पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष व प्रसिद्ध गाडामालक विलासशेठ भुजबळ यांच्या दावणीचा इतिहास
Vložit
- čas přidán 27. 07. 2021
- पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष व प्रसिद्ध गाडामालक विलासशेठ धोंडूशेठ भुजबळ यांच्या दावणीचा इतिहास
विलासशेठ धोंडूशेठ भुजबळ
पत्ता - नारायणगाव, ता.आंबेगाव, जि.पुणे
Channel शी संपर्क करण्यासाठी - bailgada2@gmail.com
सदरील व्हिडिओमधील बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ हे केवळ बैलगाडा शर्यत चालू असतानीच्या काळातील आहेत. शर्यत बंदीच्या काळात कोठेही बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
Topics Related this
1 Khilar bail
2 bailgada sharyat pune Bailgad sharyat
3 khillar bail jodi
4 khillar bail jodi
5 pandharpuri bull
6 pandharpuri bail bajar
7 Khillar maharashtrachi sha
8 महाराष्ट्र बैलगाडा शर्यत
9 काजळी खिल्लार
10 कोसा खिल्लार
11 म्हैसुरी खिल्लार
12 गाजरी खिल्लार
13 हरणा खिल्लार
14 ಬುಲ್ ರೇಸ್,ಪುಸ್ಸೆಗಾಂವ್ ಎತ್ತುಗಳು ಎತ್ತುಗಳನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸುತ್ತವೆ
#bailgadasharyat #बैलगाडा_शर्यत
#khillar #khillarbail #बैलगाडा #शर्यत
In this video
1 pandharpuri bull
2 sharyat khond
3 Khillar maharashtrachi shan
4 dhangari khillar
5 maharashtrabailgadasharyat
6 pune bailgada sharyat
7 bailgada sharyat in pune
8 bail gada sharyat
9 Shetkaryachi shan bailgada sharyat
10 शेतकऱ्याची शान बैलगाडा शर्यत
धन्यवाद बाबा 🙏 पंढरीनाथ वाबळे आमचे आजोबा , आजही त्यांची आठवण गाड्यामुळे काढली जाते हे बघुन फार बरं वाटलं . तुम्ही आणि वाबळे कुटुंब मला सारखच वाटतंय, तुमचा हा व्हिडिओ पाहून खुप मागचा काळ डोळ्यासमोर आला. धन्यवाद 🙏🙏 तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
खरच दादाचा गाडा व दादाची बैलाची दावण पाहीलेली आहे गाडे ज्यादिवशी चालु हेातील त्यादिवशी घाटात बारी दादाचीच हेाणार आजही दादाचे दावणीला सेाळा बैल व घेाड्या आहेत
'बैलगाडा शर्यत...शान महाराष्ट्राची!
भावपूर्ण श्रद्धांजली शेठ
Amol kolhe Kay Kel tumi sangt hotas bailgada sharyat amol kolhe 8 divsat calu karnar nivdun dya Ata Kay Kel bailgada sharyat
बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य खेळ म्हणून घोषित करावे...
नारायणगावचे फायनलसम्राट ❤️❤️
QQ
Mast interview ghatlay
भावपुर्ण श्रद्धांजली दादा
Khup chhan Dusara bhagh lavkar taka
एक नो.💯♥️
Ek no Bailgada malak
खूप छान
नाशिक साईड ची मुलाखत घ्या एखादी
तुम्हाला महित असतील तर कमेंटमध्ये सांगा किंवा तुमचा नंबर कमेंट करा तुम्हाला फोन केला जाईल
आपलं दूर्दैवंच हे आहे.कि आपल्या देशाचं सरकार जे महतवाचं आहे.त्याच्याकडं दूरलक्श करतं नको त्या गोष्टीला महत्व देतं.
🙏
Chan kaka far mothi manse aye thumhi
ह्याला बोलतात गडा मालक
सातारा भागातील बैलांच्या मुलाखती घ्या की
Ho ya
जुन्नर तालुक्याचा फकडय।
Seth barobar amcha ulhas transport 1985 to 2005
Chan mahiti ajun upload kra video
🌹🙏♥️♥️
Bhau narayanshet more sarpanch chinchoshi yanchi mulakhat ghya na plzzzzz
मस्तच
Satara chi mulakhat ghya
Sarkarla ny disat he saheb
आवाज बरोबर येत नाही
जास्त हवा असल्यामुळे आवाज तसा येतोय.
पुढील भागात ह्यावर नक्की उपाय काढू
@@user-tn1fq9vl2c Bhau kutle ahat tumhi
नाशिक पिंपळगाव बसवन्त
Gadyachi hi baile badav astat ka
Baba sanga ychy moud mady desat nahi
काका थाबा