खरच डोळे भरून आले, हीच सत्य परिस्थिती झाली आहे आणि मुंबईचा मराठी माणूस आपल्याच मायनगरीतून दूर फेकला जात आहे, चला हवा येवु द्या टीमचे मनापासून अभिनंदन खुप नाजूक विषय आपण सादर केलात.
एवढ्या सगळ्या comments वाचून खरंच खूप हिम्मत मिळाली.. आपली मराठी माणसं पण आहेत महाराष्ट्रात ह्याची जाणीव झाली.. thanx to *"चला हवा येऊ द्या"* आणि *सहकारी* ह्यांना..
निलेश सर ,खरच तुम्ही खुपच ग्रेट आहात.मराठी मानसांच्या ढासळत्या अस्मितेवर प्रहार करुन ती एकवटन्यासाठी ,आनी तिला वर नेण्यासाठी ही गोष्ट खुप महत्वाची आहे...
दादासाहेब फालके एक महान सत्य है समझने वाले को इशारा काफी है मराठी कलावंत नशा और मांग मांग छोड़ेंगे तभी उनका सुवर्णा काल होगा मराठी कलावंत की कोई बराबरी नहीं कर सकता करण वह मराठा है जय महाराष्ट्र
मराठी माणसाच्या नावावर सर्वात जास्त राजकारण शिवसेनेने केले आहे, तरी मुंबईत मराठी माणसाची काय अवस्था आहे याची शिवसेना आणि इतर सर्व राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे
I am from Karnataka but I still watch Chala Hawa yeu dya . Please don't be against religion. Don't divide our India into sub parts . We all are Indians ..
@@sushantlangade2052 !jbuhnnbnn¡!¡¡.!!¡¡5πΠΠπΠππ&€no man? @8!@!&!!!¡!!!!''!!?!!‹!¡!!&!@!'!!¡!$ '!¡!!¡!!¡!@!bbnbunbbmy nn!¡7¡¡¡!!¡¡!¡¡!!ñnnnn is b! Bbbbbbnnnnbn! ‹!bbbbb in ignition n hmm hymn b
कला ही कोणत्या एक भाषा किंवा समाज ची नसते तर ती अख्या जगाची असते मी गुजराती आहे पण मी शाळा मराठीत शिकलो आणि चला हवा येऊद्या फार आनंदाने बघतो प्रांत वाद भाषा वाद हे देशा साठी घातक आहे असं मला वाट त
Are aa hu pote maharastriyan chu ane gujraatma rahu chu aa loko entertenmentna name deshma khoob j jatiwaad kare che je deshne thoda varshoma khoklo kari nakhshe
Prant bhasha vad maharastra lach ka shikvala jato bangal , up, south la jaun tyana bolun dhakva mar khvun parat yal ... maharastra ha samavun ghenara aahe pan jar ithlya primitive lokanvar jast anyay honar asel tar ..Tali eka hatane vajat nahi
खरच डोळे भरून आले, हीच सत्य परिस्थिती
झाली आहे आणि मुंबईचा मराठी माणूस आपल्याच मायनगरीतून दूर फेकला जात आहे, चला हवा येवु द्या टीमचे मनापासून अभिनंदन खुप नाजूक विषय आपण सादर केलात.
6
ह्या सिरीयल बनवायला पैसे आणि प्लॅटफॉर्म सुभाष चंद्रा पुरवले आहे ( हिंदी )
पण खरं कुणाला कळत नाही आणि कळलं तरी समजत नाही आपले मराठी माणसं असेच आहेत पहिले जागा देतात आणि नंतर जागा राहतात
👍💐💐💐💐💐💐🙏
@@spjmalimumbai 1
मी मराठी आहे पण
त्या चा अादी मी भारतीय आहे हे लक्षात ठेवा
I really love this show
I really proud because I am a Marathi
एवढ्या सगळ्या comments वाचून खरंच खूप हिम्मत मिळाली.. आपली मराठी माणसं पण आहेत महाराष्ट्रात ह्याची जाणीव झाली.. thanx to *"चला हवा येऊ द्या"* आणि *सहकारी* ह्यांना..
