डोह उपसून पकडले भले मोठे हैर मासे, डोह उपसून मासे पकडण्याची मज्जा | Traditional fishing

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 04. 2024
  • मित्रांनो विडिओ आवडला असेल तर LIKE करा , तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा, आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
    🙏 धन्यवाद🙏
    #Traditionalfishing #tejagurav #कोकण #Fishing
    #fish #marathi_vlog #kokani_vlog #tackel #fishinglure #catchandcook #पारंपरिक_मासेमारी
    Instagram :
    / teja_gurav_92
    facebook :
    / tejaagurav

Komentáře • 103

  • @mayuripawar222

    दादा तुझ्या गेल्यावर्षीच्या डोह उपासनेच्या व्हिडिओला 1 million views kele aahet aani me ti video 2 vela bghitli tuzi aaj sakali bghitli mg he video bghitli ya pn video la lvkr 1 million views jaudey ❤💞🎉🥳

  • @sureshkewari9412

    भावेश मुंबई ला गेला आहे का❓❓

  • @kailaskadam8483

    तेजस भाईतुम्हाला भेटायला यायचंय तुमच्या संगती मासेमारी करायची आहे तुम्ही भेटू शकता का आपण समुद्रावर ते मासेमारी करू शकतो का तुमचा मित्र कैलास कदम 32 शिराळा नागपंचमी

  • @kailaskadam8483

    तेजस भाई भेटायचं असेल तर तुमचा फोन नंबर कधी भेटायचं हे सांगा

  • @pareshbhogalevlogs3727

    तब्बल 20 वर्षांनी हैर बगितला thanks teja

  • @bhagwanmhatre5916

    मासे shijun पण दाखव आणि खायला बोलाव

  • @musicalshort6521

    Teja bhau chya video madhe pahilyanda kokani shivi (ra.dchya) 😂😂😂😂😂😂😂

  • @shambhulanghi4813

    Video bhagat hoto tevha asa vatla ganpya la fakta vatat aahe ...Pan ganya 1 no bhava ...2 kadhaley

  • @sandeepgurav2612

    आम्ही देवरूख ला वालय ला पात बोलतो...

  • @LokeshFale-ks8tf

    उपसायची मशीन कुठे गेली?

  • @NanduRokade-xk2lj6pc2k

    तुझे व्हिडिओ बघायला मजा येते

  • @nareshwaghamare9270
    @nareshwaghamare9270 Před 21 hodinou

    तूझे वीडियो बघायला मजा येते भावा

  • @BhaveshMhatre-j1y
    @BhaveshMhatre-j1y Před 14 dny

    Wow dada

  • @Mahesh_Sawant_1989

    हैर डेंजर होते..😲😳 मस्त व्हिडीओ जाम मजा आली बघायला

  • @kartikeyjoshi2592

    मी होणार सुपरस्टार, जल्लोष गंप्याचा 😂😅

  • @ajayshinde7931

    आहेर मासा.....

  • @mr.unique_05

    लय भारी भावा❤️👌👌

  • @RuteshThombare
    @RuteshThombare Před 14 hodinami

    Gampya Don 😅

  • @vinayakparab9782

    एक नंबर विडीओ भावा 🌹🌹🌹🌹

  • @manoharbhovad

    छान व्हिडीओ तेजा... 👍🏻 बघताना मजा आली... आणि हो खूप वर्षानी हैर मासे पाहता आले...!