Sadabhau Khot : मंत्रीपद गेलं आणि गाडी बी गेली...मी एकटाच राहिलो - सदाभाऊ

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #Sadabhaukhot #Maharashtra #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #loksabhaelection2024phase1 #cmeknathshinde #devendrafadnavislive #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #supriyasule #sunetrapawar #sharadpawar #mahayuti #mva #pmnarendramodi #parbhani #nanded
    Sadabhau Khot : मंत्रीपद गेलं आणि गाडी बी गेली...मी एकटाच राहिलो - सदाभाऊ
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
    Sharad Pawar | Sharad Pawar | Sunetra Pawar | Mahayuti vs MVA | PM Narendra Modi Parbhani | सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात | पंतप्रधान नरेंद्र मोदींची नांदेड, परभणीत सभा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | CM Eknath Shinde Sabha | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Lok Sabha First Phase poll Live Updates | लोकसभा निवडणूक 2024 पहिला टप्पा मतदान लाईव्ह

Komentáře • 210

  • @ganesh8339
    @ganesh8339 Před 4 měsíci +65

    हाटेलच बील दिल का

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee Před 4 měsíci +68

    सत्ता भोगली तीच चूक झाली . शेट्टी साहेबानी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच नाव दिल पण तुम्ही घात केला . तुमच्या पेक्षा जालिंदर पाटील सरांना संधी द्यायला पाहिजे होती

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 Před 4 měsíci

      Sagle ky Jain jat bghunch karnar ky mhanun tr rajula marthyani thasun padle

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u Před 4 měsíci +28

    सदा भाऊ आपल्या वाचतात कोण होतास तू काय झालास तू

  • @pawar8683
    @pawar8683 Před 4 měsíci +54

    भाउला फक्त निवडणुकीत शेतकरी आठवतो

  • @pramodwaghmare3087
    @pramodwaghmare3087 Před 4 měsíci +24

    😂😂 आता आयुष्यभर असेच एकटे राहणार 😂😂 तुमचे दिवस गेले आता 😂😂

  • @classandclass4976
    @classandclass4976 Před 4 měsíci +43

    तमाशातला राजा 😂

  • @kishorachwale4460
    @kishorachwale4460 Před 4 měsíci +32

    तू फक्त मनोरंजन करणार....

  • @KR-yt2rd
    @KR-yt2rd Před 4 měsíci +6

    आता राजकारणाचा संन्यास घेण्याची वेळ आली सदाभाऊ तुमची

  • @sandipshirke4773
    @sandipshirke4773 Před 4 měsíci +10

    सदा सर कडकनाथ वर बोला..... लोकं बेजार झाली आहेत........

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 Před 4 měsíci +25

    राजू शेट्टी सोबत होता वाघ होता पंतांनी याची शेळी केली😂

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is Před 4 měsíci +31

    सदा सर्वदा भाऊ परत माती खाल्ली की हो
    गद्दार जवळजवळ सर्वच आहे की

  • @suniljagadale7463
    @suniljagadale7463 Před 4 měsíci +14

    जैशी करणी वैशी भरणी

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 Před 4 měsíci +4

    हमारे आदरणीय श्री सदाभाऊ खोत जी के दिल में दर्द ही दर्द और बस गम ही गम हैं ,,,,

  • @latibkhan3114
    @latibkhan3114 Před 4 měsíci +12

    सगळं गेल्यावर भोंगळा फिरचील

  • @arunkumarkalkhair5540
    @arunkumarkalkhair5540 Před 4 měsíci +58

    सदाभाऊ फडणवीसानी तुमचा वापर करुन आता तुम्हाला अडगळीत टाकले आहे. घ्या अजून उरावर फडणवीसाला.

  • @akshatdhende4680
    @akshatdhende4680 Před 4 měsíci +18

    काय होतास तू काय झालास तु?? # पिंजरा #

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 Před 4 měsíci +6

    सदाभाऊ खोत आपल्या कर्माची फळं भोगा आता

  • @rahulwavhle8041
    @rahulwavhle8041 Před 4 měsíci +45

    बीजेपी ने ठेवलेला माणूस

  • @classandclass4976
    @classandclass4976 Před 4 měsíci +5

    संजय मंडलिक आणी धैर्यशील माने यांच्यावर ही वेळ येणार.