Yogesh Wankhade 🚹🚺
Yogesh Wankhade pm
मराठी माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा एपिसोड निलेश दादा व संपूर्ण हवा येऊ द्या टीम तुमचे मनापासून आभार...👍👍👌 🙏🙏🙏🙏
Sachin Patil 00
759
H
Sachin Patil 👌👌✋✋
Yashasvi
@@vasantbirhade8990 gJtznlznlkxmlostlkzlllxoppllgkp lh au is
डॉ. निलेश सर हसा आणि हसवा हा उपक्रम तुम्ही खुप चांगलया रित्या पार पाडताय.खरच आभिनंदन.पुढील हास्य वाटचालीस शुभेच्छा
Very nice video 🌹🌹👌👌👌👌🤜🤜
मला गर्व आहे मी मराठी असल्याचा. जय महाराष्ट्र
Chala hawa eyu dya
Best family comedy show
Ek Number
१ नंबर एपिसोड❤
निलेश सर ,खरच तुम्ही खुपच ग्रेट आहात.मराठी मानसांच्या ढासळत्या अस्मितेवर प्रहार करुन ती एकवटन्यासाठी ,आनी तिला वर नेण्यासाठी ही गोष्ट खुप महत्वाची आहे...
GOVIND HIRADKAR रभथभथद ढढ ढ
ribvvryifi
Thanks
@@ajaybabar1047 guuoo
vu
शिवसेने मुळे मुंबईत मराठी माणूस आहे जय महाराष्ट्र
दादासाहेब फालके एक महान सत्य है समझने वाले को इशारा काफी है मराठी कलावंत नशा और मांग मांग छोड़ेंगे तभी उनका सुवर्णा काल होगा मराठी कलावंत की कोई बराबरी नहीं कर सकता करण वह मराठा है जय महाराष्ट्र
Nilesh sir khup Chan subject mandla wahhh great.....
Rohit Patil 👌👌✋✋
I love marathi
Very nice Nilesh bhau sabale..
Very nice speak
Very nice.
Comedy sathi nahi tar maharshtra cha mudha ekdum 👍kadak dakhvla tyabadal tumla dhanyvaad aani ek like
Outstanding Nilesh sir
Great program
खरंच खूप छान सादरीकरण , आताची मराठी माणसाची खरी परिस्थिती सांगितली कारण मराठी माणूस चाललाय मुंबई बाहेर त्यामुळे बाहेरची माणसं त्याचा फायदा घेतायत.
wahhhhhhhhh superb
.... marathi me marathi...
Nilesh sir shreya sagar and bhau kadam all are best really like this.
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र ....!!
We need to be proud an Marathi
Ek number sagrya 👍
Khupc Chan .....
Khup chan nilesh dads
Nice subject. ...marathi people is always top on each and every field. ...jay maharashtra
>a
42🐶
Op
@@bhushanking9054 a
जबरदस्त निलेश साबळे
।।जय महाराष्ट्र।।
मराठी माणसाच्या नावावर सर्वात जास्त राजकारण शिवसेनेने केले आहे, तरी मुंबईत मराठी माणसाची काय अवस्था आहे याची शिवसेना आणि इतर सर्व राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे
[un
The great ever episode of chala hawa yeu dya ✌🏻✌🏻❣️💐💐
.lvflju.ju.u,.l
@@amarendrajha6689 w
Jay Maharashtra ❤️
I am from Karnataka but I still watch Chala Hawa yeu dya . Please don't be against religion. Don't divide our India into sub parts . We all are Indians ..
Bhau kadam comedy best
well said
निलेश सर, कंराडे सर, भाऊ कदम आणी सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन . आपण अफलातुन महाराष्ट्रातील जनतेला दिल खुलास हसवतात. .......
