श्री चैतन्य महाप्रभू - विद्यावाचस्पती अवंतिकाताई टोळे - कृष्णकथा रस रे : कीर्तन महोत्सव

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 09. 2021
  • श्री चैतन्य महाप्रभू - विद्यावाचस्पती अवंतिकाताई टोळे - कृष्णकथा रस रे : कीर्तन महोत्सव - कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन तर्फे आयोजन

Komentáře • 175

  • @YogeshPatil-g5u
    @YogeshPatil-g5u Před 20 dny +1

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Před 2 lety +7

    आमृताच सेवन केल्यावर परत दाखवा आस कोण म्हणेल तर ते त्रिकालभादित शक्य होणार नाही,तद्वतच मी अवंतिकाताईंच्या वाणी बद्दल अभिप्राय देणे अशक्य आहे.फक्त आसच श्रवण करण्याच भाग्य समर्थांनी द्याव हीच समर्थ चरणी लीन प्रार्थना.( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा ) 🙏🙏

  • @surekhachipade7134
    @surekhachipade7134 Před rokem +2

    अप्रतिम, सुंदर, अतिशय श्रवणीय किर्तन🙏🙏

  • @balchandwakchaure6609
    @balchandwakchaure6609 Před 7 měsíci +2

    फारच सुंदर कीर्तन, भाषेवर प्रभुत्व, आवाजातील माधुर्य, सुंदर भक्त आख्यान खूप आवडले. एक सूचना करावीशी वाटते ती अशी की, नारदीय कीर्तनात मध्यंतरात एखादे गायन आयोजित केले जाते. जे कोणी सादर करतात ते अतिशय सुंदर असते यात शंका नाही परंतु त्यात बहुमूल्य वेळ जातो तो काळ निरुपणासाठी वापरला तर मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन करण्यासाठी उपयोग होईल असे वाटते.

  • @sakharambrahmapurikar8392
    @sakharambrahmapurikar8392 Před 6 měsíci +3

    अप्रतिम कीर्तन साक्षात देवाची भेट

  • @chandrashekhartakle5488
    @chandrashekhartakle5488 Před 2 lety +5

    फारच सुरेख, ताईंना ब्रह्मदेवा ने स्वतःच्या हाताने घडविले आहे. मधुराधिपते अखिलम मधुरम.

  • @shriramkale5904
    @shriramkale5904 Před 2 lety +3

    अत्यंत प्रासादिक नारदीय सांप्रदायीक कीर्तन
    कसलाही अभिनिवेश नाही
    अभ्यासपूर्ण विवेचन

  • @jayshreeavlaskar6691
    @jayshreeavlaskar6691 Před 2 lety +5

    फार श्रवणीय.शब्दच नाहीत.साक्षात देव पुढे ऊभा करतात .अवंतीकाताई.सप्रेम नमस्कार

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 Před 2 lety +5

    अतिशय विद्वत्तापूर्ण व भक्ति रसाने भरलेले भावपूर्ण कीर्तन. अपरिचित आख्यान असूनही खूपच मजा आली. अवंतिकाताई ,खूप खूप धन्यवाद व नमस्कार.

  • @shreepadkulkarni4485
    @shreepadkulkarni4485 Před 2 měsíci +1

    अत्यंत भावपूर्ण किर्तन 100%

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Před 8 měsíci +2

    ताई जय जय श्रीक्रिष्ण सुरेख रंगवलत संगीतात माहीर व आवाजही स्पष्ट मधुर🎉

  • @jayshreeavlaskar6691
    @jayshreeavlaskar6691 Před 2 lety +3

    अप्रतीम..सुंदर.साक्षात गोविंद दर्शन झाल.असःखलीत संस्कृत ऊच्चार.भारावून गेले.पटवून देण्याची हातोटी फारचमर्मभेदी.नमस्कार अव॔तीका ताई.अंतकरण शुध्द झाल.