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is Před 4 měsíci +5

    ऐस टी कर्मचारी याचे आंदोलन मागे घेण्यात आला आणी फडवणीस सोबतीला जाऊन तुम्ही ३ लोक आहेत जाऊन पहा कर्मचारी च्या घरी ते होत नाही तर बस मध्ये ड्रायव्हर जवळ गाडीत बसा आणि प्रवास कर कळेल मंत्री आणि अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गाडीतला फरक सदा भाऊ बसस्टँडला पण जा बघा जरा ते मंत्रालय आणि त्या चा फरक

  • @user-fc9vh9qp1r
    @user-fc9vh9qp1r Před 4 měsíci +10

    अरे सदाभाऊ फोडनविस संघवादी यांच्या नादी लागलं की असच होत

  • @mangeshnimbalkar3849
    @mangeshnimbalkar3849 Před 4 měsíci +1

    शेतकऱ्यांनी विश्वास टाकला पण सदांनी विश्वास घात केला होता. त्याचीच फळ भोगताय

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye Před 4 měsíci +6

    काय दिवस

  • @user-kz9ii7hy4l
    @user-kz9ii7hy4l Před 4 měsíci +2

    भाषण छान आहे sr

  • @bhagyashreet8004
    @bhagyashreet8004 Před 4 měsíci

    Ekdam barobar aahe

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 Před 4 měsíci

    कडक नाथ भाऊ
    लय पांचट आहेस

  • @dyneshwarshinde7293
    @dyneshwarshinde7293 Před 4 měsíci +2

    मंत्रीपद गेलं गाडी गेली तर दाढी पण जाणार आहे

  • @sakshipawarrrrr
    @sakshipawarrrrr Před 4 měsíci +9

    *मराठी मुलीला support करा*

  • @user-fy4cw9ti7h
    @user-fy4cw9ti7h Před 4 měsíci +2

    सगळ्याची हीच परिस्थिती आहे, सदाभाऊ काय, फडणवीस ,पवार ,ठाकरे, अजित, एकनाथ असू द्या सत्ता आहे तोपर्यंत लोक तुमच्याकडे येणार परत कोणी विचारत नाही

  • @user-sv5xq1fb9e
    @user-sv5xq1fb9e Před 4 měsíci +2

    आत्मचिंतन करा साखर कारखाने चालवनारे पण शेतकरी कुटुंबियातिल आहेत आता कळले का शेतकरी कुणाच्या बाजूने आहे

  • @saimotors15
    @saimotors15 Před 4 měsíci +5

    Sadya khot kadknat kombdi pachali ka sadya❤❤❤😂😂😂

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c Před 4 měsíci

      तुझा बाप आहे ना र तो तुझ्या आईला विचार

  • @vijaykumarsavant9244
    @vijaykumarsavant9244 Před 4 měsíci

    कडकनाथ मुळे अशी अवस्था झाली आहे वाईट

  • @rnbmaths
    @rnbmaths Před 4 měsíci +2

    अरे सदा तुझी अशी परिस्थिती आहे तर सामान्य जनतेचे काय

  • @AmarGorad-if8hx
    @AmarGorad-if8hx Před 4 měsíci +1

    Sadabhau me tumhlaa pahile khup manat pn atta nahj 😊

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh3748 Před 4 měsíci +2

    या पेक्षा वाईट दिवस येणार.. मज्जा बघा 😂😂

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 Před 4 měsíci +1

    कडकनाथ. कोंबड्याच. प्रकरण. काय. ते. पण. साग. कि. सदा. जातिवंत. मराठा. जिकड. शेण. खायला. मिळते. तिकडे. जाणार. नक्की.

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz Před 4 měsíci

    सदाभाऊ असंगाशी संग केले कि अशीच अवस्था हुतीया -तुम्ही एक तडफदार शेतकरी नेता होता राजकारण्यांनी तुम्हाला पार वाटयला लावला ओ 😊😊

  • @rajkumarkadav1038
    @rajkumarkadav1038 Před 4 měsíci

    आपली झालेली फजिती सांगायची नसते की ओ राव..
    लोकांचे मनोरंजन होते...सहानुभूती नाही मिळत लोक टिंगल करतात...
    वय झालं की कवा समजणार😮

  • @nikhlilnarvekar5185
    @nikhlilnarvekar5185 Před 4 měsíci +1

    Sada Bhau Raju Shettye Tumacha Khara Mitara Hotta BJP Ne Vatalavali Tumachi 💯%

  • @user-vg7cs5py2x
    @user-vg7cs5py2x Před 3 měsíci

    उधारी, कडकनाथ आणि फटकळपणा नडला अजून तरी सुधारा

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde Před 4 měsíci

    राजकीय पदउपभोगण्यासाठी या औलादी कोणत्याही थराला जातात . यांना पद गेल्यावर शेतकरी आठवतात .

