Video není dostupné.
Omlouváme se.
Definition Of True Love ? | Marathi Motivational Speech | Ft. Sandeep Khare
Vložit
- čas přidán 6. 08. 2024
- Namaskar Mandali,
They say, love is love, yours is the same as ours. But when thinking about this love, there is always a question that what is true love? How to recognize him? How to do it? Does it have to be done? Let's find out the answer to these questions and understand "What exactly is love" by the famous poet Sandeep Khare.
Let us know what you think about it in the comment box.
Watch this episode till the end...!
Speaker from the public: Sandeep Khare
New Kidebaj T-Shirt
kidebaj.com/
Sahyadri T-Shirt
kidebaj.com/products/sahyadri...
Karma T-Shirt
kidebaj.com/products/karma-bl...
If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/vk-volunteer
If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/speak-on-vk
-------------------------------------------------------------------------------
Become a member of the Vaicharik Kida
CZcams
/ vaicharikkida
Facebook
/ vaicharikkida
Instagram
/ vaicharikkida
Twitter
/ vaicharikkida
----------------------------------------------------------------------------
0:00 - Introduction
1:11 - Love
3:47 - Expectation
4:23 - Price of Love
8:29 - Devotion and Love
----------------------------------------------------------------------------
Camera: Prashant Dandekar
Editing: Rupesh Jagtap
Direction: Suraj Khatavkar
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
#love #relationship #Athang #PlanetMarathiOTT #webseries #अथांग #truelove #socialmedia #viral #viralvideo #friends #family #motivation #happiness #lovers #feelings #friendship #beautiful #relationshipgoals #couple #couplegoals #expectation
व्यक्ती, वेळ, परिस्थिती आणि नियती योग्य असेल तर प्रेमाएवढी सुंदर गोष्ट या जगात नाही पण या चार मधील एक जरी चुकीचं निघालं ना तर प्रेमाएवढं भयंकर या जगात काहीच नाही..... प्रेमामुळं माणूस एकतर जीवनात खूप उंच उठतो किंवा मग आयुष्यातूनच उठतो.......
I experienced that
Hya 4 goshtii kadhich ektra nastat 😑
@@rashmiaherwadikar448 That's life.... सगळंच आपल्याला हवं तस एका वेळी नाही मिळत.... ते नाहीये म्हणुन adjust करण्यापेक्षा ते नाहीच हे accept करून move on करणं आणि आपल्या betterment वर लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे बाकी सगळ्यापेक्षा.....
True words
Yes.. 😁 i feel that..
एखादी व्यक्ती आवडणे म्हणजे प्रेम नाही
त्या व्यक्तीव्यतिरीक्त कुणीही ना आवडणे म्हणजेच प्रेम😍❣️💕
100%
'"प्रेम हे काहीतरी वेगळेच filling आहे, अतूट असे बंधन आहे"
"मला अजुनही आठवतोय तो क्षण जो पर्यंत मी रात्री 10:00 pm च्या दरम्यान तिच्याकडे बघणार नाही तो पर्यंत घराचे गेट बंदच होत नव्हते, आणि हे आकर्षण नव्हते खरे प्रेम होते, तीन वर्ष असेच चालले न बोलता रुसणे,लाजणे,चिडने, कधी एकमेकांशी बोलू पण नाही शकलो.......अजुनही आठवतोय तो क्षण!!!!!
""पण ते खरे प्रेम होते"!!!!!!
प्रेमासारखी सुंदर गोष्ट जगात कुठलीच नाही. मात्र, हे प्रेम करणाऱ्या दोघांच्याही लक्षात यायला हवं...
प्रेम वैगरे काही नाही पैसे कमवा बाकी काही नाही मग्। वय शिक्षण रंग रूप काही मॅटर करत नसत
Right 💯
प्रेमाची व्याख्या व्यक्तीनुसार, काळानुसार बदलत जाते, कदाचित जे एकाला प्रेम वाटेल ते दुसऱ्याला वाटणार नाही,
त्याल्या व्यक्त करण्याची न करण्याची प्रक्तेकाची पद्धत वेगळी असते,,
संदीप खरे हे प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्व आणि कवी आहेत.
