा..यांना पैशे कुठून dyache आम्ही....
Very good🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Bhrastachar koni mukt karu sakat nhi netech bhastachari aaget santhakonala ghenar he tyanchyawar depend aah mg tumhi kontihi system aana kahi fark padat nhi rate ulat wadu kiwa kami hou sakto
विना पैसा काम होणे शक्यच नाही. तुम्ही काहीही सांगत असेल तरीही बेरोजगारीचा मोठा बाजार आहे. काही लोकांकडे पैसे नहित परंतु बऱ्याच लोकांकडे ते आहेत तेव्हा ते संधी सोडतील काय.? आणि संस्था आहेत कोणाच्या गरीब माणसाच्या आहेत काय खेडेकर प्रकरण घडू शकते तर शिक्षक भरती काय आहे.बिहारमध्ये शिक्षक भरती upsc घेते आपल्याकडे भ्रष्टाचार आहे.
सर्वच डिऐड बिऐड बिपिऐड चि भरति व्हायला पाहिजे.मेरीट लिस्टमध्ये नंबर न आल्यामुळे ह्या शिक्षक नौकर भरति पासून कूणालाहि शासनानि वंचित ठेवूच नये.कारण ते सर्व डिऐड बिऐड बिपिऐड ऐटिडि ड्राइंग शिक्षक कार्यानुभव वगैरे पात्रता धारक आहेत.
10% अपात्र गैरहजर
यादी लावू शकत होते ना... SOP नंतर ची बाब आहे.
यावर कोण नाही बोलणार ....सगळे मुर्खात काढत आहेत....
Barobar sir
Nice Information Ma'am
Madam,sop keli khadyt,Karan sdhychy ghadila sop kuth jaun zopli ahe mahiti nhi rate hi 25 lakh suru ahe for 6-8th std
Interview & demo portal chya dhartivarch gheun video karavet. Santhakde candidates n patvta
असच होवो मॅडम
czcams.com/video/WK1xTYMWRe0/video.htmlsi=NO4mNNGcINCJHdIL
Madam jr.college varti (11 vi 12 ) shikavtana tachan dyave lagte ka?ani teaching ads gheun jave lagye ka takta,poster .
czcams.com/video/WK1xTYMWRe0/video.htmlsi=NO4mNNGcINCJHdIL
हे बावळट अधिकारी इतक्या दिवस झोपले होते का SO CALLED SOP ची परवानगी घ्यायला😂😂😂😂
😅😅😅
Fakt aplyla yedyat kadtat
Nusta time pass
Ain welewar ha Ani to permission karat
Majak banwun thewlai
time pass karat aahet hai...... Patakan interview round lawa mhana........
Road map kadhi tayarach nasato yancha....... Velewar therwatat sagal.... Technical problem yetata tar barachse technical expert aahet na Maharastratat...
सगळ्या permission barobar वेळेवरच घेतात जेणेकरून round la delay hoil
या मधे खरं म्हणजे recording करावा...प्रश्न च नाही उपस्थित होणार..10 उमेदवारांचे recording करणे सोप्प आहे
Aho recording zal mhnj paise magitle nahi as nahi hot
@@poojapatil5813 खरय तुमचे...पण मुलाखत, प्रात्यक्षिक यामधे तर कळेल....पैसे मागतात, देणारे देतात ते तर यांचे लोक कधीचेच तयार आहेत..कोणत्या स्वरुपात, कसे,कुठे,कोणाजवळ हे तर सगळे यांचे टप्पे आपल्याला नविन नाही, सगळंच उघड आहे. समोर येते,पकडल्या जातात पण काहिहि होत नाही..व्यसन आहे ते नाही त्याला अंत😡😡
फक्त पैसे चालणार यासाठी च इंटरव्ह्यू मध्ये 1:10 संस्थाचालकांनी करवून घेतले काहीही करा पैसे चालणारच
Zp kadun aal candidates che demo interview che recording karun selection zalelya candidate la order deunch sanshtet patvave mag paisa magnar nahit kon
In India 90% of people are common man means middle class family so to increase our income can also help u to work as ruling party
If income increase by any party they will be God father for us so this is just wasting time n now we also come to knows. That u r just doing delay
As time goes age increases well as time n trust of public will lost
He शक्य नाही sir, भ्रष्ट्राचार सर्वत्र भ्रष्ट्राचार आहे
धन्यवाद मॅडम
czcams.com/video/WK1xTYMWRe0/video.htmlsi=NO4mNNGcINCJHdIL
अहो मागणी without प्रमाणेच खाजगी अनुदानितसाठी भरती केल्यास प्रश्नच उरत नाही.