  • @maheshwaribhajanlatur9849

    अप्रतिम किर्तन स्पष्ट समजावुन सांगणे खुपच गोड वाटले. धन्यवाद🙏 🙏🙏🙏🙏

  • @sayalideodhar3753
    @sayalideodhar3753 Před 4 měsíci +3

    जय जय रघुवीर समर्थ 🙏 फारच सुंदर 👌👌🙏🙏

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 Před 2 lety +4

    टोले. ताईंचे.कीर्तन.म्हणजे.तोडच.नाही.
    अप्रतिम.कीर्तन.असते.

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 Před rokem +2

    ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आतील पहिला अभंग हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा संत पहिलं भजन वैखरेने म्हणायला लावतात दुसरं भजन मध्यमा मध्ये आपोआप जाते तिसरे भजन पश्यंती वाणीमध्ये आपोआप जाते चौथी भजन परावाणी मध्ये आपोआप जाते परावाणी ही प्रेम भक्तीची वाणी आहे ती साहायुज्य मुक्ती आहे तिथे नामरुपी भजन ज्यावेळेस आपोआप जाते त्यावेळेस भक्त कृष्णमय होतो आणि त्याचे भजन चारही वाणी मध्ये चालते यावेळेस वैखरी वाणीने म्हणतो जग ऐकता हा भजन करतो यावेळेस मध्यमा मध्ये चालते त्यावेळेस गुरुच स्मरण होतं आणि सद्गुरु हेच कृष्ण आहे असे भजन होते यावेळेस पश्यंती वाणीमध्ये भजन चालते त्यावेळेस शिव हेच कृष्ण आहे असे भजन होते आणि परा वाणीमध्ये यावेळेस नाम भजन आपोआप जाते त्यावेळेस भक्त साधक दृष्टा साक्षी विदेही अवस्थेमध्ये जातो परंतु सामान्य जन त्याला ब्रह्मज्ञान सांगतो म्हणून त्या दृष्टीने पाहत नाही ही व्यक्ती सत्य प्रामाणिकपणा सहस्त्र सरलता ब्राह्मणाचे सर्व गुण त्याच्यामध्ये सहज दिसतात ब्राह्मण याचा अर्थ जातीचा ब्राह्मण नाही ज्याने ब्रह्म जाणले तो ब्राह्मण शमा दमो तपोस तथा हा खरा आहे कृष्ण नामाचा महिमा राम म्हणा कृष्ण म्हणा गोविंद म्हणा केशव म्हण हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा

  • @shaileshdeshpande6282
    @shaileshdeshpande6282 Před rokem +1

    अत्यंत सुंदर अप्रतिम कीर्तन जे काही नावाबद्दल सांगत आहेत याला सर्व शास्त्र पुरावे देता आहेत . अभ्यास खूप गाढा आहे
    साधना शिवाय असे प्रवचन शक्य नाही

  • @veenamodak3209
    @veenamodak3209 Před 2 lety +11

    अप्रतिम!!!
    वर्णाया शब्दच अपुरे, साक्षात् सरस्वती सगुण साकार झालेली पाहिली !

  • @alpanagolwalkar9116
    @alpanagolwalkar9116 Před rokem +2

    अवंतीताईंनी सुंदर कीर्तन केले. अभ्यासपूर्ण तसेच हुशार आहेत.धन्यवाद.

  • @milindpandit8652
    @milindpandit8652 Před 2 lety +2

    SUNDER KIRTAN AAHE

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 Před 2 lety +5

    कीर्तन खूप छान आहे. अंतर्यामिचा देवाचा साक्षात्कार झाला. कीर्तनात भगवान श्रीकृष्ण उपस्थित असले पाहिजेत. संत निवृत्तिंचा अभंग तर अति उत्तम याची तुलना नाही. आपन सर्व मधिल परमेश्वराला दंडवत. !!!

