नामसाधना आणि शंका-समाधान - भाग ४ - वक्ता - श्री. विनीत जोशी

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • रोज तेरा माळा.....आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत अभ्यास मालिकेतील पुढील चिंतन... नामस्मरण, मानसपूजा, ध्यान, अनुग्रह, प्रारब्ध भोग इत्यादी संदर्भात साधकांना उद्भवलेल्या शंका आणि श्री महाराजांच्या कृपेने त्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे....जय श्रीराम

Komentáře • 83

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 Před 27 dny

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹

  • @bhaktijoshi3537
    @bhaktijoshi3537 Před 2 měsíci

    खूप खूप छान अध्यात्म संवाद साधताना आनंद वाटतो.. श्रीराम जयराम जय जय राम नमो नमः

  • @pradnyanatu9921
    @pradnyanatu9921 Před 4 měsíci

    दादा नमस्कार खूप छान समजावून सांगितले

  • @medhabarve1477
    @medhabarve1477 Před 5 měsíci +6

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹 🙏 ताईंनी सर्वांचे प्रश्न आणि शंका मांडल्या.विनीत दादांनी सर्व शंकांचे समाधानकारक, परिपूर्ण निरसन केले आहे.जसे पूज्य बेलसरे बाबा करत होते. दादांनी नुसते मार्गदर्शन केले नाही तर त्यात स्वप्रचिती असल्याने ते सर्व सत्य आहे.गरज आहे आपल्या दृढ निश्चयाची आणि निष्ठेची.भांडी जेवढी खरकटी तेवढी स्वच्छ व्हायला पाण्यात भिजत घालून ठेवावी लागतात मग स्वच्छ होतात त्यामुळे काही जणांना जास्त वाट पहावी लागते.तसेच सर्वांना वर्गात सारखे शिकवले तरी प्रत्येकाची आकलनशक्ती जेवढी तेवढे त्यांना समजते.तसे आहे. 'योग्य मार्गदर्शन विनीत दादांनी केले.काही सांगायचे शिल्लकच राहिले नाहीये'.आपण द्रुढ निष्ठेने आचरणात आणणे गरजेचे आहे.विनीत दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏स्वतःला फेकून द्या महाराजांकडे म्हणजे नामाकडे, काहिही घडू दे.ते सामर्थ्य देतात.उद्या सुद्धा आपला शेवटचा दिवस असू शकतो.हे दोन्ही विचार महत्त्वाचे आहेत.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 5 měsíci +13

    प्रेमभावना ही भगवंतांची भक्ति केल्याशिवाय निर्माण होत नाही, हे सर्वार्थाने खरे आहे. सर्व संतांनी मोत्यांची रास पेरली आहे. आपण, दादा प्रत्येकाच्या मनातील गोष्ट अत्यंत सोपे करून उलगडून दाखविता. खोटे वागू नका, हे खुप चांगले सांगितले. कारण 13mala हे, आत्मशुद्धी करिताच आहे. खुप गोष्टी व्यक्त कराव्या वाटतात. आदरणीय दादा आपणांस स्नेहपूर्वक नमस्कार. ताई, पण प्राप्त प्रश्न सुंदर पद्धतीने मांडतात. त्यांना व सर्व भगवंताच्या भक्तांना नमस्कार. खुप छान.

  • @user-ii4ki9lf4i
    @user-ii4ki9lf4i Před 5 měsíci

    मी स्वतःलाच विसरले

  • @shilayadav7710
    @shilayadav7710 Před 5 měsíci +2

    श्री राम जय राम जय जय राम

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 Před 5 měsíci +3

    पुनः पुन्हा धन्यवाद..... आपण खूप कळकळीने सांगत आहात...... अडथळे आले तरी सातत्य राखणे हे आता आम्हाला सगळ्यांना करता आलेच पाहिजे 🙏🏻श्रीराम जयराम जयजयराम 🙏🏻

  • @rajeshrishinde725
    @rajeshrishinde725 Před 5 měsíci +4

    विनीत दादा.... आपले मार्गदर्शन खूप सोप्या भाषेत आणि सर्वांना पटेल असे असते...आपल्या निरूपणातून आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात... थँक यू विनीत दादा ! देव तुमचं खूप खूप भले करो..! 🙌🏻🌹