संदीप खरे यांची प्रेमाची व्याख्या मला मनापासून भावली. निरापेक्ष प्रेम म्हणजे खरं प्रेम आहे. संदीप खरे यांनी प्रेमाची व्याख्या सांगताना प्रेमाच्या विविध पातळ्या उलगडून सांगितल्या. पण, खरं प्रेम हे निरापेक्षचं असायला हवं हे 💯 पटतं. 🌹🌹🙏🏻🙏🏻
खरं प्रेम कधीच सोडून जात नाही...❤️
Ho he खरे आहे अनुभव आहे मला
Agdi brorb Mala pn khup anubhav ala
😂😂😂 in modern days ?
प्रेम खरंच नशिबाने भेटत, ते मात्र दोघांनी ही जपले पाहिजे.
तुम्ही अशा लोकांचा इंटरव्यू घेतात खरंच या लोकांकडून कडून शिकण्यासारखं असत तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा मराठी पाऊल पडते पुढे 🙏
माझ्या मनात भावना आल्या शब्द ओठांवर पडले ते प्रेम 😍😘 स्पर्श न करता सुद्धा प्रेम होऊ शकत फक्त विचार मनाचा पाहिजे शरीराचा नवे...👈
निःशब्द आणि अव्यक्त असूनही,
जगातलं सर्वात महागड सूख म्हणजे "प्रेम"...
💯
Perfect...
💯
I have no worlds for her.. तिच्या साठी जी माझ्यावर जीव लावायची तिला सोडलं कारण मला खोटेपणा नाही जमत पण शेवटी तिन मला सोडलं.. एकच सांगु इच्छितो तुम्ही कुणावर प्रेम करता या पेक्षा तुमच्यावर कोण प्रेम करते है महत्त्वाचा आहे...आज त्या दोन्ही पण माझ्या पासून दूर गेल्या...🥺💔
प्रेम होत नाही त्याला प्रेम होणाय साठी नशिब लागतं प्रेम हा शब्द खूप अनुभव देणार आहे
खूपच छान अर्थ सांगितला संदीप सर तुम्ही👌👌.....प्रेम म्हणजे काय ह्ये करूनच बघावं मग ते निसर्गावर आणि माणसांवरसुद्धा... पण अनेकदा माणसं समजून घेत नाहीत आणि त्या सूंदर भावनेलाचं बदनाम करतात ....नको नको ते होत प्रेमभंग झालेल्या व्यक्तीनकडून पण माझं मत आहे...प्रेम करावं प्रथम निसर्गावर मग माणसावर आणि कस करावं प्रेम ह्ये सुद्धा शिकावं निसर्गाकडूनच..... निरपेक्ष,निस्वार्थ, बेधुंद आणि अगदी शेवटचा श्वास असेपर्यंत साथ कशी द्यावी ह्ये सुद्धा निसर्गात क्षणोक्षणी दिसतंय.... ❤️जसं गाय प्रेम करते वासरावर,वानरीन आपल्या लेकरावर,सारस,धनेश पक्षी प्रेम करतात आपल्या साथीदारावर❤️....माणसानंही ह्ये आत्मसात करावं निस्वार्थी आणि भरभरून जगावं आणि जगू द्यावें प्रत्येकाला...शेवटी एकच म्हणेन... ❤️माझेही नाते जडले मातीशी ....आयुष्य सूंदर घडते निसर्गाच्या साथीशी❤️
काही लोकं हें स्वार्थ साठी प्रेम करतात पण त्याना का समजत नाही कि समोर ची युक्ती ही खुप सिरीयस आहे त्याच्या प्रेमात आणि मग त्या युक्ती कडून अनपेक्षित घटना होतात कि आपल्याच सोबत असं का झालं आणि मग रागाच्या भरात एकतर ती स्वतः जीवन संपवते किंवा मग त्या युक्ती ला संपवते
प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं❤️
वाचारिक किडा... वाट पाहतच असतो व्हिडिओ चि... खुप छान कन्सेप्ट असतात
प्रेमाची कविता फार सुंदर... अपेक्षा विरहित प्रेम कधीही चांगलेच... त्यातून दुःख कमी मिळते... संदीप खरे ह्यांनी प्रेमाचा खुप छान अर्थ सांगितला... Tysm 😌
🙏
प्रेम भावनेचं इतर सुंदर विवेचन मी आजवर ऐकलं नव्हतं.