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 Před 2 lety +8

    अप्रतीम, भक्तिरसाने परिपूर्ण कीर्तन . 💐🌺🌼🌸💐👏👏👏

  • @aparnamarathe7243
    @aparnamarathe7243 Před 2 lety +6

    प्रथम च यांचे किर्तन ऐकलं आणि सुमधुर आवाजाची लाभले ली देणगी संस्कृतचा अभ्यास आणि स्पष्ट उच्चार या सर्व गोष्टींच दर्शन किर्तनात जाणवलं फारच सुंदर वर्णन करताना शब्द निशब्द अशी अवस्था झाली 🙏🙏🙏

  • @jagdishpatankar9735
    @jagdishpatankar9735 Před 2 lety +4

    Good kirtn

  • @dhanshrithergaonkar5475
    @dhanshrithergaonkar5475 Před 2 lety +4

    अप्रतिम किर्तन ,आवाज सुंदर ,साथ संगीत छान

  • @vishwaramsawant8181
    @vishwaramsawant8181 Před 2 lety +5

    आयोजकांना हृदयापासून धन्यवाद ❗🙏🌹 सौ.अवंतिकाताई आणि सौ. रोहीणीताई यांचे किर्तन ऐकून काया वाचा आणि मन तसेच बुद्धी व जीवात्मा देखील तृप्त झाले ❗ दंडवत प्रणाम ❗🙏🌹

    • @sunandapatil4704
      @sunandapatil4704 Před rokem

      अप्रतिम सादरीकरण खुपच अभ्यासपूर्ण कीर्तन

  • @mrgadge2901
    @mrgadge2901 Před 2 lety +6

    अतिशय सुंदर आवाज पण मनाला मोहविणारे असे किर्तन झाले मी पहिल्यांदा ऐकले

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 Před 2 lety +7

    🚩🌷खुपच सुंदर सादरीकरण.
    अप्रतिम.
    धन्यवाद.
    🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Před 2 lety +2

    अवंतिका ताई तुमची सर्वच कीर्तने ऐकताना मी रंगून जाते आजचे हे कीर्तन तर अप्रतिम शब्दच नाहित वर्णन करायला श्री चैतन्य महाप्रभू आत्ता प्रथमच आख्यान ऐकले फ़ार फ़ार सुंदर तुमचे सागंणे सुस्वर गाणे ऐकून मन्त्रमुग्ध व्हायला होते संस्कृत भाषेवरील तुमचे प्रभुत्व तुमचा अभ्यास पाहून खरच थक्क व्हायला झालं प्रत्यक्ष समोर बसून तुमच्या कीर्तनाचा आस्वाद घ्यायला मनापासून आवडेल कधी योग येईल कोण जाणे तुम्हाला नमस्कार आणि ही कीर्तनाची श्रवणाची सुखाची इच्छा पूर्ण होत्ये म्हणून सर्व आयोजकांचे आभार मानते ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Před 2 lety +3

    भगवंताच्या महतीचे दोन शब्द ऐकून मी खरोखरच भारावून गेलो आहे.आमृत यापेक्षा वेगळ असूच शकत नाही .ताईंना मनभरून धन्यवाद आणि अभिनंदन. अशीच आम्हाला समर्थांनी बुद्धी द्यावी हीच त्या रामरायाला नम्र प्रार्थना .( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @nandinipatil4637
    @nandinipatil4637 Před 2 lety +6

    अप्रतिम ! सादरीकरण, अभ्यास, संस्कृत संदर्भ, श्लोक उत्तमच प्रसन्न आणि प्रासादिक वाणी

    • @savitakulkarni6588
      @savitakulkarni6588 Před 2 lety +2

      अतिशय श्रवणीय आणि उत्तम माहिती कळली.मनःपूर्वक वंदन 🙏🙏🙏

  • @narayamhoble6857
    @narayamhoble6857 Před rokem +2

    Vhha avantika tai khup khup dhanyawad farach shravaniya ase kirtan from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim

  • @ehbebehb28ue42
    @ehbebehb28ue42 Před rokem +1

    ताई गौरांग महाप्रभु चे चरित्र ऐकून कृण्णभक्तीची वातावरणच कृष्णमय झाल्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचा अनुभव आला.धन्यवाद ताई. श्री व सौ.सुलभा दि.वैद्य.

