एक लाखाचे उत्पन्न पोचले २५ लाखांवर | दुबईत डाळिंब निर्यात | शेतात एवढाच बदल केला | Shivar News 24

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 09. 2020
  • Pls Join Telegram Farmer Group - t.me/shivarnews24
    औरंगाबाद जिल्ह्यातील पंडित पुंगळे यांना काही वर्षांपूर्वी शेतातून वार्षिक एक लाखाचे उत्पन्न मिळायचे. आता पंचवीस लाखांचे उत्पन्न घेत आहेत. यासाठी त्यांनी शेतात काय बदल केला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघावा. धन्यवाद.
    pls visit - www.shivarnews24.com
    #शेतकरी
    #फळबागायतदार
    #shivarnews24
    #डाळिंब_मोसंबी
    #सेंद्रियशेती
    #शेततलाव
    #सेंद्रियशेती
    #बायोडायनामिकखत
    #दुबईत_डाळिंब_निर्यात
    #Farmers
    #Orchardist
    #Pomegranate
    #OrganicFarming
    #FarmPond
    #OrganicFarming
    #Biodynamics
    #Pomegranate_Exports_to_Dubai

Komentáře • 46

  • @udgondapatil.9316
    @udgondapatil.9316 Před 3 lety +7

    यांना म्हणायच शेतकरी. ........
    शेती ही खरच फायद्याची आहे. फक्त कष्ट करायची तयारी आणि आधुनिकतेची जोड दिली पाहिजे.

  • @vikasmalkar6675
    @vikasmalkar6675 Před 3 lety +9

    तुमच्या सारखा एक तरी प्रगतशील, प्रयोगशील शेतकरी प्रत्येक गावात असलाच पाहिजे.

  • @lalasahebdesai9152
    @lalasahebdesai9152 Před 2 lety +2

    आपण सांगितलेली माहिती खरच नवीन शेतकऱ्यांना फार उपयुक्त अशी आहे. आपण नैसर्गिक शेतीला महत्त्व देता जी भविष्यात खुप महत्वाचे आहे. आपण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी बद्दल जरा माहिती घ्यावी असे मला वाटते कारण हेही सेंद्रिय शेती करीताच आहे. आपण सोलापूर लाल लावला आहे. त्याचे उत्पन्न निघाले आहे काय. एकरी किती टन झाला आहे. दर काय लागला आहे.

  • @sagarghatge6704
    @sagarghatge6704 Před 3 lety

    खूप छान सर. प्रत्येक शेतकऱ्याने शिकावं तुमच्याकडून!

  • @vijayrajput60
    @vijayrajput60 Před 3 lety +2

    शेती हा अंलकार आहे सोन्या -चांदी नसला तरीही अतिशय मोल्यौवान आहे. तरुणं पिढी ने तो जपला पाहिजे

  • @samt1705
    @samt1705 Před 3 lety +3

    6:18 Jivamrut agitator pump is a good idea 👍🏼💡 Also, 6:30 mechanized direct slurrigation is impressive too! 👍🏼

  • @gajanansutar5112
    @gajanansutar5112 Před rokem

    Jaberdast SIR NICE cemical mukt bharat

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 3 lety

    भाऊ एकदम मस्त

  • @samadhanbagal8011
    @samadhanbagal8011 Před 2 lety

    👏👏👏👏

  • @patilboys0007
    @patilboys0007 Před 3 lety

    💪💪

  • @dnyaneshwarkorde2961
    @dnyaneshwarkorde2961 Před 3 lety

    जय किसान 🤴

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y Před 3 lety +1

    सेंद्रीय पद्धतीने डाळींबी मध्ये त्रीप्स,आळी,व बुरशीनाशक काय वापरता,फुलगळ, फुलकळी साठी औषध सागा

  • @samadhanahirrao9322
    @samadhanahirrao9322 Před 3 lety +2

    4 kiva 5 tas video banava purn shedul sanga he aas tar sarvach sangtat practical kon sanganar

  • @sachinshinde8423
    @sachinshinde8423 Před 3 lety

    जय किसन

  • @digambarscharpe5205
    @digambarscharpe5205 Před 2 lety

    नमस्कार.. त्या oxygen वाढवणार्‍या यंत्रणे बाबतीत नेमकी माहिती घेत ती यंत्रणा दाखवली असती तर....? फार काही बिघडले नसते...

  • @kishorrajput3985
    @kishorrajput3985 Před 3 lety +2

    Waste decomposer vapra

  • @sunilyendhe1403
    @sunilyendhe1403 Před 3 lety

    maza Dalimbacha Bag navin aahe 3 mahinacha aahe Unimule zadachi mar hote tasathi konte aushdh wapru krupaya margdarshan karave .maza bag purntaha shendriya aahe .aapla shetkari Sunil Yendhe. Nagapur Machar ,pune

  • @HIND251
    @HIND251 Před 3 lety +1

    शेती 1000%फायद्याची आहे

  • @gorakhpote2567
    @gorakhpote2567 Před 3 lety

    Slurry करण्याची पद्धत सांगा

  • @Akshu96k
    @Akshu96k Před 3 lety +3

    सर गाव कोणते आहे

    • @vikasmalkar6675
      @vikasmalkar6675 Před 3 lety

      0.47 पुन्हा पहा व्हिडिओ..... ढवळा पुरी

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Před rokem

    Purn Sedul pathawa na sir

  • @rahulannalute8314
    @rahulannalute8314 Před 2 lety

    Mobile numbers pan add kara video t nuste video banavun kay fayda ?
    Contact kasa karnar Farmer sobat

  • @shivajimalode5319
    @shivajimalode5319 Před 3 lety +2

    साहेब फोन नंबर द्या भेट घायची आहें

  • @gajananpatil3220
    @gajananpatil3220 Před 3 lety

    सर किती दिवसाला येत

  • @dattabhosale36
    @dattabhosale36 Před 2 lety

    सोलापूर लाल चा कसा अनुभव आहे

  • @tukaramingle9994
    @tukaramingle9994 Před 3 lety

    संपूर्ण पत्ता द्या

  • @pruthvirajpatole350
    @pruthvirajpatole350 Před 3 lety

    My father in law is successful farmar

  • @navjyotghongade6401
    @navjyotghongade6401 Před 3 lety

    Saheb fawarni che kay

  • @gargeyaaware
    @gargeyaaware Před 3 lety

    Kay karta details dya

  • @nileshmagar3959
    @nileshmagar3959 Před 3 lety +1

    Kahihi Thapa maru naka. Khote bolu Naka. V

  • @vikaschoudhari8992
    @vikaschoudhari8992 Před 3 lety

    Mo.no taka ki ugach Vedio takat javu naka

  • @sanjaykhairnar7033
    @sanjaykhairnar7033 Před 2 lety +2

    Soil charger Tech बद्दल आपला अनुभव काय आहे? सर.

  • @dnyandeochoudhari8744
    @dnyandeochoudhari8744 Před 3 lety +1

    माबाईल नंबर सांगाकिराव

  • @user-qz1ny3pc3g
    @user-qz1ny3pc3g Před 2 lety

    तुमचा मो. नं..

  • @rameshmane252
    @rameshmane252 Před 2 lety

    मोबाईल ‌नंबर दया सर

  • @cheitanyemaske9439
    @cheitanyemaske9439 Před 2 lety

    सर मो नंबर सांगा ना

  • @mahadevwaghmode1639
    @mahadevwaghmode1639 Před 3 lety

    सर तुमचा मोबाइल नंबर पाठवा

  • @shivajikundalikdube1014

    Tumcha what's up number send kara sir