Uddhav Thackeray गटाचे 4 आमदार फुटले, Naresh Mhaske यांचा आरोप | Maharashtra Politics | Marathi News
Vložit
- čas přidán 11. 07. 2024
- Uddhav Thackeray गटाचे 4 आमदार फुटले, Naresh Mhaske यांचा आरोप | Maharashtra Politics | Marathi News
#ambadasdanve #prasadlad #vidhanparishadelection2024 | SSK
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : czcams.com/users/livezPbvl14dPCo
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
नरेश मस्क्या हा भाजपच्या मेहरबानी न निवडुन आलाय आणी अतिशहाना झालाय
हा चिटिंग करून निवडून आले आहेत
निर्लज्ज फालतू म्हस्के
हां लबाड
कल्याण. ठाणे मधे बोगस ओटिंग झाले. म्हणून हे निवडूण आले.
@@manojkumarmakune3649ani Jite MVA jinkli tith kahi nahi zal 😂chutya Sainik
नरेश म्हस्के शाट मोजायचा कामाचा आहे
Tuji aai kadhi geli tyacha kade 😢😂
@@katvokabaap3956 तुझी आई,बायको बहीन गेली असेल त्याच्याकडे
नरेश म्हस्के बोगस मतदान आणि पैसे वाटून म्हणजे BJP चा जिवावर निवडुंन आलेला माणूस आहे
Evm जो पर्यंत आहें फक्त बीजेपी चा विजय होणारं evm ला विरोध करा
नरेश म्हस्के भाजपची सुपारी
नरेश म्हस्के अभ्यास कमी आहे अजून पूर्ण करा अभ्यास आता खासदार झाले लोकसभा बघा आधी
दीड फुटी लोकांनी लायकीत राहूनच बोलावे
याला काय पोटसुळ आला आहे आपण काहीहि करुन साहेबांना विजय मिळवुन द्यायचच
आरे या ला उपचाराची गरज आहे त्याच्या मेंदू खराब झाला
कसं सांगावं म्हस्के यांना अहो प्रमाणा पेक्षा जास्त मतं मिळाली आहे तुम्हाला हिशोब नाही समजणार कमी बुद्धी
Mhaske sahebasnche kdaachit Ganit ucchee aahe ase vaatte. Nivdun aale hey mahatvasche.
नरेश म्हस्के ला..कोण ओळखते..तो निवडून आला अमाप पैसा वाटून..शिंदे च्या जीवावर..
Manda mhatre, ganesh Naik yanchya jivavar nivdun alela bhopla😂😂😂😅😅😅😅
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्य बाण बाजूला ठेवून या मैदानात
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब धनुष्यबाण बाजूला ठेऊनच मैदानात उतरले आहेत.
न्यूज चॅनल वाले कुणाच्या हि दिड दमडी च्या लोकांचा बोलण्यावर विश्वास ठेवतात.हयाला खासदार निवडून देऊन ठाणेकरांना आता पश्चात्ताप होत आहे.
म्हस्केला राजकारणातले काही कळत का खासदार झाले म्हणजे सर्व काही कळतं असं नाही
असे होय सडक्या नऱ्याचा सडका मेंदू खराब झाला आहे, त्यामुळे तो काही बरळतो आहे. 😂😂
नरेंद्र म्हस्के यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.
हा बेअक्कल आहे
शिंदे गटाचे आमदार फुटले म्हणुन नार्वेकर निवडून आले
शेमण्या नार्वेकर निवडून आलेत
म्हस्के 🤣🤣 नां कोण मनावर घेईल.....😅
साम टीव्ही लवकरच बंद होणार...खोटी बातमी देत असते
अरे न-या उद्धव ठाकरे गटाची १५मत होती.नार्वेकरांना २४मत भेटली.😂
बाळासाहेबांचा फोटो लावून निवडून आलात तुम्ही नरेश म्हस्के साहेब आणि उद्धव साहेबांवर बोलता जरा विचार करून बोला आणि हिम्मत असेल तर अपक्ष खासदार होऊन दाखवा
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिली.