  • @prakashpatil7194
    @prakashpatil7194 Před 2 lety +2

    Uttam sankirtan jay sri krishna mo namo bhagavate Vasudevay 🙏🙏🙏

  • @umaswami5740
    @umaswami5740 Před 2 lety +5

    ओम राम कृष्ण हरी धन्यवाद अप्रतिम किर्तन ऐकावयास मिळाले

  • @yogeshjoshi8006
    @yogeshjoshi8006 Před 4 dny

    Khuooooop sundar kirtan

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 Před 2 lety +5

    खूप सुंदर कीर्तन आहे. धन्य वाद

  • @sanjaypatne2189
    @sanjaypatne2189 Před 2 lety +3

    अप्रतिम सुंदर किर्तन अमरावतीला बरेचदा कीर्तन ऐकण्याचा योग आला

  • @shrikrishnajoshi7759
    @shrikrishnajoshi7759 Před 2 lety +6

    Wonderful Kirtan, Hari Bol, Hare Krishna Mataji

  • @gajanankhandeshwar8029
    @gajanankhandeshwar8029 Před 2 měsíci +1

    Khupach Chan kirtan

  • @mangalsalgarkar5113
    @mangalsalgarkar5113 Před 2 lety +9

    अप्रतिम .सांगण्यात खुप गोडवा.रसाळ व मनभावन असे कीर्तन ऐकून खुप समाधान वाटले.नाम कसे घ्यावे याचे सुंदर विवेचन .धन्यवाद.

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 Před 2 lety +4

    अत्यंत सुंदर रीतीने नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. अवंतिकाताईंना बघतच व ऐकतच रहावेसे वाटते.

    • @vidyadharmadhikari1081
      @vidyadharmadhikari1081 Před 2 lety +1

      खूप सुंदर कॄष्ण कथा सऺस्कॄत श्र्लोक फारच रसाळ वाणी तून ,ऐकत रहावे असेच वाटते.

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 Před 2 lety +3

    अप्रतिम सुंदर कीर्तन. आपल्यावर परमेश्वराची कृपा आहे.

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 Před rokem +1

    वैखरी नामारूपी भजन यावेळेस त्याचा छंद झाला आहे त्यावेळेस गोविंद गोविंद मना लागलीया छंद आणि मग सद्गुरू कृपा होते आणि वैखरेचे भजन मध्यम पश्यंती परा वाणीमध्ये चालते ते भजन कधी वयखरीमध्ये चालते त्यावेळेस भक्त भजन करतो आहे असे घरचे लोक शेजारचे किंवा ऐकणारे समजतात परंतु मध्यमा पसंती परा या वाणीचे भजन भक्त सोडून कोणालाही भजन चालले आहे कळत नाही याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ राम कृष्ण हरी जय जय गोविंद संत ज्ञानेश्वर दास संत ज्ञानेश्वर मेरे सद्गुरु है मी त्यांत प्रत्यक्ष समाधी स्थळी त्यांच्या पायाजवळ बसून दर्शन घेतले आहे आणि त्यांनी स्वतः मला तुळशीहार घातला आहे आणि अनुग्रह दिला आहे कृष्णा स्वतः त्यांनी मला दर्शन प्रत्यक्ष दिले आहे सत्य आहे सत्य आहे सत्य आहे

  • @monikajadhav2732
    @monikajadhav2732 Před 2 lety +4

    ,खूप सुंदर कार्यक्रम आहे .नंबर मिळेल का ताईंचा...😊

  • @anjanipatil8666
    @anjanipatil8666 Před 2 lety +2

    अप्रतिम किर्तन साक्षात सरस्वती दर्शन
    कोटी कोटी प्रणाम

  • @gurudevsevabhajan6890
    @gurudevsevabhajan6890 Před 2 lety +3

    अवंतिका ताई आपण साक्षात सरस्वती च्या स्वरूपात आहात अप्रतिम 🙏

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Před 2 lety +4

    नमस्कार ताई खुपच उत्तम सादरीकरण आवाज खुपच सुंदर बांसुरी तबला हारमोनियम ची सुंदर साथ आख्यान अतिशय अप्रतिम वा जय हो धन्यवाद

  • @prajaktashelake4005
    @prajaktashelake4005 Před rokem +1

    Hare krishna mataji khup chhan

  • @vrindagawas2389
    @vrindagawas2389 Před 2 lety +2

    Uttam sumadhur kirtan jai jai.radhesham

  • @pallavikittur4224
    @pallavikittur4224 Před 2 lety +8

    Attyuttam kirtan.Thank you 🙏🙏🙏🙏🙏

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 Před 2 lety +2

    ताई खूपच छानगायन खुपखुप शुभेच्छा तुला तसेच ऊत्तम संगीत साथ खुप सर्वांचे खूप खूप आभार राम कृष्ण हरी.🙏🙏🌷🌹

