पहेली आरती मानाची | देवीची आरती - छगन चौगुले | Pahli Aarti Manachi - Devichi Aarti Songs
Vložit
- čas přidán 20. 12. 2013
- पहेली आरती मानाची | देवीची आरती - छगन चौगुले | Pahli Aarti Manachi - Devichi Aarti Songs
Wings Entertainment Ltd Wings Marathi, an official channel from the house of Wings Music, bringing you premium Marathi Devotional Songs like Jagrans, Gondhal, Katha, Marathi Folk songs like Koligeet and Lokgeet, Balgeet, Kirtans, Morning Bhajans, Spiritual Music & a lot more…
Subscribe to the channel for notifications / wingsmarathiwingsmobi
Must Watch Videos:
► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन | Malhari Songs • Khandobachi Karbharin ...
► माघी गणेश चतुर्थी : सुखकरता दुःखहरता : गणेश आरती | Sukh Karta Dukh Harta Aarti : Ganesh Aarti • माघी गणेश चतुर्थी : सु...
► कथा सत्यनारायणाची - मराठी कथा - सदारकते छगन चौगुले | Katha Shree Satyanarayanchi
• कथा सत्यनारायणाची - मर...
► दत्त जयंती स्पेशल : खूपंच सुंदर दत्त भजन व आरती - मन लागो दत्त चरणी Man Lago Datta Charni Datt Songs • दत्त जयंती स्पेशल : खू...
► कुरया चालल्या या रानाला - शेतकरी गाणी | Kurya Chalalya Ya Ranala - Shetkari Song | Bali Raja Song
• कुरया चालल्या या रानाल...
► कधी लागेल रे वेड्या | विठ्ठल भक्तिगीते - प्रल्हाद शिंदे | Kadhi Lagel Re Vedhya
• कधी लागेल रे वेड्या | ...
►मल्हारी दोन बायकाचा लाडका : खंडोबा भक्तिगीते | Malhari Don Baykacha Ladka : OFFICIAL VIDEO
• मल्हारी दोन बायकाचा ला...
Playlists:
►Marathi Songs: • Superhits Marathi Songs
►Comedy Videos: • Khandeshi Comedy Movie...
Also Watch Our Channel:
► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
Subscribe to: / bhajanindia
► For Sai Bhajans, Sai Baba Songs
Subscribe to: / saiaashirwad
► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
Subscribe to: / ganeshbhakti
►For Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusic
Album :- DEVI CHA SAMPURNA GONDHAL
Singer :- chhagan chougule
Directer :- SURESH PITALE
Lyrics: Chhagan Chougule
Music: Milind Mohite
Music Label: Wings Music
© & ℗ Wings Entertainment Ltd
#WingsMarathi #MarathiSongs #MarathiFolksongs #MarathiDevotionalSongs - Hudba
महाराष्ट्राचा Original आवाज हरपला भावपुर्ण श्रध्दांजली..
Great person 🙏🙏🙏🙏🙏🙏तुमच्यासारखी व्यक्ती पुन्हा होणे नाही छगनदादा. आम्ही खूप नशिबवान आहोत तुमची गाणी आम्हांला अशा माध्यमातून ऐकायला तरी मिळतात.👏👏👏👏👏👏👏👏 तुमच्यासारखे थोर लोक या महाराष्ट्राला लाभले हे आपल्या मायभूचं वैशिष्ट्य आहे.🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏
Q
आवाजात खरंच खूप छान मांगल्य आहे... जगदंबेचा आशीर्वाद आहे या आवाजाला...
फारच सुरेल दादा...... भावपूर्ण श्रद्धांजलि
तुमच्यासारखे गायक आता या धरतीवर राहिलेले नाही तुम्हाला कोटी कोटी वंदन
फारच छान छगन दादा आपले हातून अशीच समाजाची जागृती होऊद्या व हिंदु धर्माचा प्रसार होऊद्या 🌹🌹🌹🌹🌹
खुपच छान आई लक्ष्मी माता डोंगरचा जोतिबा पिता आई संभाळ ग तुझ्या लेकरांना कुल दैवत आमच 🙏🙏🚩🚩
कय बात है
खुप मोठं योगदान आहे तुमचं कधीच विसरु शकणार नाही. असा कलाकार पुन्हा यावे भावपुर्ण श्रध्दांजली
आई जगदंबेचे निस्सीम भक्त छगनजी चौगुले दादा तुमच्या आरतीतून साक्षात आईचे दर्शन होते 🙏🚩🙏धन्यवाद 🙏🚩
खुप भावली आरती ....आई राजा ऊधे ऊधे ....जय मल्हार ....जय जगदंबं
बबकयी
भावपूर्ण श्रद्धांजली काका😞💐💐💐
खूप मस्त आरती
भावपूर्ण श्रद्धांजली.