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 Před 4 měsíci +1

    एकटा.जीव.सादाशीव

  • @amitupadhye1701
    @amitupadhye1701 Před 4 měsíci +1

    सदाभाऊ च मग असं झालंय बा गेला आणि बोंबलता ना हात बी गेला

  • @narayanpatil9718
    @narayanpatil9718 Před 4 měsíci +2

    सत्ता मिळाल्यावर तू सगळे विसरलास आणि आता सत्तेसाठी चापलुसी करतोस

  • @babasovagare6111
    @babasovagare6111 Před 4 měsíci +1

    सदाभाऊ तुम्ही संपणार

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 Před 4 měsíci +2

    आर bjp त गेलतास त्यावेळी वाटल सिग्नल वर भेटशील कटोरा घेवून.अजुन ठीक आहे..संन्यास घे

  • @jeevangharat8601
    @jeevangharat8601 Před 4 měsíci +1

    फक्त उध्दव साहेब ठाकरे ✌️🚩

  • @user-bx9vw4gj6j
    @user-bx9vw4gj6j Před 4 měsíci

    त्याला वाटलं मी लोकांना बोलून गडवलं आता बस तळवट उचलत

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Před 4 měsíci

    सदाभाऊ आणि पडळकर दोघाची अवस्था अशीच झाली

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 Před 4 měsíci +1

    सद्याचा फद्या झाला.

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 Před 4 měsíci

    हाँटेलमध्ये बिल देऊन टाका

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk Před 4 měsíci

    हॉटेल बिल वसुली करायला येतो मी

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 Před 4 měsíci +1

    आता चादरी उचलायच कंत्राट मिळवा महायुतीच

  • @deepakumrikar8085
    @deepakumrikar8085 Před 4 měsíci

    Sangat fadànv😢😢isachi

  • @babasovagare6111
    @babasovagare6111 Před 4 měsíci +1

    सदाभाऊ जरा कमेन्ट बघा

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 Před 4 měsíci

    तुम्ही पण सत्ता यायच्या आधी लोकांना पोकळ आश्वासन दिले आणि मंत्री झाल्यावर लोकांच्याकडे लक्ष दिलं नाही अशीच परिस्थिती होणार

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 Před 4 měsíci +1

    sadu bhau lay jorat

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 Před 4 měsíci

    बरं झालं जीरली......

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 Před 4 měsíci +2

    S t विलिनीकरण बोला

  • @santoshdabade2068
    @santoshdabade2068 Před 4 měsíci +1

    बस की बोबलत

  • @nitinthakar6521
    @nitinthakar6521 Před 4 měsíci

    भौ च ..भौ भौ ... 😂

  • @vijaykumarsavant9244
    @vijaykumarsavant9244 Před 4 měsíci

    सर्व जन्मभर लबाड बोलून काढले
    सत्य परस्थिती आहे यान कोण ही जवळ घेत नाही नीतिमत्ता संपवून स्वतःचे घर भरायचे काम केले
    या मुळे ही अवस्था निर्माण झाली आहे

  • @AnkushShinde-jp1gp
    @AnkushShinde-jp1gp Před 4 měsíci

    बघायचं भाषण मंत्रिपद गेलं गाडी गेली ड्रायव्हर पण गेला मी एकटाच राहिलो अन आता खोके घेतोय आणि भाषण करतोय वारे खोके माणूस

  • @vijaykumarsavant9244
    @vijaykumarsavant9244 Před 4 měsíci

    इथून पुढे हे असच दुसऱ्याचे ओझे वडत राहावे लागणार आहे तुम्हाला

  • @zenzokurita
    @zenzokurita Před 4 měsíci +2

    सरळ सरळ अर्थ हा आहे की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी वापरले आणि फेकून दिले.