  • @amresharekar1854
    @amresharekar1854 Před 2 lety +4

    खूप छान कीर्तन संस्कृत अर्थ आणि निरूपण
    आवडले।

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 2 lety +5

    अभ्यासपूर्ण किर्तन आवाज गोड आहे खुप छान 👌🙏🙏

  • @savitajoshi5808
    @savitajoshi5808 Před 2 lety +2

    अप्रतिम शब्दच नाहीत एकतच राहावे वाटते

  • @bipinwaghmale2398
    @bipinwaghmale2398 Před 2 lety +2

    ।।श्री राम कृष्ण हरि।।सद्गुरू श्री स्वामी समर्थ नमः।।

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 2 lety +6

    खूप छान अप्रतिम 🙏🙏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před 2 lety +2

    🙏जय श्री राधे कृष्ण🙏

  • @varshagosavi3732
    @varshagosavi3732 Před 2 lety +4

    सुंदर किर्तन!!👌👌👌

  • @diwakarchousalkar307
    @diwakarchousalkar307 Před 2 lety +2

    Apratim kirtan tai.khup Ananda zala.khup shrawaniya kirtan.waa.

  • @shrikrishnapatil3377
    @shrikrishnapatil3377 Před 2 lety +2

    श्री माऊलींच्या चरणी सास्टांग दंडवत प्रणाम !

  • @nsavadhani2126
    @nsavadhani2126 Před 2 lety +4

    खूप छान! 🙏

  • @sakharambrahmapurikar8392
    @sakharambrahmapurikar8392 Před 6 měsíci +1

    राधे कृष्ण

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 Před 2 lety +1

    अप्रतिम!

  • @mohansawant3029
    @mohansawant3029 Před 2 lety +2

    नमस्कार माऊली🙏🙏 अप्रतिम जी साष्टांग दंडवत प्रणाम🌹🌹 🙏🙏

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर.अभ्यासपूर्ण किर्तन.आभार.

  • @komalshendkar8223
    @komalshendkar8223 Před 2 lety +3

    हृदयापासून धन्यवाद🙏🙏🙏

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye Před 2 lety +3

    किती रसाळ, भावपूर्ण आणि ताकदीच निरुपण! अतिशय मोकळा आवाज, उत्तम तयारी; आणि अत्यंत सात्विक गोऽऽऽऽड रुप! देवान भरभरुन दिलय, भाग्यवान आहात!

    • @rekhasorte557
      @rekhasorte557 Před rokem

      अगदीं बरोबर 👍👍👍

  • @madhavisapre7267
    @madhavisapre7267 Před 2 lety +4

    Farch sundar kirtan. Uttam sadarikaran. 🙏🌹🙏

  • @jayshreeavlaskar6691
    @jayshreeavlaskar6691 Před 2 lety +2

    स॔स्कृतश्लोक ईतके अस्खलीत म्हणतात अवंतीकाताई.म्हणताम्हणताअर्थ ऊलगडतसांगतात.कृष्ण सारखा दर्शन देतच असतोभगवान प्रसन्न

    • @jayshreeavlaskar6691
      @jayshreeavlaskar6691 Před 2 lety +1

      .झाले

    • @jayshreeavlaskar6691
      @jayshreeavlaskar6691 Před 2 lety +1

      अवंतीकाताई सा नमस्कार.तुम्हाला साक्षात कृष्ण दर्शन झालेलच आहे.आणि श्रोत्यानापण झाले.खूप छानवर्णन

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Před 10 měsíci +1

    अप्रतिम सुंदर. आवाज कमालीचा गोड. 👌👌

  • @mangalayadwadkar1058
    @mangalayadwadkar1058 Před 2 lety +2

    खूप च सुंदर कीर्तन करतायत . आवाजातही माधुर्य आहे

  • @kalyanikeskar7461
    @kalyanikeskar7461 Před 2 lety +1

    अवंतिका ताई...खूप अभ्यासपूर्ण प्रेमयुक्त भक्तीमय कीर्तन केलतं ..धन्यवाद.