राधा कृष्णावरची कविताही फार सुंदर.
धन्यवाद 🙏🙏
खूप छान आणि खूपच चांगल्या पद्धतीने प्रेमाचा अर्थ सांगितला सर तुम्ही...❤👍
प्रेम ते अस्त जे मुके प्राणी त्यांचा समूहातील कोणी संकटात आस्त तेव्हा ते त्यांचा मदतीला धावतात ते आपेक्षा करत नाही पण मदत करतात ते खरं प्रेम असत. आपण मानव अपेक्षाच, आपल्या गर्वच, आणि काम पूर्त मामा आसं प्रेम करतो.
बरोबर बोललात..
प्रेमाचा मुखवटा घालून व्यवहार वागायला लागतो..
खुप सुंदर वाक्य संदीप सर
परमेश्वर म्हणजेच प्रेम आणि प्रेम म्हणजे परमेश्वर.....
प्रेम असेल तर जगण्याला सुंदर अर्थ येतो... जगणं सहज होऊन जाते आणि मग प्रेम इतरांना देता येत...and in the process one becomes that DIVINE who can LOVE Unconditionally✨️💗✨️
❤ true
खुप सुंदर राधेची कविता..
Khupach chan aani sundar premachi vyakhya sangitli
So beautiful heart touching interview ...Premachi atishay Sundar ukal😌😌
किती छान अर्थ समजून सांगितलं सर प्रेमाचा.
Amazing sir... Very nice...❤
खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻
खरच प्रेम म्हणजे नक्की काय असत..👏👏👏🌹💐💐💐
Khup chan vichar..apratim kavita
संदीप सर खूपच मस्त, प्रेम नव्याने दाखवून दिलंत 👌🏼
खरंच खुप छान बोलले सर तुम्ही
बरोबर....Thank You.
सर तुमचा आवाज आणि शब्द ऐकले कि काय बोलाव ते तर सुचत नाही मी फक्त एवढच बोलेन Thanku thanku very much संदीप सर 🙏🙏
अप्रतिम
khup chan vishay mandlat
खूप सुंदर अव्यक्त व्यक्त प्रेमाची परिभाषा
फक्त ऐकावयास वाटतं, प्रेम म्हणजे निरागस भावना, निस्वार्थ प्रेम. ❤️👌👌👌
😘😘😘😘khup khup sundar..vaakyanchi gungan bhedali manat..paripakwatechya mayet..samrasun geli kodyat..nhi bhan urale dehache..swapnatlya kantiche...aspasht bhasha rekhuni...kalij te chirale..velahi tashich hoti..na sangtanahi barch kahi vadvun geli..punha athang sagraat ..ek ti samrasun geli...kalalech nhi uga..ka ha hatt evdha..chiitat daatuni ala..kanth daat olavyacha ...pudche shabd sagle nishabbd zale...kaalachyahi palikade ajuni khitri pahile...prem vedya shashwatat ...sahjachi virghalun gele..kahi sangnyachya aat...pudhche vakya adkhalale...janiv hoti kavyatali...samjnyapalikadli...ata ekach prashn padla..tya " Ka tar veletali"
खूप छान वाटलं ऐकून ❤️
खुप छान आणि सुंदर व्हिडिओ आहे....मन प्रसन्न झालं आणि आवाज ऐकून खूप फ्रेश वाटलं😘❤️
खूप सुंदर.
Khup sunder
Thanks sir for your reading about love poetry I liked it it thank universal thanks divine Om Sai ram Radhe Radhe
अप्रतिम..... अतिशय सुंदर अशी प्रेमाची व्याख्या....