हे नाटकंच असतं.... बऱ्याच ठिकाणी फॉर्मॅलिटी असणार असं वाटतेय...
उगाच फक्त वेळ वाढत जाणार
नियम काय होते सर्व बघितले
कशाला लोकांना फसवतात
Aj lagnar ka mam
Amchyakade yala "Lagga" laavne mhnte..
6 to 8 30-35 Lakhs Rate ahe
9 - 10 = 40-45 lakh
11-12 = 50 lakh..
Apla interview jaanun flop kelya jaato..tyancha candidate fix asla ki..
Konta जिल्हा आहे तुमचा
पैसे घेताना थोडीच रेकॉर्डिंग चि गरज आहे
मॅडम 98ला सायन्स ला 9ते 10 ला चान्स मिळेल का
Preference kity ale hote
@@therohitt45 112
Any update about 2 phase of teachers bharti ❤❤❤❤❤
Ma'am 2017 chi 9 to 12th sathi conversion round kadhi lagnar.
Only election target no bharti
114 asunhi interview la paise magtatt संस्थतेवले
तुम्ही हेडलाईन्स काय दाखवताय आणि सांगताय काय?
15.03.2024 च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयाप्रमाणे केंद्र शाळेवर एक क्रीडा शिक्षक हि भरती पवित्र पोर्टल मार्फत कधी होणार हे कोणीचं बोलत नाही.
Kami score Wale nahin lagtil ka ye round madhye High score lagtil ka reply please
Aadhi kuthalayach ghoshtich niyojan ka karat nahit hai lok..... Velevar navin niyam tayar karatat.....
jya
abhiyogyata dharkala tharlel aahe ttyala sarve prasn path kkarayala lavatil jasteche mark detil mag tumhi recording karun kay faydha
Mam maz 9 to 10 sathi Hindi and economics ahe tr yach subject chi demo dyav lagel na....
कुछ नही मैडम सब मिली भगत है सरकार की! आधी फेस 2 का बर घेतली नाही यानी, नंतर विथ इंटरव्यू भर्ती करायची होती
Madam mala 129 tait mark aahet sc female....science 9th and 10 th va 11 th 12 th ecoconomics sathi hoil kai..medium marathi..due to.semi english in10 th...phase 2 kahi chances...Vacancy jast rahtil kai
कधी लागणार
Are tar mag mulakhat ghetach kashala direct Lavan naukari la
Keshkar sir maza. M. A. Psychology.. B. Ed ahe tari ajun maza no kuthech laglya nahi ja vishay avsk ahe..suchvation nushar.. Adhnunikete nushar.. Tari.. Amhi vay vadun khali ahe
काहीही करा.... पैशाशिवाय selection नाहीच..
Barobar
Dya mazyakd 59 lack karto selection
Mam tait+ interview marks = selection as ahe ka ata
1:1 kel ast tr bhrashtachar jhala nsta
शिक्षण मंत्री लक्ष घालणार । म्हणजे समजून जा 😂😂😂
Mg without interview ghayche na madam fakt time pass chalu ahe
CCTV
Samupadeshan ka bara late hot aahe
Ho madam pan kadhi lagel
रयत?????
SOP चे नियम कसे असतील
खोके वालेही भट्टाचार्य मुकतकरा
Yevade karnyapekha without interview kara na mag
हे सगळं ऐन टायमाला का करत आहेत. हे सगळं असं ऑपरेटिंग सिस्टम वापरणार आहे म्हणून आधी का सांगत नाहीत....
upsc madhye ghetat tr hi kay aahe
Garibanche divas sampale aahet 😢
यादी कधी लागेल
10 paiki ekachi niwad honar mg bakichya 9 ne ky karaych
ऊडदु आलपसखेन यानाही नियम लावा
लोकांना पैसे देवून नोकरी मिळत असेल, हे चुकीचं😅
40 lakh magat aahet list lagne agother
Mam ase possible nahi he
Recording kel tr selection cancel
Language English च्य जागा दिसल्याच नाहीत.
काय ओके
Khup palwata ahet