जगन भाऊ,देवाचं लेकरू,देवाकडेच गेलं.भावपूर्ण श्रंध्दाजली.
तुमच्या मुळे मागिल ईतीहास कळला आता होणे नाही तुमच्यासारखा
शनिशिंगणापूर पासून ते माहूरची रेणुकामाता पर्यंत कथेचं गायन करणारे छगन चौगुले आपल्यातून गेले .......त्यांना शांती लाभो
माझे खूप आवडते होते
डढढ
Chagan sir manat kayam jivant ahet .Atmas shanti labho devi charani prarthana.
खूप मस्त वाटत सारख सारख ऐकू वाटत देवीचं गाणं आपले खूप खूप आभार....साहेब❤️🥰😘😘🙏
🌹🙏 भावपूर्ण श्रद्धांजली छगन चौगुले 🌹🌹
तू जोगवा वाट माई स्वराज्य गाण गाई
आई राजा उदो उदो ⛳⛳⛳⛳⛳
गायणानातुन कायम अमर राहणार.. छगनजी चौगुले..... भावपूर्ण श्रद्धांजली
भावपुर्ण श्रध्दाजली
तुमच्या सारखे परत कुणी होणार नाही
आई भवानी तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच आई चरणी प्रार्थना
छगन चौगुले. दादा साहेब....मि गेली विस साला पासुन आपले गांण ...आयकत आहे....लाहान पण आठवन यथे....आभारी आहे.....
छगन चौगुले यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे खूप मोठे नुसकान झाले
औ
𝗤
@@laxmanmundhe1841 हे नय
खुप मोठी नुकसान झाली महाराष्ट्राची तुमच्या जाण्यानी
भावपूर्ण श्रद्धांजली
Barobar
!!भावपूर्ण श्रद्धांजली !!
वा! खूप सुंदर जगन्मातेची व जगत् पित्याची खूप सुंदर आरती!
उदं गं आई उदं
🚩🚩🚩
💐💐 Bhavpurn shradhanjali 💐💐🙏
देवाला ही चांगलीच माणसं लागतात ना तस म्हण आहे, miss you ❤️😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 छगन काका 😭😭😭😭
भावपुर्ण श्रद्धांजली छगनभाऊ
आपल्या सुरेल आवाजाच्या स्वरूपात अमर आहात छगन दादा. अप्रतिम गायन.
छगन चौघुले ... तुमचा आणि तुमच्या आवाजाचा एक काळ होता... काय आरती केली राव.. महाराष्ट्राच्या २ कुलदेवता ची.. १ नंबर .. मन प्रस्संना झाले ...
भावपूर्ण श्रद्धांजली देवीच्या खऱ्या भक्ताला आणि लोककलावंताला 🙏🙏🙏💐💐💐💐
@@dineshkadam213 vvvtv vv 🖼️🀄
@@dineshkadam213 111d
@@dineshkadam213 aaaana in
@@ankitaingale4981 👍
भावपूर्ण श्रद्धांजलि 😍😭😭😭
Chagan dada tumcha avaaj amar rahil kayamcha
Khup sunder
Tumhi bharpur gani gayan keli ahet
Dhanyavad
माता तुलजा भवानी आपकी जय जय कार हो 🙏🙏🙏💐💐💐
आई राजा उदोउदो बोल भवानी माता की जय जय हरी दादा
जय माँ माता दी
खूप गोड आवाज भाव पुर्ण श्रध्दांजली
महाराष्ट्राचे लाडके गायक
Chan
आई तुळजा भवानी आई महालक्ष्मी आई रेणूका आई सप्तशृंगी जय माता दी 🚩🚩🕉🕉🙏🙏🙏🙏
Mobel nob
एक नंबर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
छगन चौगले च्या आवजला तोड़च नाही ,खुप खुप आवडले.
Jay maa tuljabhvani
खूप छान वाटत असा गायक कोणी च नाही🎉कधी होणार नाही
रात्रीचे ३ वाजलेत, आणि मी इथे दहाव्या वेळा रीप्ले बटन दाबतोय फक्त शेवटची खंडेरायाची आरती ऐकायला!