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 Před 5 měsíci +3

    किती किती सोप्या पद्धतीने उकल करून सांगत आहेत दादा ...आपल्याला फक्त निष्ठेने आणि श्रध्देने नामस्मरण करायचे ...आपली इच्छा प्रामाणिक आहे ना मग बस पुढे कसे न्यायचे हे सद्गुरू बघतील ना तेवढा विश्वास ठेवू या आणि पुढे जावू या.
    खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही खूप तळमळीने सांगत आहात.
    खरचं ताईंना सुध्दा खूप धन्यवाद खूप छान प्रश्न मांडता.
    जय श्रीराम 🙏🙏

  • @user-ii4ki9lf4i
    @user-ii4ki9lf4i Před 5 měsíci

    मी नाम तेरा माळा जप केला निर्गुणा पर्यंत पोहोचले माझी अस्वस्थता अजून वाढली मी काय करू हे मला कळत नाही

  • @swatibhardwaj3728
    @swatibhardwaj3728 Před 5 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम..

  • @neelamphakatkar7976
    @neelamphakatkar7976 Před 5 měsíci +1

    श्री विनित दादा साष्टांग नमस्कार
    आपण अगदी मनापासून कळकळीने मार्गदर्शन करतात त्यामुळे मनातील काही प्रश्नांची उत्तरे मिळत आहे मनापासून धन्यवाद
    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

  • @hemamulay547
    @hemamulay547 Před 5 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @RajshreeKambale
    @RajshreeKambale Před 5 měsíci

    , MX❤

  • @sulbhanaik1146
    @sulbhanaik1146 Před 5 měsíci

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @dhananjaykulkarni350
    @dhananjaykulkarni350 Před 5 měsíci

    अतिशय चांगले विवेचन. धन्यवाद. जय श्रीराम !! 🙏 🙏 🙏

  • @chayabhave5538
    @chayabhave5538 Před 5 měsíci

    अत्यंत उत्तम मार्गदर्शन केलंय दादांनी

  • @samarthbetodkar7188
    @samarthbetodkar7188 Před 5 měsíci

    🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @PunamDeshmukh-ef9cf
    @PunamDeshmukh-ef9cf Před 5 měsíci

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏🌺💐🌺💐🌹🥛🌹🥛🌹🥛🌹💐🥛💐🌹ताई आणि दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @meenasrecipes440
    @meenasrecipes440 Před 5 měsíci +1

    जय श्रीराम

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar Před 5 měsíci

    श्री राम समर्थ श्रीराम जयराम जय जय राम दादा तुम्हि खूप छान समजावुन शंकानिरसन खेलत ,खूप खूप धन्यवादित

  • @snehaldani3932
    @snehaldani3932 Před 5 měsíci

    मी श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे दोन्ही मंत्र म्हणते तर चालेल ना?

  • @MadhukarMutalik
    @MadhukarMutalik Před 5 měsíci +1

    प्रथम नामाच स्मरण होत राहील पाहिजे
    कालांतरानं अनुभूती येत राहील
    कितीही अडचणी आल्या तरी
    तुम्ही नामाला कधीच सोडणार नाही
    एक दिवस नाम व नामी एकच होईल

  • @sonalishinde698
    @sonalishinde698 Před 5 měsíci

    दादा., तुम्ही खूपच छान मार्गदर्शन केलत.
    मनःपूर्वक कृतज्ञता. 🙏🏻😊
    🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻

  • @surekhakulkarni3703
    @surekhakulkarni3703 Před 5 měsíci

    Sundar nirupan vinit dada, jai shri ram 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 5 měsíci

    Shree ram jai ram jai jai ram

  • @vinitamestry5865
    @vinitamestry5865 Před 5 měsíci

    Thank you Vinit dada.jai shree ram

  • @umeshmandrekar9559
    @umeshmandrekar9559 Před 5 měsíci

    Khup chan satsang vinit dada samjavan sangtat koti koti pranam dhanyawad

  • @Aarti.1983.
    @Aarti.1983. Před 5 měsíci

    🙏महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @alkapawar3284
    @alkapawar3284 Před 5 měsíci

    || श्रीराम जयराम जय जय राम||

  • @subramanianramaswamy2270
    @subramanianramaswamy2270 Před 5 měsíci

    Krutagna Dada.

