GHAR BANDUK BIRYANI |
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- The Aapat team celebrated by preparing a special Biryani on the occasion of the film Ghar Banduk Biryani..
VIDEO CREADITS -
CAMERA - RUSHIKESH SADDU,PRASHIK GAIKWAD,PRAFULL GAIKWAD
EDIT BY - RUSHIKESH SADDU
PUBLICITY DESIGN - DESIGNIL
हे आहेत अस्सल मराठी मातीतले कलाकार...मराठी चित्रपट आणि वास्तववादी जीवनातले खरे हिरोज.....आपणच माझी माय मराठी अजरामर करू शकता....सलाम आपल्या कार्याला...आणि खूप शुभेच्छा..100cr Club 100%
#घर बंदूक बिर्याणी #फक्त नागराज आण्णा
❤️❤️🙌
एकदम भारी तुम्ही खरोखरच किंग आहात
प्रसिद्धी व पैश्याची घमंडी असणाऱ्या हिरो, दिग्दर्शक, निर्माती, यांची मस्ती जिरवनारा एकमेव "वाघ" आहे . मि. नागराज मंजूळे...
👍👍👍
@@minakshibelbhandare8320 watch movie with family in Theater, for better experience & support to One Good Man
एकता आहे म्हणूनच घर banduak अन बिर्यानी जमली
एक मित्र म्हणून नागराज मंजुळे अप्रतिम व्यक्ती आहेत काळ कोणताही असो मित्रांना विसरत नाहीत. नाहीतर आमचे मित्र चारचाकी घेतली तर बोलताना काच पण खाली घेत नाहीत फुल्ल फुगीर ...
अस्सल बिर्याणी सारखी माणसं आहेत ही!नक्कीच चविष्ट फिल्म बनवली असणार यांनी
आण्णा एक नंबर बेत आखला आहे लय भारी , सया दादा तर आमच्या सातारची आण बाण आणि शान आहे, एक नंबर कारभार आहे तुमचा 👌👌💐💐
प्रमोशनचा वेगळाच पण भारी फंडा आहे.. आवडलं... फर्स्ट डे फर्स्ट शो बुक करायचंय.. फक्त बुकिंग सुरू होऊ दे...
व्हिडिओला सेम लँग्वेज सबटायटल्स दिल्यामुळे नागराज आण्णा आणि आटपाट टिमचे खुप खुप धन्यवाद! यामुळे सामान्य माणसांसारखंच मलाही या व्हिडिओचा पूरेपूर आनंद घेता आला. आशा आहे की चित्रपटालासुद्धा सेम लँग्वेज सबटायटल्स असतील. - मी एक कर्णबधिर.
Kiti % ahe
काही म्हणा ही सगळी माणसं खूप गोड आहेत....❣️
नागराज sir is simply the Best❤
Hope GBB Blast ❤
सामान्य माणसांची गोष्ट घेऊन सामान्य माणसांसाठी बनवलेला एका असामान्य निर्मात्या चा असामान्य चित्रपट घर बंदूक बिर्याणी ❤
ही बिर्याणी ची process बघताना तोंडाला पाणी सुटलं आता 7 एप्रिल ची वाट बघतोय त्या बिर्याणी ची taste बघायची आहे❤
बिर्याणी तीथ करालाय वास कोल्हापूरात यालाय👌👌😋😋😍😍(good job all teem)
काय सुंदर प्रमोशन आहे बिर्याणी च... घर बंदूक बिर्याणी ❤.. नागराज अण्णा very creative person... Always trying something new but baseline stroy and normal people struggle,stroy,emotion
नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदें सारख्या महान कलाकारांनी ठरवले तर मराठी चित्रपट सृष्टीला नक्कीच सोन्याचे दिवस येतील.दक्षिणेप्रमाणे जागतिक पातळीवर मराठी सिनेमा आपली ओळख सिद्ध करेल.
जय हो... सातारा जिल्हा चा वतीने मनस्वी शुभेच्छा.. नागराज आण्णा आणि टीम. आम्ही सातारकर
घर बंदूक बिरयानीच्या नावान चंगभल ❤ सुपरडुपर हीट मूवी।
सयाजी शिंदे & नागराज मंजुळे Big fan 😎✌🏽
Khupc chan
Anni amchi Biriyani, 7 april la theatre madhe 😂😋
Best of luck Nagaraj Anna and GBB team 👍❤️
Panval Rocket Stove var biryani
No showoff non scripted down to earth, wow
Movie Ekach Numbar Nagraj Dada😍
Comedy
Action
Drama
Romance
aani shevati
Suspense
Sagla ekdum biryani sarkha🤓
"Khurchi Madhye Koon Hota?"