हा खोटेच बातमी म्हस्के करीत याचा मी ऐक सातारकर म्हणून धिक्कार करीत आहेत महाबळेश्वर सातारकर कट्टर समर्थक ठाकरैच
एकदम बरोबर.
सर्वच मुस्लिम मतं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना.
विधानसभेला समजेल सर्वे
तुम्ही काय केल फक्त 100कोट वसूल नीरलजज.
आरे तो म्हस्का पाव ला कोण ओलखत नाहीं
Kon haet ha Naresh Mhaske?
कोनाच्यावर विश्वास ठेवता का बे हा काय आहे बे
नरेश आता आपण खासदार आहात त्याला शोभण असं बोला
2:44 maske nalayak ka
भाजप चां पाकीट तपासा रे पाळीव प्राण्यांच्या बाबतीत 😅😅😅😅
चार म्हणजे? ते चार कोणावर उडाली?
नरेश म्हस्के तूला दुसरा काही काम नाही का? काही पण बोलतो
😮बोगस मतदानाने निवडून आलेला माणूस दुसरं काय बोलणार.हे समजून घ्या.
नरेश मस्के स्वतः बोगस मतदानावर निवडुंन आलंय.. त्याकडे कुठे लक्ष देताय 😅
मोबाईल कंपन्यांच्या मनमानी विरुद्ध आवाज उठवा. खूप लूट चालू आहे. सरकार पण त्याचा भाग आहे का, तपासा
हा नरे मस्के कोण आहे
🙏
मोघलांना पाण्यात सुद्धा जसे संताजी धनाजी दिसायचे तसे या महाशयांना ठाकरे आणि ठाकरेगट दिसते
ज्यांच्या कडे विजयाची मते नसतांनाही २४ मतांनी विजय झाला तरी मत मग कशी फुटली ?
म्हणजेच आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिली.
बाबा तुझा अभ्यास खूप चांगला आहे.
देवा भाऊ आजित् दादा शिंदे साहेब यानी चांगलीच जीरावली
Tuzi jiravali ka tuzya baykochi
नरेश म्हस्के ला माझा जाहीर आव्हान हिम्मत असेल तर अपक्ष निवडून दाखवा
Only udhav thakre saheb 🔥💥
नाही फुटू शकत 😊
तुला शेट माहीती आहे 😊😊😊
4 आमदार उद्धव ठाकरे चे नरेश मस्के च्या घरी होते तो दिल्ली ला होता
कश्यासाठी हा आटापिटा ,,,तेव्हढी उंची पाहिजे,,,आपले वागावं 3 महिन्यांनी ,,कळेल
नस्क्या 😅😅😅
जे गद्दारी करतील ते निश्चितच पडतीलच काळजी करु नये.
Maske kon ahe
अरे यार ईते संपुर्ण शिवसेना शरद पवारानी फोडली तु बोलतो चार फुटले
उद्धव भाऊ यांच्या मागे मोदी चा हात असावा तुम्ही काय वाटतं
हेच बोलणार गोड बोले उध्दव
आता द्या विषय सोडून याचे फुटले त्याचे फुटले लोकसभेला तुमची जनतेने जिरवली त्याच काय ज्याचे फुटले ते पाहून घेतील
अरे वाह आज जेवणात त्याच 4 जनाचा गु sweet dish म्हणून खाल्ला का
काहींना #अक्कल नसते हेच खरंय 😎😎😅😅
Hishob chukta kela thakre ni koknatil ek jaga sekapane padli mhanun tyala padla
पत्रकार देखील फुटलेले आहेत.
म्हस्के तू काय जोतिष आहे। सगळ्यांनी। म्हसक्याला। भविष्य विचारावे
मस्के तुमची राजकीय उंची बघुन बोला.
Chikun zalay to khasdaar...
किंमत नसलेला खासदार
Maska ha Lachar to Lacharich karnar 15 astana 22 milali
नक्कीच फुटणार!