  • @pramodahir1514
    @pramodahir1514 Před 4 měsíci +1

    आता तुम्ही पन नाही राहणार 😂😂😂

  • @sandeepgulunjkar4579
    @sandeepgulunjkar4579 Před 4 měsíci +2

    BJP ने कस संपवल कळलं पण नाही ना

  • @ravindrasutar3485
    @ravindrasutar3485 Před 4 měsíci +4

    बोल बच्चन

  • @sachinkhade5616
    @sachinkhade5616 Před 4 měsíci

    कडकनाथ

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 Před 4 měsíci

    कडक कोंबडी

  • @gauravkamble4079
    @gauravkamble4079 Před 4 měsíci +1

    कडकनाथ 😂😂

  • @user-qu2ih2gm6e
    @user-qu2ih2gm6e Před 4 měsíci

    तमाशातला विदूषक

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 Před 4 měsíci

    शेतकरी ना फसवले

  • @anilkore3100
    @anilkore3100 Před 4 měsíci +1

    उचलली जीभ लावली.... असं झालया यांचं बरंका...

  • @nanasahebjadhav6217
    @nanasahebjadhav6217 Před 4 měsíci

    Hotel bill ?

  • @Mind_craze
    @Mind_craze Před 4 měsíci

    भाउ एकटे च रहा😢

  • @marutimodkale4020
    @marutimodkale4020 Před 4 měsíci +1

    Jiyshi krni vayshi bharni

  • @ansarkazikarkamb3299
    @ansarkazikarkamb3299 Před 4 měsíci

    सदुभाऊ सगळच जाणार आहे कारण हे भाजपा च सरकार आहे

  • @priyankabhujbal1019
    @priyankabhujbal1019 Před 4 měsíci

    आपण प्रचंड पैसे कमावून बसलेला आहात आता फालतू वायफळ ज्ञान देईला काय जातंय सगळे शिकलेले नाहीत आपण तेवढं प्रचंड शिक्षित आहात

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 Před 4 měsíci +2

    St च विलीनीकरण केले का???😂😂

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 Před 4 měsíci

    आझाद मैदानात पुन्हा कधी झोपणार

  • @PMali-pl9kz
    @PMali-pl9kz Před 2 měsíci

    Aare bhava kadknathachi aandi tri de

  • @user-or3od5fx3r
    @user-or3od5fx3r Před 4 měsíci +1

    Bayko.Pan.Sodun.Geli.Kay

  • @matoshritransport4189
    @matoshritransport4189 Před 4 měsíci +1

    तुज अस्तित्व संपले आता....

  • @marotigholwe2937
    @marotigholwe2937 Před 4 měsíci +1

    सदा तू शेतकरी नेता होतास न bjp nadi लागला

  • @sumedhpatil573
    @sumedhpatil573 Před 4 měsíci

    सदा भाऊ मोदी भाजप चा भाऊ आहे फक्त

  • @krushna631
    @krushna631 Před 4 měsíci

    काय सद्या काय होता तु काय झालास तु

  • @cvh593
    @cvh593 Před 4 měsíci +1

    Gaddari ka अंत बुरा होता है 😂😂😂

  • @swarupmali959
    @swarupmali959 Před 4 měsíci

    Raju sheet ❤🎉😂

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv Před 4 měsíci

    Mag kadaknth kombadi ika ki sadu tamasgir

  • @tusharshinde330
    @tusharshinde330 Před 4 měsíci

    Lachar Toli Sada. Mhada. Ramdas Athavale Fakt Swatache Bharle Ki Asech Hote Jantecha & Karya Kartya Cha Shap Lagto

  • @VeerpPatil
    @VeerpPatil Před 4 měsíci

    Raju shety na dhoka dilela manus

  • @pratikudgave3985
    @pratikudgave3985 Před 4 měsíci

    Mess chalvat hota ki kay😂

  • @shantanupatil033
    @shantanupatil033 Před 4 měsíci

    Kadaknath kombdicha shaap lagla ki Kai... Sabhela yeta techi bidagi tari milte ka

  • @ShriPhad-gp5yl
    @ShriPhad-gp5yl Před 2 měsíci

    Hotel ch bill dile ka nahi sada khar sang

  • @ashoklawte2279
    @ashoklawte2279 Před 4 měsíci

    😂😂😂😂 layaki cha ti ya sada chi 😂😂😂😂😂

  • @mohitesagar12
    @mohitesagar12 Před 4 měsíci

    Sadya😂

  • @SantoshJadhav-kq3ye
    @SantoshJadhav-kq3ye Před 4 měsíci

    कदाचित तुम्हाला भाजपने नुसत वापरलं आहे..आता तरी शहाणे व्ह्या..

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 Před 4 měsíci

    कॉमेडी माणूस 😅😅😅😂😂

  • @prashantchirame
    @prashantchirame Před 4 měsíci

    He divs स्वतः ओढवून घेतलेत तुम्ही साहेब