2023 Madhla Saglyat Motha Prashna 🤪😂
Aarre waaaahhh deg ki biryani ek number bahot bahetrin badiya hai ek number party day darling 💖
नागराज अण्णा आणि सयाजी दादा यांची ही खूप छान कॉम्बिनेशन आहे. आकाश या बिर्याणीला उत्तम यश मिळवून देण्यासाठी त्याची चव जोडत आहे. नागराज अण्णांच्या टीमला शुभेच्छा
खूप शुभेच्छा नवीन चित्रपटासाठी
सुपरहिट फिल्म होणार आहे
Biryani very very special good job Aakash Nagraj🎉🥳
Wooooww kya baat hai yar... Aaasi party amhala pn krycahi tumcha sobt woow
Nagraj,the greatest creative person, Sayaji sir,what an amazing actor,
What can I say about him,
Akash looks more matured,
And Sayali mam looks absolutely beautiful with make up, offscreen looks is absolutely beautiful, face is very loveable,
औऔड
Khup chan.... Kalakar nagraj ji... Yani milun keleli biryani parti ek no 1.... NAGRAG JI ni down to earth rahunjiwancha anand kasa ghera yeto..... He dakhun dil.... Aakash pan kiti safepanane he sagal.... Karto y..... To uttam kalkar aahe aani uttam cook hi 🎉🎉🎉🎉
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना देखील किती साधेपणा आहे सर्वांचा .🙏
Biryani ani fakt biryani ❤️🔥🔥🔥khup majja ali pahtana ❤️ team aatpat nadkhula 🔥
This is true life enjoyment...
पिच्चर रिलिज होण्याची वाट पाहत आहोत आम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की बघणार आम्ही नागराजा जणांचे पिक्चर खूप छान असतात आणि त्यात सयाजी आणि आकाश ठोसर यांच्यासाठी तर आवर्जून पाहायला जाणार
Down to earth 🌎 Marathi ❤ industry
Eagerly waiting to see this movie🤗🤗🤗
All team is best everything is perfect in film
Trailor is best
❤
अण्णांची पडद्या वरची बिर्याणी टेस्टीच असते नेहमीच 👌
खूप खूप शुभेच्छा आणि खूप आतुरतेने वाट पहात आहोत आम्ही सर्व जण या बिर्याणी चा आस्वाद घेण्यासाठी ❤
ही बिर्याणी चविष्ट होणार्... 🔥🔥
खुप छान बिराणी. विशेष की सर्वाचे पाय जमिनीवर वर आहे.
Aakash so handsome his eyes are given all expression give the chance in national industry he likes Shushant Singh Rajput
Love From Karnataka 😊❤
सयाजीने दुसऱ्यांना प्रबोधन करत फिरायच आणि इथे नॉन वेज खायचं waa
Nagraj sir Tumhi khup Best ahat Garibankade pahnare ekmev dev ahat Tumhi thank you sir
सिनेमा बनवताना सिनेमा जगतो अण्णा सर्वांना एकत्र घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात सर्व घडतं
नाद नाही करायचा बिर्याणी चा 🔥🔥🔥🔥 धूळ संगत.
Kadakk biryani recipe with Akash Thosar and aatpat team ❤🔥🔥
छान आकाश 👌👌👍👍
Is this real account of Aakash?
I love your work, and pramotion
आकाश,नागराज सर 👏👏
खुप सुंदर. मज्जा आली पाहताना. तोंडाला तर पाणीच सुटलंय!
Superb ❤
टेस्ट महाराष्ट्र भर पसरणारै...😜😜
Tumchi biryani theatre madhe baghayala khup majja yenar ahai, Nagraj sir love you
बिर्याणी ची वाट आम्ही सगळे च पाहत आहे कधी एकदा पाहू अस झाल उसूकता वाढली आता पहीला शो..,. घर बंदूक बिर्याणी
💙ग्रेट टीम वर्क ...टीम आणा,🔥
Jabardast , khup maja aali baghun biryani banvtana.
झक्कास बिर्याणी... 😋😋
😋😋😍😍काय दमदार माणस आणि दमदार पार्टी
Mast khupach shan
बिर्याणी मध्ये मिठ आठवण करून टाका नाही तर सात सुगरणी भोपळा आळणी असे नको व्हायला पण परसु खुप छान काम करत आहे बिर्याणी मनापासून आवडते पोटभर खा खुप छान झाली आहे एवढ्या जनांनचे हात लागले आहेत बिर्याणी ❤❤👌👌👌👌
Khup chhan 👍
Nagraj anna and team best wishes for your movie ghar banduk biryani
Sayaji Jadhav all time best actor..
