गावाकडील झणझणीत मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी। matki usal recipie!

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #matkirassa
    #gavranrassa
    #maharashtramatkirassa
    #villagematkirassa
    साहित्य
    १/४ कप भाजलेले शेंगदाने
    १/२ वाटी भाजलेले खोबरे
    २ चमचे लहसुन आले पेस्ट
    २ चमचा भाजलेले धने
    तेल
    १/२ चमचा मोहरी
    १/२ चमचा जिरे
    १/२ चमचा बडिशेप
    चिमुटभर हिंग
    १०/१२ कढिपत्त्याची पान
    बारिक चिरलेला कांदा
    बारिक चिरलेला टोमेटो
    १/२ चमचा हळद
    १/२ चमचा कश्मीरी लाल तिखट
    १/२ चमचा गरम मसाला / काळा मसाला
    १/२ चमचा मटन मसाला
    मोड आलेली मटकी
    मीठ
    चिरलेली कोथिंबीर ,पुदिन्याची पान
    पाणी

Komentáře • 9