  • @vandanasahasrabudhe4214
    @vandanasahasrabudhe4214 Před 5 měsíci

    नमस्कार खूप छान समजावून सांगितले आहे

  • @shailagurjar1885
    @shailagurjar1885 Před 5 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम!

  • @vaijayantipatwardhan8682
    @vaijayantipatwardhan8682 Před 5 měsíci

    खूप छान मार्गदर्शन।श्रीराम जयराम जयजयराम।

  • @sujatakasbekar1949
    @sujatakasbekar1949 Před 5 měsíci

    श्रीरामजयरामजयजयराम

  • @aparnasamantg4519
    @aparnasamantg4519 Před 5 měsíci

    🌹श्रीराम जय राम जय जय राम🌹

  • @shamaldesai6466
    @shamaldesai6466 Před 5 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏

  • @anitabhatt4921
    @anitabhatt4921 Před 5 měsíci

    !!श्रीराम जयराम जय जय राम!!🙏🏻

  • @udaymodak
    @udaymodak Před 5 měsíci

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 Před 5 měsíci

    🙏🙏🙏जय जय रघुवीर समर्थ

  • @bhobhahogade2278
    @bhobhahogade2278 Před 5 měsíci

    श्रीराम जयराम जय जय राम खूप सुंदर माहिती आहे

  • @anitarahalkar4865
    @anitarahalkar4865 Před 5 měsíci

    श्रीराम जयराम जयजयराम

  • @jyotsnaapte7345
    @jyotsnaapte7345 Před 5 měsíci

    अतिशय सुंदर विवेचन/ चर्चा/ मार्गदर्शन केले आहे. मी, आज पहिल्यांदाच ऐकलं. खुप आवडलं. या पांथावर चालण्याचा प्रयत्न करेन. 🙏श्रीराम जय राम जय जय राम.🙏

  • @sanjaygaikwad7064
    @sanjaygaikwad7064 Před 5 měsíci

    !!श्रीराम जय राम जय जय राम!!

  • @varshagokhale7878
    @varshagokhale7878 Před 5 měsíci

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏
    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @vishwasdeshpande5533
    @vishwasdeshpande5533 Před 5 měsíci

    🙏 जय श्रीराम🙏

  • @milindratnaparkhi8613
    @milindratnaparkhi8613 Před 5 měsíci

    Vineet dada,
    Mala na eka jagi basun jap kela tar zoop yete. Mhanun mi chalat jap karato. Maza japcha timing sakali 7 to 8.00 am daily
    He barobar ahe ka.

  • @nitakoturwar10
    @nitakoturwar10 Před 5 měsíci

    श्री राम जय राम जय जय राम ❤❤

  • @vinayadeshpande3355
    @vinayadeshpande3355 Před 5 měsíci

    *श्री राम जय राम जय जय राम*❤❤❤

  • @rameshahire8067
    @rameshahire8067 Před 5 měsíci

    श्रीराम जयराम जय जय राम /🚩🚩

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 Před 5 měsíci

    🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम विनीत दादा माझा साष्टांग दंडवत नमस्कार असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा जय श्रीराम🙏 🌷

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 5 měsíci

    जय श्रीराम!🌹🙏🌹

  • @medhamalegaonkar8509
    @medhamalegaonkar8509 Před 5 měsíci

    Shriram 🙏

  • @Mr28051952
    @Mr28051952 Před 5 měsíci

    Shri Ram Jai Ram Jai Jai Ram

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 Před 5 měsíci

    जय श्रीराम विनीत दादा माझ्या शंकांचे समाधान झाले.खूपच छान सोप्या रितीने समजावून सागितले.धन्यवाद 😮🎉🎉

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před 5 měsíci

    आपणास सादर प्रणाम.उत्तम मार्गदर्शन लाभते आहे.सखोल विवेचना द्वारे आपण सर्वांच्या शंका निरसन करून, सर्वांना कळकळीने नाम साधना चालुच ठेवायचा आग्रह करता आहात.