टेंभुर्णी मधून घर बंदुक बिर्याणी असलं चित्रपट खूप खूप शुभेच्छा 👍चतुर गॅरेजवाला 🧸🛠️ नागराज दादा टीमला
👌👌दमदार कलाकारांची दम बिर्याणी 👌👌भारी 👌👌
भारी माणसं हायेत राव हे! मज्जा वाटते यांना पाहून.
नागराज मंजुळे सर.... नमस्कार 🙏🙏 सलाम तुमच्या कार्याला, मला तुंम्ही वं तुमचे पिच्चर खूप आवडतात,आत्ता तुमची ह्या व्हिडिओ मध्ये शुटिंग दरम्यान ची धमाल मस्ती पहिली तर मलाही असं वाटतय कीं मी पण तुमच्या सोबत😊 तुमच्या टीम बरोबर यावं....
What a laziz biriyani.
सर्वात चांगला निर्माता .🙏🏻❤️😘
पार्टी जोरात 🎉🎉👍
यापेक्षा सिनेमाला मराठी सब title यावेत hi विनंती.. आमची comment कोणी वाचणार नसेल तर आनंदच आहे. कारण आम्ही कर्ण बधीर समाज तसा दुर्लक्षित आहे. 😊
किती छान सर्व मिळुन काम करत आहे पण ऐवड्यांचे ✋✋ लागतात म्हणजे बिर्याणी खुपच टेस्टी होत असेल सयाजीराव बिर्याणी चे तांदूळ दुधात नाही शिजवत पाण्याचा वापर केला जातो आपल्या हिंदू धर्मात दुध हे अमृत आहे आमच्या कडे या सर्व टिम बिर्याणी खायला पंगत बरीच मोठी आहे तुमची पण खरच छान आहे सगळे जण 🙏🙏🙏❤❤
Mouth Watering
Ghar Banduk Briyani 🔥🔥🔥🔥🔥
मस्त सुपर मार्केट आत्ता आपले आहे वावावावा....
Aakash your to good ❤❤
That's The simpilty Of Marathi actors❤️not like Bollywood actor 0% acting and 100% attitude
Biryani chi maja Nagraj sir ani Sayaji sir and team LOVE YOU SIR❤️😂😅🤣
Ajach mi annala bhetlo @sambhajinagar such a down to earth man Favourite anna..❤
हे सर्व पाहून मला वाटत कि मी सुद्धा नागराज सरांच्या टीम मध्ये पाहिजे होतो . . .
मंजुले सर❤
sir please circuit movie शि बोला नाहितर घर बन्दूक बिर्याणी collectiऑन कमी होईल
.......
Ghar Banduk Biryani 🔥✨
Mi yeto mi khup changli biryani bnvito chawdaar 🎉🎉🎉zakass
खुपच छान .
Aakash All rounder ahe😂😂❤
Mala mahitch navht aatpat productions nagraj saranch aahe.. lagech subscribe Kel
Khup bhari aanna #GBB super hit karnar aamhi.. zund Miss zala majha kadun pn ha nahi honar 1st day 1st show book...
Movie che songs Ani BJM khup Kamal aahe
Ani that sayaji sir wahh khup Kamal
या व्हिडीओ ahe सब title आलेत.त्याही पेक्षा सिनेमा madhe मराठी सब title आले तर आम्हा कर्न बधिर मुलांना आनंद होईल. मनोरंजनाचा आनंद लुटता येईल. - मी एक कर्णबधीर
मज्जा आली
biryani banvinyat aakash cha watha khup motha hota ? hope muvie madhye pan watha motha asel 🥰🥰🥰
यार बियाणी लय भारी हाय पिचर पण भारी असणार सराट सरखा पिचर बनवाचा दादा जय आदिवासी नंदरबार
Zakasssssssssssssss akhya maharashtrat hava
Sayaji shinde saheb yani aamche kolewadi gov dattak ghetale hote khup Chan Kam kele
Only सया दादा ❤
I personally know and meet nagraj manjule sir in weeding function he is very humble and down to earth person
मस्त ले भारी
खुप छान् नागराज sir आकाश पाटलिन बाई आनि सम्पूर्ण टीम , जी मजा five star hotel मधे नसेल ती मजा आज आली असणार ,
बिर्याणी बघून तोंडाला पाणी सुटलं... पण चेत्र महिना संपल्यावरच खाता येईल
khupch chan
झुंड सारखी बिर्याणी फसली नाही पाहिजे...कारण आम्हाला उत्सुकता आहे तुमच्या नवीन कलाकृतीची....
1 Number...
Khupch Chan.
बिर्याणी म्हंजी पिरेम 💙