ह्या व्यक्तीची वाट बघत होतो मी ह्या कट्ट्यावर....
धन्यवाद (@वैचारिक किडा)
Wa kya bat hai boss👏🏼😌🙏🙃 thanku so much🙏
❤️❤️❤️ अतिशय सुंदर....🤗😘🥰
Khupach deep vichar present kelet sir tumi about true'love 💕❤️ thank you so much 👍
Mast sangitlat sir tumhi 👍
Khoop sundar 😊
खूप सुंदर ❤️❤️
Khup Chan
Beautifully explained!
खुप छान
Prem ha shabdch khup chhan vatato. Premat vyaktila sharirik aasha nasun fakt boln kinva fakt baghitl tari khup chhan vatat Ani divas chhan jato.
Khup Chan 👌👌👌👌👌
अप्रतिमसर😊
वाह!👌👌👌👌
DECLARE THIS VIDEO AS THE BEST VIDEO OF THIS CHANNEL. KHUP MASTTTT🌻❤️
Very emotional....
तुमच्या webseries ला भरभरून शुभेच्छा, या तुमच्या फॅन कडून
Woooooow!
Utterly lovely 💞💞
वा! खूपच सुंदर 👌
प्रेमाची प्रामाणिकपणे वाट बघितली, तर ते नक्कीच भेटते.........💓😘
Nahi
All the best
Hope so..❤
Hope 💗
Khare prem hi swatantrata aahe jo prem karnara anubhav karat asto. Prem he bhayache naash karto. Ishwarachi sakal shakti premathch samavlee aahe. Bhiti, dhoka, raag, irsha, laaj, he sagle prashna aahet ani prem tyache uttar aahe. Prem he aadhar aahe aani prem he samarpan pan aahe. Prem manje mala bandhan nahi karan mala kontich atma glani nahi.
कृष्णा बद्दल खूप छान सांगितलं सर ☺️
This man 💜
Ajun ek motha session zhal pahije.....# Sandip Khare ek absolute parvani
Very good sir ❤❤
Well said & Explain best wishes for your Athang Webseries
Amazing
Awesome
Excellent 👌👌👌👍👍👍
Dolyat pani aale kharach ❤️
8.33 to 9.20 = defination of true love 💞
कविता भारी आहे
❤️💯👍
पृथ्वीचे प्रेमगीत तुमच्या शब्दांत आणि तुमच्या मनातले ऐकायला मिळावे
11:26 kharach majhya dolyat pani hota❤️🥺
💞
♥️♥️♥️
❤️🙌🏼🔥
Khup sundaar varnaan samjavlat sir...
❤
प्रेम 🌹🌹🌹🌹🌹🌹🔥🔥🔥🔥
👍🏻👍🏻❤️
💝💝
Un expectations love is real love ❤️😊
At least 100! In each new video I see of poets like him and Prasoon Joshi, I can find germ of at least 100 thoughts! Really wonderful!
'gem' mhanaychay ka tumhala ?
@@generalbball5621 No. It's germ. अंकुर in Marathi. Thought germ means a thought from which many thoughts can spring forth! Some people talk a lot, but don't say much (आपने बोला बहोत लेकिन कहा कुछ नहीं) but some people like him talk less but say a lot! I can listen what he says without saying it. It's possible to understand it by practice. It's known as reading between the lines. The beauty is many a times it's different. That's why I called it thought germs.
Love is felt...Love means to give...in simple and short words very well defined...sir 🙏🙏🙏🙏🙏
True ❣️
👍🏻
😍❤👍
asa vatat hot ki 13 mins phakt ek mothi kavita aikat hoto...sundar
Love does not dominate; it cultivates."
🤞🤞☮️
Thank u sir
if you don't fight for your love, what kind of love do you have....!!!!!!
Aapoap hot te prem .prem tara-un karta yet nahi .
Sir thumchi kavita manala bhidli...kharch prem he eika shabdat eika line madhy nahi mandta yet... Premachi definition ch houu nahi shkat. Prem he aathag aahe prem he vishal ahe prem he aakasha sarkha ahe.. ❤💜