Govind Mule gajab Jay maharasta
Govind Mule 1234
Thx 🙏 nilesh sar
@@sushantlangade2052 àà
@@sushantlangade2052 !jbuhnnbnn¡!¡¡.!!¡¡5πΠΠπΠππ&€no man? @8!@!&!!!¡!!!!''!!?!!‹!¡!!&!@!'!!¡!$ '!¡!!¡!!¡!@!bbnbunbbmy nn!¡7¡¡¡!!¡¡!¡¡!!ñnnnn is b! Bbbbbbnnnnbn! ‹!bbbbb in ignition n hmm hymn b
निलेश दादा तू ग्रेट आहेस या स्कीट मधून चांगला संदेश दिलास मराठी माणसाला जय महाराट्र
lai bharich chala hawa yeu dya
Nice show
Love you yar nice jai marathi
भारत भाऊ तुम्ही या सर्वांपेक्षा भारी आहात.
Kadak
Great job ,,,,
Lovely message
खूप चांगला संदेश मिळाला ह्या कार्यक्रमातून 🙏🙏👌👌🚂🚂🚂
Nilesh saheb very nice and very good
कला ही कोणत्या एक भाषा किंवा समाज ची नसते तर ती अख्या जगाची असते मी गुजराती आहे पण मी शाळा मराठीत शिकलो आणि चला हवा येऊद्या फार आनंदाने बघतो प्रांत वाद भाषा वाद हे देशा साठी घातक आहे असं मला वाट त
Are aa hu pote maharastriyan chu ane gujraatma rahu chu aa loko entertenmentna name deshma khoob j jatiwaad kare che je deshne thoda varshoma khoklo kari nakhshe
Apan indian ahot
@@hemangigoswami9406 Facts Jo hai wo bTaya hai ...jiska jalta hai usko hi samajta hai ...aap jaise logo ko nahi samjhega ...
Prant bhasha vad maharastra lach ka shikvala jato bangal , up, south la jaun tyana bolun dhakva mar khvun parat yal ... maharastra ha samavun ghenara aahe pan jar ithlya primitive lokanvar jast anyay honar asel tar ..Tali eka hatane vajat nahi
Vf
Saglech khupch mast hasvtey kadam sir Sagar sir khushal sir all super super super actor♥️♥️♥️♥️❤️❤️❤️
Very nice and very good mileage saheb
Kadka Bhau kadam
nice show
I like it this episode
Nice
Bharat awesome
Jay Maharashtra.....
Heart' touch ing yaar 👌
खूप छान
Manapasoon salute episodela
खरच भाई आपल्याला नाही आवडत ते कपिलबीपील कोण हाई तो आपले फक्त आपला मराठी show च देखतस
Nilesh sir too good
Aek number nilesh bhau
Ek number 👍🙏👍
Love you nilesh sir
एकच नंबर भाऊ
Last seen for stronger marathi line word's nice
Nice show......
Mast yar nilu bro
Superb
Nice moral
kushal badri ke awesome yaar
Superb act
Amazing
EXCELLENTTTTT🙏🙏🙏🙏🙏
Ek number My Marathi
राजा, दादा कोंडकेंच नाव सुध्धा घेऊ शकता / घेतला पहिजे होता . One man army, all in one.
Writer, producer, directer, actor आणि बरचं काही .
भाऊ नंबर 1
Proud to be Marathi s and Indians
Carry on 👍 Nilesh 👍✔️⚡🌺⚜️
1no
फार सुंदर
अप्रतिम
Ek number
खूप चांगला संदेश दिला तुम्ही....
Radhika Apte looked very nice
गर्वाने गर्जा आम्ही मराठी आहोत .जय महाराष्ट .
nice
1 no...act//
best
Khupca apratim
Nice yaar
superb
Nilesh Sable sir hats of to you
Jay Hind
मराठी अस्मितेची जाण ठेऊन बनवलेला भाग
या मध्ये विनोद आणि एक कटू सत्य दिसून आलं
खरच
निलेश दादा सलाम तुमच्या लेखणी ला
By hu j
मला गर्व आहे मराठी असल्याचा
बाकीचे लोक ईथे येऊन पुढ गेली आणि आता स्वतः स्वतःच्या मणाला खात्री करुन घेण्याचा तुटपुंजा प्रयत्न करताय असे कार्यक्रम करुन
जय महाराष्ट्र... जय शिवसेना
सुपरहिट