  • @mahesjadhav
    @mahesjadhav Před 2 lety +3

    अप्रतिम उच्चरान अणि भाव 🙏

  • @meenasrecipes440
    @meenasrecipes440 Před 2 lety +2

    जय श्री राम

  • @EKNATHIBHAGWAT
    @EKNATHIBHAGWAT Před 2 lety +2

    आयोजकांना खुप खुप धन्यवाद

  • @abhijeetghagare6519
    @abhijeetghagare6519 Před 2 lety +3

    खूप सुंदर किर्तन👍

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Před 2 lety +2

    🙏🙏🙏👌श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏श्रीराम समर्थ जय हरी 🙏👌🌹🌹

  • @rajendramulik5393
    @rajendramulik5393 Před 2 lety +3

    अप्रतिम कीर्तन

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Před 2 lety +2

    खूपच छान किर्तन ताई.💐💐👏👏👏👏👌👌👍👍

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Před 9 měsíci +1

    You are looking like Devi 🌹🌹
    Graceful & beautiful 🌹🌹

  • @arunkantswami7549
    @arunkantswami7549 Před 2 lety +3

    खुपच छान अभ्यास अाहे.

  • @girishpande2302
    @girishpande2302 Před rokem +1

    सुंदर 👍👌💐 श्रवणीय अर्थपूर्ण अचूक कपणा,

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 Před rokem +1

    अप्रतिम

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 Před 2 lety +2

    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 Před 2 lety +2

    सर्वच अप्रतिम

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 Před rokem +1

    ‌मधुर

  • @digambarbelkar8053
    @digambarbelkar8053 Před 2 lety +1

    अयोध्यासी प्रभू परतोनी येता🙏🙏 प्रेम अश्रूंनी नगर भिजावे🙏🙏श्रीरामाचे चरण धरावे 🙏🙏दर्शन मात्रे पावन व्हावे 🙏🙏🌄🌄🌹🌹🌹🌹🌺🌺🚩🚩🌺जय हो ताई 🙏🙏

  • @kriyanshrane3956
    @kriyanshrane3956 Před 2 lety +3

    खुपच सुंदर कीर्तन सादरीकरण

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 Před rokem +1

    Khup surekh

  • @pallupatel689
    @pallupatel689 Před 2 lety +3

    खुप छान कीर्तन 🙏🙏

  • @nareshtankhiwale533
    @nareshtankhiwale533 Před 2 lety +2

    Very very good. Parat parat nikale tari samadhan hot nahi. Farach abhyaspurn. Uttam kathan ani sundar nirupan.

  • @theatjoshi
    @theatjoshi Před 2 lety +2

    अप्रतिम प्रत्यक्ष सरस्वती चा वास आहे ताईच्या वाणी मध्ये

  • @gorakshnathmagar1845
    @gorakshnathmagar1845 Před rokem +1

    Punha punha aikavese vatate.god Ani madhur!

  • @arunapande6889
    @arunapande6889 Před 2 lety +1

    अप्रतिम 👍👍👏👏👏🙏

  • @aarefamultani8845
    @aarefamultani8845 Před 2 lety +3

    आयोजकांना रामकृष्णहरि

  • @shridharvaidya4160
    @shridharvaidya4160 Před 2 lety +2

    Hi ताई, I have एक वर्षा नंतर कीर्तन छान झाले. थॅन्क्स.

  • @santoshuttarwar2724
    @santoshuttarwar2724 Před 7 měsíci +2

    ताई आपल्या गोड आवाजात स्तोत्रे आरत्या ऐकायला आवडेल

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Před 3 měsíci +1

    Avantika Tai You are
    Na Bhuto na Bhavishyati 🌹❤️🌷🌺🥀🌹🌼🍂🍁🌻💐🪻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍🌺🥀🌹🌼🍂🍁🌻💐

  • @maheshdeshpande8655
    @maheshdeshpande8655 Před 2 lety +1

    परत परत ऐकावेअसेहे कीर्तन ,आदर्श कीर्तन