या गर्विष्ठाला माणसांची कदर नाही.
संजय राऊत सोडला तर कोणीच राहणार नाही!
खासदार म्हस्के आहे की चौकात बसणारा
नरेश 15 असताना 23 कसे झाले मग
तेच ते दहा वेळा सांगून टाईम पास नको करू
कोण नरेश
ठाकरे obc, की sc /st की नक्की आणखी कोणत्या जातींचे किंवा धर्माचे
आरे काय पण बोलतोय
नाव सांगा आरोपला काही अर्थ नाही
मिलिंद नार्वेकर साहेब मते फुटली असती तर निवडले नसता
आडीच वर्षात जनतेने पाहिले की शेतकऱ्यांची किती सेवा घरात बसुन केली , काहीही घडो शेतकऱ्यावर विषय नेऊ ढोल बडवायचे सगळे एका माळेचे मनी
मग आले कसे निवडून??
चार जण मस्केवर चढले...😂😂
नरेश म्हस्के हे बीजेपी च्या मतावर निवडून आलेले खासदार यांना काय कळत यातल.
एकही मत फुटले नाही, उध्दव साहेबांचे
आक्रमकांनी असंच बोलतात
नरेश म्हस न्यूटन सारखा शोध लावतो एक दिवस आर्किमिडीज सारखा नागडा नाही धावला म्हणजे उजवलं!
बहुतेक त्यांचे सह मित्रासाह 5 फुटले वाटते
जनतेला बोलले त्यात फक्त हे आमदार
निवडून आलेले सर्व खासदार मतदारांना पैसे वाटून निवडून आले असे विरोधक सारखे बोलतात. म्हणजे तुमचे खासदार निवडून आले ते कसे आले.पैसे देऊन मत विकत घेतली असे बोलून तुम्ही मतदारांनचा अपमान करता.
याला दाढी करायला वेळ नाही, फार गरीब नर्या म्हस्के.
कोर्टाच्या जीवावर मजा मारा जनता बघते आहे
या कसं निवडुन दिलं हेच लोकांच समजत नाही
ह्या नरेश मस्केच गणितच कच दिसतय राव याला आगोदर दप्तर घेऊन शाळेत जा मनाव आणि गणित पहिल सिक मनाव मजी कळेल नरेश मस्केला मानिय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबाची मत फुटलेत का नाहीत ते
15 शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार होते. ती मत पडली. MIM आणि सपाची मत हि भाजप ला पडली.
आपन आपले जिवन जगा यांच्या नादी लागु नका
नरेश म्हस्के स्वतः गणेश नाईक यांच्या पाया पडून खासदार झालास स्वतःला मोठा नेता समजायला लागला आहे
Yach kay ahe paksha sati ugch dusryachya bol la ki man halvto
MIM ची मते महायुती भेटली
मग, नार्वेकर जिंकले कसे
May be Due to congress vote . Congress has 14 etc votes .
महसकेचे मानसिक संतुलन बिघडले आहे
नरेश म्हस्के laa कोणी चावले आहे का पिसल्यासारखा वागत आहे
Udhav Balasaheb Thakre shivsena original Che tiger ahe 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐 Marathi mansachi Shan Hinduche Raje 🚩🚩🚩🚩🚩🚩
तुम्हाला जागा द्या म्हणलं तर फाशी येतात त्यांनी तिकडेनेलीका तुमची दुखती
मस्के तुम्हीच हुशार आहे काय mim ने कोणाला मतदान केले हे तुम्ही सांगत आहे.म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे महायुतीने mim चे 2 मत घेतली आणि त्याच्या जीवावर महायुती निवडून आली🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तू सुद्धा कसा निवडून आलास हे सुद्धा लोकाना सांग
मस्का पाव नाही.
1:50 1:52
नरेशजी जुनी सवय बंद करा. आत्ता खाजदार म्हणुन शपथही घेतलीय. उलट तुम्हालाच MIM व समाजवादी ची मताची भीक मागावी लागलीय.
घंटा.....या च काय आईकता