  • @gajananpathakguruji7421
    @gajananpathakguruji7421 Před 5 měsíci

    Jay shree gurudev datta Jay shree Ram

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 Před 5 měsíci

    खृप छान नाम होता आहे आपला माग दशन होत8

  • @nilkhantthakur3029
    @nilkhantthakur3029 Před 5 měsíci +1

    दादा मांसाहारी खालावर माळ जप ने योग्य आहे का

  • @yeshwantaaradhye2234
    @yeshwantaaradhye2234 Před 5 měsíci

    जय श्रीराम दादा 🙏

  • @sheelapatil1822
    @sheelapatil1822 Před 5 měsíci

    राम कृष्ण हरी
    सा. नमस्कार दादा अखंड नामस्मरण
    मौनात नामस्मरण
    माळ न घेता नामस्मरण
    अत्यंत उत्तम सांगत आहात दादा तळमळ पाहाता महाराज च आपल्या मुखातून बोलत आहेत . दंडवत प्रणाम दादा

  • @shilpasane2826
    @shilpasane2826 Před 5 měsíci

    खूप छान मार्गदर्शन दादा🙏

  • @sulbhakshirsagar841
    @sulbhakshirsagar841 Před 5 měsíci

    श्रीराम समर्थ 🙏🙏
    दादा आणि ताई तुमच्या ह्या चर्चेद्वारे आम्हाला खुपच छान माहिती मिळते.
    १३ माळा जप महाराज करून घेतात . आणि नामस्मरण आमच्याकडून अखंड करून घ्यावे.हिच त्यांचा चरणी प्रार्थना.
    दादा मानसपुजा होत नाही.
    मानसपूजा एक video ऐकवता का?
    खुप समाधान मिळते ऐकून
    श्रीराम समर्थ 👏👏

  • @user-oq5yo6ty5n
    @user-oq5yo6ty5n Před 5 měsíci

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Před 5 měsíci

    🙏🙏🙏

  • @PrafullGole
    @PrafullGole Před 5 měsíci

    नमस्कार विनीत दादा मी आपले सर्व व्हिडिओ पाहते तेव्हा पासून मी १३ माळ करते पण मला गुरू भेटले नाही मी मनापासून गुरु मिळतील म्हणून करते पण आपलं प्रवचन मधील वाक्य आठवतं व करत राहते साष्टांग नमस्कार मला सकाळी नामस्मरण करायला आवडतं पण खुप चिडचिड करतात माणसं मग वाटतं हे वेळ बदलावी

  • @Sanmagicmantra
    @Sanmagicmantra Před 5 měsíci

    🙏

  • @hemantdusane9815
    @hemantdusane9815 Před 5 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम मी माझ्याकडून होतात जॉब पण मी कधीकधी रेकॉर्ड लावून करते श्री राम जय राम चा जप होतात माझे जब तशी मी अशी करू का दादा श्रीराम जय राम जय जय राम मला अनुभव पण घ्यायचे आहे

  • @suhasapte2257
    @suhasapte2257 Před 5 měsíci

    मानस पुजा म्हणजे नक्की काय ?? कशी करायची ??

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 Před 5 měsíci

    विनीत दादा: तुम्ही अत्यंत सोप्या शब्दात, मनापासून आणि कळकळीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद⚘️⚘️

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Před 5 měsíci

    खूप छान एवढच बोलू शकते मी. जय श्री राम

  • @manasishevde1336
    @manasishevde1336 Před 5 měsíci

    Veneet sirana shanka vicharaychi ahe contact no milel ka

  • @user-yb1hg7dn6g
    @user-yb1hg7dn6g Před 5 měsíci

    Mal kashi japavi sanga

  • @shirishvaze6597
    @shirishvaze6597 Před 5 měsíci

    श्री राम जय राम जय जय राम

  • @bhalchandrathakur6929
    @bhalchandrathakur6929 Před 5 měsíci

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @manjushapatwardhan3903
    @manjushapatwardhan3903 Před 5 měsíci

    श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 Před 5 měsíci

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🌹🌹🌹...

  • @manishakalwint8792
    @manishakalwint8792 Před 5 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @nitakoturwar10
    @nitakoturwar10 Před 5 měsíci

    श्री राम जय जय राम 🙏

  • @varsha2346
    @varsha2346 Před 5 měsíci

    श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @hunermarbalmurtiartjaipur4767

    श्री राम जय राम जय जय राम