अक्षरशः सांगतो, २०२० मध्ये तीन असे कलाकार आहेत ज्यांच्या निधनाची बातमी ऐकून प्रचंड दुःख झालं: छगन चौघुले, सुशांत सिंग राजपूत, इरफान खान! भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🥀🥀🥀
छगन चौगुले हे एक महान गायक होते कॅसेट, सीडी प्लेअर च्या काळात त्यांचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचला होता.. आसा गायक पुन्हा होने नाही 😢
Aai radha udho udho
Sadanandicha udho udho
Bol bhavani mate ki jay
Bol mazya mandharchya kalu cha changbhala
आवज खूपच सुंदर आहे गाणं खूप छान आहे ...धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
याला आरती म्हणतात. नागरगोजे गुबूगुबू वाजत हे गाणं
@@ganeshgandhile7559🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🌷🌷
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
असा आवाज लहानपणी ऐकायचो
भावपूर्ण,श्रध्दाजंली,महाराष्टाच्या,मातीतला,एक,तळपता,सुर्य,कायमचा,मावळला,ताे,कधी,ही,न,उगवण्यासाठी
ईश्वर,त्यांच्या,आत्मास,शांती,देेवो,हीच,
ईश्वर,चरणी,प्रार्थना
जय भवानी माता की जय🙏🙏
छान महाराज
दादा त्रिवार वंदन...... असा गायक पुन्हा होणे नही!!!!!😢😢👌👌👌👌👌
छगन चौगुले खुप छान आवाज 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
Nice👌👌
Mast Dada
Bhavpurn sharddhajali ....
Nice thanks sir 🙏 Aarti upload kelta baddal.
खुप छान🙏👌👌👏👏👏🌹🌹🌺🌺🌻🌻
आवाज खुप छान👏✊👍
Jay bhavani Jay shivaji
Very nice song and kadak aawaj
Super geet
Chhgn chougule Yana bhavpurn shrndhanjli
Navaratri mhanaje fakt chagan chaugulenchi gaani evdhach watat ajun.
छगन चौगौले बेस्ट गायक
खंडेराव महाराज सोंग
💐💐भावपुर्ण श्रद्धांजली💐💐
Waa khupach chhan Pahili Arti Manachi g mazi May🌹🥀🙏🙏
लहानपण हरवल , 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
😊😊😊Good Night 👶 👧 😀😀
Jay aaibhawani
नमस्कार खूप छान आहे आरती जय भवानी
छगन चोगुले महाराष्ट्र बेस्ट गायक
👍👍💐
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
khup arthpurna aaratl aahe chaugule saheb thanks sampurn Marathi janata aapali aabhari aahe
thanks for hearing
धन्य आहे छगन चौगुले आराधी
super hit
Jai tuljabhavani
भावपूर्ण श्रद्धांजली छगन चौगुले
जय भवानी उदो उदो
असा गायक पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🙏
Jaymatadi
@@vishwanathgaikwadc6842 p
@@vishwanathgaikwadc6842 गववठ
@@vishwanathgaikwadc6842 llppp
आज परत आठवले दादा..😔😔💐
भावपूर्ण आदरांजली..💐💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली .
असा गायक होने अशक्य छान आरती भावपुर्ण श्रद्धांजली.
Maharashtra cha ek ratn kalakar harvala
जय भवानी मातेचे
🙏🙏जय 💐भवानी 🙏🙏
Chagan chaugule saheeb tumchi athwan navaratri madhe yete saheeb tumcha atmyas Shanti labho.
हे गाणं एकदम झकास आहे राव
jay thulja Bhavni mata ki jay naic song
आवाज खुप खुप छान सुंदर आहे आपला
Aai cha mahima aikun angavar shahare aale
👌👌👌फारच छान छगन चौघुले साहेब
Nice bhari
जागरण गोंधळ करणारे छगन भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Gp🎉ti
लय भारी
1no
सुपर🌻🌺🌼🌱👍⚘💞🍸🕊🐇🌱
भावपूर्ण श्रंद्धांजली😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
Hi😠😠
Kup sundar dada
😢भाव पूर्ण श्रदांजलि 💐💐
एकच नंबर छगनराव शेट
Bhavpurn shradhanjali chagan chougale 💐🥀💮🌺🌼
काय साधना होती दादांच्या आवाजाची🙏👣🙏
खुप छान 😌😎